Тёмный
No video :(

Sanjay Raut कडाडले, 'शिवसेना स्थापन झाली तेव्हा Eknath Shinde कुठे होते?' का केला प्रश्न? | N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 76 тыс.
50% 1

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाआधी दोन्ही शिवसेनेनी एकमेकांवर घणाघात करायला सुरूवात केली आहे. संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. पाहा, काय म्हणाले राऊत?
Ahead of the 58th anniversary of the Shiv Sena, both the Shiv Sena have started attacking each other. Sanjay Raut directly targeted Chief Minister Eknath Shinde and asked him some questions. Look, what did Raut say?
#sanjayraut #eknathshinde #shivsena #balasahebthackeray #shivsenaanniversary #shivsenacrisis #N18V #bjp #maharashtrapolitics
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@gameplays5536
@gameplays5536 2 месяца назад
एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार कार्यकर्ते शिवसैनिक शिवसेनेचे वाघ संकट काळी हिमालया सारखे उभे राहिले सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून जय महाराष्ट्र साहेब
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
अरे पण ते आल्यापासून शिवसेनेला अधोगती लागली त्याचं काय शिवसेना मोठं करण्यात त्यांचे योगदान काय आहे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 месяца назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
@sureshg2470
@sureshg2470 2 месяца назад
🐓🐓🐧🐧😂😂🤣🤣
@krishnatpatil594
@krishnatpatil594 2 месяца назад
​@@sureshg2470🍉🍉🍉🍉
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
तर मग उद्धव ठाकरेंनी शिवसेना मोठे करण्यासाठी काय योगदान दिलं ते सांगावे शिवसेनेचे पक्ष प्रमुख पद मिळाल्यानंतर शिवसेनेचे दोन भाग करून टाकले
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 месяца назад
ठाकरेंचीच शिवसेना कोणीही काहीही म्हणोत , उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, संजय राऊत झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 2 месяца назад
ठाकरेंनी हिरवी सेना केली,आहात कुठे ? कांग्रेसच्या वळचणीला उभे राहिले आणि खरी शिवसेना म्हणतात,अरे आम्ही २८ वर्षे शिवसेना सांभाळली होती, फक्त शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे,एकटा टायगर होते, संपूर्ण मुंबई घाबरायची त्यांना आणि आता पादऱ्यापावट्यांची झाली आहे हे लक्षात ठेवा.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 месяца назад
@@sitaramhadke4398तुरुंगात जाव लागेल म्हणून घाबरून पळालेले गद्दारांची सेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना नाही, खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच एकट्याने पूर्ण महाशक्तीशी हुकुमशहाशी न घाबरता लढा देणारा आणि पुरून उरणारा हीच बाळासाहेबांची शिवसेना
@manineesawant211
@manineesawant211 2 месяца назад
एकदम करेक्ट 👌👌👌​@@prabhakarjadhav7035
@shivanichavan1757
@shivanichavan1757 2 месяца назад
उद्धव साहेबां ची सेना हीच खरी शिवसेना
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 месяца назад
सच्चा शिवसैनिक संजय राऊत
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
पत्रा चाळीतल्या लोकांचे पैसे चोरलेले तेवढे द्यायला सांगा तुमच्या सच्चा शिवसैनिकाला
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 2 месяца назад
पक्का चोर
@user-mh7xi2tm9j
@user-mh7xi2tm9j 2 месяца назад
Agdi barobar bolalat
@prakashchopade123
@prakashchopade123 2 месяца назад
बाळा साहेब ठाकरे यांचे लहान्पणी आम्ही मार्मिक हे मासिक आम्ही आवडिने वाचत होतो.
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 2 месяца назад
शिवसेना स्थापन झालीं तेव्हा शिंदे रिक्षा चालवायचे आणि आता पुन्हा रिक्षा चालवतील
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
अरे दुसऱ्याची रिक्षा चालवत असू दे पण बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिवसेना मोठी केली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे साहेब यांचा सच्चा शिवसैनिक माननीय एकनाथ साहेब
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 2 месяца назад
शिंदे तेव्हा दोन वर्षांचे होते.
