Тёмный

RTE 25% Admission असा भरा फॉर्म | RTE form online 2024-25 | rte admission maharashtra form online 

Marathi Corner
Подписаться 1,5 млн
Просмотров 164 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 728   
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
*खाली दिलीले महत्त्वाचं मुद्दे वाचा* 👇👇👇 ✅ RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील ✅ फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०२४ आहे ✅ महत्वाचे म्हणजे रात्री 11 वाजल्यानंतर फॉर्म भरावा वेबसाईट व्यवस्थित चालते. ✅ फॉर्म भरत असताना काही चुकला तर डिलीट एप्लीकेशन करून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. ✅ तुम्ही कमीत कमी एक शाळा जास्तीत जास्त दहा शाळा निवडू शकता. ✅ मराठी नाव टाईप होत नसेल तर कुठेतरी टाईप करून ठेवा आणि ते कॉपी-पेस्ट करून फॉर्म मध्ये ऍड करा ✅ जनरल आणि ई डब्ल्यू एस कॅटेगिरी मधील पालकांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे बाकी कॅटेगिरी मधील पालकांना लागणार नाही जनरल आणि डब्ल्यू एस कॅटेगिरी सोडून बाकी कॅटेगरींना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ✅ कास्ट कॅटेगिरी मध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट हे वडिलांचं असेल तरी चालणार आहे. ✅ जनरल आणि ई डब्ल्यू एस मध्ये जे येत आहे त्यांनी इन्कम सर्टिफिकेट हे 2022-23 किंवा 2023-24 चे चालणार आहे तयार ठेवावे ✅ सर्वांना ऍड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, ऍड्रेस प्रूफ नसेल तर अकरा महिन्याचे रजिस्टर केलेले रेंट एग्रीमेंट सुद्धा चालेल. ✅ बालकाचा आधार कार्ड नंबर नसेल तर आधार कार्ड च्या पावती वर फॉर्म भरू शकता ✅ सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऍडमिशन मध्ये नंबर लागल्यानंतर स्कूलमध्ये जमा करावे लागतात ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाही ✅ लगेच फॉर्म सबमिट करू नका सर्व फॉर्म पुन्हा एकदा पहावा नंतर फॉर्म फायनल सबमिट करावा. ✅ तुमचा नंबर लागला आहे का नाही हे तुम्हाला मेसेज द्वारे सांगितले जाईल किंवा तुम्ही आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून सुद्धा पाहू शकता.. काही दिवसाने नंबर लागला तर ऍडमिट कार्ड आणि सोबत सर्व कागदपत्रे घेऊन शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन करू शकता.
@learningwithvijay1407
@learningwithvijay1407 6 месяцев назад
Already gov. school made addmission free आहे मग अर्ज करणार कश्यासाठी
@akshaypandav5246
@akshaypandav5246 6 месяцев назад
Bal adhar chalel ki updated pahije
@pravinbachhav3534
@pravinbachhav3534 6 месяцев назад
Sir domicile certificate lagte ka
@sachindhadge7280
@sachindhadge7280 6 месяцев назад
Thanks
@prasadsaundane6028
@prasadsaundane6028 6 месяцев назад
RTE chya naava khali murkh banval apalyala ........fakt ZP chya shala ahe RTE madhe .....bakichya Self finance not applicable ....
@umeshmadhavi3600
@umeshmadhavi3600 6 месяцев назад
RTE var saglya marathi school show kartat, tya already free hotyach, tithe mulana pathvun, ky karnar ? tyancha shaishnik darja tari ahe, ka ? tithe english shikvanare TEACHER tari aahet ka ? Nusta khel khandoba karun thevlay - RTE cha -
@nayanwagh2426
@nayanwagh2426 6 месяцев назад
या पुढे या सरकार मतदान करू नये....खेळ खंडोबा करून ठेवलाय सरकारने
@nishatkadri9107
@nishatkadri9107 6 месяцев назад
Parth ekdha murkh banavla lokana RTE admission cha zumla dehum RTE cha admission private school sati hota fadnavis saheb pan Tumi manale ki Ami saral 25% mulana direct RTE antragat admission dehun tumi shudha zumle baaz nigale saheb
@husainshaikh6107
@husainshaikh6107 6 месяцев назад
NOTA 🎉🎉🎉🎉
@FaiyyazShaikh-x7r
@FaiyyazShaikh-x7r 5 месяцев назад
Y given vote to government
@kishorshinde2681
@kishorshinde2681 6 месяцев назад
एक विश्वसनीय माहिती देणारे मराठी कॉर्नर यूट्यूब चैनल 🙏👍👌
@somnathahire4066
@somnathahire4066 6 месяцев назад
अहो सरकारी शाळा मध्ये विना rte ॲडमिशन होत होते तर कशाला उगीच rte धोरण अवलंबिले आहे... खाजगी शाळा बंद पाडा म्हणावं.
