नमस्कार सर्वांना🙏🙏🙏
🌷🌷फ्री फ्री फ्री🌷🌷
Vertex Healing Centre तर्फे आपणासाठी रेकी लेवल वन चा क्लास हा फ्री घेऊन आलेलो आहे. याचा लाभ आपल्याला व आपल्या परिवारातील कुठल्याही सदस्याला करायचा असेल तर त्यांनी दिलेला व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करावा आपला हा क्लास 2 September ते 13 September 2024 या कालावधीत
दुपारी 5.30ते 6.30 होणार आहे.
आपण काय शिकणार.
१. ब्रह्मांडी ऊर्जांचा वापर कसा करावा.
२. औरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे?
3. सात चक्रांचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि सात चक्रांना चार्ज कसे करावे याचे टेक्निक.
4. संपूर्ण आनंदी जीवनाचा मूलमंत्र
5. अफरमेशन आणि जीवनातील सकारात्मकता
6. नात्यांमध्ये प्रेमाची ऊर्जा कशी निर्माण करावी.
7. बिझनेस आणि नोकरीमध्ये बढती कशी मिळवावी.
8. स्वतःचे व परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे.
आत्ताच आपली जागा निश्चित करा.
आणि संपूर्ण आनंदी जीवनाची सुरुवात करा.🙏🙏🙏
हा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा
chat.whatsapp....
15 сен 2024