Тёмный

Sagar Dudhane यांनी Anil Deshmukh यांचे इतिहास भूगोल सर्वच काढले. 

Jawab Do Yatra
Подписаться 573
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@sureshraut668
@sureshraut668 День назад
एकदम बरोबर आहे भाऊ ।😊
@anantkanade-b8b
@anantkanade-b8b 4 дня назад
लोकांना फक्त फसवणं हे तुझं राजकारण आहे, पण साहेबांनी जे केलं ते लोकांसाठीच आहे.🙌🙌
@mohanbehaniya1971
@mohanbehaniya1971 7 дней назад
सागर भाऊ काटोल मतदार संघात फक्त जातीच राजकारण चालत . फक्त कुणबी आपले च आहे एकढच फक्त .
@mohanbehaniya1971
@mohanbehaniya1971 7 дней назад
तुमच सागर भाऊ एकदम बरोबर आहे . आपल्या मतदार संघाची जनताच मुर्ख आहे फक्त निवडणुकीत पैसा व दारू देशी ऐवजी विदेशी वा टने एवढच काम ये ढी जनता देते मत .
@Rajndrasable-i8e
@Rajndrasable-i8e 3 дня назад
सागर नाव ठेवणं सोपंय..... पण काम करायला दम लागतो.✌
@sharadkale-e7i
@sharadkale-e7i 4 дня назад
देशमुख साहेबानी किती मोठ्या प्रमाणात कामं केलीत, तुझी फक्त दिशाभूल सुरू आहे.
@RavindraAdhav-e1k
@RavindraAdhav-e1k 4 дня назад
देशमुखांनी जे कामं केलं, त्याचं तुला महत्व कधी समजणार ✌🤞
@dattaajabe-t6j
@dattaajabe-t6j 4 дня назад
लोकांना फक्त फसवण्याचं राजकारण करतोयस, पण लोक अनिल बाबूच्या कामावर विश्वास ठेवतात🤞✌
@pratikpusadakar4761
@pratikpusadakar4761 18 дней назад
अनिल देशमुख साहेब ✌️✌️
@pradipkale5430
@pradipkale5430 7 дней назад
🎉
@pradipkale5430
@pradipkale5430 7 дней назад
निष्कलंक असावा.
@AmolIngale-wi8jz
@AmolIngale-wi8jz 25 дней назад
Very nice so beautiful bhau tumcha mo patva n Bhau
@Vasantshilwant-f2r
@Vasantshilwant-f2r 4 дня назад
टीका करून काहीच मिळणार नाही🤘
@pradipkale5430
@pradipkale5430 7 дней назад
आमदार दुधाने.
@DattatrayBhong-q1l
@DattatrayBhong-q1l 4 дня назад
तू फक्त बोलतोयस, पण साहेबांनी रस्ते, पाणी, शिक्षण यासाठी प्रचंड काम केलंय🤞
@Shivajinandre-v6e
@Shivajinandre-v6e 4 дня назад
फक्त खोट्या गोष्टी सांगून तुझं राजकारण फार चालणार नाही.
@SarlaTandon
@SarlaTandon 2 дня назад
Sagar ji fadnavis chi bhasha bolta ka?
@Dattaajabe-x7f
@Dattaajabe-x7f 3 дня назад
सागर तुझी कारकीर्द काय आहे .....?
@VedikaPetkar
@VedikaPetkar 4 дня назад
Sagar bhau mnse sobt amravtit mde raj thakre sobt bsle tikit sati midali ky tumi nemki konta pkshakdun bolta te tr saga
@SagarDudhane93
@SagarDudhane93 4 дня назад
Officially जाहीर करू. आपणास माहिती देऊ त्याआधी
@govindgade-n4j
@govindgade-n4j 3 дня назад
तुला देशमुखांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभं करायचंय, पण तुझं योगदान कुठंय ?
@NamdevRanade-v7d
@NamdevRanade-v7d 4 дня назад
साहेबांनी काटोल-नरखेडचा चेहराच बदलून टाकला, तुझं फक्त टीका सुरू आहे🙄
@Baburaokhillare-o1l
@Baburaokhillare-o1l 4 дня назад
देशमुखांच्या कामांनी शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं भविष्य बदललंय. तुला काय करून दाखवायचंय😡😡
@VishalNimburkar-j7l
@VishalNimburkar-j7l 15 дней назад
काहीच. नाही. केल. बरोबर. आहे
@tukaramrathore-q3f
@tukaramrathore-q3f 3 дня назад
सागर फक्त नाव ठेवणं म्हणजे काम नाही. देशमुखांनी काटोल-नरखेड बदललंय तू कुठं होतास ?
