अतिशय महत्वपूर्ण मुलाखत आणि संस्कृती जोपासण्यासाठी काटेकोर पालन करणाऱ्या शांता बाई यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे. थोर कवयित्री यांना दंडवत प्रणाम.
कान तृप्त झाले. इतक्या बहुश्रुत आणि प्रतिभाशाली असूनही किती साध्या होत्या शांताबाई. त्या M D कॉलेज मध्ये असताना मला तिथल्या विद्यार्थ्यांचा फार हेवा वाटायचा
Tumcha baddal kay ani kiti bolave... Tumhi amhala sahityatun Jo ananda dila ahe tow shabdatit ahe...Gitancha najrana keval awarnaniya..Tumha sashtanga dandavat🙏🙏🙏🙏🙏
प्रतिभा संपन्न कवयित्री आणि मंगेशकर परिवार यांचेशी असणारा सहवास तसेच बाबुजी सारखे संगीतकार,राम कदम सारखे दिग्गज संगीतकार यांचेबरोबर गीतलेखन केले; बालगीते ,लावणी आणि कोळीगीते बेमालूम केली.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुरेख अप्रतिम मुलाखत?शान्ताबाईचे अलौकिक संगित प्रवास सुरेख पध्दतीने पेश केला आहे.थोड्या वेळात सांगणे कठिण असतांनासुदधा ते सगळं थोडक्यात सुरेख सादरीकरण केले आहे. 40:28
A very highly intelligent lady. Though no had the opportunity to learn Marathi in school, listening to her makes me repentant for having missed the beauty of Marathi language.