Тёмный

Sadabhau Khot on Jarange | शपथ घेताच सदाभाऊंची जरांगेंना हाक | Maratha Reservation | N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 167 тыс.
50% 1

Sadabhau Khot on Jarange | शपथ घेताच सदाभाऊंची जरांगेंना हाक | Maratha Reservation | N18V
#Sadabhaukhot #Jarangepatil #MLCElections #MLCOath #Marathareservation
#REPA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 791   
@sandipvasantpatil1371
@sandipvasantpatil1371 Месяц назад
सांगलीत सदा ला कुञविचारत नाय
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc Месяц назад
तुझ्या घरात तुला कुत्रच समजतात
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Месяц назад
ते कुण्या मोठ्यांच्या पोटाला नाय आले ना
@rdornal6980
@rdornal6980 Месяц назад
तू तर विचारतोय ना !तुम्ही कोण आहात ?
@rauhubale3579
@rauhubale3579 Месяц назад
Mag Kunal kutra vichrato te sanga.tyna amhi aahe.kutri amche davait aahet.ani amchykade asnare kutre pramanik aahet.
@deepakghadage113
@deepakghadage113 Месяц назад
फडण 20 ने भुकायला घेतलाय त्याला
@sharadtate5092
@sharadtate5092 Месяц назад
देवेंद्र फडणवीस न सोडलेला अजून हा एक पाळीव प्राणी
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 Месяц назад
याला तर आता पिसाललेला कुञा चावलेला दिसतो.
@UddhavNilkhan
@UddhavNilkhan Месяц назад
खंरच
@santoshkale5099
@santoshkale5099 Месяц назад
तो माणूस खरं बोलत आहे त्याला तुम्ही कुत्रा म्हणता मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरला आहेत हे लक्षात ठेवा
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Месяц назад
Kaku mhanaki😂
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Месяц назад
डॉग
@marotisuryawanshi771
@marotisuryawanshi771 Месяц назад
जनतेत कोणी विचारत नाही ते असे मागल्या दारातून मध्ये शिरतात पण जनतेत किंमत नसते यांना
@babanjadhav9941
@babanjadhav9941 Месяц назад
कोणी काही दिलं तर ताबडतोब आपल्याच लोकांविरोधात जाणे हा गुण मराठा नेत्यामध्ये जास्तच वाढत चाललंय
@maheshdalave8823
@maheshdalave8823 Месяц назад
Shevti imandar kutrasarkhe feklela tukadyala jagle pahije Punha amdarki bhetal ky 😂😂😂😂😂
@Kingcircle11
@Kingcircle11 Месяц назад
सत्ते साठी हापपलेले मराठे 😂
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 Месяц назад
कोणी(शरद पवार) काही दिलं नाही तरी त्याच्याविरोधात न जाणे आणि कोणी (देवेंद्र फडणवीस) काही दिलं तरी त्याच्याविरोधात जाणे हा गुण मराठा समाजात जास्तच वाढत चाललाय.
@tejas569
@tejas569 Месяц назад
हा कुठे मराठा आहे
@pramodgarad4922
@pramodgarad4922 Месяц назад
ठेवलेल्या माणसांनो तुम्ही कितीही बोला आम्ही जरांगे के साथ सोडणार नाही
@Mahesh-fk6ug
@Mahesh-fk6ug Месяц назад
🤣🤣🤣🤣
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 Месяц назад
सदाभाऊ हॉटेल चे बिल भागवली का ते सांगा बाकीचे बघू नंतर
@sanjaymule6854
@sanjaymule6854 Месяц назад
भाउ तुमाला आमदारकी मिळाली आता तुमी भी भुका जंरागे पाटील यांच्या वर
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Месяц назад
Jarange karto ahe tasach
@sks1464
@sks1464 Месяц назад
​@@yogeshmore3972जारांगे हे आपला हक्क मागत आहे तुम्हांला हक्क मिळालं आहे आम्ही मागितलं तर काय बिघडल
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Месяц назад
100koti gola केलेत jarange ने तुम्ही किती ही बोंबला फरक पडत नाही
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 Месяц назад
​@@inspirewithsmg5849tuzya aai la dile ka kay paise
@akshaynic
@akshaynic Месяц назад
Jarange पण तुकड्यावर जगतो
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Месяц назад
❤अत्ता कुणबी नोंदी ❤ हेद्राबद गॅझेट ❤सगळे असताना ❤आणखी तुम्हाला काय पाहिजे सरकारला किती वेळ द्यायचा❤jarange साहेब यांना सल्ला देण्याची तुमची लायकी नाही ❤दोन दिवस पूर्वी तुमची भाषा वेगळी होती ❤तुमच्या राजकीय नस कोणती ते मनोज दादा यांना चांगले माहित आहे ❤आंदोलन कसे करावे ते प्रामाणिक माणूस JARANGE यांना सांगण्याची गरज नाही ❤फोडा फोडीच राजकारण पुढच्या भागात राजकारणी लोक करणार याची खात्री जनतेस आहे ❤पण जाणता ते हुओ देणार नाही
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Месяц назад
विधानपरिषदेवर मागच्या दाराने न जाता जनतेतून विधानसभा निवडणुकी लढवायली हवी होती.
