रोहित पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले आहे....केवळ वारसा नाही. आबा नंतर सत्तेला चटावलेले निघून गेले पण रोहितनी न खचता पक्ष संघटन गावागावात मजबूत केले आहे
आबांन विषयी तरी बोलू नका त्याच्या काळात मी कामाला लागलो आहे जेवढे त्या काळात पोलिस मध्ये लागले ते पूर्ण पारदर्शक आणि आबांना त्या मुळे मानतो मी अहमदनगर चा आहे तरी ही त्यांना मी मानतो भाई नीट नाही बोलता आला तरी चांगला बोला खरंच खूप छान होते आबा आणि त्यांचे खूप उपकार आहेत