@ankitagadekar1185
@ankitagadekar1185 6 месяцев назад
Barobar ahe
@pravinpalkar1840
@pravinpalkar1840 6 месяцев назад
अहो रात्रि 1 ला प्रवेश मिलते सरकारी शाळेत
@somnathahire4066
@somnathahire4066 6 месяцев назад
RTE च्यां नावा खाली हजारो कोटीचा gr काढला. आणि खाजगी शाळा काढून घेतल्या म्हणजेच सगळा पैसा निधी सरकार वापरणार...
@FaiyyazShaikh-x7r
@FaiyyazShaikh-x7r 5 месяцев назад
Y given vote this govt
@yashmobileshop144
@yashmobileshop144 6 месяцев назад
99% लोकांना english स्कूल सिलेक्ट करता येणार नाहीत....नियमात अडकून rte संपवलीय😂😂
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
बरोबर सरकार currepted लोकांमुळे आज गरीब लोकाना नाहक punishment मिळत आहे....
@yashmobileshop144
@yashmobileshop144 6 месяцев назад
दिपक केसरकर ला धन्यवाद द्या अति शहाणा मंत्री मिळाला शिक्षण क्षेत्राला
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
दीपक केसरकर la शिक्षण मंत्री म्हणुन राहण्याचा कुठलाही patrata नाही..शिक्षण व्यवस्था अतिशय घाण kaun ठेवली आहे...
@Ravi-zh1lu
@Ravi-zh1lu 6 месяцев назад
English medium not available to select...Kay fayada ya RTE cha.. Sagalya Marathi ani Hindi Shala Dakhwatoy
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
🚸 RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील 🥺
@rahul-rk8ts
@rahul-rk8ts 6 месяцев назад
Hya varshi sarkar ne fakt Nagar palika/Zp shalanach admission thevle ahe.. English school la admission cha option band ahe.. Nishedh hya sarkarcha..
@priyam5914
@priyam5914 5 месяцев назад
Pn zp mahanar palika madhe .free admission hote ..mg rte kashala form bharache
@makabojunction786
@makabojunction786 26 минут назад
What are the dates to fill this form as of now it is not showing any new registration option on the website? What is the start and end date to fill this form?
@yogeshbirajdar4518
@yogeshbirajdar4518 6 месяцев назад
Taluka madhe Municipal corporation area select kela ahe..pan village madhe municipal city cha name dakhvat nahi..n village select kelya shivay form save hot nahi...kai karave..
@ranjeetmarkad
@ranjeetmarkad 6 месяцев назад
Pan kahi fyada nahi saglya private school kadun tyaklya CBSC Ani ICSC
@ashishchorghe9013
@ashishchorghe9013 6 месяцев назад
RTE चा अवतार संपला. एकवेळ सत्तेसाठी राजकारण करणे देखील ठीक होत , पण संस्थाचालक पक्षात आल्यानंतर त्यांचा त्यांचाच विचार करून गरीब दुबळ्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण हे नीचपणाचा कळस झाला.
@ganeshmeher7115
@ganeshmeher7115 6 месяцев назад
Sirji... Income certificate kont lagnar ahe?? २०२२-२३ ch chalel ka??
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
2022 23 किंवा 2023 24 सुद्धा देऊ शकता
@mahimahi4031
@mahimahi4031 13 дней назад
Sir maza mulaga 2 std la shikat aahe tar atta mi RTE from bharu shakte ka ? Aani aayi cast certificate chalte ka mulala
@vishalbhandurge37
@vishalbhandurge37 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ
@harshaambhore7222
@harshaambhore7222 6 месяцев назад
काही कामाची गोष्ट नाही भाऊ मराठी मिडीयम शाळा फक्त आहेत यात प्रायव्हेट साठी पूर्ण फी भरावी लागेल.
