Тёмный

Sangeet Kaikayi । अजरामर पौराणिक नाटक । संगीत कैकेयी । Marathi Natak 

Soham Sangeet
Подписаться 25 тыс.
Просмотров 76 тыс.
50% 1

LIKE SUBSCRIBE & SHARE ‪@SohamSangeet‬
SHIKKA KATYAR NATAK - • संगीत शिक्का कट्यार । ...
संतकालीन संगीत संत गोराकुंभार - • संतकालीन संगीत नाटक । ...
लावणी भुलली अभंगाला - • लावणी भुलली अभंगाला । ...
काका किशाचा - • KAKA KISHACHA । FULL C...
व्यंकोजी वाघ - • Vyankoji Wagh Natak । ...
परशुधारी परशुराम - • संगीत परशुधारी परशुराम...
वेगळं व्हायचंय मला - • मराठी नाटक । वेगळं व्ह...
संगीत संत गोरा कुंभार - • संतकालीन संगीत नाटक । ...
संगीत धाडिला राम तीने का वनी - • संगित नाटक, धाडिला राम...
सगीत सावता माळी - • मराठी नाटक । संगीत साव...
संगीत सौभद्र - • अजरामर मराठी नाटक संगी...
संगीत योगी पावन मनाचा - • संतकालीन मराठी नाटक । ...
संगीत माते तुला काय हवय - • माते तुला काय हवय । Ma...
पौराणिक नाटक संगीत सावित्री - • पौराणीक नाटक संगीत साव...

Кино

Опубликовано:

 

