Тёмный

Sadavarte यांनी अंगणवाडी आंदोनाविरोधात जनहित याचिका का दाखल केली? | Anganwadi Sevika Protest 

Lokshahi Marathi
Подписаться 1,3 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

#gunratnasadavarte #andolan #AnganwadiSevikaProtest
Gunaratna Sadavarte यांनी अंगणवाडी आंदोनाविरोधात जनहित याचिका का दाखल केली? | Anganwadi Sevika Protest
gunaratna sadavarte maza katta
sadavarte vakil latest news
gunaratna sadavarte live news
zen sadavarte
gunaratna sadavarte car
gunaratna sadavarte daughter
gunaratna sadavarte bolbhidu
anganwadi sevika
anganwadi sevika ki salary kitni hai
anganwadi sevika bharti
anganwadi sevika ka kya kaam hota hai
anganwadi sevika morcha
anganwadi sevika interview in marathi
anganwadi sevika chi kame
anganwadi sevika news
anganwadi sevika samp
anganwadi sevika chi mahiti
anganwadi sevika payment
anganwadi sevika salary in maharashtra 2023
anganwadi sevika latest news
anganwadi sevika bharti 2023 maharashtra
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 RU-vid - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या RU-vid चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@subhashpatil2002
@subhashpatil2002 8 месяцев назад
ST कामगारांची वाट लावली , आता अंगणवाडी सेविकांची वाट लावणार हे नक्की , सांभाळून रहा,
@kusumbhalerao4324
@kusumbhalerao4324 8 месяцев назад
मुलांची एवढी काळजी असेल तर सदावर्ते साहेब आमचें मानधन वाढुन देणे
@ramdaswalunj5387
@ramdaswalunj5387 8 месяцев назад
कोर्टाच्या नियमानुसार अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून द्या
@SiddharthShinde-ko9fp
@SiddharthShinde-ko9fp 8 месяцев назад
एवढी काळजी असेल तर लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराय लावा आणि सगळ्यांना न्याय द्या सदावर्ते
@PradipKadam-c7i
@PradipKadam-c7i 8 месяцев назад
मुळात 25000 हजार 😮 किमान वेतन सेविकाना द्या ही आग्रहाची विनंती आहे. कारण बालकांचे जडणघडणीची प्राथमिक जबाबदारी ही अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून पार पाडत आहेत.
@maltibadade2445
@maltibadade2445 8 месяцев назад
एवढी काळजी आहे तर आमच्या मागणे माने करून देयना सदावर्ते सर
@vishnu.bhosale6760
@vishnu.bhosale6760 8 месяцев назад
इन डायरेक्ट पणे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या किती मोठं काम करत आहेत हे सदावर्त्यांनी सांगूनच टाकले.
@dadasokambale6549
@dadasokambale6549 8 месяцев назад
कुपोषण कमी करणार्या व भावी पिढी घडवणार्या अंगणवाडी कर्मचार्यांचे कुपोषण कमी करा
@bhartimane5540
@bhartimane5540 8 месяцев назад
पोलिव मुक्त कोणी केला अंगणवाडी कर्मचारी नी हे पण लक्षात ठेवा.
@yogitapai4801
@yogitapai4801 8 месяцев назад
सर, आमच्या मागण्या गेली 43वर्ष तशाच आहेत.आता तुमच्या समोर आले.आम्हाला ज्या समस्या आहेत. त्या दुर करण्यासाठी मदत करा.
@राधामोहन-त9ज
@राधामोहन-त9ज 8 месяцев назад
तुमचे खायचे धंदे पुन्हा सुरू झाले बालकांचे आरोग्य आम्हाला ही कळते आमच आरोग्य खचल आहे घर चालवतांना ते कोण पाहील उगाच राजकारण न करता अंगणवाडी सेविकांचा योग्य तो निर्णय लावा त्यांच्या साठी 😡
@vaishalithere8489
@vaishalithere8489 8 месяцев назад
अरे bomblu नको जास्त मरशिल तिथच
@nilamdessi1105
@nilamdessi1105 8 месяцев назад
एस,टी.कामगारांचा संप करून विद्यार्थी.रुग्ण.सामान्य माणसाला वेठीस धरले होते तेव्हा संवेदनशीलता कोठे गेली होती?