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
1KM rules lagu kela sagal sapml
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
ह्या सरकारची नीट सर्वानी खोलून मारा..
@pratipalaspagar3041
@pratipalaspagar3041 6 месяцев назад
मराठी शाळा add केल्या आहेत rte मध्ये आखरी नुकसान तर गरिबाचेच होणार ना, गरीब मुलांना प्रायव्हेट शिक्षण घेता येणार नाही. आखरी सरकार ने आपल्याच मनच केलं. गरीब जनता गरीब होत चालले आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत चालले. कारण त्यांच्या मुलांची addmission तर प्रायव्हेट school मध्येच राहणार ना. नुकसान तर गरीबाच आहे😢 so bad
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
He hya सरकार चि मनमानी आहे, गरीब lokavar अन्याय आहे..BJP la परत voted देऊ नका...
@studentpower195
@studentpower195 6 месяцев назад
महारास्त्र सरकार म्हणजे शिंदे सरकार ने केले आहे , बाकी राज्यात सुरु आहे ,नो वोट for shinde sarkar
@pravinpalkar1840
@pravinpalkar1840 6 месяцев назад
कांग्रेस जिंदाबाद
@surajkatariya9058
@surajkatariya9058 6 месяцев назад
Register kartana invalid last name He problem yet aahe
@tusharaughade1724
@tusharaughade1724 6 месяцев назад
cast certificate mulache nasel tar vadlache lau shakto ka ?
@AmolRathod-b8x
@AmolRathod-b8x 6 месяцев назад
Dada cast konachi lagnar
@nayanwagh2426
@nayanwagh2426 6 месяцев назад
या पुढे या सरकार मतदान करू नये....खेळ खंडोबा करून ठेवलाय सरकारने
@onlystudy228
@onlystudy228 6 месяцев назад
Right
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
माझ ठरल आहे..तिकडे भिकाऱ्याला vote देईल पण BJP la vote देणार नाही....
@shobhadubey-dd8rd
@shobhadubey-dd8rd 6 месяцев назад
अनेक महिलांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळाला आहे त्यामुळे माझं मत मोदी सरकारला अनेक महिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून , घर मिळाले त्यामुळे माझं मत मोदी सरकारला
@prashantpatil007in
@prashantpatil007in 6 месяцев назад
जबरदस्ती जिल्हा परिषद च्याच शाळा घ्याव्या लागतील..जिथे शिक्षणाचा सत्यानाश झाला आहे ..
@komalkhond2116
@komalkhond2116 6 месяцев назад
Khup ghan sarkar ahe. Sagli kade ZP chya school. Private school select ch nahi hot
@VikashOrion
@VikashOrion 5 месяцев назад
form bharla nanter , result kadhi check karyach kiwa kai process aste nanter chi
@dontfacemeg
@dontfacemeg 6 месяцев назад
Sir address n cast certificate parents che lagnar ahe ki child che
@krishna007-g7o
@krishna007-g7o 2 месяца назад
सर...एप्लीकेशन व्हॉइस मध्ये जाऊन मी माझा एप्लीकेशन आयडी टाकून स्टेटस चेक करतो आहे तर दुसऱ्याच कोणाचा तरी नाव दाखवत आहे..... काहीतरी झोल आहे...
@rahuldhanwade7194
@rahuldhanwade7194 3 месяца назад
Rte admission काय झालं आज ११ जुलै तारीख आहे.काही अपडेट आहे का?
@poojalengare
@poojalengare 6 месяцев назад
20/07/2020 मुलाची जन्मतारीख आहे तरीही शाळेचे नाव येत नाही ज्युनियर साठी काय करावे लागेल त्याला चार वर्ष पाच महिने सात दिवस झाले आहेत
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
School available nasel
@ranvijayyaday846
@ranvijayyaday846 6 месяцев назад
Why..?
@Ravi-zh1lu
@Ravi-zh1lu 6 месяцев назад
Sarkar cha shikshan mantri kesarkar yanna kahi tari watayala pahije hoti ki jya shala fukat shikshan detayat tya shalat form bharun Kay karnar...Tumhi tumchi por ashich shikawali ka?
