Тёмный

Sadabhau Khot Vs Vikas Lawande LIVE | भरचर्चेत सदाभाऊ Sharad Pawar यांच्यावर घसरले 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 40 тыс.
50% 1

Maratha Reservation LIVE | आरक्षणाबाबत Sharad Pawar यांची भूमिका योग्य आहे का? MVA Vs Mahayuti Bade Mudde
#marathareservation #manojjarangepatil #sharadpawar #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 307   
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 10 часов назад
मुळात बडे तुम्ही जे पवारांची चाटुगीरी करत त्यांना तुम्ही हे कधी पत्रकार परिषदेत साठ‌ वर्ष सत्तेवर असताना का सोडवला नाही हे पहिल्यांदा विचारा की त्यावेळी काय तोंडांत घेऊन बसता
@krishnashinde4786
@krishnashinde4786 10 часов назад
शरद पोवार साहेबांची दुटपी भूमिका आहे
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp 10 часов назад
शरद पवार यांनी मराठा समाजाचे वाटोळ केलेला आहे
@deepaksanap8999
@deepaksanap8999 10 часов назад
हे सर्व बंद करा मराठा पण हिंदू आहेत ते पण हे देशात राहतात सर्व आरक्षण मधून थोडे थोडे करून हे समाजाला पण आरक्षण लागू करावा फक्त राजकीय सोडून 🙏🚩
@ramdasraskar3183
@ramdasraskar3183 10 часов назад
विलास बडे आपल बडे मुद्दे नाहीत अगडबंब मुद्दे भांडणे लावणारे आहेत
@jaypatil6055
@jaypatil6055 10 часов назад
रक्षण मर्यादा वाढवायची काय गरज नाहीये जातनिहाय जनगनणा करा, 36% ओबीसी ला 32% आरक्षण कसे ???? मंडल आयोगीनुसार लोकसंख्या च्या निम्म आरक्षण असाव पण आपल्या महाराष्ट्रात जवळपास लोकसंखयेएवढ आरक्षण ओबीसी ला दिलय 36% ओबीसी ला 20% आरक्षण आणि 28% मराठ्यांना 12% आरक्षण मिळाल पाहीजे मराठ्यांना 50% च्या आत आरक्षण मिळेल
@ajpatil7780
@ajpatil7780 10 часов назад
शरद पवार लबाड आहेत..
@DipakFunde-e3q
@DipakFunde-e3q 10 часов назад
लवांडे अभ्यास करून बोला सराटे आणि काळकुटे दादा बरोबर बोललात
@santoshdeshmukh7388
@santoshdeshmukh7388 7 часов назад
😂
@satishpokale590
@satishpokale590 Час назад
लवांडे म्हणजे पवारांनी सोडलेला पोपट आहे
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 9 часов назад
पवारांनी मराठा समज्याच खेळ खंडोबा केला
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 10 часов назад
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp 10 часов назад
जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करावे
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 10 часов назад
23मार्च 1994 gr खंजीर खूपसाला
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 10 часов назад
सराटे sir नी चांगला पर्याय काढलाय 20%ews
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 9 часов назад
लवांडे मुद्यवर बोलत नाही हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे
@narayanlokhande4115
@narayanlokhande4115 9 часов назад
शरद पवारांच नांव घेतलेत लवांडे ला मिरची लागली
@krushnadevchavan1116
@krushnadevchavan1116 10 часов назад
शरद पवार आरक्षणाची वाट लावली
@PrabhakarMadake-wu3oz
@PrabhakarMadake-wu3oz 10 часов назад
सराटे सर बरोबर बोलतं आहेत,
@NilkanthPanchal-y3g
@NilkanthPanchal-y3g 9 часов назад
सदाभाऊ तुमचे विचार योग्य आहे पण पवार साहेब यांच्येदुपटी भुमिका स्पष्ट झाले आहे
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 3 часа назад
पवार साहेब सत्तेवर नाहीत. जे सत्तेवर आहेत त्यांची जबाबदारी आहे आरक्षण देण्याची.. समजा पवार साहेबांनी नाही दिले . भाजप दहा वर्षे सत्तेवर आहेत त्यांना कुणी आडवले आहे.
