Тёмный

Sambhaji Maharaj Kolhapur : अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक, संभाजीराजे विशाळगडावर धडकणार 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #sambhajirajebhosale #kolhapur #abpmajha #abpमाझा #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
Sambhaji Maharaj Kolhapur : अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक, संभाजीराजे विशाळगडावर धडकणार
#sambhajirajebhosale #kolhapur #abpmajha #abpमाझा
Video Credit : #Kolhapur | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन कसे पुढे जायला पाहिजे ही आज वेळ आली आहे
विशाळगडाला खूप मोठा इतिहास आहे
त्यामुळे मी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला
अतिक्रमण, पशु हत्या केली जाते हे ऐकून होतो पण दीड वर्षांपूर्वी मी विशाळगडावर गेलो
गडावर गेल्यानंतर आणि सगळी दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं
मी तत्काळ जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि जे अतिक्रमण झालं ते हटवण्याची मागणी केली
अतिक्रमण दोन्ही बाजूने झालं आहे, आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही
शिवाजी महाराज यांचा किल्ला असताना इथं मद्यपान केलं जातं
कत्तलखाना बंद व्हावा अशी आम्ही मागणी केली
महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असं आश्वासन दिलं आणि काम चालू केलं
पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली
त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले
आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले राजे तुम्ही का भूमिका घेत नाही
मला आनंद आहे की पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे
कुणी अतिक्रमण केलं, कोणत्या गोष्टीचं अतिक्रमण केलं हे शासनाला माहिती आहे
दोन्ही बाजूने झालेलं अतिक्रमण काढावे अशी माझी मागणी आहे
दीड वर्षांपूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारने काय केलं याचं उत्तर सरकारला द्यावेच लागेल
त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, कुठंतरी भूमिका घेतलीच पाहिजे
विशाळगडावरील अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे
आता 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगड इथं जाणार
आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही
जी स्थगिती आली त्यावर एकदाही वाद विवाद झाला नाही ही सरकारच्या कामाची पद्धत आहे
त्यामुळे 13 तारखेला दुपारी 2 वाजता सर्व शिवभक्त विशाळगडावर जातील
आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही
शिवाजी महाराज यांनी सगळ्या गोष्टी सांगून केल्या नाही, पण आम्ही काही गनिमी कावा करणार नाही
मला इतकंच माहिती आहे की अन्यायच्या विरोधात उभा राहायची भूमिका माझी आहे
आमची एकच मागणी आहे की अतिक्रमण काढून टाकावे
मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर राजसदरेवरून सांगितलं होतं की संभाजीराजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तेच आमच्या मनात आहे
आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं आहे
13 जुलै चलो विशाळगड दुपारी 12 वाजता
1947 नंतर राजे वैगेरे कोण नाही नागरिक आम्हाला राजे म्हणतात हे ठीक आहे
ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@Ramshete
@Ramshete 22 дня назад
शरद पवार,उद्धव ठाकरे नाराज झाले अशी सूत्रांची माहिती 😂😂
@app6196
@app6196 15 дней назад
उध्दट चे दुकान गडावर आहे अस वाटतय 😮
@harshalbhosale188
@harshalbhosale188 22 дня назад
बोलबच्चन आहेत फक्त खरा लढा शिरीष महाराज मोरेच देतायत
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
हो, भुरटा वारसदार
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 19 дней назад
​@@Omiee537दत्तकपुत्र आहे तो बाटगा संभ्या.
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z 18 дней назад
😂​@@user-yo4lm5iq6o
@majja_film_production
@majja_film_production 23 дня назад
त्याच काँग्रेस मधून निवडणूक लढवली 😂😂
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 23 дня назад
राजे सगळे गडकिल्ले दुरुस्त पण केले पहिजे आणि अतिक्रमण काढले पाहिजे
@pravinkoli2628
@pravinkoli2628 22 дня назад
आई भवानी शक्ती दे.... विशालगडाला मुक्ती दे....🙏
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 21 день назад
नुसता जायचं नाही... मोहीम फत्ते करून यायचं
@user-ii7bx8qb1e
@user-ii7bx8qb1e 23 дня назад
हे आताशी जागे झाले आता तिथे फक्त फुकटच श्रेय घ्यायला जाणार
@vaibhavmane8287
@vaibhavmane8287 20 дней назад
राग महायुती वर का.... चूक तर महाविकास आघाडी च पण आहे त्यांना पण बोला... आणि मेन काँग्रेस
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 19 дней назад
काँग्रेसचं कुत्रं आहे ते संभाजी.