@bhaskarwalgude8289
@bhaskarwalgude8289 6 месяцев назад
Shubham bhau .... rte bharta na address kashya var cha taka va ... 1. Adhar card varcha 2. Ration card varcha 3. Light bill varcha Karan maja ek cuatomer punya made rahttat pn tyancha address ration card , adhar card vachra ahe pn punya madla light bill ahe confused ahe khup ki konta takay cha
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Light bill only
@hrishikeshtalnikar7872
@hrishikeshtalnikar7872 Месяц назад
उत्पन्न किती असेल तर अँप्लिकेशन ग्राह्य धरले जाईल??
@vib282
@vib282 Месяц назад
Rte madhe 1 st standard la number nahi lagala mi 2nd class la rte form bharu shakto ka?
@snehaachary9958
@snehaachary9958 6 месяцев назад
Sir RTE sathi income certificate kadhtana tyat mulach nav mention krav lagt ka .... Please reply kra khup urgent ahe
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Ho applicant father and beneficiary son
@chetanmangade2823
@chetanmangade2823 6 месяцев назад
छान माहिती दिली दादा.. जय हिंद.. जय महाराष्ट्र..
@VanrajBuktare
@VanrajBuktare 6 месяцев назад
Rte चा फॉर्म भरतेवेळेस आधार नंबर मुलाचा टाकायचा की वडिलांचा आणि Cast Certificate upload मुलाचे करायचे की वडिलांचे... Plzz samjun sanga
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Aadhar number mulacha...cast certificate parents
@rttagro
@rttagro 6 месяцев назад
मी गेल्यां वरशी ल्याग इन केलते ते चालेल का,की नवीन लाँग इन अंत्ता परत करावे लागेल
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
नवीन भरायचा
@dipakthorat6385
@dipakthorat6385 6 месяцев назад
RTE form bhartana ration Card/ address गावाकडील आहे आधार वरती आणि राहायला बाहेर गावी आहे तर तिथला address टाकायचा आहे पण Address proof काही नसेल तर rent agreement lagel ka फॉर्म भरताना आणि तिथून location select केले तर चालेल का
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Rent agreement lagte register rent agreement 11 month che
@dipakthorat6385
@dipakthorat6385 6 месяцев назад
Rent agreement lagel ka
@Ramkurle4471
@Ramkurle4471 6 месяцев назад
नेत्यांनी आपल्या प्रायव्हेट शाळांच्या तुंबड्या भरण्यासाठी हा नवीन नियम आणला आहे
@vaijanathgadakari6617
@vaijanathgadakari6617 6 месяцев назад
शुभम, मी आज फॉर्म भरला आहे पण मराठी मध्ये type न झाल्या मुले मी फक्त engish मध्ये संपूर्ण माहिती भरून फॉर्म sabmit केला
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
मराठी मध्ये लागते
@SR-qf4fo
@SR-qf4fo 6 месяцев назад
Apan swataha form bharun shkato ka...ki CSC centre var jav lagel
@navanathhamare6604
@navanathhamare6604 6 месяцев назад
Sir, उत्पन्नाचा दाखल्यावर उत्पन्न कमी आहे परंतु salary स्लिप var उत्पन्न जास्त आहे मी ऍडमिश करू शकतो का
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Karu shakta
@marathivloggerbhagyashree127
@marathivloggerbhagyashree127 Месяц назад
Ha form ekdach bharu shakto ka , number nahi lagla tr next year bharu shakto ka, aabi adress sathi vadilache aadhar card chalel ka aankhi kahi lagel
@SourabhSutar-wf8sn
@SourabhSutar-wf8sn 6 месяцев назад
Dada घरकुल योजना अंतर्गत मोफत वाळू आणि रेती साठी कुठ अर्ज करायचं
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Online already video banvla hi
@ravindrahargude8581
@ravindrahargude8581 5 месяцев назад
इन्कम सर्टिफिकेट नाही आता फॉर्म भरून नंतर kadale तर चालेल का
@fyit_61_owaishmarediya12
@fyit_61_owaishmarediya12 4 месяца назад
Sir ji mere se Ek problem ho gaya mujhe,aur bhi school Add karna tha,but mene Form Submit kar diya hu ab wo delete nai hora hai. Any other Solution sir ji Mene Mail bhi kiya hu RTE walo ko But uska bhi koi reply nai aara hai. Please Help Me.
