साजन दादा तूम्ही खूप छान गाताय आणि आत्ता प्रयेंत प्रल्हाद (दादा ) यांच्या शिंदेशाहीवर कोणी गीत लिहल नाही किंवा गायिल हि नाही पन तुम्ही ते करून दाखवल खुप छान वाटल
Superb song sajan dada. Hats off to you.kadak jaibheem to prahlad dada shinde. Keep rocking shindeshahi you are born to rock.love you my heartbeats adarsh dada.