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 месяца назад
राऊत साहेब स्वाभिमानी नेते, जेल मध्ये गेले पण वॉशिंग मशीन कडे गेले नाही, निष्ठा सर्व गद्धार टिकाकरांनी राऊत साहेबां कडून शिकावी
@avinashpatil9426
@avinashpatil9426 2 месяца назад
jail madhe sandasat hanala mhane kaidyanni hya zatu la te pan sang mag😂😂
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
अरे पण तो जामिनावर आहे कधीही आज जाऊ शकतो शिवसेना संपवण्यात त्याचा मोठा हात आहे
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 2 месяца назад
पत्राचाळीच्या घोटाळ्याची क्लीन चीट मातोश्रीवर मिळते का ? १०३४ कोटींचा घोटाळा प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे तेव्हा राऊत आता कधी जेलमध्ये जातील याचा नेम नाही.
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 месяца назад
राऊत गद्धार टिका*^का -:रावर चढलेत म्हणून बोंबलतात, कोट्यवधी शिवसैनिक टीकाकारांना.... ने कोलतात
@pramodghole3270
@pramodghole3270 2 месяца назад
खरी गोष्ट आहे.माननीय श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा शिंदे कुठे होते?
@user-yc1qo6uy4c
@user-yc1qo6uy4c 2 месяца назад
संजय राऊत साहेब 💯 खरं आहे ❤ शिवसेना एकच उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤
@manjushreerane6908
@manjushreerane6908 2 месяца назад
गद्धार कसले वाघ.
@prabhakarpatankar9418
@prabhakarpatankar9418 2 месяца назад
अगदी बरोबर
@raajmata
@raajmata 2 месяца назад
कोणी काहीही म्हणो शिवसेना आता फक्त श्री. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे- तेजस ठाकरे यांचीच आहे❤
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 2 месяца назад
एकनाथ शिंदे राजकारणातून कधी जाईल 🎉
@sureshg2470
@sureshg2470 2 месяца назад
बाळासाहेब ठाकरेनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा संजय राऊत तू 9 महिने 9 दिवसाचा होतास काय 😂😂
@mh15ghuge7
@mh15ghuge7 2 месяца назад
नऊ दिवसाचा असेल किंवा नऊ महिन्याचे असेल😅 पण ते आज एक निष्ठावंत आहे हा सर्वात मोठा अभिमान आहे😅 आणि पडत्या काळात एका बापाच्या मुलाला वाचवणे हे त्यांना करून दाखवलं😅 बाकी कोर्टाचे निकाल जे लागले ते लागले😅 जनतेचे निकाल सर्वांनी बघितले
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 месяца назад
एकनाथ शिंदे चड्डीत मुतत होता गद्दार गुजरात धार्जिणा
@ArunDhande-fc3vs
@ArunDhande-fc3vs 2 месяца назад
​@@mh15ghuge7ज्याने शिवसेना फोडली तो निष्ठावान नाही
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 месяца назад
सच्चा शिवसैनिक संजय राऊत एकटा भारी पडतो फडणीस बगल बच्चे मिंधे बगल बच्चे ला
@sureshg2470
@sureshg2470 2 месяца назад
​@@rajeshkadam2661तुझा सच्चा शिवसैनिक पोकळ टोमणे मारण्यात भारी पडतो
@user-md1sw7yr8l
@user-md1sw7yr8l 2 месяца назад
वेळ मिळाला तर बाळासाहेब यांचं भाषण ऐका मग कळेल खरे हिंदुत्व कोण आहेत ते
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 месяца назад
अरे किती खोटं बोलतो हा १९९२ laa लोकप्रभा मध्ये हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात लिखाण करत होता खोटं बोलण्याला काय मर्यादा आहे का?
@Shivsena19
@Shivsena19 2 месяца назад
बाळासाहेबांचा निर्णय कधीच चुकू शकत नाही
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 2 месяца назад
हे कोण विचारतय? जो शिवसेना स्थापनेच्या वेळी हाफ पॅन्ट मध्ये फिरत असणारा..... 😝😝😝😝😝😝
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 месяца назад
राऊत बरोबर bolslem
@abhinarkar7591
@abhinarkar7591 2 месяца назад
शिंदे साहेब कुठे पण असू देत, तुम्ही कोठे होतात.