@user-Ba1986bita
@user-Ba1986bita 6 месяцев назад
RTE from ka kya Fahad,,garid bacho ka to private school me no admission .
@manishasalve-y6w
@manishasalve-y6w 6 месяцев назад
मी यापुढे या सरकारला मतदान करणार नाही हे सरकार गरीब लोकांसाठी चांगले नाही. मी सर्वांना विनंती करतो, या सरकारला मतदान करु नका
@studentpower195
@studentpower195 6 месяцев назад
chor sarkar
@pravinpalkar1840
@pravinpalkar1840 6 месяцев назад
शिंदे च्या मुलाला घातले पाहिजे सरकारी शाळेत
@kunalcomputercafe2400
@kunalcomputercafe2400 6 месяцев назад
👍👍
@khankadir682
@khankadir682 6 месяцев назад
👍👍
@aakashsaundarmal1877
@aakashsaundarmal1877 6 месяцев назад
Aare M aata RTE cha form bharun kahi fayda nahi Garib mulani Marathi aani ZP chya shaalet shikay che ka ?
@sartajshaikh5310
@sartajshaikh5310 6 месяцев назад
Income certificate form bharnya agodar chay date cha lagto ki form bharlay nantarhi banavala tar chalel
@dilipmisaldm3851
@dilipmisaldm3851 6 месяцев назад
सर माझा पत्ता पुणे जिल्ह्याचा आहे ,परंतु मला बीड जिल्ह्या मध्ये फॉर्म भरता येईल का.सर्व कागतपत्रे पुणे जिल्ह्याचे आहेत पण मी बीड जिल्ह्याचा आहे
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Nahi...beed mdhle address proof laagto
@bhaibhai3980
@bhaibhai3980 6 месяцев назад
Sir jr la RTE cha labh getla tar next year la sr kiwa १ st sathi RtE repeat bharayala yeto na... Ki one time labh geta yeto...
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Repeat form rte mdhe yet nahi
@digambarmore05
@digambarmore05 6 месяцев назад
एक ही english medium school दाखवत नाही सगळ्या ZP school दाखवत आहेत काय करायचं
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
🚸 RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील 🥺
@pradip546
@pradip546 6 месяцев назад
1km madhe jr english school asel tr pvt eng la admission hoil ka
@adityapatil5092
@adityapatil5092 5 месяцев назад
Document online upload karave lagtat ka..? Asatil tar kas..?
@VanrajBuktare
@VanrajBuktare 6 месяцев назад
शुभम भाऊ सगळ्या मराठी zp स्कूल दाखवत आहे एक पण English schools दाखवत नाही मग RTE चा फॉर्म भरून काय उपयोग असं डायरेक्ट मराठी शाळेला ऍडमिशन होतय की... नुकसान केल या सरकारने गरीब जनतेचं...
@laddo7377
@laddo7377 5 месяцев назад
hello sir uttam mahiti dili aahe tumhi pan jar mi pahila form bharala aahe tyach kaay ?
@marathi_corner
@marathi_corner 5 месяцев назад
New barava lagnar aahe
@truptiithape7724
@truptiithape7724 6 месяцев назад
मोाईलवरून फ्रॉम भरू शकतो कब प्रॉब्लेम येत नाही ना ...plz replay
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Pc laptop mdhe try kara
@sachinpawar3869
@sachinpawar3869 6 месяцев назад
02/02/2020 जन्मतारीख आहे . Nursary साठी पात्र आहे का .
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Ho
@teliumakant7918
@teliumakant7918 5 месяцев назад
sir school select karaycha option yet nahi aahe as ka hot asel aani school 1st std te 10 th pryantch dakhavat aahe
@RupeshNirmal
@RupeshNirmal 6 месяцев назад
या वर्षी Greater than 3 km ऑप्शन दाखवत नाही. ३किमी मधेस्कूल नाहीत. काय करावे
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
No option....new rules
@Dr.kuldeepyadav777
@Dr.kuldeepyadav777 6 месяцев назад
एक महत्वाचे नर्सरीला अडमिशन घेतांना जर कास्ट सर्टिफिकेट द्यायचे असेल तर ते विध्यार्थीचे हवे आहे की सुरवातीला पालकांचे चालेल....??? कारण माझ्या मित्राने 7 वर्षांपूर्वी त्याच्या मुलीचे ऍडमिशन घेतले त्यावेळेस वडिलांचे दिले होते आणि ते अप्रूप झालें होते. आता काय आहे..??? Plz Replay.
