आयु. भीमपुत्री रेशमाताई जी तुमचे आणि सर्व टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. तुमच्या गोड आवाजाचे आणि कलेचे लाखों लोक कौतुक करत आहेत. उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा. जयभीम , नमो बुध्दाय.
रेश्मा सोनवणे यांचा आवाज तर लाजवाब आहेच पण त्यांना साथ म्हणून ढोलक पट्टू सनम दादा यांचा वाजवणं व साथ खरच जबरदस्त आहे...❤️💯✔️👑 भावी वाटचालीस दोघांनाही मनस्वी शुभेच्छा...💐
रेशमा ताई तुमच्या आवाजाला तोड नाही कशाला पाहिजे आमच्या बाबासाहेब यांची गाणि गायला ईतर आमच्या भिमाच्या लेकी आहेत खंबीर सुभेच्छा रेशमा ताई जय भिम जय संविधान