हर हर महादेव, नमस्कार, आज बघा विदर्भ - मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वत रांगेत येणारे महादेव गुफा मंदिर अर्थात सालबर्डी महादेव गुफा मंदिर हे एक प्राचीन गुफा मंदिर असून भगवान महादेवांना समर्पित आहे, सालबर्डी हे गांव मध्य प्रदेशातील बैतुल तर विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर येतं हा प्राचीन दंडकारण्याचा भाग तर आहेचं पण हे क्षेत्र अतिशय घनदाट जंगल व विहंगम सातपुडा पर्वत रांगेचे क्षेत्र आहे.. अधिक माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पण नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#salbardi #salbardimahadevgufa
#salbardimahadevcave #salbardiamravati
#vidarbhatourism #mptourism
16 сен 2024