Тёмный
No video :(

Sandipan Bhumre : संदीपान भुमरेंची तुफान फटकेबाजी, Chandrakant Khaire, Ambadas Danve निशाण्यावर 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,1 млн
50% 1

#shivsena #sandipanbhumre #eknathshinde #uddhavthackeray #adityathackeray #chandrakantkhaire #abpmajha #marathinews #Maharashtra #dasaramelava
मंत्री संदीपान भुमरे यांनी आज औरंगाबादमध्ये तुफान भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंपासून ते चंद्रकांत खैरे, आंबादास दानवे यांच्यावर टीका करत तुफान फटकेबाजी केली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

29 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 месяца назад
अभिनंदन खाजदार भुमरे साहेब 💐 3:38 खरोखर भुमरे साहेबांनी खैरे दानवे आणि हिरव्या चे ऑपरेशन करून दाखवलेच
@balajijadhav3074
@balajijadhav3074 Год назад
खरंच शिंदे गट मध्ये माणसं ग्रेट आहेत हीच खरी शिवसेना म्हणायला हरकत नाही
@jagdishbharati8661
@jagdishbharati8661 2 месяца назад
हिरवी सेना चिरडून टाकल्याबद्ल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@rajendragirme4518
@rajendragirme4518 2 месяца назад
सर्वांनी वाईट शब्द वापरले, पण भुमरे साहेब च निवडून आले, कोणाचं नशीब कोणी बदलू शकत नाही
@sanjayargade917
@sanjayargade917 Год назад
९० टाकली काय यांनी बोलता पण येत नाही लोकल लोक कसे निवडून देतात हेच samzat नाही
@surili2747
@surili2747 Год назад
संजय चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@sumeetdeshmukh2881
@sumeetdeshmukh2881 Год назад
५ टाईम आमदार आहे ते तुझ्या घरचे तुला किंमत पण देत नसतेन 😂
@vivafashionthreads
@vivafashionthreads Год назад
@@sumeetdeshmukh2881 😂😂😂
@hindicrime24
@hindicrime24 Год назад
Aakal nahe aaplay lokana
@chaitanyagore_1205
@chaitanyagore_1205 3 месяца назад
Localist yedya gandiche ahet paishe khata fakt Ani to bharavto
@ganeshsontakke9663
@ganeshsontakke9663 Год назад
देशी मास्टर कमेरे साहेब🤣😂💯
@sachinujagare1313
@sachinujagare1313 Год назад
मी पहिल्यांदा च यांच भाषण ऐकतो,यांना मंत्री कोणत्या बेस वर केल🤣🤣
@surili2747
@surili2747 Год назад
सच्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@pravingaje9251
@pravingaje9251 Год назад
मी पण
@pravingaje9251
@pravingaje9251 Год назад
निवडुन तरह या मग बघु
@nikhil4008
@nikhil4008 Год назад
😂😂😂
@surili2747
@surili2747 Год назад
@@pravingaje9251 tu तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@anupwadhave4035
@anupwadhave4035 5 месяцев назад
संदीपान भुमरे तुम्ही खरे बोलता की तुम्ही खासदारकीला निवडून येणारच नाही हे 100% खरे
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 месяца назад
डंके की चोट पे 😂😂 आला ना भाऊ
@sandipmore4236
@sandipmore4236 Год назад
90 टाकलीय काय🤣😅
@surili2747
@surili2747 Год назад
मोरे चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Год назад
होय भाऊ
@user-xn4kv9fu9b
@user-xn4kv9fu9b 2 месяца назад
Tuzya sarkhe 40 ikat gheil baba
@Swwapnil777
@Swwapnil777 Год назад
ह्याला मंत्री कुणी केलं हा खूप मोठा संशोधनाचा विषय.... रानटीपणात phd. करायची खूप मोठी संधी😊
@umeshjadhav9393
@umeshjadhav9393 Год назад
😂😂😂
@shubhambande-yx2yk
@shubhambande-yx2yk Год назад
Źŕ
@csn826
@csn826 2 месяца назад
तुझ्या आयला यडझव्या, खासदार झालेयत ते! 😅
@rdl.vlogs2023
@rdl.vlogs2023 2 месяца назад
😂😂
@rohanmahadik7351
@rohanmahadik7351 2 месяца назад
5 वेळा आमदार आहे बाळा ते ... तुम्ही फक्त घरी बसून बोंबला 😂😂😂😂
@santoshdevkar6873
@santoshdevkar6873 Год назад
आदरणीय भुम्रे साहेब फकत खालील कमेंट वाचा तुम्ही बेशुद्ध व्हाल
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Год назад
💯💯💯🙏
@santoshkumkar2299
@santoshkumkar2299 Год назад
आदरणीय???