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 8 месяцев назад
टरबूज्याने हेकन्याला पुढ केला का आता टरबूज्याने पाळलेल्या हेकन्याच्या कोणी नादी लागु नका
@harshvardhanshelke5414
@harshvardhanshelke5414 8 месяцев назад
धन्यवाद साहेब
@Vaibhav-official_2013
@Vaibhav-official_2013 8 месяцев назад
अरे एवढी काळजी वाटते तर मग आमचे पागर असेच ओरडुन सांग वडवायला
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 8 месяцев назад
गरोदर माता, स्तनदा लसीकरण मुलांची आम्ही घरोघरी ग्रहभेट करून बोलवून आणतो शंभर💯 टक्के लसीकरण पूर्ण करतो
@TaiPandhare
@TaiPandhare 8 месяцев назад
❤से धन्यवाद सर
@GendaZade
@GendaZade 8 месяцев назад
साहेब बोलू नकाहो हे सरकारला माहित आहे. कृतीत या साहेब मागण्या पूर्ण करण्यास मदत करा सर.
@siddhimulik7445
@siddhimulik7445 8 месяцев назад
सेविका मेलेल्या माहीत नाही का
@raeesagite7734
@raeesagite7734 8 месяцев назад
सर zor zorat ओरडून सत्य गप्प बसत नाही, सत्य हेच आहे की sevikana जो निर्णय सुप्रीम courtane दिला आहे तो अमलात आणावा हाच तुमचा awaz सत्य साठी असता तर त्याचा महत्त्व आणखी वाढला असता
@ChandrakalaShete
@ChandrakalaShete 8 месяцев назад
सर पुर्व प्राथमिक शिक्षण घेतात हे मुले फोन करत आहेत 20 रजिस्टर लिखाण करावे लागते किती काम आहे का 12 तास काम संपत नाही
@SaraswatiBarse-s9p
@SaraswatiBarse-s9p 8 месяцев назад
अहवाल कोन दीला कोन वजन घेतली मनाव दोन महीन्याची मनानच अहवाल तयार केला का
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 8 месяцев назад
सर तुम्ही एसटी कर्मचाऱ्या ना पण तुमचा पाठिम्बा होता .आम्हाला जर असला तरी लयय चांगल होईल.तुम्ही जे बोलताय ते खूप छान तुमचे आम्ही खूप आभारी आहोत सर काही महिलांना तुम्हाला काय बोलायचं आहे तेच तर कळलं नाही काहीही काहीं काहीही तुमच्या बोलण्याचा वाईट अर्थ काढून बातम्या द्यायला सुरुवात केली.
