Тёмный

Sangamner मध्ये Sujay Vikhe Patil विरुद्ध BalaSaheb Thorat अशी लढत झाली, तर कोण वरचढ ठरेल? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 21 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 197   
@Ramdas_biradar
@Ramdas_biradar 6 часов назад
बाळासाहेब थोरात संगमनेर मधून येणार पाडली लई जड आहे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 7 часов назад
शिर्डी ची जागा सांभाळता सांभाळता हाल होतायेत म्हणून थोरात ला अडकवून ठेवण्यासाठी चाल आहे
@prashantabhang2599
@prashantabhang2599 6 часов назад
Thorat saheb 1 lac लीड निवडून येतील
@roshanpatil786
@roshanpatil786 6 часов назад
बाळासाहेब थोरात १ लाखांनी विजयी होतील यात काही शंकाच नाही!!❤❤🎉🎉
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 6 часов назад
Nivdunch yt nahi😂😂
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 5 часов назад
​@@sachinkhemnar8211👍🏻 खरंच नाही येतं निवडून बाळासाहेब
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 5 часов назад
घंटा 1लाख
@sanketkshirsagar7173
@sanketkshirsagar7173 7 часов назад
Thorat saheb only
@chaitanya9340
@chaitanya9340 6 часов назад
थोरात आणि विखे यांच्या मध्ये छुपी युती आहे संगमनेर आणि लोणी विधानसभे साठी दोनी विरोध करता एकमेकांना पण लोणी आणि संगमनेर सोडून
@deepnikam697
@deepnikam697 6 часов назад
एवढं सोफ नाही थोरात साहेबांना पराभूत करणं विखे पाटील शिर्डी सांभाळा नाही तर ते पण हातातून निसटून जाईल..😂 बाकी पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा..!
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 6 часов назад
दिवास्वप्न पहातोय
@ravindrapunekar3412
@ravindrapunekar3412 5 часов назад
शेवटची स्टेटमेंट.....राहील ...ती म्हणजे शिंदेची शिवसेना भाजपा ला जागा सोडत नाही ...बास ...
@machanicalengineer6156
@machanicalengineer6156 6 часов назад
डॉक्टर च संगमनेर मधून डीपोजिट जप्त होणार 🤣🤣🤣
@krushnashewale2684
@krushnashewale2684 7 часов назад
Grampanchayat la pan form bharnar aahe
@Nikhil_muluk
@Nikhil_muluk 6 часов назад
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब ❤
@Ruturane-yl2sp
@Ruturane-yl2sp 5 часов назад
Vikas kamansathi only vikhe saheb 💯🚉
@nitinkhonde3875
@nitinkhonde3875 7 часов назад
बाळासाहेब यांना पाडण येवढं सोप नाही
@mahenkar
@mahenkar 6 часов назад
Kahi karata yet nahi mhanun yethe ubhe rahayache ahe
@123zgs
@123zgs 2 часа назад
मुंगेरीलाल(विखे )के हसीन सपने 😂
@shantarampokharkar8704
@shantarampokharkar8704 6 часов назад
😂😂 या की संगमनेर विधान सभा मतदार संघात आपले स्वागत आहे diposit परत नाही मिळणार
@Yogesh_Varpe
@Yogesh_Varpe 5 часов назад
संगमनेरच्या जनतेला बदल हवा आहे.. 40 वर्षापासून जनतेला विकासाच्या नावाने नादी लावणारा नेता जनतेला नकोये... विखे पाटील परिवार नक्कीच संगमनेरच चित्र बदलून दाखवणार... आम्ही अनुभवलं आहे.. ❤
@Salimpathan-r8v
@Salimpathan-r8v 5 часов назад
भाऊ तोच विकास विखे ने इकडे का नाही केला मग...
@Harshusonule
@Harshusonule 5 часов назад
एकदम बरोबर वर्पे पाटील💯
@Kishor.Shinde
@Kishor.Shinde 5 часов назад
​@@Salimpathan-r8vएकदा संगमनेर करांनी विखेंना संदी द्यावी.. नक्कीच लोक परत दुसऱ्या नेत्यांचा विचार करणार नाही.. आमचा अनुभव आहे..
@Suyog.Ghogare
@Suyog.Ghogare 5 часов назад
शंभर टक्के...
@GanpatGaikwad-l7v
@GanpatGaikwad-l7v 4 часа назад
श्रीगोंदा मध्ये का नाही केला विकास साध कुकडी च पाणी सुध्दा नाही दिले
@satishmusale4167
@satishmusale4167 5 часов назад
Only Vikhe patil Sarkar...
