Тёмный

RussiavsUkraine: भारतीय विद्यार्थी MBBS करण्यासाठी Russia ची निवड करण्यामागची कारणं काय | Bol Bhidu 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 257 тыс.
50% 1

#BolBhidu #RussiavsUkraine #MBBSStudents
रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि सगळ्या जगाचं लक्ष या दोन्ही देशांकडे वळलं. तिथली युद्धजन्य परिस्थिती याच्या अपडेट्स टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळतायत. ट्विटरवर असेच काही ट्विट दिसले, ज्यात रशिया आणि युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी भारत सरकारकडे मदत मागत आहेत. तिथली परिस्थिती आणि तिकिटाचे भाव कमी करावेत याची मागणीही हे विद्यार्थी करत आहेत.
पण रशियात मेडिकलचं शिक्षण घेणारे विद्यार्थी किती आहेत? शहरांपासून ग्रामीण भागातले विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी रशियाची निवड का करतात? रशियातल्या शिक्षणामध्ये असं काय वेगळं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
The Russia-Ukraine war broke out and the world's attention was drawn to both countries. You can get updates on the war situation there through TV and internet. A similar tweet appeared on Twitter, in which Indian medical students studying in Russia and Ukraine are asking the Indian government for help. The students are also demanding reduction of ticket prices and the situation there.
But how many medical students are there in Russia? Why do students from urban to rural areas choose Russia to do MBBS? What is so different about education in Russia? Let's find out the answers to all these questions through this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 475   
Далее