@rajujoshi7658
@rajujoshi7658 2 месяца назад
तेव्हा एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेब यांच्या सोबत होते.वय माहित नाही.पण संजय राऊत लोकसत्तेतुन लोकप्रभा मासीकेतुन शिवसेनेवर तसेच मा.शिवसेनाप्रमुखांवर गरळ ओकत होते.तरी राउतानी शिंदे यांच्या बद्दल बोलताना विचार करावा.शिंदे यांनी शिव सेनेत काम करताना आपल्या दोन मुलांना गमावले तरी शिवसेना कार्यात खंड पडू दिला नाही.संजय राउत यांनी आहे काय केले , त्या वेळी.शिवसेनेवर टिके शिवाय.
@smitatalekar5451
@smitatalekar5451 2 месяца назад
Sanjay raut saheb Zindabad
@shilpagiri1714
@shilpagiri1714 2 месяца назад
फक्त उध्दव साहेब जिंदाबाद
@manjushreerane6908
@manjushreerane6908 2 месяца назад
1965 ला स्थापन झाली बाळासाहेबांची
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
आणि हा कुठे होता ते पण सांग
@santoshfase195
@santoshfase195 2 месяца назад
जय महाराष्ट्र
@ganeshsankhe3543
@ganeshsankhe3543 2 месяца назад
राऊत तू कुठे होता ते ही आम्हांला कळू दे की
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 месяца назад
संजय राऊत एकनिष्ठ आहे एकनाथ शिंदे यांच्या सारखे गद्दार नाही गुजरात धार्जिणा एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी खंडणीटोळया पाळणारे गद्दार
@sureshg2470
@sureshg2470 2 месяца назад
​@@satishjadhav4388सतीश जाधव एकनिष्ठ पाकिस्तानी दलाल हाय 😂😂
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 2 месяца назад
कडाडले ? कोण राउत ? Laughter show चालला आहे का ? भगव्याचा हिरवा केलाय निच लोकांनी.
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 2 месяца назад
तेव्हा तू तरी कुठे होता ? लोकसत्ता मध्ये पत्रकारिता करीत होता ना.
@sunilsatam7162
@sunilsatam7162 2 месяца назад
जय महाराष्ट्र.बाळसाहेब ठाकरे जिंदाबाद.
@amolkaduskar3074
@amolkaduskar3074 2 месяца назад
हा नोकरीला आला होता माझ्या आवडत्या शिवसेनेची याने वाट लावली
@MGJoshi-sp8kr
@MGJoshi-sp8kr 2 месяца назад
तीनदा अॅंजीओप्लास्टी झालेला हा तरूण
@satishpatil7045
@satishpatil7045 2 месяца назад
अँजी ओपलास्ती झाली. गदारी नाही केली. मिंधे सारखी
@bhagwat7863
@bhagwat7863 2 месяца назад
संजय राऊत होता का तेव्हा😂😂😂😂
@Shivaray1989-ud7qx
@Shivaray1989-ud7qx 2 месяца назад
हा तर विरोधात होता
@ArunDhande-fc3vs
@ArunDhande-fc3vs 2 месяца назад
तेव्हा तु काय करत होता वसुली करतं होता
@vilaschinchwade551
@vilaschinchwade551 2 месяца назад
जय महाराष्ट्र शिवसेना हिंदू ह्रुदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेब श्री उद्धवजी ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मध्ये च कोण उपटसुंभा आला हा मिंदे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 месяца назад
ते कुठेपण असुदेत तू कुठे होतास ते सांग.
@vilasbhowad7686
@vilasbhowad7686 2 месяца назад
बरोबर आहे
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 2 месяца назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩 ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 💯🚩🚩🚩
@mahendramundale1389
@mahendramundale1389 2 месяца назад
दारू गांजा भांग अफिम यासारखे अमली पदार्थ पिऊन आणि खाऊन याचा दिमाग पिसाळलेला आहे आणि आता सुद्धा पिऊन 😅 दिसतो
@user-hc7yt4yb5p
@user-hc7yt4yb5p 2 месяца назад
Barobar ahe साहेब only uddhav thakare saheb🚩🚩🚩🚩
@anandpanse5605
@anandpanse5605 2 месяца назад
तुम्ही तरी कोठे होतात? तुम्ही नव्हतातच त्या सेनेत! किती खोटं बोलाल?