6 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@user-bu9ql1zk1q
@user-bu9ql1zk1q 2 месяца назад
शितल सुवर्णा आणि शारदा शेटकर अभिनय आणि गायन दोन्ही अप्रतिम!
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 года назад
गोव्यातील नाईक परिवारास मनापासून अनंत शुभेच्छा . सर्व नाट्यगीते अप्रतीम गायली आहेत . जुन्या पिढीतील संगीत नाटकाचा वारसा पुढे चालू ठेवल्या बद्धल सर्व कलाकारांचे अभिनंदन .
@pradeepbhide5139
@pradeepbhide5139 3 года назад
मला गोव्यातील या सर्व कलाकारांचं खूप कौतुक करावसं वाटत,हा संगीताचा वारसा त्या सर्व मंडळीनी खूप छान जपला आहे,मी बरीच नाटके पहिली,खूप छान करतात प्रयोग,सर्व कलाकारांना माझा नमस्कार हे नाटक पण छान बसविले आहे,गाणी छान म्हटली आहेत,या नाटकाचे पुण्यात प्रयोग व्हावेत
@vinayakthakur4981
@vinayakthakur4981 Год назад
सुंदर संगीत साथीदार
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 3 года назад
नाईक कुटुंबात जन्माला आलेल्या सर्वांकडे उत्तम नात्यगुण आहेत. अभिमान वाटतो👍
@damirashi
@damirashi 2 года назад
गोवेकरहो संगीत नाटक तुम्ही जिवंत ठेवलंय. 👍👌
@user-vs7nr1yk1o
@user-vs7nr1yk1o 8 месяцев назад
देव भूमीतील सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन from ,R S k , कुद्नुर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर
@gangadhardev2508
@gangadhardev2508 Год назад
Soham Sangit Natak group Ani sarwa Artists khup khup shubbhechya, Sunder sadrikaran..💐🙏👌😊
@ghanshyamnagose4755
@ghanshyamnagose4755 3 года назад
अतिशय अप्रतिम सुंदर नाटक आजच्या काळात अत्यंत आवश्यक असं धर्म जोपासना संस्कृती टिकवण्यासाठी आणि वारसा चालवणारे याबद्दल आपल्या सोहम संगीत युट्यूबचे धन्यवाद
@ghanshyamnagose4755
@ghanshyamnagose4755 3 года назад
शितल सुवर्णा आपलं सुमधुर संगितानी मन अगदी प्रसन्न झालं आपल्याला शतशःअभिवादन
@sheetalsuvarnaofficial
@sheetalsuvarnaofficial 3 года назад
Dhanyavad 🙏🏻😊
@prabhasgadkar4392
@prabhasgadkar4392 3 года назад
सोहम संगीत तुमचे पण अभिनंदन तुमच्यामुळे आम्हाला सुंदर कार्यक्रम पाहायला मिळतात
@ghanshyamnagose4755
@ghanshyamnagose4755 3 года назад
शारदा शेटकर याचं सुमधुर संगीत तान मुरखा आलाप शृंगारिक रसातील गायन अगदी आल्हाददायक आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं
@swar_samwad
@swar_samwad 3 года назад
Thank you so much Ghanshyam nagose ji 🙏🙏
@sudhirtoraskar7965
@sudhirtoraskar7965 2 года назад
शारदा शेटकर या नाटकाचे संगीत ऐकून मी अगदी भारावून गेलो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@prabhasgadkar4392
@prabhasgadkar4392 3 года назад
खूप सुंदर नाटक आणि नाट्य कलाकर शितल् सुवर्णा आणि शारदा शेटकर यांच सुरेल नाट्य गीत आणि दिग्दर्शनही खूप सुंदर सर्व कलाकारांचे अभिनंदन
@parshurambivalkar7178
@parshurambivalkar7178 2 года назад
शारदा शेटकर याचं सुमधुर संगीत ,गायन कला उत्तम ,प्रत्यक्ष नाट्यमंदिराच नाटक बघण्याचा भास झाला ,छान छान ,नाट्य देवतेला विनम्र अभिवादन तसेच सर्व कलाकारांना पडद्यामागील सर्व बंधू आणि भगिनींना नमस्कार आणि शुभेछा !💐💐💐💐💐
@savlanaik5256
@savlanaik5256 3 года назад
Khup sunder natyageet gayan...mast sangeet..(Harmonium,Tabla agdi spast..)waah agdi sukhad awaaj..
@Kopur55
@Kopur55 2 года назад
सोहम संगीत नाट्यमंडळींचे अभिनंदन आपण संगीत रंग भूमी जिवंत ठेवलीय आपल्या प्रयत्नातून न बघितलेली संगीत नाट्यचा आनंद घेता आला. त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्व संगीत मंडळींचे अभिनंदन 👌👌🙏भाविष्यात अशीच संगीत नाटकाचा आनंद घ्यायला मिळो
@sanjayrohilkar1018
@sanjayrohilkar1018 3 месяца назад
🎉kup shan
@jivanmaske9304
@jivanmaske9304 3 года назад
फारच छान नाटक आहे उत्तम अभिनय सुरेल संगीत कला आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो
@mohanlalkapgate454
@mohanlalkapgate454 3 года назад
अगदी अप्रतिम शुभेच्छा.
@kalpanagangan1519
@kalpanagangan1519 3 года назад
हार्मोनियम उत्कृष्ट कलाकार नाट्य गीते पण छान
@gajanandamle1942
@gajanandamle1942 2 года назад
लेखन उत्तम आणि सादरीकरणासाठी विशेष अभिनंदन kip tap up.
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 2 года назад
अभिनंदन 💐
@narayamhoble6857
@narayamhoble6857 2 года назад
Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Apratim farach sundar sadarikaran khup khup dhanyawad
@sanjaygadre16
@sanjaygadre16 2 года назад
अप्रतीम कलाक्रुती आणी अप्रतीम सादरीकरण सर्व कलाकारांचे मनस्वी अभिनंदन आणी थन्यवाद🌷👌🙏🏻
@vijaymahale3398
@vijaymahale3398 2 года назад
Very nice natak.Dasharatha chi bhumika pan chaan zali.
@ghanshyamnagose4755
@ghanshyamnagose4755 3 года назад
सर्व कलाकार अप्रतिम त्यात सितेचा संगितपण छान उत्कृष्ट संगीत गायन वादन आणि साथ संगत आणि सादरीकरण सोहम संगीताचं धन्यवाद
@SohamSangeet
@SohamSangeet 3 года назад
Dhanyawad 🙏
@swar_samwad
@swar_samwad 3 года назад
Thank you so much 🙏
@SohamSangeet
@SohamSangeet 9 месяцев назад
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार, तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊 दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
@babasawant1983
@babasawant1983 3 года назад
खूप सुंदर नाटक आपलं सर्वांच त्रिवार स्वागत
@kishorvaze2233
@kishorvaze2233 3 года назад