@ashwiniagwan
@ashwiniagwan 8 месяцев назад
जरांगे साहेबाना घाबरुन अंगणवाडी च्या मागे लागले साहेब😢😢
@jayramkatkar6207
@jayramkatkar6207 8 месяцев назад
धन्यवाद
@asalkarpadmavti433
@asalkarpadmavti433 8 месяцев назад
अगंणवाडीताई, मदतीस, यांच्या ही मुलांचे कुचंबना होते त्या ची कोण विचार करणार किती दिवस तुटपुंज्या मानधनावर जगायच महिला सबलीकरण की अबला करण आहे
@sunandakuwar-uu7oy
@sunandakuwar-uu7oy 8 месяцев назад
सदावर्ते साहेब तुम्ही वकील आहात हे खरा अर्थ कळला आम्ही 78हजार असतिनदाबोलतोमोठे डोळे आहेत पण चांगले दिसत नाही तपासणी करून घेणे सर😢
@anilmohite6546
@anilmohite6546 8 месяцев назад
अहो सदावर्ते साहेब... तुम्ही खूप हुशार, अभ्यासक आहात...पण या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या बाबतीत तुम्ही उचललेले पाऊल म्हणजे तुमची अभ्यासाची कमकरता दाखवणारी आहे.त्याच कारणं अस कि तुमचे वय किती आहे हे मला माहीत नाही.. तरी एक सांगतो कि आज ४५ वर्ष झाली हि संकल्पना अस्तित्वात येऊन..मग ४५ वर्ष सेवा करुन सुद्धा ८/१० हजार रुपये मानधन दिले जाते हे तुम्हाला तरी योग्य वाटते का... आणि तुम्ही म्हणताय की कुपोषण वाढले आहे..मग जर का योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता या सरकार मधे आहे ना मग वेळ का लागला जात आहे.. मग हा वेळ लागतो आहे म्हणून तर कुपोषण वाढले आहे त्या संदर्भात तुमच्या अभ्यासात नोंद नाही वाटत कुठं... तेव्हा जी याचीका दाखल केली आहे हे गरीब, कष्टकरी,माता भगिनींच्या विरोधात आहे आणि आज ना उद्या त्यांचा तळतळाट तुला लागल्याशिवाय राहणार नाही...पाप करावी सरकार, आणि तुझ्या सारख्या पोटभरणार्यानी आणि खापर मात्र अंगणवाडी कर्मचारीवरती हे चालणार नाही....
@Suvarna_wadhekar
@Suvarna_wadhekar 8 месяцев назад
आम्ही आडीच लाख अंगणवाडी सेविका आहे आमच्या मागे लागु नका पळवून लावु 😂😂सदावरते
@Blackgamer-lt3hi
@Blackgamer-lt3hi 8 месяцев назад
अगदी बरोबर राजिनामा दया
@krushnawarulkar7194
@krushnawarulkar7194 8 месяцев назад
लवकर पगार वाढ करा व अंगणवाडी चालू करा
@madhavgiri6889
@madhavgiri6889 8 месяцев назад
Barobar ahe sir tumcha manna 👌👍
@JyotiPawar-h8y
@JyotiPawar-h8y 8 месяцев назад
फडणवीस साहेबानी पठावल vatate तुम्हला
@radhagaikwad494
@radhagaikwad494 8 месяцев назад
भाऊ तुम्हाला इतकी मुलांची आणी गरोदर मातेची तळमळ आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस ने 5 ते 10 हजारांत कसे घर सांभाळायचे यांची लाज नाही वाटत का साहेब
@stupidgamer433
@stupidgamer433 8 месяцев назад
एवढे काम करुन घेता मग लाज वाटते.का तुम्हाला एवढासा पगार देयला
@Ravi-nr1oo
@Ravi-nr1oo 8 месяцев назад
विरुद्ध भूमिका सरकारला घेता येत नाही म्हणून यातला पुढे केला जातो
@SamadhanMisal-m6z
@SamadhanMisal-m6z 8 месяцев назад
चोंग्या मानधन वाढ द्यायला लाव ना सरकार ला समजत नाही का
@VidhyaUmre
@VidhyaUmre 8 месяцев назад
गेल्या डिसेंबर 4तारखेपासुन सपं चालू आहे तर कतु कुठे गेला होता मेला होता का आज तुल मुलांची काळजी वाटते तु विचार कर किती
@nitu-v9l
@nitu-v9l 8 месяцев назад
सदावर्ते यांची याचिका बरोबर आहे. बालकांच्या कुपोषण होऊ नये यासाठी ICDS प्रकल्प आहे. मूळ उद्देशाला फाटा देऊन annagnawadi सेवकांचा संप चालू आहे. शासनाने आधी लहान मुलांच्या आहाराची आधी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे असे संप भविष्यातही होत राहतील.