@user-jv5ik2tz3w
@user-jv5ik2tz3w Месяц назад
आमदार झाला तरी comment वरून याच्या लायकित वाढ होणार नाही असच दिसतं
@yogeshkate4542
@yogeshkate4542 Месяц назад
साहेब तुम्ही आंदोलन केलं पण पैसे घेऊन मोकळे झाले😂
@akshaynic
@akshaynic Месяц назад
Jarange पवारकडून 3 कोटी घेतलेत
@balirammadan9306
@balirammadan9306 Месяц назад
तुझ्या समोर घेतले का​@@akshaynic
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 Месяц назад
​@@akshaynicतुझी आई आळती घेवून
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Месяц назад
सदाभाऊ ला जेवढी किंमत महायुतीने दिली त्या पेक्षा कितीतरी पटीने राजू शेट्टींची किंमत महाविकास आघाडी ने घालवली
@ishwarkale7625
@ishwarkale7625 Месяц назад
खोत तुम्ही भले आंदोलन केले असेल, पण तुम्ही शेवटी शेन खाल आणि मागच्या दारान आमदार झाले, आणि आता फडणवीस चे उपकारे झाले
@jotiramjadhav792
@jotiramjadhav792 Месяц назад
मागच्या दारातून आला म्हणून लय वडाला काय तुला देवेंद्र पाहिजे काय विधानसभेला वरून दाखवतो तुला मराठी काय आहे ते दाखवतील लय गुण गायाला देऊच
@rdornal6980
@rdornal6980 Месяц назад
आणि तुम्ही कोणाचीशेण खाल्ले !जरांगे कोणाचे शेण खाल्ले महाराष्ट्र जनतेला माहित आहे !
@mangeshkaldate3633
@mangeshkaldate3633 Месяц назад
आमदारकीसाठी लाचार झाला सदाभाऊ खोत
@vilasbhise7499
@vilasbhise7499 Месяц назад
चमचे गिरी चालू झाली आमदारकीच्या बदल्यात समाज आता तुमच्या पाठीशी उभा नाही ....फक्त मनोज दादा जरांगे पाटील बाकी सर्व मॅनेज नेते आहेत
@Kiran-dn7ky
@Kiran-dn7ky Месяц назад
सगळे जनतेने नाकारले ले आमदार झाले यांनी जास्त बोलू नये
@dhanajijagadale3698
@dhanajijagadale3698 Месяц назад
हॉटेलचे बिल तेवढं दय्या आता आमदार झालाय
@gajananpatil550
@gajananpatil550 Месяц назад
Kiti rahil nahi ....Deva bahvucha kisa kapla ki deytail
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Месяц назад
मोरिवर ठेवा
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k Месяц назад
आमदारकीसाठी समाजाविरुद्ध जाणारा सुर्याजी पिसाळ
@user-hy3qw6of6f
@user-hy3qw6of6f Месяц назад
सदाभाऊ खोत तुम्ही काय बोलताय काय नाही याचा पहिला विचार करा आणि मग बोला मराठी माणसासाठी तुम्ही बोला बिंदास मला तुमच्या पाठीमागे आहे जर तुम्ही मराठी माणसाला जर विसरला तर पूर्ण शेतकरी तुम्हाला विसरले
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Месяц назад
जनतेतून निवडून येण्याची हिम्मत नाही म्हणून मागच्या दाराने आमदार
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Месяц назад