@amitrathod7657
@amitrathod7657 Год назад
😂😂😂
@prabhulandge2327
@prabhulandge2327 Год назад
🤣🤣🤣🤣🤣
@surili2747
@surili2747 Год назад
संत्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat 4 месяца назад
एवढा गावठी पालकमंत्री महाराष्ट्राला भेटणे म्हणजे शरमेने मान खाली घालण्यासारखे गोष्ट आहे
@shivajishelke858
@shivajishelke858 Год назад
शेतकऱ्यांचा मुलगाच कर्ज माफीला आडवा आला, निष्ठा कशी असते माहिती आहे का
@SanjayPatil-vy8qq
@SanjayPatil-vy8qq Год назад
बापाच्या नावावर लडा ना मग. भुमरया
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 месяца назад
चंद्रकांत खैरे यांना म्हशीचा गोमत आणि धून काढावे
@balughodke8221
@balughodke8221 Год назад
साहेब देशी मारून बोलत आहे नाही तर त्याला बोलता येत नाही 25वर्षे पैठण ला धरणाचं पाणी पेला मिळालं नाही म्हणे प्रतेक गावाला जायकवाडी पानी देणार
@rajgore3435
@rajgore3435 Год назад
भाजपचा मुत पिऊन बोलतोय हा गद्दार
@Rajpatil44489
@Rajpatil44489 2 месяца назад
कोण कोण निवडूण आल्यावर आईकत आहे
@shesheraomore4946
@shesheraomore4946 Год назад
आता कळलं की भुमरेची फाटली वाटत काहीपण बडबड करीत आहे.....
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 5 месяцев назад
खरोखर खैर नालायक है
@avinashvaishnav2826
@avinashvaishnav2826 2 месяца назад
फाटली नाही फाडली याने खैरे आणि दानवेची😂😂
@dilippatil9464
@dilippatil9464 Месяц назад
भुमरे साहेब ग्रेट, दानवे चा माज उतरवल्या बद्दल धन्यवाद
@vaibhavatole5896
@vaibhavatole5896 Год назад
चांगला टाईमपास आहे भुमरे
@amitrbl7676
@amitrbl7676 Год назад
अशा लोकांना जनता निवडूनच कस काय देतात....हे कळत नाहीय...जनता पण याला जबाबदार आहे... सध्या मंत्रीमंडळात अशीच प्रतिनिधी आहेत राव...
@tukaramingle9994
@tukaramingle9994 Год назад
याचं डोकं फिरलं ज्या लोकांमुळे आपण आमदार झालो त्या लोकांबद्दल काही बोलू लागला याच्या डोक्यावर परिणाम झाला
@xavier5677
@xavier5677 Год назад
भाऊ भुमरे म्हणतात त्यांना कोण्ही ही नाद करू नये आपली लायकी बघा आधी ५वेळा आमदार आहे तो उगाच नाही सगळ इथून हळतय 👍
@navanathkakade3316
@navanathkakade3316 11 месяцев назад
😂
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 месяца назад
मी भुमरेंचा समर्थक नाही,पण ते जी भाषा बोलतात त्या अस्सल ग्रामीण भाषेचा आम्हाला अभिमान वाटतो.
@vishnujadhav4110
@vishnujadhav4110 Год назад
अहो मंत्री जी संदिपान भुमरे अहो मंत्री जी संदिपान भुमरे कोणता ब्रँड घेतला देशी या हाय वर्ड... 24 घंटे देशी च्या नादात. या संत्रा या देशी
@surili2747
@surili2747 Год назад
विष्ण्या चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@vinodkadam7962
@vinodkadam7962 Год назад
L
@vinodkadam7962
@vinodkadam7962 Год назад
P
@vinodkadam7962
@vinodkadam7962 Год назад
L
@vinodkadam7962
@vinodkadam7962 Год назад
P
@user-wv7vc6il1f
@user-wv7vc6il1f Год назад
घुमरे साहेब एक नंबर खूप छान
@dadasahebtikone5318
@dadasahebtikone5318 Год назад
पिवून हा भा ..भाषण करतो काय बेवडा तमाशात काम करतो काय?