@pratimap2859
@pratimap2859 8 месяцев назад
साहेब आमच्या काही भगिनी संपकाळात कशामुळे देवाघरी गेल्या कृपया याची पण माहिती मिळवा खुप उपकार होतील
@ChandrakalaShete
@ChandrakalaShete 8 месяцев назад
सर आज 30वर्ष झाले काम करत आहेत हे कोनी विचार करत नाही आता आमचं वय संपत आहे
@jayshribhujbal96
@jayshribhujbal96 8 месяцев назад
साहेब आमदार खासदार मंत्री ५ वर्ष जनतेची सेवा केली की आयुष्याभर पेन्शन घेतात आम्ही मात्र ४०/४५ वर्ष जनतेची सेवा करून आमचे हात रिकामे आमच्या ५०००/१०००० हजार मध्ये घर कशी चालवायची ते सांगा तुमचा चष्मा १०/१५हजाराचा असेल
@Tecno_PJ_30
@Tecno_PJ_30 8 месяцев назад
मराठ्यांच्या नादी लागला काय झाले क्षमा मागावी लागली आता मात्र आम्ही महिला आहोत काय पण करू......
@azmatunnisabegumshiakh6904
@azmatunnisabegumshiakh6904 8 месяцев назад
Khup chan sahib anganwadi Madhe Kam karnataka amhi pan gareeb aho Amcha Vichare Kela pahije
@alkasakat2181
@alkasakat2181 8 месяцев назад
धन्यवाद सर
@mahadevmetgar-8165
@mahadevmetgar-8165 8 месяцев назад
सरकारला सांग ना न्यायाल निर्णय प्रमाणे वागा
@shobhawakse3800
@shobhawakse3800 8 месяцев назад
Dhanyawad sir 🙏👍💯 tumhhi anganvad sevikanchya bhavna samjun ghtlya 😢😢carect bollat sir balvikas mantryani rajinama deun nivant ghari basave 👍👍💯💯👌👌
@bebiahire6324
@bebiahire6324 8 месяцев назад
सहानुभूतीणे अंगणवाडी सेविकांचे आमचे घर चालत नाही पर्याय नाही
@VidhyaUmre
@VidhyaUmre 8 месяцев назад
किती पैसे घेतले सरकार कडून असे ओरडायचे
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 8 месяцев назад
आधार कार्ड, मार्तूवंदन, भाग्यश्री योजना, सम्रुध्दी योजना जेवढ्या म्हणून योजना येतील त्या आम्ही अंगणवाडी सेविका घराघरात, गल्ली त प्रचार करतो फक्त पेपरला जाहीरात करून उपयोग होत नाही तळागाळापर्यंत आम्ही त्या पोचवतो
@bebiahire6324
@bebiahire6324 8 месяцев назад
एवढी बालकांची गरोदर मातांची काळजी आहे तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करून घ्या मागण्या पूर्ण झाल्या तरच बालकांच्या नावाने ओरडण्यात राजकारण नाही
@m24livenewschannel10
@m24livenewschannel10 8 месяцев назад
ये बाबा एकतर वकिली करणं सोड नाहीतर राजकारण तरी
@SunitaSontake-t7w
@SunitaSontake-t7w 8 месяцев назад
ह्याला तिळगूळ भरपुर मिळालाय
@DipakPatil-jj1gy
@DipakPatil-jj1gy 8 месяцев назад
ताई याच्यावर भरोसा ठेऊ नका
@vasundharajamage8478
@vasundharajamage8478 8 месяцев назад
सहा महिन्यांच्या बाळाला सुध्दा शासन चना खायला घातले तर त्या बाळाला दात सुध्दा आलेले नसतात आणि खराब सालीसकट मुगाची डाळ ,रेशन तांदूळ, गहू मिरची पावडर असे खाद्यपदार्थ दिले आणखी कुपोषण वाढण्यास कारणीभूत ठरते
