श्री स्वामी समर्थ रुद्रपाठ हा मुळातच खूप सुंदर, आनंदप्रद व शांतिप्रद आहे. आपला प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. योग्य अधिकारी व्यक्ती कडून संथा घेऊन केल्यास आणखी छान झाले असते. अशा प्रकारच्या पठणावर प्रभुत्व येण्यासाठी वर्षे लागतात. तरीही नवीन शिकायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही पोस्ट नक्कीच प्रेरणादायी ठरेल.🙏
मी हे पहिल्या दा ऐकले ऐकून फार खूप छान वाटले मला ऐकून मला असे वाटले की माझ्या जवळ साक्षात भोले बाबा माझ्या बाजूला बसले आहेत की काय असे वाटले जय शिव शंकर हर हर महादेव जय भोले बाबा की जय