@TanajiWadkar-hr3rd
@TanajiWadkar-hr3rd 10 часов назад
पळवाट शरद पवार करतात
@kumarshirke1641
@kumarshirke1641 10 часов назад
पवार साहेब तुम्ही 1994 सर्व जाती ना आरेक्शन 50%चा आत मध्ये मराठा यांना पण दयायचे ना
@hanumantgaikwad4632
@hanumantgaikwad4632 10 часов назад
1994 लाच obc मध्ये कुणबी मराठा, मराठा लेवा, असे जातीचा समावेश केला आणि Jarange पाटील कुणबी मराठा म्हणून आरक्षण मागतात..... म्हणजे 1994च्या gr मुळेच आज obc मधून आरक्षण मागू शकतो
@nagnathkadam
@nagnathkadam 10 часов назад
साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे तुमचा विकास जी
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 2 часа назад
त्यांनीच तर मोदीला नितीशकुमार, आणि नायडूच्या पाया पडायला लावले. चारशे पार चे काय झाले.?
@rajupnjkr
@rajupnjkr Час назад
Tarihi Marathwadyatil Marathyani ya 3.5 jilhyatil rang badlu sardyala LS MADHE BHARBHARUN MATDAN KELE .
@jeetendraarjun4232
@jeetendraarjun4232 9 часов назад
कडक बाळासाहेब मानलं तुम्हाला,,, झापा त्याला
@Only-qg2pc
@Only-qg2pc 10 часов назад
Lawande त्या शिक्रापूर च्य दारू बंदी चे आंदोलनं कोणाच्या सांगण्यावरून मागे घेतले
@govindnarute6574
@govindnarute6574 10 часов назад
विलास लवांडे कोमडी हागताना कसा बोचा करते तसं करतोय. सराटे चे सरळ उत्तर द ना
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 9 часов назад
विलासजी बडे मुद्दे चांगले घेतलेत.
@dineshchavan1685
@dineshchavan1685 9 часов назад
शरद पवार यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 20 минут назад
पवार साहेबांचा काळ हा सोन्याचा दिवस होता सर्वांना चांगले दिवस होते मी दहावीला पास झालो दोन वर्षे डीएड केले डीएड झाली की लगेच मास्तर झालो त्यामुळे त्यावेळी नोकरीच्या समस्या नव्हत्या शिक्षणाचा खर्च मोजकाच असायचा त्यामुळे त्याची कोणाला फिकीर नव्हती पण आज शहा 10 ते 12 वर्षात शिक्षणाची खर्च खूप वाढला आणि नोकऱ्या लागणं अवघड झालं सर्व नोकऱ्या राखीव जागा वाल्यांना लागू लागल्या त्यामुळे ही परिस्थिती आहे
@devilaljaiswal6011
@devilaljaiswal6011 10 часов назад
शरद पवार.आगोदर.पहिंलांदा.मुख्यमंत्री.होते.त्यावेळेस.लाडकी.बहिण.आठवली.नाही.का
@PoonamPatil-nj8qd
@PoonamPatil-nj8qd 8 часов назад
Lvdya ladka daji tujyavr uday pahije
@ramdasraskar3183
@ramdasraskar3183 10 часов назад
बडे साहेब घ्या पवारांची बाजू त्याशिवाय समाजात फाटाफूट कशी होणार .
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 10 часов назад
बाळासाहेब सराटे ना मी एक सांगू इच्छितो राहुल गांधीनी महाराष्ट्रातच नाही तर याच्या अगोदरही संसदेत जातीय जनगणना करा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवा ती 65 टक्के करा 50% ची कॅपची मर्यादा वाढवा असे संसदेत बोललेले आहेत
@shrikantmetemete
@shrikantmetemete 10 часов назад
बरोबर सदाभाऊ
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk 10 часов назад
सत्ताधारी ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाहीत... दहा टक्के दिलेला आहे
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 9 часов назад
जर मराठे मागास तर बाकी सर्व जाती अती मागास, ९५% आरक्षण द्या
@hanumantmurudkar4337
@hanumantmurudkar4337 9 часов назад
जात निहाय सर्वेक्षण करावे त्यानुसार OBC जेवढी संख्या तेवढे % आरक्षण धनगर OBC मधुन बाहेर काढावे आणि S,T, आरक्षण वाढवावे आणि धनगर पन ST समाविस्ट करावे मराठा , आरक्षण , धनगर आरक्षण , % वाढववल्या नंतर मराठा , धनगर , ST या सर्वांचा प्रश्न मार्गी निघेल , जेस्ट नेते शरदपवार साहेबांचा 75% आरक्षणाचा मांडलेला मुद्दा अगदी योगय आहे , देश का नेता कैसा हो , शरद पवार जैसा हो . ❤❤
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 9 часов назад
शरद पवारांनी वाट लावली यांना घरी बसवा
@shrikantmetemete
@shrikantmetemete 10 часов назад
85 कधीच टिकू शकत नाही
@vijaynikam795
@vijaynikam795 10 часов назад
कालकुटेला मुख्यमंत्री व्हायचे आहे
@MalojiBhosale-tn6ex
@MalojiBhosale-tn6ex 10 часов назад
जंरागे पाटील साहेब सांगेल ते
@nandakumarmungashe8300
@nandakumarmungashe8300 8 часов назад
एंकरची भुमिका समतोल नसलेमुळे दर्जेदार चर्चा झाली नाही.
