Ribbon fish recipe 🐟
रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करुन सांगा.
#@swad_koliwadyacha
.
.
साहित्य : बला मासा, लसूण , मिरची , कोथिंबीर , हळद , कोळी मसाला ,तेल मीठ
कृती :
सर्वात आधी बला मासा कापून घ्या तो स्वच्छ धुवून घ्या .
फ्राई करण्यासाठी आपण त्याला मरिनेट अकरून ठेवूया त्यासाठी मीठ लसूण ठेचलेले हळद मसाला घाला
कलावणासाथी आपण त्यात लसूण मिरची कोथिंबीर चा वाटण तयार करुया
तेल गरम झाल्यावर त्यात वापट घाल अपनी परतून घ्या.
नंतर त्यात हळद मसाला घाला ते शिजल्यावर त्यात पाणी घाला
एक उकळी आल्यावर्र त्यात बला मासा घाला नंतर त्यात मीठ कोकुम कोथिंबीर घाला आणि शिजवून घ्या
तव्यात तेल गरम करा त्यात marinate केलेले फिश घाला त्यात थोडे लसूण टाका आणि दोन्ही बाजूने ४ ते ५ मिनिटे स्लो गैस वर तळून घ्या .
#ribbon #fish #recipe #seafood #seafoodlover #crab #surmai #prawns #paplet #oysters #squid #koli #agrikoli #foodblogger #foodie #mimarathi #marathi #indianfood #globalfood #maharashtra #mumbai #kokan #worli #koliwada #reelsinstagram #reels #viral #trending #youtube
27 май 2024