@sunilsanam4758
@sunilsanam4758 8 месяцев назад
सदावर्ते साहेब अंगणवाडी सेविका किती काम करताहेत हे तुम्हीच स्वतः सांगत आहात। एवढे काम करून घेऊन त्यांना 5 /10 हजार रुपये मानधन देता। मग सरकारला सांगा अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करायला।
@sangitaunde
@sangitaunde 8 месяцев назад
गोड बोलून खोड मोडतात साहेब अं. सेविका दुध खुळ्या वाटल्या का तुम्ही काळजी कोणाची करता सरकार ची कि मुलांची
@rahulshinde-r1p
@rahulshinde-r1p 8 месяцев назад
वेतन वाढवले पाहिजे सरकार झोपले
@AratiKamtekar
@AratiKamtekar 8 месяцев назад
बालक शिक्षणा व आहारा पासुन वंचित रहातात त्या कडे लक्ष द्या
@RenukaLadekar-yx3lo
@RenukaLadekar-yx3lo 8 месяцев назад
लवकर ममान्यकरा मना कि आम्हालाही‌ उपाशी आहोत हेसागा
@alkakamble74
@alkakamble74 8 месяцев назад
लेकरांचा विचार करतोस अंगणवाडी सेविकांना पण लहान लहान लेकरं आहेत त्यांचा विचार कोण करणार
@KING-kb3tw
@KING-kb3tw 8 месяцев назад
अंगणवाडी कार्यकर्ती वमदतनीस चेच कुपोषण वाढले काम करून त्यांची ऊपासमार चालली पाच व दहा हजारात तुम्ही ही ह्या महागाईत जगुन दाखवा कीतीहाल होतात घर चालवून दाखवा .
@vijayasonwane4069
@vijayasonwane4069 8 месяцев назад
सर आम्हाला पण कुपोषणाची काळजी आहे पण तुम्हीच विचार करा 30 वर्ष नोकरी करून आम्ही आपला परिवार कुपोषित करत आहोत यांचे काय.
@vishalimore1277
@vishalimore1277 8 месяцев назад
आशाताईंचैं टन खुप मोठ योगदान आहे हे माहीत आहे का साहेब
@bebiahire6324
@bebiahire6324 8 месяцев назад
साहेबांनी अंगणवाडी सेविका रात्रंदिवस काम करतात त्यांचाही मागण्या पूर्ण व्हावा असे याचीका दाखल करावी ही विनंती
@nitu-v9l
@nitu-v9l 8 месяцев назад
4...5 तास काम आहे फक्त. शेतकरी सोडून कुणीच रात्रंदिवस काम करीत नाही. सेविका तर 4 तास सुद्धा थांबत नाहीत अंगणवाडी मध्ये .
@Ambhore_maths_academy
@Ambhore_maths_academy 8 месяцев назад
याला शासन जबाबदार की आगांवडी महिला , या महिलांना न्याय देण्याचं बोला
@govindandhale5632
@govindandhale5632 8 месяцев назад
यांना समाजाचा व बालगोपाळांचा पुळका आहे तर मानधन वाढी संदर्भात बोलाना एखादया वेळेस सरकार विरुद्ध याचीका टाकाना.
@ashwiniagwan
@ashwiniagwan 8 месяцев назад
अंगणवाडीताई कुपोषित मुल कसे सदृढ होतील.सदावरते साहेब .
@adv.rohitkamble2082
@adv.rohitkamble2082 8 месяцев назад
डॉ. सदावर्ते 10000 मध्ये तुम्ही घर चालवून दाखवा नाहितर अदिती तटकरेंना सांगा... 😢
@chinmayeekorgaonkar4212
@chinmayeekorgaonkar4212 8 месяцев назад
काम करण्यासाठी सरकारला फक्त अंगणवाडी सेविका दिसता. पगार वाढविताना दिसत नाही. मानधन नकोच वेतन हवे.