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 11 часов назад
सद्या भाडखाऊ जरा नीट बोलं😅😅
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 10 часов назад
लंवडया मग कुणबी कोण हे तर सांगा
@AbhijitKawade-cu2sk
@AbhijitKawade-cu2sk 10 часов назад
Gangadhar bhau, Ek maratha lakh maratha 🚩🎂
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 10 часов назад
सदाभाऊ खोत यांना काय प्रश्न विचारता ते वारंवार इकडून तिकडे फिरत असतात. स्वार्थी आहे
@suryakantpawar6679
@suryakantpawar6679 9 часов назад
बरोबर
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 3 часа назад
फडतूस ने विधानपरिषदेत आमदारकीचा तुकडा दिलाय सदा खोतला चघळायला . मग खोत शेपूट हालवणारच मालिकांसाठी.
@sanjaysonar36
@sanjaysonar36 10 часов назад
तुम्ही आम्हाला बडे मुद्दे दाखवतात पण तुम्ही प्रश्न विचारतात पण एक वेलेला एक च बोलणार हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही सर्वांचे माईक चालू ठेवून हे भांडण दाखवत बसतात आणि आपल्या मीडियाची टी आर पी च पहात आहे का असा सवाल जनता करतात कारण तुम्ही प्रश्न विचारल्या नंतर उत्तर देत असताना बाकी माईक बंद तुम्ही का करत नाही कारण तुम्हाला हेभांडण दाखवतात ते आम्हाला पहायला आवडत नाही
@vamangate1230
@vamangate1230 11 часов назад
सदाभाऊ त्यावेळेस कोणी मागणी केलेली नव्हती
@anilkore3100
@anilkore3100 9 часов назад
कडकनाथ कोंबडी चे अपहरण या विषयी चर्चा करा 😂
@BalajiBabura
@BalajiBabura 10 часов назад
> विकासजी मधीमधी महिला बोलत आसतात
@sabajinavale7747
@sabajinavale7747 9 часов назад
94 ला 16% ओबीसी na दिले
@absabs4343
@absabs4343 8 часов назад
करांगेला केला नी उघडा नागडा पवारांनी,तेही इलेक्शन चा आधीच!!!!तेल लावलेला पहिलवान आहेत साहेब,कुणाला कधी उचलून फेकायचे सर्वज्ञानी आहेत ,नाद नका करू साहेबांचा.
@ashokjagtap5431
@ashokjagtap5431 11 часов назад
मिडिया वाले चर्चा साठी वंचित पक्षा ला का बोलवत नाही मिडिया वाले जातिभेद करीत आहे
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 10 часов назад
बडे भाजपची आहे .याच्या प्रोग्राम मधे भाजप प्रवक्ता गरज नसते जे सामान्य माणसाला कळते ते याला कळत नाही .वेडाच सोंग घेतो .आरक्षण सत्ताधारींनी द्यायच असत .पण हा प्रश्न विरोधकांना विचारतो .संपूर्ण चर्चेत याने हेच केल .
@sanjaykulkarni4238
@sanjaykulkarni4238 9 часов назад
Shard pawar Saheb Yana bade mudde madhye bolwa.
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 19 минут назад
सदाभाऊ खोत च काम म्हणजे फडणवीसांनी दिलेल्या भाकरीची चाकरी करणे
@AnilShinde-tl2gw
@AnilShinde-tl2gw 9 часов назад
सर्व राजकारण करीत आहेत
@chandanesampat1832
@chandanesampat1832 9 часов назад
राज्याचे अधिकार काढून केंद्राने कशासाठी घेतले हे प्रथम भाजपने सांगवे पष्ट बहुमताचे सरकार असताना पवार साहेबांचा काही संबंध येत नाही
@rajupnjkr
@rajupnjkr Час назад
Mag 13% aarakshan tyanantarhi DEWABHAUNI TIKAWUN DAKHAWLE NA? Shiway aatahi 10%aarkshan yuti shasananech dile na?