@shivanichavan1757
@shivanichavan1757 2 месяца назад
उद्धव साहेबांची सेना हीच खरी शिवसेना
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
@jayashrijadhav2552
@jayashrijadhav2552 2 месяца назад
बाळासाहेबांचे कार्य इतके सोपे नव्हते त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत. त्यांच्या कुठुबालाचे तलवारीच्या धारेवरचे जीवन होते.हा त्याग शिंदे आणि पक्ष चिन्ह शिंदेला देणार्यां भाजपला काय कळणार. त्यांनातर या बालीश शिंदेला हाताला धरून त्यांचा उद्देश साध्य करायचा आहे . उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचे खरे वारसदार आहेत. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत.
@SD-kq3fn
@SD-kq3fn 2 месяца назад
Only Uddavji Thakre is Shivsena
@BangladeshStudentRights
@BangladeshStudentRights 2 месяца назад
Congress Muslim sena. Only hindutva Eknath shinde shivsena 🚩
@yashkhadse182
@yashkhadse182 2 месяца назад
Real Tiger 🐯 of Shivsena Sanjay Raut 🎉
@ankushmohite9124
@ankushmohite9124 2 месяца назад
शिदे कुठेही असुदे पण तू कुठे झकमारत हतास
@kiranpatil2943
@kiranpatil2943 2 месяца назад
खिचडी चोरण्यात मग्न होता
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 2 месяца назад
त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारांचे स्वप्न पुढे घेऊन जायला त्यांचा जन्म झालाय तुम्ही नारदमुनी तुमचं त्यावेळी तुमचं गटर तोंड घेऊन कुठे लपला होतात
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 2 месяца назад
आरे संझ्या तू काय करत होतास रे केल्या
@sureshsolanke6795
@sureshsolanke6795 2 месяца назад
Only UddhavThakare Saheb.
@rakeshmandhare5536
@rakeshmandhare5536 2 месяца назад
दोन वर्षाचे होते शिंदे शिवसेना स्थापन झाली तेव्हा
@abhinarkar7591
@abhinarkar7591 2 месяца назад
काय ते कॅमेरासमोर हावभाव, कॅमेरा हटला कि नॉर्मल.
@suhasdumbare9613
@suhasdumbare9613 2 месяца назад
अरे संजूमामा तुम्ही कुठं होते ते पहा😂😂😂
@hemantsawant601
@hemantsawant601 2 месяца назад
तुम्ही तरी तेव्हा कुठे तुमची धुवत बसला होता.....
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 2 месяца назад
आवाज फक्त निष्ठावंत शिवसैनिकांचा
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
तुमच्या त्या निष्ठावंत आला सांगा पत्रा चाळीतल्या लोकांचे घर बांधून द्यायला किंवा त्यांचे पैसे माघारी द्यायला
@pradeepmanjarekar2769
@pradeepmanjarekar2769 2 месяца назад
तेव्हा तुम्ही पण नव्हता
@balimungekar1221
@balimungekar1221 2 месяца назад
19 जुन 1966 शिवसेना स्थापन.
@rajujoshi7658
@rajujoshi7658 2 месяца назад
त्या वेळी संजय राऊत यांचा जन्म तरी झाला होता का.
@santoshayachit2450
@santoshayachit2450 2 месяца назад
तू सामनाचा नोकर काय करत होता.. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बोंबलत होता .. समाजवादी लोकांच्या मांडीवर बसून... लोकप्रभा मध्ये कारकून म्हणून काम करत होता...