@udayjoshi4016
@udayjoshi4016 2 месяца назад
लैं भारी साहेब उद्धव सहीत आंबादास ची खचून हानलि
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 Год назад
संदिपान भुमरे साहेब मंत्री साहेब तुम्हाला शंभर टक्के खरं सांगतो तुम्ही 2024 ला पराभूत होणारच हा जनतेच्या मनातला कौल आहे
@surili2747
@surili2747 Год назад
चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@anilpakhare4331
@anilpakhare4331 Год назад
घंटा पराभूत होतनाही आपली आवकात मध्ये राहा
@janardangite4540
@janardangite4540 Год назад
गद्दार पडणारच.
@surili2747
@surili2747 Год назад
@@janardangite4540 जन्या चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@laxmanhemnar1988
@laxmanhemnar1988 Год назад
@@anilpakhare4331 घंटा फक्त 2024 मध्ये बग काय होईल तेव्हा
@chandrakantsonawane5974
@chandrakantsonawane5974 Год назад
म्हणुन उच्यशिक्षित लोक पुढे आणा
@lifesecret4420
@lifesecret4420 Год назад
भुमरे तुला जनतेचं झटका माहीत नाही अजून भाऊ
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Год назад
वाचमन भुमरया
@sangitabambale777
@sangitabambale777 Год назад
किती बावळट लोक अनपढ गवार
@amrutavartak7283
@amrutavartak7283 Год назад
Kahi mix velach nahi yani pitana
@sadanandambedkar7091
@sadanandambedkar7091 Год назад
अरे बेवड्या तु उध्दव ठाकरे यांची बरोबरी करू शकत नाही चल फुट आगे आगे देख तू मराठी आहेस का? वाटत नाही
@riteshbhagat8832
@riteshbhagat8832 Год назад
@@sadanandambedkar7091 अय उध्वव म्हणजे मराठी आणि हिंदू नाही तुझा उध्वव मराठी आहे का औरंगजेब च्या कबरीला सुरक्षा देणारा तुझा उध्वव लायची आहे काय
@rK-ke8pw
@rK-ke8pw Год назад
हे जनतेचे नेते....
@mahendrajadhav9972
@mahendrajadhav9972 Год назад
साहेब आधी पक्ष कोणता आहे तुमचा ते तरी सांगा
@rahuluke3762
@rahuluke3762 Год назад
Bigar. Bapache. Amdar. Mantri Ahet. He. Yanche. Bap. Kiti. Yannach. Mahit. Nahi
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Год назад
कुठल्यातरी देशात पार्टीचे नांव गदर पक्ष असे आहे. हे फक्त गद्दार आहेत.म्हणजे यांच्या पक्षाचे नाव गद्दार असणार.
@pcmckar
@pcmckar Год назад
त्यांचा शिवसेना. तुझा पेंग्विन सेना!!!
@mahendrajadhav9972
@mahendrajadhav9972 Год назад
येणारा काळ ठरवेल😊😊😊😊
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Год назад
@@pcmckar आरे बेवड्या ज्यांना पेंग्विन म्हणतो त्याच्याच आजोबांच्या नावावर हा बेवडा इथं पर्यंत पोहचला
@pandurangmusale245
@pandurangmusale245 Год назад
आम्ही राजकारणात नाही पण ठाकरे यांच्या विरोधात बोलने योग्य नाही
@user-qp2iu7vj2d
@user-qp2iu7vj2d Год назад
M ith kshala boltoy uddhav Thackeray 1995 psn gaddari karat ala ahe. Raj saheban chi jaga ghetli tevach shivsena sampli.
@shaileshpatil6434
@shaileshpatil6434 Год назад
एक नंबर साहेब हा आंब्या चान्स मारतो फुकटचा स्टेज वर गेल्यावर पण स्टेज सोडत नाही हा आंब्या वॉर्डात नगरसेवक पण होऊ शकत नाही 😂🤣😂🤣 🚩🚩🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻 शिंदे सरकार चा विजय असो
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
साहेब कसले टॉनिक घेतल. आज जोश मध्ये आहात.
@shrikantpawar704
@shrikantpawar704 Год назад
Desi
@namdevjarhad4311
@namdevjarhad4311 Год назад
हातभट्टी
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Год назад
मूत पिऊन आलाय
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 Год назад
Tonik ekdum kadak hai rav
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 Год назад
शरद सहकारी साखर कारखाना 18 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना बंदच राहिला भुमरे साहेब यांच्या ताब्यात आल्यानंतर फक्त सहा महिन्यात एकदम ओके सुरळीत सुरू झाला
@satishpatil6462
@satishpatil6462 Год назад
2024 ला येडा होणार!😆😅😄
@salmanpathan5174
@salmanpathan5174 Год назад
Ab ki baar Manoj pere sir bidkin se
@govindsontakke4154
@govindsontakke4154 2 месяца назад
Jinkala re
@csn826
@csn826 2 месяца назад
भुमरे साहेब २०२४ ला खासदार झालेयत, यड्या!