@shrikrushnwavre4564
@shrikrushnwavre4564 23 дня назад
Vishalgad mukt kara
@majja_film_production
@majja_film_production 23 дня назад
लोहगड पण
@pankajghagare618
@pankajghagare618 22 дня назад
बारामतीच्या करामती म्हणजे विशाळगडावरच फोफावलेल अतिक्रमण
@Wandering_Hut
@Wandering_Hut 23 дня назад
एवढी वर्ष कुठल्याच प्रतिनिधींना दिसले नाही का? एवढे चॅनल आहेत पण एकाने सुद्धा भूमिका घेतली नाही. आता सोयीस्कर भूमिका घेतायत सर्वजण!
@sagarmali2493
@sagarmali2493 22 дня назад
निव्वळ राजकारण
@trump5279
@trump5279 22 дня назад
सगळे किल्ला ्यावर अतिक्रमण झालेय,शनिवार वाडा असो, वा लोहगड, जंजिरा वर तर झेंडा सुध्दा त्याचा आहे
@rajendra9259
@rajendra9259 21 день назад
एकही कत्तलखाना हलवला नाही पाहिजे। मुस्लिम भाईचारा क़ायम रहे और पॉपुलेशन बढती रहे। 😂😂
@Asif_3010
@Asif_3010 21 день назад
Elect.oral bond deun Musli.m ne gai kaply ka...?
@v4uxyz
@v4uxyz 21 день назад
आपल्या हातातून किती गड परिपूर्ण दुरुस्त झाली ती पण सांगा, नुसत गडाच्या नावांनी राजकरण करणार, प्रामाणिक पणे कामे केली असती तर आज जागतिक वरसा लाभला असता.
@shivshmbhuauto3376
@shivshmbhuauto3376 23 дня назад
अरे हाच माणूस राजकारणी आहे ह्याच्या मुळेच अतिक्रमण काढायचं राहील आहे ह्याच आस म्हण आहे की वरच्या लाडयांना खाली जागा दया बोलतोय त्याला एक सांगायचं तू तुझ्या घरात जागा दे
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
अगदी खरय, याच्या घराच्या पाठीमागे आहहे विशालगड. आजवर काय झोपला होता का. हेतूने राजकारण करतोय हा आणी स्वतःला छत्रपती म्हणवून घेतो. भुरटा
@bhartiya777
@bhartiya777 22 дня назад
किती वर्ष शिव प्रेमी लढत आहेत आणि याना आता जाग आली ठीक आहे पण ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना आजुबाजुला कुठेही जागा देवू नये नाय तर परत तेच होईल जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
हा भुरटा राजकारणी स्वतःला वारसदार आणी छत्रपती म्हणवून घेतो वरतून, आत्ताही फक्त राजकीय हेतूने हे बोलतोय हा
@katvokabaap3956
@katvokabaap3956 23 дня назад
Tumhi avdhi varsh ky karat hotat tumcha district madhech ahe na .atta rajkaran madhe alya vr athvtay aplyala .
@arunkhirugade2410
@arunkhirugade2410 21 день назад
5 वर्ष झाली पोर रक्ता चा घाम करून लढत आहेत त्यावेळी राजे तुम्ही कुठे होता आता जागे झाला
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 19 дней назад
तुम्ही या फालतू लोकांना राजे म्हणणं बंद करा. या बाटग्यांची स्वतःला राजे म्हणवुन घ्यायची लायकी नाहीये.
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 22 дня назад
तुम्ही काय करत होता? की फक्त नावाला राजे पद भूषवत होता का? तुम्ही कोल्हापूरचे आणि विशाळगड ही कोल्हापूरचे मग तुम्हाला इतके वर्ष कळलं नाही? नवल आहे. 🤔
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
भुरटा बिग्रेडी आहे हा, राजकीय किडा मोठा आहे याच्यात
@app6196
@app6196 15 дней назад
शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र परत मिळवायला हवाच.
@adityapatil479
@adityapatil479 23 дня назад
पहिल्यांदाच तुम्ही छत्रपती म्हणून शोभून दिसलात.. आपण वंशज आहात आमच्यासारखे शिवप्रेमी अशा भूमिका घेतल्या की तुमच्या सोबत उभे राहू..! विशालगड तुम्ही कधीच मुक्त करायला हवा होता. खूप उशीर आधीच झालाय... शासनाची वाट काय पाहता.