सदाभाऊ खोत साहेब आला आम्ही दोष देणार नाही सदाभाऊ खोत साहेबाला विधानसभेला मतदान करायला आमदाराचा विधानसभेला काटा काढू जरांगे पाटलाच्या माध्यमातून बंद कर आता सर्वसामान्याला येड्यात काढायचं गोरगरिबांसाठी लढा
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад
सदा जी राव तुम्हाला आमदार पद दिलं म्हणून फडनीस याचे साठी ....मराठा समाजा विरोधात बोलताय हे बरं नाही . जरा प्रतिक्रिया पहा तुमचे बद्दल लोकांची
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 Месяц назад
आम्ही मनोज दादा च्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Месяц назад
तू आता काय सुप्रीम कोर्टाचा जज असल्याने निर्णय द्यायला लागलास विधानपरिषदेवर पाठीमागून आलेला आमदार किती नीच विचारसरणी बदलता रे तुम्ही हलकट लोकांनो शपथ घेते वेळी जय अनाजी पंत म्हणायचं होतास
@jivanmore4923
@jivanmore4923 Месяц назад
पत्रकार निघाला फक्त कडकनाथ कोंबडी विषयी प्रश्न विचारावेत
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Месяц назад
आमदार तुम्ही फोडले करोडो देवून म्हणून १७ आले खासदार आजून जीरली नाही वाटत सदा फडनीस शीदे आजून पीक वीमा नाही 23 चा
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Месяц назад
गळ्यात पट्टा घालुन दिला आता किती पण भुंकायचे.
@SunilDange-zl1me
@SunilDange-zl1me Месяц назад
आमदारकी भेटली. की. लागल. गाढव भूकायला
@anilfulare2681
@anilfulare2681 Месяц назад
शेत कर्याना तुमच्या पासून काहीच मिळालं नाही
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Месяц назад
आपल्याला विधानपरिषदेवर यासाठीच तर पाठवले आहे
@dilippawar1215
@dilippawar1215 Месяц назад
शेतकरी म्हणुन घ्यायला लाज वाटु दे, किती पक्ष झाले आहेत खरं सांग.
@bossboss7356
@bossboss7356 Месяц назад
कळलं आम्हला तुकडा टाकल्यावर लाळ कशी गळतात
@tanajisawant1350
@tanajisawant1350 Месяц назад
सदाभाऊ तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@dnyandevkendre2254
@dnyandevkendre2254 Месяц назад
तुमच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली घातली तर चालेल का
@user-vv3oc1xe8r
@user-vv3oc1xe8r Месяц назад
आरे बाबा शेतकर्याच्या नावावर मोठ होयाच आणी पद भेटलकी त्याला विसरायच हेच केल तुम्ही
@intelligencemaths4008
@intelligencemaths4008 Месяц назад
याला मराठा समाजाच्या विरोधात भुंकण्यासाठी आमदारकी दिली आहे याला कोणीही गंभीर्याने घेत नाहीत
@user-fo3cf7hq1j
@user-fo3cf7hq1j Месяц назад
मागच्या दाराने निवडून आलेले आमदारांना किंमत नसते त्यांनी लोकांमध्ये निवडून येण्याची हिंमत दाखवावी ज्या पक्षातून आमदार झाला त्या पक्षाचीच उठा ठेव व चांगुलपणा करत आहेत.