@ja-gi8ku
@ja-gi8ku Месяц назад
तु आता कोणत्या वेड्या च्या दवाखान्यात आहे ते पहिले सांग 🤣🤣 कारण भुमरे संभाजीनगर चे खासदार झाले😂
@user-kk9yz4vs9q
@user-kk9yz4vs9q 2 месяца назад
खुप छान विचार साहेब
@vedantmalve8856
@vedantmalve8856 Год назад
नालायक माणसं असतात याचा अनूभव आहे घोडा मैदान जवळ आहे
@rohangirawale4303
@rohangirawale4303 Год назад
दारू पिऊन भाषण चाललंय, विकासाचे बोल, गद्दारा, का नुसता टाईमपास चाललाय. खाल्या मिठाला जाग गद्दारा.
@rupeshbhosale7176
@rupeshbhosale7176 Год назад
चांगले चांगले गेले साहेब
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Год назад
याला चुकुन मंत्री केले मंत्री करण्यासाठी पाया पडत होता
@dattatraykale2399
@dattatraykale2399 Год назад
तुमचे विचार ऐकायला लोक डोक्यावर पडले नाहीत
@devanandmanvatkar8684
@devanandmanvatkar8684 Год назад
पिऊन आलाय हा नक्की,,,,, याच्या बोलण्या वरून कळतंय 👆👆👆
@arunbarde8270
@arunbarde8270 Год назад
हे आज तुमच्या लक्षात आलं.कोण किती लक्षणी आहे.ईतके दिवस गप्प.काय होणार या लोकांचं.पक्षात झाकून घ्यावे.दुसरीकडे गेले की मग मागे वाभाडे काढत जनतेची दिशाभूल करायची.
@VishnuGhule-bi8hd
@VishnuGhule-bi8hd 2 месяца назад
मामा तुम्ही खूप हुशार आहात तुमचं हे भाषण ऐकून खूपच मनाला भुरळ पडली पण तुम्ही 100% जरांगे पाटील यांच्या मुळेच निवडून आला आहात हे लक्षात ठेवा एक मराठा जय जिजाऊ
@sambhajiadate833
@sambhajiadate833 Год назад
हा सगळा पोर खेळ आहे गंमत जंमत
@kiranlakhnani2085
@kiranlakhnani2085 4 месяца назад
तुम्ही पैठण चा रस्ता करू शकले नाही कधी 😂
@Kruhnagaming99k
@Kruhnagaming99k Год назад
गोष्टी सांगतोय काय
@sudhirpatil9730
@sudhirpatil9730 Год назад
असे आमदार असतिल तर काय होईल भगवान जाणे
@mahadevthorat5647
@mahadevthorat5647 Год назад
भुमरे कीतीही फाडली तरी बोलणारच हे आता कळतेय पण जरा थांबा जनता तुम्हाला दाखवेल विजय कोणाचा
@user-mt5fq1to3t
@user-mt5fq1to3t 3 месяца назад
फक्त चंद्रकांत खैरे साहेब मशाल जय महाराष्ट्र
@rajput_ft
@rajput_ft 2 месяца назад
घें शमन
@satishza
@satishza Год назад
फुल तंगाट ,भुमरे गद्दार.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Год назад
धन्यवाद
@rajsalagar6959
@rajsalagar6959 5 месяцев назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
@shindesudarshan2123
@shindesudarshan2123 Год назад
Gaddar Gaddar Gaddar
@mdmahfuz2674
@mdmahfuz2674 Год назад
लवकरच माझी होणारं उध्दव ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख जिंदाबाद
@atulchavhan356
@atulchavhan356 Год назад
मग काय नाव ठेवायेचे ते सुचवा
@annamundhe2475
@annamundhe2475 Год назад
Palaha t7
@spknarayangad
@spknarayangad Год назад
याने कोपरगावची भिंगरी घेतलीका? या टाकल्याने
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Год назад
Only Uddhavji Balasaheb Thackeray zindabad 👍
@namdevpatil8939
@namdevpatil8939 Год назад
काहीही बोला उद्धर ठाकरे यांच्या वर बोलला तर तुमची मतदान कमी होईल तुम्ही सामान्य माणूस आहे
@gajanankadam1632
@gajanankadam1632 Год назад
हा ५० खोक्याचा प्रताप की हात भट्टीचा प्रभाव कळत नाही.