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
घंट्याचा छत्रपती हा, राजकारण करतोय. आजवर कुठे तोंड घालून पडलेला?? याच्या पाठीमागे आहे विशालगड, हा नाटकी करतो. भुरटा वारसदार
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z 18 дней назад
ITAKI VARSHE KAY KELI YANE ? ATTA FUKATACHE SHREY LATAYALA ALAY
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 22 дня назад
राहुल, उद्धट आणि काकांना विचारलं का?
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
याचा बाप आणी हा, पक्के बिग्रेडी आहेत हे
@user-nd5xq9re2i
@user-nd5xq9re2i 21 день назад
राजे आपला पक्ष आणि निरंजन टकले ला दिलेला पुरस्कार देताना पण एकदा vedna झाली असती तर ओ 🥹🥹🥹🙏🙏🙏
@akshayjadhav1415
@akshayjadhav1415 20 дней назад
Hyacha kay upyog nahi ha tar puroghami ahe 😂😂
@patil773
@patil773 16 дней назад
संभाजी राजे कधी तर कडक भूमिका घ्या. विशाळगड च अतिक्रमण हटवलंच पाहिजे. मतांसाठी शांत बसू नका.
@amolchogule4002
@amolchogule4002 21 день назад
बंटी नाराज होईल 😂😂😂
@yogeshchikane8464
@yogeshchikane8464 16 дней назад
आदर संपला राजे.. विशाळगडावरील अतिक्रमण काढा.. पण ज्यांचा काहीही संबंध नाही.. अशा गजापुरच्या लोकांवर हल्ला झाला त्याच काय.. तुम्ही येऊन गेलात पण जाताना हुल्लडबाज हिंदुत्ववाद्यांनी जो हौदास घातला त्याची जबाबदारी कोणाची..
@sagarwalunj4594
@sagarwalunj4594 21 день назад
Save Vishalgad
@shubhampatil6913
@shubhampatil6913 19 дней назад
वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे 😂😂😂
@vijaybongane4330
@vijaybongane4330 23 дня назад
Raje ha mudda eakde bolun kahi upoag nahi swsadhe madhe ha mudda manda
@sunillavate5803
@sunillavate5803 21 день назад
साहेब आज तुम्ही ऑनलाइन रमी सर्किल अणि ड्रीम ११ च विषय वर विधानसभे मधे मण्डनत होता ?? काय झाले ?? 😃😃
@rohitrajkamble4309
@rohitrajkamble4309 20 дней назад
Na chatrapati gharana na ambedkar gharana jantesathi Kami alee
@hinduaryan2836
@hinduaryan2836 22 дня назад
Tumche vadil kontya pakshat aahet.....rahul la vicharun kara😂😂😂😂😂😂😂
@Revolution530
@Revolution530 20 дней назад
Ha suddha political agenda aahe. 😮😮😮
@PrakashPatil-wq8il
@PrakashPatil-wq8il 20 дней назад
🚩🚩स्वराज्य 🚩🚩 🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
@manojpatil5248
@manojpatil5248 22 дня назад
congres rusel khup mothi chuk keli Raje
@Aryaedit.s
@Aryaedit.s 22 дня назад
Are tumhi chatrapati nav lavta asa press karun radu naka aadesh dya chatrapati nav ahe ka congress madhi jaun visrla sarva
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
हा काय आदेश देणार आणी याच्या आदेशाची आपल्याला काय गरज आहे?? हा पक्का भुरटा बिग्रेडी आहे, राजकारण करतो फक्त. आता आपले लोक बस्स आहेत अतिक्रमण काढण्यासाठी. याची आणी याच्या बापाची पण गरज नाही कुणाला. त्या राहुल गांधीला उरावर घेतलं यांनी
@VISHWASBAGAL-c6z
@VISHWASBAGAL-c6z 23 дня назад
महाराजाण्णा आमचा मानाचा मुजरा
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
वाकून घाल, मुजरा याला 🤣🤣
@ashoknare1600
@ashoknare1600 23 дня назад
आरक्षणा साठी जरांगे याच्या पाठीशी उभ रहा
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 23 дня назад
महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण साठी जरांगे पाटील साहेब खुप दिवसांपासुन लढत आहेत त्या कडे लक्ष दयावे सरकार वर दबाव मागणी करावी ही आपैक्षा आहै. ..आधी समाजाकडे बघा साहेब बाकी गोष्टी पुन्हा होतीलच. जरांगे पाटील साहेब ला समर्थन करा साहेब
@hareshmahadik3093
@hareshmahadik3093 22 дня назад
Bhava chatrapati फक्त मराठ्यांचे नाही
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 22 дня назад
Jarange sharad pawar cha agent aahe , jast laksh nko tyachakade
@Omiee537
@Omiee537 22 дня назад
त्या हरंग्याच्यायचा वाजवला बँड, काकाचा कुत्रा 😂😂😂
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 16 дней назад
​@@Pkulkarni9054he bhatani sangu naye
@Mayuresh_Surnis
@Mayuresh_Surnis 18 дней назад
घरचा जावई आहे काय...कुठंपण कधीपण जायला😂
@aajimmujawar5660
@aajimmujawar5660 23 дня назад
Vishalgad made aatikarma nahi aahe Tumi vishalgad war mumdadarwaja. Ghar konche aahe chek kara Taich barobar rajwada yedhe konche ghar aahe te chek kara Mag. Sanga aami musman che ghar tumala distat shiv kalin mandir aahe tithe ghar konche aahe chek kara mag sanga Konce aarikarman aahe Tumala fakt musman distat
@brbhoite2658
@brbhoite2658 20 дней назад
Bolbacchan....