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Месяц назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@pjadhav7408
@pjadhav7408 Месяц назад
सदयाला झोपेत पण पवार दिसत असतील
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Месяц назад
Kay sivral bhasa
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Месяц назад
एस टी महामंडळाच पण आदोलन केल पण ते आता वाऱ्यावर सोडून दिल कारण सरकार फडणविस साहेबाच आल
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 Месяц назад
पवाराच नाव घेतल्या शिवाय तुमच राजकारण होत नाही हीच पवार साहेबांची खासीयत आहे
@Myoutube7
@Myoutube7 Месяц назад
पवार. कोन.कधि.मरनार.हे.सांग
@siddheshwarjagtap5176
@siddheshwarjagtap5176 Месяц назад
छोटा मोठा मान मिळाला की सगळेच मी शेतकरी कुटुंबातून आलोय अस सांगत असतात
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f Месяц назад
जे आरक्षण टिकत नाही ते तीन वेळा दिल.मराठा कुणबी एकच असल्याने आरक्षण ओ बी सी मध्ये च द्यावे.पण सदाभाऊ खोत तुम्हाला आमदार पद मिळेल आणि तुम्ही शेतकर्यांचे प़श्न विसरले
@vishnuderle5836
@vishnuderle5836 Месяц назад
आता हा ऊस उपट्या आला जरांगे वर बोलायला😮
@bhaskarjadhav378
@bhaskarjadhav378 Месяц назад
तेवढे उधारी चे पैसे देऊन टाका
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Месяц назад
सदाभाउ बास जनता पाहते विचार करुन बोला चर्चा भरपूर प्रमाणात झाल्या तुम्ही राजकारणी सगळे मराठा विरोधी आहे तेव्हा मराठा समाज ला फसवले आहे विधानसभा निवडणुकीत संपउ जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VasantKolekar-di4cp
@VasantKolekar-di4cp Месяц назад
सदाभाऊ खोत एक अतिशय हुशार नेतृत्व.आहे.त्यना त्यांची योग्य जागा दिली.
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 Месяц назад
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी बटाटू टमाटू खावा
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Месяц назад
सदाभाऊ खोत...... मुर्दाबाद...मुर्दाबाद....मुर्दाबाद....मुर्दाबाद..........तु आमचे दैवत जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू नको....
@bharatchavan4348
@bharatchavan4348 Месяц назад
ये सद्या...विधान सभा..आधी ..लढव...आम्हाला माहीत आहे ..हरमाची आमदारकी..तुला भुकायलाच दिली आहे..सर्व जनता तुला लाचार...सदा..लाचार..नावाने जाणते...!!चमचे गिरी करण्या पेक्षा...काही.विधायक काम करा..!!
@nageshshinde8611
@nageshshinde8611 Месяц назад
आंदोलन केल्यानंतर आपल्याच न्याय मिळतोच हे आपलेच उदाहरण आहे
@user-xv5vn5re5y
@user-xv5vn5re5y Месяц назад
खरं बोला आंदोलन केले खुडची साठी ना एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Месяц назад
हि फक्त फडवनिसला कोणी बोललं कि भुकतुया,,,,,,
@Suniljadhavpa
@Suniljadhavpa Месяц назад
आंदोलनामध्ये लाचारी पत्करली म्हणून तर तुम्हाला भेटले आमदारकी
@gitap77777
@gitap77777 Месяц назад
आम्ही मायक्रो OBC पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 Месяц назад
मग आमदरकी फुकट थोडीच दिली आहे, पक्ष म्हणाला भुक तर भुकावेच लागणार नाही तर मागून दांडक बसेल!
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Месяц назад
जनता फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
@SantoshJadhav-iy2mz
@SantoshJadhav-iy2mz Месяц назад
शेतकऱ्याचा महाग झाले तर काय म्हणतो कांदा काय मुळा काय
@ganeshkadam5006
@ganeshkadam5006 Месяц назад
जनतेच्या नाही तुमच्या सारख्या नेते मंडळींच्या मनातील देव इंद्र
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Месяц назад
कोणत आरक्षण दिले सदाभाऊ खोत साहेब नटिकणार आरक्षण दिले टिकणार का नाही दिले50% आत ल पाहिजे खोत साहेब🚩🚩 जय शिवराय
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Месяц назад
शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले शोधून काढा. तुमचं पद सार्थकी ठरलं असं समजेल मराठा समाज.