Very nice drama I had heard the Songs on casatee Player in my childhood I got the opportunity to see the Drama Congrats to all of you
@ghanshyamnagose4755
@ghanshyamnagose4755 3 года назад
छान संगीत व प्रोझ नितीन नाईकजी आपल्याला शतशःअभिवादन धन्यवाद
@savlanaik5256
@savlanaik5256 3 года назад
Mast upkram soham sangeet....keep it up..khup abhinandan👍👍✋✋🙏🙏😀
@ayushmantv4791
@ayushmantv4791 3 года назад
Jabardast natak... Soham u r great
@vijaymahale3398
@vijaymahale3398 2 года назад
Sarvanchya bhumika chaan zalya.
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 3 года назад
ललिता बापट यांच्यामुळे रामायणातील कैकियीची चांगली बाजू पहायला मिळाली 👍
@arsekonraja6526
@arsekonraja6526 3 года назад
Truly mesmerised love❤ from Goa.
@gopigopi2364
@gopigopi2364 2 года назад
Nice songs
@vasantsail8439
@vasantsail8439 3 года назад
सुमधुर संगीत आणि अप्रतिम गाणी,... फारच छान 👍
@digambarkolvalkar6572
@digambarkolvalkar6572 Год назад
सुंदर सादरीकरण
@dadapatildongarwar8818
@dadapatildongarwar8818 2 года назад
अप्रतिम सुदर
@vasudevbhatale596
@vasudevbhatale596 3 года назад
Very nice, all' charactes was excellent, keep it up boys.all the best.
@manikgahane1122
@manikgahane1122 3 года назад
सांग प्रिय तुझं काय हवे..... हे नाट्य संगीत लिहून पाठवावे... ही विनंती
@sudhakarkeny6675
@sudhakarkeny6675 9 месяцев назад
This drama proves that acting is in the blood of Goand.kaikai's acting is as good as of professional one.
@SohamSangeet
@SohamSangeet 9 месяцев назад
आपट्याची पानं त्याला -हदयाचा आकार मनाचे बांध त्याला प्रेमाची झंकार, तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार 😊 दस-या निमत्ताने करावा शुभेच्छांचा स्विकार
@pratibhajayakar1556
@pratibhajayakar1556 6 месяцев назад
मराठी नाटकात पून्हा पाहून आनंद झाला
@ashuplz8134
@ashuplz8134 Год назад
koopchyan thankuverimuch
@bnkapgate5312
@bnkapgate5312 3 года назад
फारच छान
@rajendrafondekar9462
@rajendrafondekar9462 2 года назад
Female vocalist have sung well , Harmonium also played very well but tabalji has spoiled the essence of the songs. Tabalji couldnt create "rasnirmiti"
@mikedesi5513
@mikedesi5513 24 дня назад
Goa cha muli chaan gatat ani mashe pun khatat
@aapajipaste4872
@aapajipaste4872 2 месяца назад
पुस्तक भेटेल काय?
@gaurithakur2377
@gaurithakur2377 3 года назад
Nice
@kishorvaze2233
@kishorvaze2233 3 года назад
Sarva kalakra ni chhan Kam kela Ahhe
@mohanlalkapgate454
@mohanlalkapgate454 3 года назад
दिर्ग्दशकांनी रामायन मालीकेतिल मंथरा चीभूमिका पाहीली नाही अस वाटते ?
@damirashi
@damirashi 2 года назад
फक्त एक सूचना , नाटकाची सर्व क्रेडिट व्हिडिओ डिस्क्रिपशनमध्ये टाका. उदा. नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, सर्व भूमिका, वाद्यवृंद. लिस्ट लांब होईल पण कृपया आवर्जून करा हे.
@swapnilsawant361
@swapnilsawant361 Год назад
आम्हि पन kartoy नाटक आम्हाला पण संगीत साथ क र ना रा पहिजे
@SohamSangeet
@SohamSangeet Год назад
Sir aapla number send kara ami baground music kalakaranna pathvu shakya zalyas te call kartil... Karan mostly sagle Govyatil aahet...
@parshurambivalkar7178
@parshurambivalkar7178 2 года назад
माफ करा ,छोटीसी टीप ,रामाचा मेकअप जरा ( भडक )जास्तच वाटतो ,रामाचा( मूळ कलाकार )नैसर्गिक चेहरा सुन्दर असावा
@manikgahane1122
@manikgahane1122 3 года назад
सांग प्रिय तुझं काय हवे.... हे नाट्य संगीत लिहून पाठवा...... प्लिज
@SohamSangeet
@SohamSangeet 3 года назад
नक्की पाठवू. धन्यवाद.
@SohamSangeet
@SohamSangeet 3 года назад
Sang priye geet with wordings specially for you : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lf9l9o3nFyw.html
@sudhiradawadkar7260
@sudhiradawadkar7260 3 года назад
मला सुध्दा तेच हवे आहे
@sudhiradawadkar7260
@sudhiradawadkar7260 3 года назад
काय झालं की, खूप दिवसापासून या गीतातील मधल्या कडव्याची ओळच फक्त आठवायची ती पण पूर्ण नाही तेवढीच फक्त गुणगुणायचो पण हे गीत काही केल्या आठवतच नव्हतं ते आज मिळालं ! आणि आनंद झाला .
@anandpurohit4187
@anandpurohit4187 2 года назад
तुम्हा गोवेकर मंडळीना सांगिताची आवड आहेच पण उत्तम असे कलाकार या भूमीने दिले आहेत. आपण संगीत नाटकाचे उपक्रम राबवित आहात याचे मनापासून कौतुक आहे. संगीत रंगभूमी आपल्या या प्रयोगशील उपक्रमामुळे भरभराटीस येईल यात शंकाच नाही. तुम्हा सगळ्या नाईक मंडळींना आणि संगीत कैकयी नाटकातील सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन आणि तुम्हांसर्वांची उत्तरोत्तर प्रगती होवो ही देव रामनाथीकडे प्रार्थना. तुम्हाला उदंड यश लाभो ही सदिच्छा.
@kishorvaze2233
@kishorvaze2233 3 года назад
Punha Punha phavas vatta asa natak
@prakashkokil77
@prakashkokil77 3 года назад
Kay apanas sangit natak aavadat nasave Aase vatate
@mohanlalkapgate454
@mohanlalkapgate454 3 года назад
मंथरा ही म्हातारी ,कुबडी, केस पिकलेली दाखवायला पाहिजे होते.कारण ती खलनायक आहे.
@SohamSangeet
@SohamSangeet 3 года назад
Barobar
@madandalvi2259
@madandalvi2259 2 года назад
खलनायक आहे म्हणून म्हातारी कुबडी असणे आवश्यक आहे का?
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 1,4 млн
RACHANA FILM
1:18:48
Просмотров 417 тыс.
В самолете с мамой
0:54
Просмотров 3,7 млн