Тёмный

SADASHIV PETH's FAMOUS BREAKFAST / SNACKS  

Ekant Rider
Подписаться 6 тыс.
Просмотров 78 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 68   
@ekantrider
@ekantrider Месяц назад
ह्या जागेचा पत्ता, गुगल मॅप्स ची लिंक पण खाली दिली आहे : विचारपूस करून किव्वा गुगल मॅप्स च्या सह्याने पत्र्या मारुती चौकात पोचवे. पत्र्या मारुती चौकातून लक्षमी रोड, पुढचा कुंभठेकर चौक ओलांडवा. कुंभठेकर चौक ओलांडला की लगेच डावी कडे ही गाडी तुम्हाला दिसेल. वेळ माझ्या आत्ता लक्ष्यात नाही, कृपया व्हिडिओ मध्ये पाहून घ्यावी. मात्र दडपे पोहे फक्त सकाळी आणि दही वडा हा संध्याकाळी मिळतो एवढे लक्ष्यात ठेवून जावे 🙏 maps.app.goo.gl/5VTSg99LPZCyLDMeA
@abhishelke123
@abhishelke123 Год назад
तुमचे सगळेच video छान आहेत. एकच suggestion आहे की सुरवातीला जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा गाडी थेट त्या खाण्याच्या जागेपाशी नेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे exact लोकेशन समजून येईल आणि तुमचा प्रवास लॉजिकल वाटेल. थोड्या प्रवासांनंतर थेट हॉटेल मधला शॉट एकदम abrupt वाटतो.
@ekantrider
@ekantrider Год назад
धन्यवाद आणि चांगली कल्पना आहे, नक्की आमलात आण्याचा प्रयत्न करेन 🙏
@vijayashreeborate4032
@vijayashreeborate4032 7 месяцев назад
Pls point che loketion dakhva पत्ता सान्गत जा
@ekantrider
@ekantrider 7 месяцев назад
पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.
@balasubramaniananantharama6032
@balasubramaniananantharama6032 Месяц назад
Sadaashiv Peth is very wast. Please give proper location.
@ekantrider
@ekantrider Месяц назад
Location Address: Reach patrya Maruti Chowk and from there go towards Kumthekar Road. You will have to cross Laxmi road and Kumbthekhar road. Once you cross Kumbthekar road look towards your left, you will find this spot. For your convenience I have shared the google maps link. Do mind that you get Dadpe pohe in the morning and dahi wada in the evenings respectively. I dont remember the exact timings now, kindly refer to the video. maps.app.goo.gl/2M7xanY8gxy7da7L6
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 2 месяца назад
VERY NICE EXPLAIN INFORMATION NAMASTE 🙏🏻 😀 👍 😄 👌
@aaamp21
@aaamp21 11 месяцев назад
इथल्या (भटांच्या) दहिवड्याला तोड नाही. माझा अत्यंत आवडता
@ekantrider
@ekantrider 11 месяцев назад
खरच मी आणि माझ्या बायकोने पहिल्यांदाच इतका चविष्ट दही वडा खाल्ला इथे. वडा एकदम मऊ, आकार पण मस्त मोठा आणि दही एकदम मलाईदार सगळं काही मिळून एक स्वादिष्ट पदार्थ बनून आली आमच्या समोर आणि एखादा पदार्थ शेवटच्या घासा पर्यंत तुम्हाला मजा देतो, तो हा दही वडा होता आमच्या साठी.
@vinayakpanse1275
@vinayakpanse1275 7 месяцев назад
फार पूर्वी म्हणजे १९७४-७५ साली बुधवार पेठ किंवा पोस्ट आफिस बस स्टाॕप समोर समाधान रेस्टाॕरंट होते. अजूनही असेल. तिथे पाव-सँपल मिळत असे. अप्रतिम चव होती. आता सुद्धा मिळत असेल पण फार वर्षात जाण्याचा योग आला नाही.
@MoreRespectt
@MoreRespectt 4 месяца назад
tumchya kalatil food quality quantity la challenge nahi kaka ........
@user-qp3xn7hc1b
@user-qp3xn7hc1b 25 дней назад
आहे पण चव गमवली
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 4 месяца назад
समाधान उपहारगृह , सिटी पोस्ट चौक, येथील भजी आणि मिसळ हे फारच प्रसिद्ध होते.
@ravindrapathare4480
@ravindrapathare4480 23 дня назад
लक्ष्मी रोड जवळ शगुन चौकाच्या विश्वेश्वर मंदिराच्या दारात कुमठेकर रोड किंवा सदाशिव पेठ हौदा शेजारी
@milinddeshpande3940
@milinddeshpande3940 Месяц назад
मी दिल्लीला होतो आणि आता पुण्यात आलोय. पुण्याची फारशी माहिती नाही. नक्की कुठे आहे ही जागा. जायला आवडेल.