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t Месяц назад
आमचा फक्त एकच विश्वास जरांगे पाटील
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Месяц назад
मराठा आरक्षणासाठी सर्वात जास्त जबाबदार शरद पवार साहेब आहेत
@sunilardad137
@sunilardad137 Месяц назад
सदाभाऊ मागणी ओबीसी तून आहे आणि अजून काय चर्चा करायची दरवाजे उघडे ते आरक्षण द्या चर्चा किती दिवस करायची पवार साहेबांनी दिले नाही म्हणून या सरकारला मागत आहोत
@user-ph1yh5kf7f
@user-ph1yh5kf7f Месяц назад
सांगली ची इज्जत जरा ठेवा... एक मराठा लाख मराठा.. लय समाज हूशार आहे..सदा भाऊ
@sunilkadam8475
@sunilkadam8475 Месяц назад
फडणवीस यांनी केले पण फायदा गरीब मराठा मुलांना नाही.फडणवीस यांनी केले अस दाखवतो पण मिळत काहीच नाही.
@user-mn2rt2tj5b
@user-mn2rt2tj5b Месяц назад
साहेब लोक खूप हुशार आहेत
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x Месяц назад
फक्त खुर्चीला चिकटून बसलेला मुंगळा...विश्वासघातकी स्वभावामुळेच साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर किंमत नाही उरली..
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 Месяц назад
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. आसे लोक फक्त भालवण करण्यासाठी आपली निवड?
@santhoshghumare2087
@santhoshghumare2087 Месяц назад
लोकनेता पद फक्त गोपीनाथ मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेबांना शोभत सदा
@nalagetukaram1928
@nalagetukaram1928 Месяц назад
सगळे विधानपरिषदेतीलच आमदार जरांगेवर बोलताना दिसतात विधानसभा विसर्जित केली वाटतंय .नेत्याने दिलेल्या व मिळालेल्या तुकड्याला जागतात.धन्य मराठा आमदार
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq Месяц назад
1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या गरीब मराठयांच पोरग आमदार झाले अभिनंदन सदाभाऊ🎉🎉🎉
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 Месяц назад
अभिनंदन, खरं व स्पष्ट बोलणारा प्रामाणिक माणूस.🎉
@Bhimxxxx
@Bhimxxxx Месяц назад
सदाला मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भुंकणे साठी आमदारकी दिली आहे मित्रा. राजू शेट्टी सी बेमानी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडली देवा भाऊ यांनी. गद्दार निघाला सदा खोत
@NeuruttiLokhande-tz1dl
@NeuruttiLokhande-tz1dl Месяц назад
Manoj j. Patil jindabad
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Месяц назад
​@@NeuruttiLokhande-tz1dl१९९४ पासूनचे आता पर्यंतचे मराठा आमदार कुठं कोणाची उपटत होते ज्यांनी आपल भल करून घेतलं समाजाला वाऱ्यावर सोडलं..या पुढचे असेच नाकोत्त्याची चोळणार
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 Месяц назад
वा सदाभाऊ अभिनंदन
@ravankavle2591
@ravankavle2591 Месяц назад
मराठा आमदारांना मराठा समाजात जागा दाखवून देईल.
@pramodautade5284
@pramodautade5284 Месяц назад
आम्हीही सर्वसाधारण मराठा शेतकरी आहे.जसे तुला आमदार केले तसे आम्हालाही आरक्षण द्या म्हणावं. आणि आता चर्चा,समित्या,अभ्यास ह्या गोष्टी किती वर्ष करता.दहा वर्षांपासून तेच चालू आहे.
@mahendraghodke8452
@mahendraghodke8452 Месяц назад
आता फक्त फडणवीसांच उदोउदो एवढं एकच काम!!!!!
@dharmalawand2384
@dharmalawand2384 Месяц назад
सदाभाऊ खोत तुम्ही तुमची किंमत गमावली आहे 😢😢😢😢😢
@user-rt3rf5cg4z
@user-rt3rf5cg4z Месяц назад
सदाभाऊ तुम्ही काहीच केलं नाही शेतकऱ्याचा फक्त रक्त केलं
@iloveindia009
@iloveindia009 Месяц назад
देवेंद्र फडणवीस यांनी जे 16% दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही त्यामुळे त्यांनी दिलं होतं टिकेल तेच द्या
@sandipvasantpatil1371
@sandipvasantpatil1371 Месяц назад
सदा लगेच बदलाय
@shivam_jain21
@shivam_jain21 Месяц назад
बावस्कर यांनी पुरव्यासहित आरोप केले होते ....त्या एकही अरोपाच उत्तर जरांगे पाटील यांच्याकडे नाही ....लोकांचा विश्वास कमी होत आहे हे लक्षात आल्यावर जारांगे ने केलेला आजचा हा स्टंट आहे
@sunilmore5622
@sunilmore5622 Месяц назад
आम्ही तर फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत...