@shitalkalpande3673
@shitalkalpande3673 8 месяцев назад
मागणी पूर्ण क रा माता व मुल हे अं ग न वाडी सेविका का म चालू करतील लवकर मागणी पूर्ण करा ही विनंती
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 месяцев назад
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून करतो आहे
@sanghmitrashejwal
@sanghmitrashejwal 8 месяцев назад
साहेब एस टी महामडल यांना न्याय दिला तसाच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या साठी लढा व न्याय मिळवून द्या सर्वाच न्यायालयाने दिलेल्या निकाला प्रमाणे न्याय मिळाला पाहिजे
@Vt.dhahtable
@Vt.dhahtable 8 месяцев назад
एवढीच काळजी वाटते तर लवकर त्याचीं मागण्या पूर्ण करा
@somnathmengal4599
@somnathmengal4599 8 месяцев назад
अरे बाबा 10000रू काय होते जर मंत्र्याच मानधन वाढते बीन विरोध वाढवतात तेव्हा झोपा घेतात का त्याला का विरोध करत नाही मग कष्ट कार्याचे का दिसते
@ujwalamahajan110
@ujwalamahajan110 8 месяцев назад
येवढा तर लवकर वेतनवाढ करायची ना सदावर्ते सर तुम्ही याचीका दाखल करायलाच नाही पाहीजे होते
@ranjitapevekar3477
@ranjitapevekar3477 8 месяцев назад
खूप लवकर जाग आली तुम्हाला सर आमचा पण असा विचार करावा आमची पण मुले आहेत
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 8 месяцев назад
अंगणवाडी सेविका व मदतनिस कुटुंबे कुपोषित झाले असले तर चालते का, आहो अंगणवाडी सेविका व मदतनिस कुटुंबे चांगली राहीले तर अंगणवाडी सेविका व मदतनिस काम करेल ना
@VandanaPatil-p9r
@VandanaPatil-p9r 8 месяцев назад
भावासारखा नाही ताईंनो सरकारचा चमचा बोलतोय
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 8 месяцев назад
पोलीओ अभियान कोणी पूर्ण केले अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी घरोघरी जाऊन प्रचार करून घराघरातून सर्वेक्षण करून पोलिओचे काम केलेले आहे
@manishasonawane9228
@manishasonawane9228 8 месяцев назад
एवढा आक्रोश तुम्हाला माता बालकांचा दिसतो आणि आंगणवडी सेविका नाही दिसत का ओरडुन ओरडुन सेविका साठी आसेच ओरडा ना वेतन मिळावे म्हणून
@munjaraonilkanthe9432
@munjaraonilkanthe9432 8 месяцев назад
इतके दिवस कुटे झोपला होता सद्या आताच kasi jag aali aahe ka aala nahi उपोषण स्तली भेटायला आला नाही उगाच नाटक करतोय सरकारच्या इश्यर्यावर
@vilasarote5076
@vilasarote5076 8 месяцев назад
चौकशी सुरवात तुझ्यापासूनच करावी.
@suhasg6272
@suhasg6272 8 месяцев назад
काहीही करून भाजपच्या आणि सरकारच्या बाजू घेऊन आपली पापं लपवणे हा एकमेव उद्योग दीसतो.