@ekantrider
@ekantrider Месяц назад
मिलिंदजी विचारपूस करून किव्वा गुगल मॅप्स च्या सह्याने पत्र्या मारुती चौकात पोचवे. पत्र्या मारुती चौकातून लक्षमी रोड, पुढचा कुंभठेकर चौक ओलांडवा. कुंभठेकर चौक ओलांडला की लगेच डावी कडे ही गाडी तुम्हाला दिसेल. वेळ माझ्या आत्ता लक्ष्यात नाही, कृपया व्हिडिओ मध्ये पाहून घ्यावी. मात्र दडपे पोहे फक्त सकाळी आणि दही वडा हा संध्याकाळी मिळतो एवढे लक्ष्यात ठेवून जावे 🙏
@milinddeshpande3940
@milinddeshpande3940 Месяц назад
@@ekantrider धन्यवाद इतक्या लगेच दखल घेऊन मला माहिती दिल्याबद्दल. लौकरच जाऊन येतो.
@user-ws1yl5vj8g
@user-ws1yl5vj8g 7 месяцев назад
जेथे या वस्तू मिळतात ते निश्चित ठिकाण, तेथे कडे जाण्याचे जवळचे मोठी प्रसिद्ध ठिकाण 1 ते 2 वेळा सांगितलं तर बरे होईल कारण सर्वांना पुण्याची सर्वाच.माहिती असते असे नाही म्हणुन ही नम्र विनन्ती
@ekantrider
@ekantrider 7 месяцев назад
नारायण पेठेतल्या पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 4 месяца назад
वांग्या सारखा अधुरी माहिती दिली
@madhurisathe9829
@madhurisathe9829 3 месяца назад
Tumhich punyat navin ahat ka ,adress purna sagat ja hallli punya peksha baherchi lok itha jasta ahet ithe rahun ithlya vastuna nava thevnare.
@user-xc4bq7he1z
@user-xc4bq7he1z 4 месяца назад
तुमच्या मागून भिडे ब्रिज पर्यंत आलो ॲड चालू झाली आणि आम्ही उपाशी राहिलो
@girishghatge2496
@girishghatge2496 2 месяца назад
😂😂😂
@mangeshvyavhare9693
@mangeshvyavhare9693 2 месяца назад
सर माझाही सदाशिव पेठेत घरचा स्वाद अंडा भुर्जी सेंटर आहे भरत नाट्य मंदिरा जवळ सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्या पोट भरेल पण मन नाही
@prasadbhat824
@prasadbhat824 4 месяца назад
Sadashiv peth near mahadev mandir kumthekar rd
@raniparasnis8832
@raniparasnis8832 Месяц назад
डेक्कन कडून कुमठेकर रडत्याने आल्यास चित्रशाळा चौकाच्या नंतरच्या चौकात उजवीकडे वळले तर तिथे ही गाडी असावी.
@pracheebelsare1600
@pracheebelsare1600 8 месяцев назад
Dahi wada chaan ahe. Dadpe pohe far dry ani taste kami
@ekantrider
@ekantrider 8 месяцев назад
मला दडपे पोहे आवडत नाहीत पण यांचा दहू वडा माझ्या कल्पने पेक्षा खूपच चांगला होता 🙏
@atulhumnabadkar1888
@atulhumnabadkar1888 3 месяца назад
Punyaahun baramati la nighale ka...
@pravin14july
@pravin14july Год назад
तुम्ही स्ट्रीट food series करा. पुण्यात खूप स्ट्रीट food जोरात चालू आहे
@ekantrider
@ekantrider 11 месяцев назад
मला स्ट्रीट फूड तर आवडतच आणि मी ते वेळो वेळी आपल्या चॅनल वर आणत पण राहतो. मध्ये आधे मी छान स्ट्रीट फूड चे व्हिडिओस आणत जाईन हे नक्की 👍
@sunilsawalkar6386
@sunilsawalkar6386 Месяц назад
Ramakant Khopoli type wada asava.
@vinayaksjog
@vinayaksjog Месяц назад
लोकेशन लगेच सांगा लांबट लाउ नका
@chintamanivaijapurkar5321
@chintamanivaijapurkar5321 Месяц назад
तुमचा व्हिडिओ चांगला आहे,पण नक्की कुठे आहे? ती जागा स्पष्ट होत नाही
@ekantrider
@ekantrider Месяц назад
ही जागा नागनाथ पारा जवळ आहे. कुमठेकर रता ओलांडून नागनाथ पारा च्या दिशेणी जाताना हा स्टॉल लगेच डाव्या हाताला मिळेल. कुमठेकर रस्ता ओलांडला कि लगेच डावीकडे
@MaheshDabri
@MaheshDabri 8 месяцев назад
Price pan dakhva 🙏🤔😎😀
@nandandeulkar1628
@nandandeulkar1628 4 месяца назад
Please address sanga. Thikan pethet kuthe ahe.
@ekantrider
@ekantrider 4 месяца назад
पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.
@Mango_gaming_515
@Mango_gaming_515 Месяц назад
हात धुता की तसंच हाणता दादा? 😂😂😂
@ddp1960
@ddp1960 20 дней назад
तुमचं विडिओ व माहिती चांगली आहे पण फार लांबट लावता आणि पत्ता जवळच्या खुणे सह सांगत नाहीत. ठेव्हडी सुधारणा करा.