@balajiveer3729
@balajiveer3729 Месяц назад
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोला? महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही विरोधक असताना एसटी कर्मचाऱ्याला घेऊन खूप मोठ आंदोलन केलं होतं. आता परत राज्यात महायुती सरकार आलेला आहे. कृपया आपली भूमिका स्पष्ट करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
@user-lm4hp5mg8x
@user-lm4hp5mg8x Месяц назад
सर्व शेतकऱ्यांच्या बोकांडी वर बसून भाजपमध्ये गेलो
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Месяц назад
Go ahead ❤❤❤❤❤
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Месяц назад
स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी ५० वर्ष फक्त नी फक्त जनतेची फसवणूक करून यांनी इमले बांधले. आता तर मनातून उतरलं आहे.
@ramdasbhosle9627
@ramdasbhosle9627 Месяц назад
सदा भाऊ तुम्ही कितीही भुंका कितीही आग पाकड केली तरी तुम्हाला समाज मुर्ख समजतो तुम्हाला समाज कधीही माफ करणार नाही जगदा जनतेतून निवडणुकीत उतरा मग कळेल.
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Месяц назад
बरोबर बोलता भाऊ शरद पवारांनी मराठी समाजाची मातीच केली यापुढे करणार पण ती
@yurajmahadik2285
@yurajmahadik2285 Месяц назад
मराठाआरक्षन विरोधी ईमानदार पाळीव प्राणी
@arunpisore8984
@arunpisore8984 Месяц назад
लागला का फडफड करायला
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Месяц назад
शेतकऱ्यांच्या जिवावर मोठा झालेला नेता आमदार
@laxmankirde9566
@laxmankirde9566 Месяц назад
भाजपा हटाव देश बचाव शेतकरी बचाव जय महाराष्ट्र
@ommagar4009
@ommagar4009 Месяц назад
खुर्ची मिळाली आता मुळव्याध ऊटणारच
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Месяц назад
या फडणवीसला चाणक्य कस म्हणता अंध भक्त पडळकर, सदावर्ते, भूजबळ, प्रवीण दरेकर, नितेश राणे,सदा खोत, लक्ष्मण हाके प्रसाद लाड काय निवडय😂😂😂😂😂😂😂😂
@user-cs5fe7re8o
@user-cs5fe7re8o Месяц назад
कशाची चळवळ आपन केली, स्वतःला शेतकरी पुत्र म्हनता शेतकरयांना कोठे ठेवले,आता मराठा समाजासाठी आपली काय भुमिका आहे, कशाची चळवळ केली, आंदोलन केले,हे आमदारकी मिळवण्यासाठी केलं.आता भुकायला मोकळे.....
@user-ec8qr9cg6i
@user-ec8qr9cg6i Месяц назад
साहेब तुम्ही सगळे आंदोलन केले मात्र पैसे घेऊन गेली
@laxmandhavle8041
@laxmandhavle8041 Месяц назад
एस टी कर्मचारी यांच्या बदल बोला
@NarhariDongare
@NarhariDongare Месяц назад
पुढच्या स्टॉपवर गाडी थांबवून प्रश्न सोडवून टाकु 😅
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq Месяц назад
एकाच शब्दात, विश्वास घाताचं दुसरं नाव श. गो. प.
@Surajpawar1101
@Surajpawar1101 Месяц назад
सदाभाऊ 🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕
@vijayrandive2683
@vijayrandive2683 Месяц назад
जरांगे पाटलांवर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार टिका करताना दिसतात कारण ह्याना जन मताची गरज नसते
@TanajiPatil-fv1fk
@TanajiPatil-fv1fk Месяц назад
सदाभाऊ बंद दारा आड र्चच्या नको भाऊ फडणवीस मुळे ठेच लागल, संघटना
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 19 млн
Bike Challenge
00:20
Просмотров 19 млн