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Father che lagte
@meghalake2540
@meghalake2540 6 месяцев назад
कोणाच्या फॉर्म मध्ये English Medium Select zale ahe ka?
@shubhamaharwar7008
@shubhamaharwar7008 5 месяцев назад
Madhya pradesh che documents Chalel ka , majhi bhanji cha admission karaycha ahe .. income certificate & cast mp che documents Chalel??
@marathi_corner
@marathi_corner 5 месяцев назад
Nahi chlanar
@GopalSarode-xy9fc
@GopalSarode-xy9fc 6 месяцев назад
Sir Mazi mulgi 10/10/2018aahy trmi kontya vrgacha from bharu 1licha
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Video mdhe age chart paha na ekda
@uf-htjfs
@uf-htjfs 4 месяца назад
Check box disat nahi na school select kartani, school select hoina mazyakadun
@ganeshsharma.8588
@ganeshsharma.8588 6 месяцев назад
ya sarkarchya virodhamadhe ani rte addmission madhe je badal kele tya virodha madhe janhit yachika dakhal keli pahije ha nirnay pravite school chya fever madhe aahe
@pratibhamarape4340
@pratibhamarape4340 4 месяца назад
Location madhye remove school selection to edit google address अस का दाखवत आहे मी त फॉर्म सबमिट केला आहे.पुन्हा शाळा निवडता येईल का
@marathi_corner
@marathi_corner 4 месяца назад
No option
@pakhareamol5574
@pakhareamol5574 6 месяцев назад
राहणार जर दुसरीकडे असतील तर शाळे शेजारील पाहुण्यांचा पत्ता टाकला तर चालेल का. म्हणजेच भाडे पत्र कृपया उत्तर द्यावे
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
11 महिन्याचा रजिस्टर rent एग्रीमेंट लागतं
@Misktw
@Misktw 6 месяцев назад
हो चालत. 👍 शाळेच्या घरा जवळ च्या वेक्ती सोबत रेन्ट अग्रीमेंट करून घ्या.म्हणजे शाळा जवळ जाच घर आहे त्याचा सोबत..
@pakhareamol5574
@pakhareamol5574 6 месяцев назад
@@marathi_corner धन्यवाद दादा
@DnyaneshwarKadam-ux5pf
@DnyaneshwarKadam-ux5pf 6 месяцев назад
माझ्या मुलाची जन्म ता.28/9/2017आहे. मागील वर्षी वेटिंग लिस्ट मद्धे नं.होता परंतु तिथेपर्यंत नं.आला नाही, तो आता इयत्ता दुसरी ला जाईल. मग जन्म ता.प्रमाणे आम्ही आता अर्ज करु शकतो का?
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Ho karu shakta
@GaneshBorate-bq9xu
@GaneshBorate-bq9xu 6 месяцев назад
Mother Govt. employee aahe, father private job kartat tr govt. emplyee asel tr RTE cha form bharu Shakto ka
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Cast konti
@GaneshBorate-bq9xu
@GaneshBorate-bq9xu 6 месяцев назад
@@marathi_corner OBC
@SarodeVlogs
@SarodeVlogs 6 месяцев назад
आमच्या घरापासून दुसरा जिल्हा जवळ आहे आणि आम्ही राहतो दुसऱ्या जिल्ह्यात तर मग दुसरा जिल्हा कसा सिलेक्ट करावा
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
1-3 km fakt baki nahi
@firojashaikh1580
@firojashaikh1580 Месяц назад
Sir mujhy 6 stanadrd kay liye form bharana hai tu next step kiya kary
@surajkawade9690
@surajkawade9690 6 месяцев назад
Mazya mulachi Birth date 26 june 2020 ahe form bharta yeil ka
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
School available asel tar bharu shkta
@yogeshphuke2282
@yogeshphuke2282 5 месяцев назад
सर,या वर्षी जर RTE ला नंबर लागला नाही तर पुढच्या वर्षी परत भरू शकतो का
@marathi_corner
@marathi_corner 5 месяцев назад
Ho nkkich age mdhe bast asel tar
@madhurideharkar6270
@madhurideharkar6270 5 месяцев назад
Maza mulaga ata 2nd la Gela ter from bhata yeil ka
@marathi_corner
@marathi_corner 5 месяцев назад
Nahi
@avinashswami8373
@avinashswami8373 6 месяцев назад
Sir cast father chi ki student chi lagel
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Father che
@avinashswami8373
@avinashswami8373 6 месяцев назад
@@marathi_corner thanks sir
@abhishekgadade7947
@abhishekgadade7947 6 месяцев назад
Sir LKG admission school dakhavat nahi.. Plz help
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
School available nasel tar no option
@abhishekgadade7947
@abhishekgadade7947 6 месяцев назад
@@marathi_corner Sir schools tar LKG HKG sarv madhyamachi 200-250meter var aahet... pan marathi schools la pan sagale 1st pasun dakhavatayat..
