दादा तुला नाथांचा आशिर्वाद भेटणार दादा ........तु खुप छान सांगतोस ....तु ना मायंबा ला जा ना तिथे बाबा मच्छिंद्रनाथ यांची समाधी आहे दादा तिथुनच मढी गाव आहे तिथे कानिफनाथ यांचे मंदिर आहे ....🔱🏵️. एक नंबर काम करतोय दादा तु.... मी एक नाथपंथी आहे शिवड्यात राहतो .......🔱🏵️ नाथांची ईछा असेल तरच तुझी नाथांची भेट होईल .........आदेश
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1rz6Ejsvisg.html
महाराष्ट्रातील अहमद नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक एकमेव स्वयंभु वीरभद्र मंदिर जाणून घ्या इतिहास ८०० वर्ष प्राचीन मंदिराचा 🤗🙏😊व्हिडिओ नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास आपले हक्काचे चॅनल नक्की subscribe करा.🙏😊 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1rz6Ejsvisg.html
श्री रेवणसिधदनाथ य नमः कोटी कोटी प्रणाम . मी 1982 व 1983 साली विटा इथे तहसीलदार आफिसला सर्विस ला होतो त्यावेळी दर रविवारी मी व तहसीलदार श्री मदने साहेब जात होतो. त्यावेळी कलेक्टर वाघ साहेब होते सागली जिल्ह्याचे कलेक्टर परत मी बक आफ.महाराष्ट्र जाईन झालो मूल मी.मिलटरीतून रिटायर्ड इंडीयन एअरफोर्स 1971 चे भारत पाकिस्तान लढाईत.पूर्ण योगदान दिले परत बँकेतून सोडून वकील झालो असो आजही मी पुण्याहून जातो का कारण माझ्या आयुष्याची वाटचालीत मी इथवर पोहचणेचे सर्व श्रेय श्री दत्त नवनाथ व जरंडेश्वर ( सातारा रोडचा मारूती श्री जरंडेश्वर च आहेत असो .जशी श्रध्दा भक्ती ठेवाल त्याप्रमाणे मिळत जाते असो आपणा सर्वांची शुभेच्छा माझ्या पाठिशी राहोत आपला कृपा भिलाशी विजय सपाटे
खूप खूप धन्यवाद सर. खूप छान अनुभव कथन केलात आपण. आम्ही जरंडेश्वर आणि आणखी काही नाथांच्या संबंधित ठिकाणावर सुद्धा videos केले आहेत ते ही नक्की पहा. धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
कृपया नवनाथों के सभी समाधि स्थान का पता बताए। हम दर्शन के लिए इच्छा है। दिल्ली से कैसे आए और सभी नव नाथों की समाधि के दर्शन कैसे करें । और कितने दिन लगेगे।
धन्यवाद आपण छान माहिती सांगितली पण जामखेड तालुक्यामध्ये एक वीट गाव आहे तिथे सुद्धा रेवनाथाची समाधी आहे मंदिर जुने आहे त्याला सुद्धा तुम्ही भेट देऊन लोकांना त्यांचे दर्शन घडवावे