@SiddhubhauPisalPatil
@SiddhubhauPisalPatil 5 часов назад
ह्या वेळेस आमचे समर्थन विखे पाटलांना, आपल्या रस्त्यांची दशा बघा
@sagarghule4122
@sagarghule4122 7 часов назад
फक्त साहेब
@roshanpatil786
@roshanpatil786 6 часов назад
हा विखे परत याची इज्जत घालवणार....😂😂😂😂
@MrAmolsathe
@MrAmolsathe 6 часов назад
मोदी जरी उभा राहिला तरी पडेल संगमनेर मध्ये तेव्हा हे बांडगुळ काय चीज आहे. फिक्स आमदार थोरात साहेब
@Satty96k
@Satty96k 5 часов назад
Sujay vikhe patil only ❤🎉
@dilipsanap4626
@dilipsanap4626 7 часов назад
थोरात
@anildube6956
@anildube6956 5 часов назад
बाळासाहेब थोरात हे शांत आणि सय्यामी नेतृत्व...
@nitindange7040
@nitindange7040 5 часов назад
Only Sujay Dada Vikhe Patil 🔥🚩
@amolpalsambkar5757
@amolpalsambkar5757 4 часа назад
थोरात साहेब✌️✌️✌️✌️✌️
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar 5 часов назад
विखे फक्त नजर हटवट आहे, सध्या शिर्डी सुद्धा विखेंना comfortable नाही म्हणुन थोरात यांना संगमनेर मध्ये अडकून ठेवत आहेत 😂😂
@GajabhauPatil
@GajabhauPatil 5 часов назад
विखे साहेब आमचे समर्थन यंदा तुम्हालाच🙏
@vijaydhumal160
@vijaydhumal160 3 часа назад
बाळासाहेब थोरात सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते नक्की निवडून येणार
@GajabhauPatil
@GajabhauPatil 5 часов назад
खरच आता विखे पाटलांन सोबत राहू, आपल्या गाव विकसित होईल
@SukhdevKutal
@SukhdevKutal 4 часа назад
कोणाचा बी नाद करा परंतु थोरातांचा नका खोड मोडली ना लोकसभेला
@nageshkanawade3502
@nageshkanawade3502 2 часа назад
थोरात साहेब भावी मुख्यमंत्री होणार
@ravindrashinde6643
@ravindrashinde6643 5 часов назад
फक्त विखेपाटील पॅटर्न ,,,,,,,,
@PavanChayal-e6i
@PavanChayal-e6i 4 часа назад
10000% पडणार सुजय विखे पाटील
@nitinphatangare3796
@nitinphatangare3796 4 часа назад
बापाची आमदारकी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे सुजय चा पण राहता पण जाणार
@amolsanap6265
@amolsanap6265 7 часов назад
Throat saheb
@SiddhubhauPisalPatil
@SiddhubhauPisalPatil 5 часов назад
Only Sujay Dada Vikhe Patil❤
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 5 часов назад
सुजय दादा आम्ही तुमच्या सोबत 💯👑
@Maheshshelke-c7i
@Maheshshelke-c7i 4 часа назад
❤❤
@saKly0-
@saKly0- 4 часа назад
😂
@GLBASS.1
@GLBASS.1 6 часов назад
Only Thorat
@pankajlondhe8300
@pankajlondhe8300 5 часов назад
पुन्हा बोच्यावर जोरदार पडणार 😄😄😄
@tukaramaher6640
@tukaramaher6640 5 часов назад
सुजय विखे साहेब संगमनेर तालुक्यात पडणार
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 6 часов назад
Sujay Dada
@sarthaksalunke2589
@sarthaksalunke2589 7 часов назад
Pdnr
@erashokkahandal4024
@erashokkahandal4024 2 часа назад
संगमनेर मध्ये एकच साहेब थोरात साहेब👍🏻
@myownprank6725
@myownprank6725 6 часов назад
Only Dada❤
@Harshusonule
@Harshusonule 5 часов назад
विकासाचा विखे पाटील पॅटर्न❤❤
@sunilkolhe9130
@sunilkolhe9130 4 часа назад
आदरणीय थोरात साहेब अतिशय शांत व संयमी नेते आहेत.. त्यांच्या बद्दल sangamner च्या जनतेला आदर आहे... भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.. थोरात साहेब एक दिलदार व्यक्तिमत्त्व आहे.. sangamner एक विकसित शहर आहे.. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.. मोठी बाजारपेठ आहे.. शासकीय इमारती, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा सर्व आहे.. विखे यांनी राहता सुधारावा मग इकडे यावे..खुन्नस म्हणून विखे इकडे येत आहे बाकी काही नाही... दुसर्‍यांदा पडायचे आहे... आहे ती पण जाईल असे वाटते...