@ramchandrachalke-q3c
@ramchandrachalke-q3c 4 дня назад
साहेबांनी गावागावात कामं केलीत, तू फक्त लोकांची दिशाभूल करतोयस😑😑
@manoharchoure-w9q
@manoharchoure-w9q 4 дня назад
साहेबांनी रस्ते, पाणी, शाळा दिली, तू फक्त लोकांची दिशाभूल करत सुटलायस😡
@Nilesh_sonawane199
@Nilesh_sonawane199 3 дня назад
सागर तुला लोकांसाठी काम करायचंय की फक्त टीका करायचीय ?🙄
@Rajaramsagare-c3l
@Rajaramsagare-c3l 4 дня назад
अनिल बाबू नि किती काम केली आहेत तुला माहिती पाहिजे असेल तर सांग 😡पण उगाच घाणेरडे राजकारण नको करू रे ,तू फक्त नावं ठेवतोयस 🤬
@ashishparteti4451
@ashishparteti4451 9 дней назад
Atta tuzhi garaj ahe beta Tula pan samjel Raj Karn Kay hote t
@Dnyaneshwarshirke-y4y
@Dnyaneshwarshirke-y4y 4 дня назад
तुझं राजकारण स्वार्थाचंय, देशमुखांचं जनतेसाठीच ! आधी समाजासाठी काही तरी करून दाखव🤬
@ankushsherkar9873
@ankushsherkar9873 12 дней назад
कोण व्हई ह्या, डोक्यात पडलेला दुधाने.
@damodarzambre-m3c
@damodarzambre-m3c 3 дня назад
काटोल-नरखेडमधली देशमुखांची कामं जरा चांगली बघा मग बोला. तुझं काय काम आहे ते दाखव !
@Vitthalkharche-g9d
@Vitthalkharche-g9d 4 дня назад
तुझं जेवढं वय आहे ना रे तेवढे साहेबांची राजकीय कारकीर्द आहे .त्याच्यामुळे थोडसं विचार करून बघ.😡
@chandrakantbhiwale-u4o
@chandrakantbhiwale-u4o 4 дня назад
साहेबांनी किती गावं सुधारलीयत, तुझ्या खोट्या टीकेचा लोकांना काहीच फायदा होणार नाही 😐😐
@ramdasbaviskar-l8g
@ramdasbaviskar-l8g 4 дня назад
तुझं काम शून्य आहे ,आधी समाजासाठी काही करून दाखव, मग साहेबांवर बोल.
@Janardankhate-z3c
@Janardankhate-z3c 4 дня назад
तुझ्या राजकारणात फक्त नावं ठेवणं आहे😠
@Rajkumarinamdar-i4o
@Rajkumarinamdar-i4o 4 дня назад
साहेबांनी केलेली कामं सगळीकडे आहेत, तुला ती दिसत नाहीत का?
@Shivajizambre-c8v
@Shivajizambre-c8v 3 дня назад
सागर तुला देशमुखांची कामं दिसत नाहीत का? 🙄आधी शेजारील तालुक्यांचं बघ मग बोल.
@Krishnarathor-d9j
@Krishnarathor-d9j 4 дня назад
तू फक्त मतांसाठी फसवणूक करतोयस.
@krushnarathod-s3q
@krushnarathod-s3q 4 дня назад
लोकांना तुझ्या खोट्या टीकेचा काहीच उपयोग नाही, साहेबांनी केलेली कामं जनतेच्या मनात आहेत.🤞
@pralhadholkar-z5t
@pralhadholkar-z5t 4 дня назад
आधी तुझं काम दाखव. देशमुखांनी केलेली कामं तुला दिसत नाहीत का?🙄
Далее
Hurricane Milton Extreme Surge Wind Slams Sarasota, FL
03:59
Dragon Blood Whitening Cream
00:35
Просмотров 3 млн
Planning Of Article 370 Removal
43:06
Просмотров 10 млн