खूपच छान माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला कालच भेट दिलेली आहे माझं पण मंगळसूत्राचे चायनल आहे यामध्ये मी खूप सारे मंगळसूत्र आणखीन खूप सारे कुंदन सेट बनवलेले आहेत प्लीज मला पण भेट द्या
एक पेटी ग्या त्यावर दोन खिळे मारा दावा आणि उजव्या साईड ला.म्हणजे धागा ला लांब अड्जस्ट करत येत.लांब पाय करून गाठाई ला अवघड जात नाही.मी हे करतो काम.... 👏🏻👏🏻👏🏻