🙏नं. ताई, खुप गोड आवाज आहे तुमचा खुप छान छान झाले किर्तन आम्ही अगदी तल्लीन होऊन गेलो ऐकतच राहावे किर्तन संपुच नये असे वाटत होते. जय जय रामकृष्ण हरी 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अतिशय सुंदर आहे आपणास आवाजाची देणगी आहे त्याचा आपन योग्य वापर करून घेतला आहे अशीच आपली वाट पुढे यशस्वितेसाठी आणि परमेश्वराला प्राप्त करणे साठी चालत राहो ही सदिच्छा 🎉
आली या गेलीया हाती धाडी नीरोप या प्रेमाने माऊली तुमच्या रूपातुन भगवंताने हे गोड अमृत परमेश्वराने आमच्या पर्यंत पोहोचविलय धन्य धन्य ते आई वडिल त्यांच्या उदरी असे रत्न भगवंताने प्रदान केले माऊली खुप खुप अभिनंदन करतो माऊली
ताई खरच साक्षात आपण माऊली आहात खूप खूप सुंदर आणि अगदी प्रत्येक व्यक्तीस अगदी सर्व काही प्राप्त होईलच जर आपले कीर्तन सदैव जो ऐकेल तो सुखावाला यात शंका नाहीमी मात्र सुखावालो आहे 🙏🙏🙏🙏
माऊली खरच ज्या गोष्टीची शंका होती ती या कीर्तनातून दूर झाली. ज्या भगवंताला मिळवायचं होत त्याला मिळवायला काय करायचं आहे याचं उत्तर मिळालं. हे फक्त आणि फक्त भगवंत कृपेनेच शक्य आहे .अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुमची भेट घेण्याचा मानस आहे. कृपा असावी
रोहिणी ताई, अतिशय सुंदर सुरेख मनाला सुखावून देवा ची नाम स्मरण कसे करावे व मोक्षप्राप्ती कशी मिळेल, या करीता आपले किर्तन ऐकून थोडे मोक्ष मिळाले असे वाटते. धन्यवाद ताई छान, सुंदर..........
ताई खूप छान बोलता ऐकताना असे वाटते. किर्तन संपूच नाही तुमच्या सारखे किर्तन आजवर कधीही ऐकले नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असो तुमचे किर्तन वर्मावर असते म्हणून मला खुप आवडते
❤😊 Modiji प्रमाणे या ताई ना घरो घरी विडिओ द्वारे महा gyani धर्म pracharak swami ramdas chaal सातारा जिल्ह्यातील रहीम त पूर् swami वेण्णा ताई vicharak माने कन्या khoop मोलची कामगिरी करणाऱ्या महान् देवी SHIDHIDATRI आहेत् पंत प्र धा न मोदी पर्यंत ताई चि khyati pohocho जेणे करुन् भारत DESHATIL कनकोपर्यात् गुढ भारतीय राष्ट्रीय त्व चेतू न उठे ल❤😮🧐🙏🙏🙏💪🌞🌻🌝🌜🌥⛅🌦🌈