@SumanUragunde
@SumanUragunde 8 месяцев назад
हाती रोंग ‌मुक्त पोलिओ कोन मुक्त केला अंगणवाडी महिलाणे करूणा ची कामे केली घरलओंकरबआळ सोडू पोटाभरण ण्यासाठी 44दिवस महिला वारंवार कोन‌महिलाची पंधरा काही वाडल‌का
@maheshdevale9983
@maheshdevale9983 8 месяцев назад
पगार वाढवा आशाताईंच्या आणि गटप्रमुख अंगणवाडी सेविका चा
@almgirshaikh738
@almgirshaikh738 8 месяцев назад
दोन महिन्याचा अहवाल मनाच तयार केला अंगणवाडी सेविका संपावर तुम्हाला ही माहिती कशी
@sandipgarje1043
@sandipgarje1043 8 месяцев назад
सरकार ला ह्या महिलांचं इंधन बील दिलं नाही गुनवर्ते सरकार हो सरकार. 2021 पासुन घरचं इंधन वापरू खाऊ शिजवत आहे सरकार , आणि मंत्री मंडळ एक दिवसांत करोडो रुपये खानपानावर खर्च करतं रत्न सरकार 😂😂😂😂
@jagtapkiran1083
@jagtapkiran1083 8 месяцев назад
भाऊ कड सगळं contrct दिलं का रे.नगर धुळे एक्स्प्रेस.
@indumatighule6054
@indumatighule6054 8 месяцев назад
सदावर्ते.अगंणवाडी सेवीका विषयी बोलताना भान ठेवा .तुम्हाला मुलांची काळजी नाही सरकारची काळजी करता.कि चमचेगीरी करता हे सर्वांना दिसतय.इतक्या दिवस काय झोपले होते क्? सेवीकेचे कुपोषण दिसले नाही?
@ashokjadhav6241
@ashokjadhav6241 8 месяцев назад
WAGES TO BE PAID AS PER THE MINIMUM WAGES ACT. WHY GOVT IS NOT COMING TO THE CONCLUSION OF ANY DECISIONS. THE GOVT IS TOTALLY NEGLECTING THE DEMANDS. AW WORKERS ARE NOT BEING PROVIDED WITH MOBILES ALSO. THE GOVT IS TOTALLY RESPONSIBLE FOR WHATEVER IS HAPPENING.
@V.N.Jewellary3236
@V.N.Jewellary3236 8 месяцев назад
78 हजार आकडा कुठून आणला सांगा जरा सगळ्यांना
@RijwanaMujawar-oy6px
@RijwanaMujawar-oy6px 8 месяцев назад
अंगणवाडी सेविका ची मुले 10000 हजार रुपये कशी शिकतील त्यांचे कुपोषण त्यांचे हाल यावर का लक्ष का नाही तुम्ही याचिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या भरघोस पगार वाढ साठी पण करायला हवी होती tayna pan nayay dya milvun
@Vt.dhahtable
@Vt.dhahtable 8 месяцев назад
सर तुम्ही 10,आणि 10वर काम करुन पाहा
@seemakubade7754
@seemakubade7754 8 месяцев назад
बरोबर येस
@jotikakde
@jotikakde 8 месяцев назад
बरोबर आहे
@Saa5962Sab
@Saa5962Sab 8 месяцев назад
​@@jotikakdeKay brobar ahe
@learnwithanilpatil6175
@learnwithanilpatil6175 8 месяцев назад
या बांबली च्याला काय काम नाही
@sonawanevaishali789
@sonawanevaishali789 8 месяцев назад
खुपचं छान साहेब अंगणवाडी महिला भगिनींचा असाच विचार करा त्यांच्या पाठीशी असेच भावासारखे उभे रहा
@KrishnaRadkarPatil
@KrishnaRadkarPatil 8 месяцев назад
ru-vid.comeL2SzWjSOEQ?si=I-Pwv09lXF2B8nQ8
@KrishnaRadkarPatil
@KrishnaRadkarPatil 8 месяцев назад
ru-vid.comeL2SzWjSOEQ?si=I-Pwv09lXF2B8nQ8
@SumanUragunde
@SumanUragunde 8 месяцев назад
अंगणवाडी माता खुप गरीब आहेत विचार करा
@sumantekale6564
@sumantekale6564 8 месяцев назад
लाज वाटली पाहिजे असे बोलताना आमची तळमळ नाही दिसत का
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43