@sarikashingare5074
@sarikashingare5074 Год назад
याला भाषण करता येत नाही याला जनतेने कसं काय आमदार बनवलं जय महाराष्ट्र
@ganeshamali9780
@ganeshamali9780 Год назад
ईदुरकि महाराजा च कीरतन
@sumitshinde160
@sumitshinde160 Год назад
This is true of Maharashtra 🙏💯
@kadubadeokar2972
@kadubadeokar2972 Год назад
साहेब कंट्रोल कंट्रोल. आपण मंत्री पालकमंत्री आहात. आता खूप झालं पब्लिक है ये सब जानती है.
@kirandudhate9314
@kirandudhate9314 Год назад
दारू पिऊन धिंगाणा
@sanjaykale.
@sanjaykale. 2 месяца назад
भुमरे साहेब लय भारी मानुस आहे
@mahesht9180
@mahesht9180 Год назад
सभेला आणलेल्या लोकांचे 250 रुपये दिलेस काय😄
@surili2747
@surili2747 Год назад
चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@shailajabarawkar5082
@shailajabarawkar5082 Год назад
हा भुमरे बेवडा आहे
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 Год назад
apan paithan che ahat ka sir.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Год назад
तीनशे ची बोली झाली होती , नंतर आपल्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाल्या नंतर साडेतीनशे वर तडजोड झाली,.पण पैसे हातात पडताच , मुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असतानाच , सगळ्या निघुन चाललेल्या , मिडिया ने दाखवले
@surili2747
@surili2747 Год назад
म्हया तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@rNT-lf2hf
@rNT-lf2hf Год назад
Bumare saheb... Very good👍👍👍 ⛳⛳⛳⛳⛳⛳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🏹🏹🏹
@rushikeshmandage9868
@rushikeshmandage9868 Год назад
सप्ताह ला नाव ठेवतो कुट फेडशी पाप
@ganeshbhavar3620
@ganeshbhavar3620 Год назад
420
@arjunborgave7395
@arjunborgave7395 Год назад
भुमरेला सांगा 2024लांब आहे आत्ताच वेड लागलं काय ह्याला ?
@sandipakolkar3129
@sandipakolkar3129 Год назад
हा खरच तमाशात शोभून दिसेल
@spknarayangad
@spknarayangad Год назад
याला मावशीचं पात्र द्या
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Год назад
काळु बाळु तमाशा मंडळ जागा भरने आहे
@rajput_ft
@rajput_ft 2 месяца назад
आता खासदार आहे
@sandippatil942
@sandippatil942 Год назад
खर आहे संभाजीनगर च वाट लावली खैरे नी २० वर्षात भूमरे खर बोलतात 🙏
@jaikumarpagare8284
@jaikumarpagare8284 Год назад
पैठण चे वाटुळे भुमरे केले
@shubhamharugale1129
@shubhamharugale1129 Год назад
विझणारा दिवा असाच फडफड करतो...👍😂
@jaymaharashtra2111
@jaymaharashtra2111 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@pramoddandale5089
@pramoddandale5089 Год назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽🚩🚩
@bapujagtap5245
@bapujagtap5245 Год назад
अरे भुमऱ्या शेतकऱ्याची अवलाद कधीच गद्दारी करत नाही किती झाला तोटा तरी शेतकरी राजा मोठा असतो आणि तू खोके घेऊन गद्दारी केली
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 Год назад
टीका करा पण घरा पर्यंत जाऊन बोलन चुकेचे आहे
@surili2747
@surili2747 Год назад
लिंब्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Год назад
आहो टकोजीराव किती चपट्या दिल्यात, आता चपट्या संपायला आल्या आहेत.. 🤣🤣🤣
@dipakkanase509
@dipakkanase509 Год назад
उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख 🏹🏹💪💪
@panditamrute5333
@panditamrute5333 Год назад
साधा शिलीप मास्तर काय भाषण करतो त्या मागे सत्य आहे
@lifesecret4420
@lifesecret4420 Год назад
Coment वाचत जा,,लोक कशा शिव्याशाप देताय तुमाला,,, पान भुमरे
@surili2747
@surili2747 Год назад
तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@saurbhkhotre
@saurbhkhotre Год назад
Only udhav thakare saheb 🚩🙏
@balasahebpatare456
@balasahebpatare456 Год назад
हात भट्टी ची ताकद आहे
@rajgore3435
@rajgore3435 Год назад
भाजपला मुथा पेऊन बोलतो आहे गद्दार
@tukaramingle9994
@tukaramingle9994 Год назад
बरोबर आहे
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 3 месяца назад
शेवटी गद्यार ते गद्यार निघाले ना? अदिती ठाकरे यांनी पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिरासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यांचे उद्घाटन या गद्यारी भुंमरेनी केले हे विसरून चालणार नाही जय महाराष्ट्र
@damodharthombre3350
@damodharthombre3350 Год назад
भुमरे साहेब तुम्ही मंत्री आहात ना तुमची भाषा पहा ना युवकांनी तुमच्याकडून काय शिकावं. तुम्ही कितीही बोंबला पुन्हा आमदार होणार नाहीत
@surili2747
@surili2747 Год назад
चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@sampatpawar9998
@sampatpawar9998 Год назад
आरे भुमरे तु वाचमेन पासून एवढा मोठा कसा झाला ते अगोदर सांग. बिजेपी ने तुला कसे विकत घेतले ते सांग गद्दार. टक्के वगैरे नको सांगू.