@asp8708
@asp8708 5 месяцев назад
Sir cast certificate वडिलांचं लागेल का
@sonalisalunkhe3138
@sonalisalunkhe3138 6 месяцев назад
Sebc certificate student chya navach lagnar ka parents chya
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Parents che chalte
@balajikachave9196
@balajikachave9196 6 месяцев назад
bhau tumhi 3 km peksha jast che schools ka ale nahi ? kahi samju shakel ka ani ho apan fakt greater than 3 km madhech fakt bharu shakto ka ?
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
🚸 RTE ऍडमिशन सुरू झाले आहेत पण 1KM चा नियम लागू केल्यामुळे खूप ठिकाणी फक्त सरकारी मराठी शाळाच दाखवत आहेत...मराठी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरती प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे फक्त मराठी शाळेतच ऍडमिशन घ्यावे लागेल..असा नवीन नियम यावर्षी लागू झाला आहे... त्यामुळे खूप जण आता प्रायव्हेट शाळेत ऍडमिशन पासून वंचित राहतील 🥺
@anitakhade7508
@anitakhade7508 6 месяцев назад
Sir school select kelya nanter no school available dakhvat aah tar aata manhi ky karv
@sarikatajane4282
@sarikatajane4282 6 месяцев назад
Maza मुलगा 24/6/2017 चा aahe admisan होईल ka
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Ho pan sinior kg la
@khldkhn4012
@khldkhn4012 6 месяцев назад
Mazya Muliche age 4th Janevary 2017 aahe hoil ka maze regi
@Shivmdeshmukh
@Shivmdeshmukh 6 месяцев назад
सर मी रेंट नी राहतो व माझ्याकडे रेंट agreement नाही पन माझा व मुलाचा आधार कार्ड वर पत्ता जिथे रेंट वर राहतो तिथलाच आहे तर हे नंबर लागला तर ऍडमिशन च्या वेळी चालेल का रेंट agreement बनवाव लागेल.
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Chalel no problem
@sandesh_daily
@sandesh_daily 6 месяцев назад
सर माझा एक प्रश्न आहे की rti admit भेटल्यावर किती वर्ष पर्यंत .म्हणजेच कितवी पर्यंत हे ऍडमिशन फ्री असते..की दर वर्षी rti ऍडमिशन घ्यावे लागेल
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
8th std parynt aste
@divyasabale1359
@divyasabale1359 6 месяцев назад
Last year amhi Senior kg sathi username n password created kela hota.. atta ya year sathi new username n password created karv lagel ka? Old username password madhey lagin hot nahiye.. Plz reply 🙏
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
New registration kara
@divyasabale1359
@divyasabale1359 6 месяцев назад
Thank you 😊 sir,
@ThePathanVoice
@ThePathanVoice 6 месяцев назад
Shubham da kitne school select karna padta form bharte time. Aur Map pe Ghar ki location select karna hai ya school ki
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Home location... Min 1 max 10 school
@RajuMahale-dt5xu
@RajuMahale-dt5xu 6 месяцев назад
नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ एक नंबरच आहे
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Thank you
@RajuMahale-dt5xu
@RajuMahale-dt5xu 6 месяцев назад
@@marathi_corner तुमचे फॉर्म भरणे पाहून आम्ही कस्टमर ला चांगली सर्व्हिस देतो
@amolmurtadak8959
@amolmurtadak8959 6 месяцев назад
Good
@tejasdhule3422
@tejasdhule3422 6 месяцев назад
Child ch Cast certificate नसेल तर, पालकांच चालते का ?