@dnyandevsolanke4168
@dnyandevsolanke4168 11 часов назад
सद्या तू लय बदलला.तू ना शेतकऱ्यांचा राहिला ना मराठा समाजाचा राहिला.😢😢😢
@nehakakade6648
@nehakakade6648 19 минут назад
लोकांनी नेत्यांच्या मागे लागू नये. प्रत्येक समाजातील जनतेनी त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक यांची काळजी घेतली पाहिजे. जातीपातीच्या नावाने भांडण करून कोणाची हत्याकांड करू नका. कोणताही नेता तुमचा जीव वाचविण्यासाठी येत नाही. त्यामुळे नेत्यांच्या मागे न लागता व्यवसाय करा.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 10 часов назад
भाजपचा भाट बहुजन समाजातील आहे
@RajuEkandwar
@RajuEkandwar 10 часов назад
शरद पवार वय झाले डोळ्यात नाही
@ganeshkalekar8888
@ganeshkalekar8888 10 часов назад
समान नागरी कायदा आणा बास्स हे आता बंद करा कोण किती कामच आहे हे कळलं आता सगळे घरी जा हा ही नको आणि तो ही नको परीक्षा घ्या पेपर घ्या आणि आमदार खासदार निवडा आणि पगार पेन्शन बंद करा पाहिलं किती समाजसेवा करतात ते पाहू
@hanumantmurudkar4337
@hanumantmurudkar4337 9 часов назад
अदाणी अंबानी या सा २ख्या 25 बड्या उद्योगपती ची संप्पती शाषनाकडे जमा करून घ्यावी मना समान नागरी कायदा आमलात आनावा ते सुद्धा खेडे गावातल्य । 5 एकर शेतकऱ्यां समान त्यांचे उत्पन्न ठेवावे . शाषणाच्या तिजोरीतील पैशे बड्या व्यापाऱ्यांना वाटप करने बंद करा ' ? c
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 10 часов назад
शरद पवार चे सगळे सीट पाडा
@nagnathkadam
@nagnathkadam 10 часов назад
जाहीरनाम्यात टाकणार आहोत का सभा निवडणुकीत मराठा आरक्षण देणार आहेत का म्हणून जनतेला सांगा
@तुकारामशिंदे-ग9न
बडे साहेब तुम्ही दोन दिवस चर्चा करा पण प्रतेक वेळी वेळ झाला विषय संपवता बरोबर नाही
@sanjayghorpade6468
@sanjayghorpade6468 9 часов назад
मुळात जरांगे मूख॔ मानूस आहे
@tejaspalekar6767
@tejaspalekar6767 6 часов назад
Tu shana aahe ka
@rahulgaikwad5858
@rahulgaikwad5858 8 часов назад
आमच्या कडकनाथ कोंबडीच काय
@ashishkadam3217
@ashishkadam3217 6 часов назад
सदा भाऊ ची काय लायकी आहे
@babuhajare-t6x
@babuhajare-t6x 2 часа назад
लोकसभा बरखास्त करून सहानी ला बसवा. मुर्खपणा चाललाय सर्व सहानी सर्वोच्च नाही संसदेला सर्व अधिकार आहेत
@DipakFunde-e3q
@DipakFunde-e3q 11 часов назад
हा फक्त काडी लावून टाकतात
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc 10 часов назад
Sarate saheb 1 no...... Great
@ganeshkolase428
@ganeshkolase428 Час назад
महाविकास आघाडी आणि महायुती दोघे देखील राजकारण करत आहे
@nitinpingale
@nitinpingale 8 часов назад
लवांडे मुद्यांवर बोलत नाही
@brtmumbai7306
@brtmumbai7306 8 часов назад
या चॅनेल वाल्याना दुसरे काही कामच येत नाही.... रोज रोज तेच प्रश्न आणी तेच उत्तर... तीच माणसे रोजची
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 11 часов назад
Sadya khot bhadkhauchya Aaeila 2 2 Janani hepallya mule to asa paida zala aahe.
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 10 часов назад
सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव विचारा. आरक्षण ते देणारे आहेत
@vishal4524
@vishal4524 2 часа назад
पवार साहेब यांच्यवर कसा विश्वास ठेवायचा अवघड आहे
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 9 часов назад
याचा अर्थ कोण काय म्हणत ते समाजाला कळत आहे, कितीही टोलवाटोलवी केली तरी सत्य लोकांना समजले आहे, काँग्रेस ने साठ वर्ष लोटले आणि आता भारतीय जनता पार्टीने 10 वर्ष तेच केलं, आता या दोघांना मतदानातून पब्लिक सांगेल काय ते 19:50
@SURMAMAVALE
@SURMAMAVALE Час назад
भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सुध्धा आहे भारतीय जनता पार्टी एका रात्रीत अनेक निर्णय घेण्यात आले उदाहरण बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रात अडीच वर्ष चालले आहे मग कायदेशीर संसदेत कायदा बनवुन आरक्षण देउ शकत नाही का
@ashoktambe4844
@ashoktambe4844 9 часов назад
महायुती आणि महा विकास दोन्ही आरक्षण विरोधी आहे निवडणूक मध्ये दोघांना ही सपाटून आपटवले पाहिजे बहुजन समाजाने
@shivajishinde4284
@shivajishinde4284 10 часов назад
हा सराटे शिंदे - फडणवीसांचा माणूस आहे.
