गाणं बघून खूप जुनी आठवण झाली , माझ्या लहान पणी ज्या वेळेस टीव्ही पण प्रत्येक घरी नसायचा , एखाद्याच्या घरी राहिला तर बाहेरूनच गाणं ऐकावं लागायचं !!!! खुपचं छान होते आधीचे ते ग्रामीण भागातील दिवस !!!! 😢😢😢😢😢 👍👍👍👍👍👍👍👍👌👌
Khrch yrr tya काळा mde jr insta Kiva इतर internet cha jamana asta na tr purn havaa zhlai asti ky avaaj ahe nana Mali dada ek no nust MUSIC jr aaikl he tri pay thirkayala lagayche❤️👍😚😘
कै श्री नवल माळी या गाण्यामार्फत अजरामर आपल्या रुदयात जिवंत राहतील....खूप काळ खान्देशी लोकांच्या तसेच खान्देश बाहेरील लोकांच्या मनावर अधिराज्य या गाण्याने केलंय..
या गाण्यावर शाळेत असताना डान्स बसवलला होता चाळीसगाव ला आणि गणपती मध्ये कोदगाव येथे प्रथम क्रमांक मिळाले होते गांगुर्डे सर होते ते आठवणी आठवले कि माणूस एकट्याटच हसतो 😆🤗
All time super hit aikayla pan khup khup bhari ahe .sangit pan atishay bhari ahe .jevha pan aikato tevha fakt dance karava vatto ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