@yashyashauto3726
@yashyashauto3726 4 часа назад
सुजय भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 100% निवडुन आणू फक्त सुजय भाऊ तडजोड करू नको जे होईल ते नक्की चांगलं होईल फक्त तू लढ
@surendrashelar9557
@surendrashelar9557 6 часов назад
लाव ताकद थोरात पाडतोय तुला आम्ही महायुती चांगलं काम करत आहे 🙏🚩
@JavedPatel-x4l
@JavedPatel-x4l 4 часа назад
विखे एक नेकदील इंसान हैं अल्लाह उनकी हर मुराद पुरी करे❤
@Xxxxxxxxx-e4k
@Xxxxxxxxx-e4k 6 часов назад
Vikhe patil ❤️‍🔥🚩
@rahulnawale4316
@rahulnawale4316 4 часа назад
Only Thorat saheb
@sunilkolhe9130
@sunilkolhe9130 4 часа назад
Sujay vikhe पुन्हा पडणार...
@Salimpathan-r8v
@Salimpathan-r8v 5 часов назад
या या विखे या... असा पराभव करू ना तुझा आजा पण म्हणलं पाहिजे लका कशाला नादी लागला
@Ruturane-yl2sp
@Ruturane-yl2sp 5 часов назад
Only one sujay dada 💯
@user-im3pl6xr4q
@user-im3pl6xr4q 4 часа назад
फिक्स आमदार बाळासाहेब थोरात साहेब च विजय होणार तुम्ही किती ताकद लावा
@saifalishaikh2580
@saifalishaikh2580 7 часов назад
पडणार सुजय
@adityanawale3542
@adityanawale3542 4 часа назад
एकदा पडायची हाऊस झाली नाही वाट
@Nileshkote-y8w
@Nileshkote-y8w 4 часа назад
थोरात साहेब हरणार..परिवर्तन होणार
@Salimpathan-r8v
@Salimpathan-r8v 5 часов назад
बाप आणि पोरगा सोबत पडणार आता😂😂😂
@ganeshdongare4766
@ganeshdongare4766 4 часа назад
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही, पाणी प्रश्न एवढा गंभीर आहे की पावसाळ्यात काही गावात टॅंकर पाणी येते या वेळी संगमनेर तालुक्यात बदल झालाच पाहिजे तर तालुक्याचा विकास होईल.
@Maheshshelke-c7i
@Maheshshelke-c7i 4 часа назад
थोरात साहेब ह्या वेळेस पडणार
@avinashghogare9208
@avinashghogare9208 3 часа назад
सुजय विखेंनी समनापूरचा अन्नासर चाचा वडा खावा आणि लोणीकडे रिव्हर्स गियर टाकावा....😂😂
@yourphilopher8065
@yourphilopher8065 6 часов назад
Only sujay dada 🤟
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 5 часов назад
लढा संघर्षाचा काळ कठीण विजय निश्चित भावी आमदार संगमनेर सुजय दादा,साथ द्या दादा ना साथ द्या विकासला साथ विखेपाटील कुटुंब लोकांना साथ द्या संगमनेर चा विकासाला साथ द्या विकासला गतीला,साथ द्या सुजय दादा ना❤❤❤
@chandrakantshelke7132
@chandrakantshelke7132 5 часов назад
पुन्हा पडणार
@nileshshinde5586
@nileshshinde5586 6 часов назад
yenar tr thorat sahebhch
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 5 часов назад
विखे परत पडणार😂
@deepthakkar2003
@deepthakkar2003 6 часов назад
sujay dada
@sumitaher1063
@sumitaher1063 4 часа назад
Only saheb ❤
@jaysingwaghmare4520
@jaysingwaghmare4520 5 часов назад
Sujay dada ❤
@arjunsabale-patil8203
@arjunsabale-patil8203 7 часов назад
डॅाक्टरसाहेब 🔥🔥❤️❤️
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 6 часов назад
Fake degree doctor chultyach college setting krun 😅😅😂😂😂
@VirenAherPatil
@VirenAherPatil 4 часа назад
Sujay Dada❤❤
@user-pv6lt5sr1k
@user-pv6lt5sr1k 6 часов назад
परत पडणार सुजय विखे १०० %
@shubhzzz21
@shubhzzz21 5 часов назад
निळवंडे च कामकोणी केलें हें जग जाहीर आहे😂😂
@sunnyhappy398
@sunnyhappy398 4 часа назад
Thorat Sahebh Yavada mothe neta Asun tari Sujay vikhe ni ji Takat dakavali ahe tancha sambhor ladachi kharacha Balasaheb vikhe cha natu Ahe Sida kela Rao ,Result kayhi yeu pan dam ahe Dada madi 👌🙏
@yashpallandge8003
@yashpallandge8003 Час назад
