साबळे साहेब तुम्ही खरोखरच शेतकरी राजा आहेत तुमच्या व्यवसायाची माहिती मिळाली आम्ही खूप च धन्य झालो आम्हांला आपले मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तु आदर्श आहात धन्यवाद साहेब
काका चाळीसगाव येथे माझी जमीन आहे त्यामध्ये काही जमीन मुरूम माती ची आहे लोकांनी त्या मधील मुरूमवाहून नेल्यामुळे त्या ठिकाणी खोलवर खड्डे पडले आहेत त्या जमिनी मध्ये भर टाकायची आहे त्यासाठी मी काय करू ? जेणे करून माझी जमीन पुन्हा वापरात येईल ......