@dipakdawake6772
@dipakdawake6772 Год назад
साहेब तुमचे आपसात ले. भांडणं सोडून जनतेला आवश्यक त्या गोष्टीवर लक्ष द्या.जो तो याने हे केलं त्याने ते केलं कधीतरी सोबत काम केलेल आहे या गोष्टी विसरू नका.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Год назад
टॅंगो पंच. हाणलीय बेवड्या भामऱ्यांनी 🤔
@nitinboshle9212
@nitinboshle9212 Год назад
गद्यार आमदारांना जनता माफ करनार नाही
@surili2747
@surili2747 Год назад
नित्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@rajput_ft
@rajput_ft 2 месяца назад
त्याच जनता नी निवडून आणले 😂😂
@user-wv7vc6il1f
@user-wv7vc6il1f 2 месяца назад
खरेच मोठं ऑपरेशन झालं खरंच एक नंबर पालकमंत्री आता एक नंबर खासदार जे बोलतात ते करून दाखवता
@maddychaudhari4370
@maddychaudhari4370 Год назад
बेवडा 🍻
@gajanandabhade2766
@gajanandabhade2766 Год назад
साहेब जनतेला सर्व कळते 2024 बरोबर करणार काळजी करू नका
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 Год назад
हा यांना बेहोश करणार . आधी तु होष/शुद्धीवर रहा. शिंदे शिंदे करून मंत्री झाला. खऱ्या बापाला विसरला.अडीच वर्ष हा चूप का होता?.... जनता सर्व न्याय करणार.... जय महाराष्ट्र.
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Год назад
धन्यवाद
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 Год назад
@@sonalidalvi5539 thanks
@bhagvatkhatik6759
@bhagvatkhatik6759 10 месяцев назад
वा भुमरे साहेब साहेब
@vvpmovies3676
@vvpmovies3676 Год назад
बहुतेक हा दारू पिऊन आहे 🤔🤔🤔🤫🤨🤣🤣🤣🤣👹👹👹👹👹👹भुमरा
@swaralishelke7098
@swaralishelke7098 Год назад
Bhumre saheb ek no
@ganesh5896
@ganesh5896 Год назад
90 टाकली आहे का
@surili2747
@surili2747 Год назад
गण्या तू फक्त चड्डी वर वढ,,चड्डी वर वढं 😅😅🤣🤣🤣
@aditimultiservice6644
@aditimultiservice6644 Год назад
Bhumre saheb tum aage badho hum tumhare sath hai
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Год назад
अरे हा दहाव्या मजल्यावरुन उडी मारणार होता 😂
@sandipchaudhari814
@sandipchaudhari814 Год назад
आंबादास दानवे साहेब नंबर 1 आहे
@sureshawchar6823
@sureshawchar6823 Год назад
Gaddar Sena
@user-fw5in4gh2w
@user-fw5in4gh2w 4 месяца назад
रोहयो मंत्री संदिपान भुमरे साहेब ग्राम रोजगार सेवकांना न्याय कधी देणार....? आपल्या कडे वारंवार ग्राम रोजगार सेवकांनी मागण्या मंजूर करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली..... या बाबत रोहयो मंत्री म्हणून विचार कधी करणार.....?
Далее
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
Просмотров 12 млн