@mohanshingte9013
@mohanshingte9013 4 месяца назад
सर्व सामान्य माणसाला समजेल असा पत्ता सांगितला तर बरे होईल.
@ekantrider
@ekantrider 4 месяца назад
नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातून नागनाथ पारा कडे जाताना कुंभठेकर रस्ता ओलांडला की लगेच डाविकडे ही गाडी दिसेल.
@AdvocateMoksh
@AdvocateMoksh 3 месяца назад
Very nice video! Are you advocate ? The sticker on bike made me curious ..
@ekantrider
@ekantrider 3 месяца назад
Thankyou yes I am an Advocate 😁
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 Месяц назад
Chatani vegali ghyavi mhanaje donhichi chav kalate.mi ekatra kadhi yach karanasathi ghet nahi
@rajeevpatwardhan6688
@rajeevpatwardhan6688 Месяц назад
ते म्हणाले कि गुगल करा
@prakashchimbalkar6254
@prakashchimbalkar6254 8 месяцев назад
Nakki.kothe.aahe.te.sanga
@ekantrider
@ekantrider 8 месяцев назад
पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे.
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 3 месяца назад
स्पॉट व्यवस्थित दाखवा अन्यथा व्यर्थ....
@jayantkher7627
@jayantkher7627 Месяц назад
हे नक्की कुठे आहे हे सांगितलंच नाही आपण
@ekantrider
@ekantrider Месяц назад
पत्ता आणि गुगल मॅप्स ची लिंक व्हिडिओ च्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे 🙏
@vinayakapte9845
@vinayakapte9845 4 месяца назад
Address should be given first
@ekantrider
@ekantrider 4 месяца назад
पत्र्या मारुती चौकातून तुम्ही कुमठेकर रस्ता ओलांडला की लगेच डावीकडे आहे. मी अशा करतो की ह्या माहिती ने आपल्याला हे ठिकाण सापडायला मदत होईल 🙏
@milindnandurkar6301
@milindnandurkar6301 20 дней назад
पत्ता नाही सांगितला तुम्ही.sadashiv पेठेत नक्की कुठे आहे?
@ekantrider
@ekantrider 20 дней назад
कमेंट मध्ये पहिली कमेंट वाचा, त्यात तिथे कसे जाता येईल हे समजवलं आहे. सोयी साठी गुगल मॅप्स लिंक पण दिली आहे त्या पिंड (पहिल्या) कमेंट मध्ये. हे ठिकाण नागनाथ पारा जवळ आहे.
@suhaskulkarni3266
@suhaskulkarni3266 Месяц назад
Exactly address सांगावा. Land mark सह 😂😢
@joshiun1
@joshiun1 Месяц назад
Very very slow narration
@arunkhorate1839
@arunkhorate1839 Месяц назад
पत्ता सांगायला पाहिजे कारण कॅम्पातून सापडणे कठीणच .
@ekantrider
@ekantrider Месяц назад
पत्ता आणि गुगल मॅप्स ची लिंक पहिल्याच कमेंट मध्ये दिसेल, त्या शिवाय ह्यात गुगल मॅप्स ची लिंक पण दिलीये
@vitthaltikhe6004
@vitthaltikhe6004 8 месяцев назад
Location please
@prasadkhedekar7918
@prasadkhedekar7918 10 дней назад
Test nahi manus lay khadus aahe to
@ArunKagbatte
@ArunKagbatte 29 дней назад
जरा मालकाला बोलते करीत जा, इतर जण हि अंनुकरण करतील
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 4 месяца назад
सदाशिव पेठे तील दुकान पेशवे सवताच चलोते काय ? . मग नाश्त्याला चव असते का . तुंपतला नाश्ता बनोते काय
@vaibhavdombe7448
@vaibhavdombe7448 Месяц назад
तुला पटत असेल तर खा नाहीतर मर
@MrBhuskute
@MrBhuskute 4 месяца назад
एक मराठी माणूस ब्लॉग बनवतो आहे याचे कौतुक. पण ब्लॉग आपण जेव्हा ब्लॉग बनविता तेव्हा आपले मराठी भाषेचे सामर्थ्य कायम ठेवा जसे. आपण ब्रेड चां तुकडा यापेक्षा ब्रेड चां एक घास दही वडा टेस्ट करताना ... रंग. यापेक्षा.... मसाले. .... बारीकसारीक गोष्टी असतात. आपण वहिनींना विचारता चव कशी आहे... तेव्हा प्रतेक वेळीस त्यांचा चेहेरा हा हसतमुख आणि... तारीफ किंवा न आ. हे स्पष्ट बोलावे..... "छान आहे " है उत्तर बरोबर नाही.. ब्लॉग बनविताना.... आपली बाईक सरळ जागेवर अर्थात त्या स्पॉट वर घ्या.... उगाच इतर प्रस्तावना देत बसू नका..... नम्र विनंती
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 116 тыс.