माझं व्यक्तिगत मत आहे की सोशल मिडीया मध्ये शेतकर्याच्या आत्महत्या विषयी काहीच दाखवायला नको आहे. अशा प्रकारचे सिरीयल बघुन त्याच्या मनात असे विचार येऊ शकतात. आपण छान चित्रपट बनविला त्या बद्दल अभिनंदन.
RU-vid chalu kel ki dushkal, karj, saavkar, shetkari atmahatya....... bhavano bas karaki ajun kiti divas tech tech vishay gheun film banavnar ? tyapeksha film banvayche paise ekhadya shetkaryala dya... punya lagel...