प्रत्येक डोळ्यात स्वप्न पेरून ते पूर्ण करण्याचे बळ निर्माण केलेत सर आपण ... भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेला हा सैराटमय इतिहास सदैव प्रेरणादायीच राहणार . धन्यवाद नागराज आणि टिम मनापासून आभार
सैराट व सैराटच्या नावानं चांगभल या सर्वोत्तम कलाकृती सर्वांगसुंदर असुन नागराज सर आपले दिग्दर्शन,कथा,पटकथा,संगीत,सर्व कलाकारांचे अभिनय हे शंभर नंबरी सोन्यासारखेच.अशी कलाकृती पुन्हा होने नाही.अप्रतिम,अविस्मरणीय व अतुलनीय आहे.पदार्पणात सलग तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार (हायट्रिक) व शंभर कोटीपेक्षा जास्त बिझनेस करणारा पहिला चित्रपट हे रेकाॕर्ड पुढे कित्येक वर्षे मोडले जाणार नाही.नागराज सर तुंम्ही मराठी चित्रपट सृष्टीचे सचीन तेंडुलकर आहात.पुजा डोळस मॕडम व गार्गी मॕडम तुंम्ही खुपच ग्रेट (महान) आहात.संपुर्ण टिमचे मनःपूर्वक अभिनंदन...आपला एक सच्चा चाहता श्री सुनिल जयराम आहिरे सर.[संस्थापक /अध्यक्ष -आधार फाऊंडेशन ,ता. महाड,जिल्हा -रायगड]
Atapryntche sarw episodes pahlyawr as watate ki yash he sahajasaji bilkul milat nhi. This is how hard work looks like.. And success looks like.. Angawawr kata aala sarwanchi practice pahun.. Hatss off to all the team.. Tumchi tarif krawi teedhi kmi.. Shewtcha scene siranni krun dakhwlela omg.. Ky bolaw shabd kmi pdt ahet.. Proud of u guys..
Hi Hello Nagraj sir mala kontyahi prakarchi acting karata yete. me aamchya shalet natya kalet me satat bhag gheto.aata Mazi dahavi zali aahe mala tumchya sobat kam karayche aahe aani me konachli rol karu shakato.pelese sir mala ek chance dya.
,,,,अण्णा,, एकादी कलाकृती निर्माण करताना किती कठीण काम आहे किती कष्ट आहे,,, ,,आपण सहज एखाद्या गोष्टीबद्दल काहीही मत व्यक्त करत असतो,,की छे हे चांगले नाही,,
एक नंबर अण्णा एकदम भारी चित्रपट बनवला आहे तुमच्या सारखे डोकेबाज माणूस पहिल्यांदा पाहिलं आहे तुमच्या movie chya audition la बोलवा plz एखदा chance दया plz 🙏😊
Wow...really great hard work done by y'all. Am pretty Sure that you'll get success each and every time as you are one of the creative and hard working guy of marathi film industry . GOD BLESS YOU.
आण्णा तुमच्या सारखे डोकेबाज माणूस कोणाचं नाही खरंच खूप मेहनत घेतली तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा आण्णा तुमच्या movie chya audition la bolva plz yek chance dya plz🙏🙏
अरे काय काय अन् काय नाय केलं या साठी किती दिवस किती कष्ट अन् किती तो विश्वास कामावरचा dedication persistence planning vision experience experiment excellence art craft love support
एक मराठी चित्रपट ज्याचे बजेट चार कोटी होत आणि त्या चित्रपटाने एकशे दहा कोटी रूपये कमावले मला नाही वाटत की हे मुलंमुली त्यांना माहीत असेल की कोटी म्हणजे किती नेमके आणि त्या चित्रपटाची तयारी ही अशी....... वा वा दिग्दर्शकाची कमाल ही मला नाही वाटत मंजूळे सरांनी त्यांना काही हजारांचे कपडे विकत आणले असतील की अजून काही आणायला सांगितले असेल... या आपल्या HI..FI.. जगात 'सरळ' 'सोप्पं' 'साधं' या गुणांना किती मोठी किंमत आहे या मुली-मुलं नागराज मंजुळे सर आणि सरांची संपुर्ण टिम यांच्या कडे पाहुन कळते........( इथे आर्ची,परशा ,इतर पण जमाचे कलाकार यांची नाव सुद्धा लिहु वाटत नाही कारण फक्त "नागराज मंजुळे!" म्हणालं तरी पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि सैराट आठवतो आणि नंतर त्यातील कलाकार....)
खुप छान कॅरॅक्टर आणि एक्टींग. खुप च छान डायरेक्टर आणि डायरेक्शनस्. special thanks to nagraj sir. मला ही फिल्म मध्ये काम करण्याची खुप इच्छा आहे. संधी मिळाली तर नक्की च त्या संधीच सोन करून दाखवेन. 🙏
Shuting cha Anubhv me lihun thewla ahe start to end .apke team ne great work kiya , really team ne appka sath diya hii , isliye movie end hone baad bhi movie end ho gaya hii malum nahi ho gaya .I really thanks all team , and you .
सैराट पिक्चर आयुष्यात विसरू शकत नाही त्या वेळेस आम्ही आर्ची पर्षा पेक्षा जास्त प्रेमात वेड होतो.........................2016 आयुष्यात देवाने पुन्हा अनाव