@shriharichate8981
@shriharichate8981 22 дня назад
Are boltat barobar pan balance कारण्यचा प्रयत्न kartata
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 19 дней назад
भेकड आहे तो दत्तकपुत्र, छक्का आहे संभ्या.
@suhelyahoo
@suhelyahoo 22 дня назад
अजून किती जळणार तुम्ही मुस्लिम समाजावर? अरे ज्या धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर दिला आता तुम्ही त्यांच्या जीवावर उटलात. एवढी का जळते रे बाबांनो तुमची? एकच बोलतो. मुस्लिम या देशात आहेत आणि राहणार. घाबरणार नाही. 😇
@rohanpatil.007
@rohanpatil.007 22 дня назад
हित जळण्याचा विषय नाही अतिक्रमण आम्ही तुमच्या मजीद वर करतो का नाही ना मग तुम्ही लोक का अतिक्रमण करता?? आणि अस कोणत्या पुस्तकात लिहल आहे छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मुस्लीम धर्माचा आदर केला.? आणि हो रहावा तस वागा पण या देशात.
@parwezsayyed8813
@parwezsayyed8813 22 дня назад
​@@rohanpatil.007 Maharaj la Wagh nakun kon banun dela.
@rohanpatil.007
@rohanpatil.007 22 дня назад
@@parwezsayyed8813 आरे भावा तो खोटा इतिहास आहे रुस्तुम नावाचा एक होता त्याने वाघ नख बनवून दिले असा उल्लेख आहे पुस्तकात पण तो विजापूर मध्ये होता तो महाराजांच्या विरोधी सैन्यात होता मग तो महाराजांना वाघ नखं कसे बनवून देईल??? पुरावा मी देईल, बाकी महाराज्यांच्या सैन्यात मुस्लीम होते मान्य आहे.
@high_motivated_soul
@high_motivated_soul 22 дня назад
​@@parwezsayyed8813ध्रुव राठी ने दिले होते ते वाघ नख
@RS-ri6se
@RS-ri6se 21 день назад
काही लोक आधी म्हणायचे मुघल आणी मुस्लिम वेगळे आहे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याच धर्माचा आदर करायचे ही हिंदू धर्माची शिकवणच आहे... पण कसय ना काही बांडगुळ लोक धर्माच्या आडून लँड जिहाद करत आहे... विशालगड हा शिवाजी महाराजांचा आहे.... म्हणजेच इथल्या सर्व हिंदू समाज यांचा आहे.... त्यामुळे तिथे जे अतिक्रमण आहे ते जमीनदोस्त होणार.... छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदु होते नेताजी पालकर यांचं जबरदस्ती इस्लाम धर्मात प्रवेश करून घेतला ते परत महाराजांकडे गेल्यावर् महाराजांनी त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना परत हिंदू धर्मात घेतले....
@rameshwarkhambat2053
@rameshwarkhambat2053 20 дней назад
काही होणार नाही यांच्या कडूनच
@shivrajpatil3975
@shivrajpatil3975 22 дня назад
Pada masjid
@sldentertainments9842
@sldentertainments9842 21 день назад
मानाचा मुजरा राजे
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 6 млн
Это конец... Ютуб закрывают?
01:09