@nehakakade6648
@nehakakade6648 5 минут назад
पन्नास वर्षे मराठा समाजातील नेते सत्तेत आहेत.
@sanjaykulkarni4238
@sanjaykulkarni4238 9 часов назад
Respected Sarate Saheb barobr bolat aahet.Tynche aka.
@SpeechRight
@SpeechRight 8 часов назад
🙏बजरंग बाप्पा ने टेबल वाजवला होता लोकसभेत.... त्यांना पण बोलवा टीवी वर बोलायला🙏🙏 आणि विचारा की बुआ टेबल कशाला वाजवत होता ?? 😂😂
@Sakshem897
@Sakshem897 8 часов назад
अण्णासाहेब पाटील ही स्कीम फसवेगिरी आहे मला आणखीन याचे व्याज परतावा भेटलेला नाही ही फक्त फसवेगिरी स्कीम आहे
@rameshkhamkar6549
@rameshkhamkar6549 10 часов назад
न्यायालयाने आखे दोन पक्ष अलगद उचलुन दिल आरक्षण काय बात
@BhauKoditkar-b5d
@BhauKoditkar-b5d 3 часа назад
प्रश्न सत्ताधारी लोकांना विचारायचे कारण सत्तात्यांच्या हातात आहे. बरेच जन म्हणतात शरद पवारांनी आरक्षण दिले नाही. आरक्षण मागणी आता जोर वाढला आहे. दहा वर्ष भाजप सत्तेवर आहे मग का दिले नाही. मुळात आरक्षणाला आतून विरोध त्यांचाच आहे.दिलेले आरक्षणाच्या विरोधात वकील मागच्या दाराने उभे करण्यात हेच जबाबदार आहेत.
@DhansingJagtap-up8hb
@DhansingJagtap-up8hb 10 часов назад
पत्रकार बंधू चे अभिनंदन
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 10 часов назад
एक नंबर सदाभाऊ खोत साहेब
@RenukadasShinde
@RenukadasShinde Час назад
पवार साहेब जिंदाबाद मराठा आरक्षणावर मार्ग काढला तर पवार साहेबच करू शकतो
@सचिनफराटे-छ8ठ
@सचिनफराटे-छ8ठ Минуту назад
जरांगे पाटील ट्रॅक्टर जसे सांगतील तसं
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 10 часов назад
Sadabhau discuss present situations. Don't read false narratives. You are in power for last7 and six years.
@mukunddixit-wn7rk
@mukunddixit-wn7rk 3 часа назад
सत्ता गेल्यामुळे हा मुद्दा ऊचलून धरला आहे
@dhananjayshinde2213
@dhananjayshinde2213 13 минут назад
शरद पवार 75आरक्षण.देऊ शकत नाही
@appasahebbondrebondre6208
@appasahebbondrebondre6208 5 часов назад
Are Baba त्या वेळची परिस्थिती वेगळी होती पण एक प्रश्न आहे तु कोणाच्या पोटचा हाय
@sukhadevawate6654
@sukhadevawate6654 10 часов назад
Kendravar dhakalne bass
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk 10 часов назад
भावनिक बोलून मराठा समाजाला भरकटत नेलेला आहे
@SarthakHolkar-jp8rd
@SarthakHolkar-jp8rd 3 часа назад
विकाश्याला मन्हाव सराटे बरोबर बोलतात
@mothabhaupawar9162
@mothabhaupawar9162 10 часов назад
याला म्हणतात दूध का दूध पानी का पानी
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 9 часов назад
Namdev Jadhav Shrawan Dewray Rajaram Pateel Yanaa Bolwa 😎 Debate Madhay 🤠💦🌹
@vikasdangat8628
@vikasdangat8628 2 часа назад
विकास लवाडें जी मराठा आरक्षणाची चुकीची भुमिका मांडली ते दुसऱ्याला बाजू मांडू देत नाही.
@eknathpawar5107
@eknathpawar5107 Час назад
शरद पवार ने पण लय हवेत उडू नये
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 9 часов назад
सदाभाऊ खोत सार काही कडून तिकडं फिरायला असतील
Далее
Living life on the edge 😳 #wrc
00:17
Просмотров 7 млн