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Father che lagte
@tejasdhule3422
@tejasdhule3422 6 месяцев назад
@@marathi_corner ok bro thanks
@pujapatel9469
@pujapatel9469 6 месяцев назад
Self Finance Not Available - Mhnje nemk ky? Marathi Shale pudhe hi ha option yet ahe.
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
एक किलोमीटर चा नवीन नियम आला आहे त्यामुळे तुम्ही फक्त मराठी शाळेत ऍडमिशन घेऊ शकतो ऑलरेडी यावर व्हिडिओ बनवला आहे
@atulkadam9751
@atulkadam9751 6 месяцев назад
Application tab save hot nahi. Cast General selected pan cast certificate option dakhvto ahe. Ret kara
@Ravionlinemahiti
@Ravionlinemahiti 6 месяцев назад
भाऊ 1st standard lach सर्व शाळा मध्ये अड्मिशन घेता येत फक्त kg 1 kg 2 कोणत्याच शाळेमध्ये नाही आहे
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Tumchya tith school available naahit
@sweetcat6696
@sweetcat6696 6 месяцев назад
Aaj mi maja mulacha foam bharla pan jila parishad che option ale ahe ani 1 km distance var sagle english midum school ahet mg hoil ka nahi rte english school madhe admission sanga
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Only Marathi honar
@ravindrahargude8581
@ravindrahargude8581 6 месяцев назад
Income certificate साठी ITR चालेल का
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Income certificate ch lagte under 1 lakh
@Pratikc16
@Pratikc16 6 месяцев назад
Dada Cast Certificate konache lagnar Vadlache ki Mulache ??...
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Father
@AjitKhandare-mo1gx
@AjitKhandare-mo1gx 6 месяцев назад
maze second page save hot nahi...kai karan asel serva proper info bharli aahe
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Server problem astat
@jobcafepmbepositive
@jobcafepmbepositive 6 месяцев назад
Cast certificate parents pahije ki child che plz. Confirmed
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Father che
@yogeshbirajdar4518
@yogeshbirajdar4518 6 месяцев назад
Registration करताना Captcha code does not match अशी error येत आहे सतत..त्यामुळे registration होत नाही आहे..
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Server problem aahet
@amolkamte
@amolkamte 6 месяцев назад
Child information भरल्यानंतर दुसरा मेनू application सेव होत नाही
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Server problem aahet
@Jivanatil_anubhav_27
@Jivanatil_anubhav_27 6 месяцев назад
Dada mala majha bhasha cha form bharyache ahe to majha kade rahte tar tya cha RTE madhe admission honar kay . Address proof madhe adhar card kiva other documents takal tar address dusar ahe tar tyacha from honar kay . Lahan pana pasun majha kade rahte reply naki kara 🙏
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
नाही होणार त्यांच्या वडिलांचा किंवा आईचं आधार कार्ड लागेल त्यावर ऍड्रेस ऍड्रेस लागतो अगोदर रेंट एग्रीमेंट करायचं होतं
@hrutagurav6700
@hrutagurav6700 6 месяцев назад
Documents kevha use karave lagnar ahet?
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
नंबर लागल्यानंतर ऍडमिशन घेते वेळेस
@mayuryadav1191
@mayuryadav1191 6 месяцев назад
Nursary madhe admition nahi ka panvel taluka madhe all schools 1 St pasun entry aahe Sir
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
No option...kahi thikani hot nahi
@amrutsonwane6635
@amrutsonwane6635 6 месяцев назад
सर फॉर्म भरताना प्रवेशासाठी पात्र शाळांची यादी दाखवत नाही अपात्र शाळांची यादी दाखवत आहे
@dogood4255
@dogood4255 6 месяцев назад
Forml madhye child details etc capital madhye fillup karav lagel ki small
@marathi_corner
@marathi_corner 6 месяцев назад
Kas pan kara no problem
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 4,5 млн
#kikakim
00:17
Просмотров 8 млн
Paint Projects
00:17
Просмотров 4,5 млн