महाराष्ट्रामध्ये खंडेरायाच पारंपारिक जागरण गीत,, व खंडेराया,, महिमा,, ऐकावा तर,, रेणुका ताई,, शास्त्रशुद्ध व अध्यात्म संपूर्ण अभ्यास,, तुमचं गीत कितीही वेळा ऐकलं तर, तेवढच भावभक्तीने भरभरून असते
रेणुका ताई आपल्या कंठात साक्षात सरस्वती देवी आहे ❤🙏 आपण फक्त धार्मिक गीत गात रहावे 🙏 आणि सोबत मुरळी पण तीच ठेवा जिला लहान पणापासून देवाला अर्पण केली आहे 🙏 हि आपणांस नम्र विनंती आहे 🙏 धन्यवाद
रेणुका ताई खूपच छान मी आपले व्हिडिओ कायम पाहतो तसेच कच्ची वाला दादाचे काम अप्रतिम ताई मी जि,अहमदनगर ता, श्रीगोंदा मधील कामठी गावचा आहे तुम्हाला एकदा माझ्या गावाला भेट द्यावी लागेल मी तुम्हाला एकदातरी माझ्या गावाला कार्यक्रमासाठी बोलावणार आणि तुम्हाला आमच्या गावाला यावं लागेल