ज्यांना ज्यांना हे दोन वेगळे वेगळे आहेत हा समज आहे त्यांच्या साठी दोन मिनिट शांतता.🤫
@nileshsawant2524
@nileshsawant2524 6 часов назад
Only sujay dada ❤❤❤
@MayurBhau-l4g
@MayurBhau-l4g 4 часа назад
थोरात साहेब निवांत झोपा आता विखे काय ऐकत नाही यावेळी थोरात काय निवडून येत नाही😂😂
@KrushnaKhule-z5p
@KrushnaKhule-z5p 5 часов назад
आमच्या थोरात साहेबांना काहीच नाही केलं लुटायचं काम केलं त्यामुळे आता त्यांना घरी बसून सुजय विखे यांना आमदार करण्याचे स्वप्न आहे नितीन आणि सत्यात उतरवणार च
@devdattalate9296
@devdattalate9296 5 часов назад
सुजय विखे पडणार संगमनेर मधून
@RameshNirmal-w5n
@RameshNirmal-w5n 4 часа назад
जे लोक थोरात थोरात करताय त्यांना सांगू इच्छितो आमच्या रस्त्या वर पाणी साठतंय आम्ही स्वखर्चाने मुरूम टाकतोय थोरात साहेबाने साधे रस्ते तरी करावी हि इच्या
@ag6525
@ag6525 3 часа назад
CM Balasaheb Throat ❤
@ashokperne3521
@ashokperne3521 6 часов назад
Only.balasaheb.thorat
@RameshNirmal-w5n
@RameshNirmal-w5n 4 часа назад
संगमनेर चे लोक बाळू भाऊंच्या गोड बोलण्याला बाळी जातंय आमचे थोरात साहेब साधे रस्ते करण्यात पण कमी पडताय बाकीचे कामे तर लांबच
@yatipatil1497
@yatipatil1497 Час назад
Only balasaheb thorat congress regards Dr.Yati patil.
@hemantalhat8550
@hemantalhat8550 2 часа назад
ओनली थोरात येकनिठ माणूस
@mrvikramgite
@mrvikramgite 7 часов назад
श्री डॉ. सुजय शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील पॅटर्न 🥳🥳❣️😘
@rohitw614
@rohitw614 6 часов назад
Padnyacha😂
@Ruturane-yl2sp
@Ruturane-yl2sp 5 часов назад
Vikhe ❤
@Lifestyle-yu9qw
@Lifestyle-yu9qw 5 часов назад
भाजप पक्ष तिकीट देत नाय सुजयला थोरात आहेत ते आखी bjp भाच्यासाठी manage keli tar स्वतःवर आल्यावर काय करतील याचा विचार न केलेलाच बरा आखा राधाकृष्ण विखे आणि bjp सोबत dhanutaila सुधा manage kartil
@INDIAAA750
@INDIAAA750 7 часов назад
Padnar😂😂
@JavedPatel-x4l
@JavedPatel-x4l 4 часа назад
हम मुसलमानों के लिये कोई लड सकता है तो वो विखे साहब हैं हमारी जिम्मेदारी है की हम सब उनके साथ खडे रहे
@santoshvaman1253
@santoshvaman1253 5 часов назад
@swapnilgarate2260
@swapnilgarate2260 5 часов назад
पुन्हा पडणार.. 😂
@prashantanap5926
@prashantanap5926 6 часов назад
Dr.Sujay Dada vikhe patil Only❤
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 6 часов назад
Vhike ny yet o padan 100%
@mrvikramgite
@mrvikramgite 7 часов назад
सुजय दादा विखे पाटील पॅटर्न ❤
@rohitw614
@rohitw614 6 часов назад
Padnyacha😂
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 6 часов назад
Padnar tuza dada only thorat saheb
@nileshshinde5586
@nileshshinde5586 6 часов назад
Loksabhet kuth gelta Pattern 😂
@machanicalengineer6156
@machanicalengineer6156 6 часов назад
@@mrvikramgite zatt
@Ruturane-yl2sp
@Ruturane-yl2sp 5 часов назад
Only sujay dada ❤
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 2 часа назад
तोंडावर पडणार डॉक्टरी पण चालणार नाही कारण🎉 पास कसा झालात हे सर्वान्हा माहिती आहे
@prashantgovindapatil
@prashantgovindapatil 7 часов назад
Ajun padnar mang
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 7 часов назад
सुजय विखे ❤
@avinashghogare9208
@avinashghogare9208 3 часа назад
संगमनेर मध्ये राहून विखेंना समर्थ करणाऱ्या शहाण्यांनी एकदा प्रवरा कारखानेला ऊस घालून बघा... पुढ्यावेळीं गप्प थोरात साहेबांचे जोडे डोक्यावर घ्याल😂😂😂
Далее
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12