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 2 месяца назад
संज्या त्यावेळस तू कुठ होतास 🤣🤣
@ashoklingwal608
@ashoklingwal608 2 месяца назад
👍🚩
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m 2 месяца назад
Sanjay Raut prprhii
@gautamghawale1122
@gautamghawale1122 2 месяца назад
बाळासाहेब ठाकरे जर आता असतें तर शिंदे गट असे बोलू शकत नव्हते त्याच्या ही हिमांत कुटून आलेत जनता सर्वे पाहत आहें समजेल जरा देवाला घाबरून राहा शिंदे
@nitinrajapkar6419
@nitinrajapkar6419 2 месяца назад
शिंदे साहेब 🚩🚩🚩
@nareshsuryan162
@nareshsuryan162 2 месяца назад
🚩Sri Chattrapathi Shivaji Maharajan 🇮🇳 Cha Shiv Sena Shinde Gatt aahe ❤ Jai hind jai Bharat 🇮🇳💪🚩
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 месяца назад
राऊत साहेबां वर बोलायची एकही गद्धारा ची लायकी नाही, कपाळावर हातावर लिहलय मी गद्धार आहे, प्रचाराला येऊ द्या गद्धार गद्धार म्हणून तमाम शिवसैनिक घोषणा देतील
@avinashpatil9426
@avinashpatil9426 2 месяца назад
ho na kutrachya nadi kon lagel😂
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
अरे त्या गद्दार यांनी शिवसेना मोठी केली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस तुमचा हा निष्ठावंत कोठे होता आणि तो शिवसेनेत आले पासून अधोगती चालू झाली
@gauravpatil2563
@gauravpatil2563 2 месяца назад
Shiv sena thapan jhali teva tu pan kuthe hotas. He jaani bolave je lok hote 😂😂😂
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 2 месяца назад
सज्या तू कुठे शेण खात होतास होतास
@user-uv5qk6ih9z
@user-uv5qk6ih9z 2 месяца назад
💯💯💯💯🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@arti5444
@arti5444 2 месяца назад
शिंदे यांना चोरीच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करू द्या, जनतेला ठाकरे यांची शिवसेना आहे हे माहिती आहे
@sureshg2470
@sureshg2470 2 месяца назад
शिवसेना हाय हे जनतेला माहिती आहे म्हणुन काँग्रेस आणि तुतारीने विझवली मशाल हे पण जनतेला माहिती आहे
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणूनच शिवसेना आहे नाहीतर कधीच काँग्रेसमध्ये विलीन झाली असती
@JaiHind_SB
@JaiHind_SB 2 месяца назад
Modi brand = Modi Brandy now
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 2 месяца назад
शिंदे साहेब जिंदाबाद तेच खरे एकनिष्ठ आहेत तू कूठे होता सांग कॅमरेसमोर
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 2 месяца назад
मिंधे,तेवा,पालनेत,,होते
@santoshtambe545
@santoshtambe545 2 месяца назад
शिवसेना हि फक्त मातोश्री व ठाकरे घराणे यांचीची आहे जे आमदार आपण निवडून दिले शिवसैनिकानी ते शिवसेना आपली कशी काय म्हणू शकतात त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण ज्या लोकानी निवडून दिले त्यांना आपण फसवल आहे अहो जर शिवसेना हे चार अक्षर ह्याच्या समीर नसती तर
@mandartare1767
@mandartare1767 2 месяца назад
Tevha eknath chi aai balasahebanchi vaat baghat hoti 😂😂😂😂😂😂😂😂full tapa tap Tapa tap😂😂😂😂😂
@avinashpatil9426
@avinashpatil9426 2 месяца назад
aani tuzi aai pethet grahak 😂😂
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 2 месяца назад
Pattach nahi kadachit te gujrati astil
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 2 месяца назад
CM shinde yani maharastra chi Shan ghalavali shikshan Kami...
@tulsidasakguruji4154
@tulsidasakguruji4154 2 месяца назад
Tu gulmat bhamata ahe he nakki
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 2 месяца назад
UT n ch yogdaan kaay,marathi mansasathi?
@Shivsena19
@Shivsena19 2 месяца назад
भाजप च काय?
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 2 месяца назад
Bjp ni Mumbai,aatankimukt keli,,metro aanli,,, online payment chi suruvaat keli,, latest &, update kel lokana,, railway station,local,vande bharat,sarkhya train,saglikad lift,, accelerator,,fly_, over,,anek vikas kaame keli
@DilipDevadkar
@DilipDevadkar 2 месяца назад
शिदेझोपलाहोता
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 2 месяца назад
Shindelaghotale pachvayche hote gela gadder wagh
@shankarpatil3394
@shankarpatil3394 2 месяца назад
Godhadit s..... 😂😂😂😂
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 2 месяца назад
Bjpshi yuti Toda mhanun Shinde sangat hota Rajat trachea peshawar banka barya
@vishalkadam5904
@vishalkadam5904 2 месяца назад
Sanjya tevha tu kuthe hotasssss
@vishalkadam5904
@vishalkadam5904 2 месяца назад
Nashabaj nasha zhali nivad nukichi pan kahich nahi kala t aaata dabun pafanarvani pad nar😊
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 2 месяца назад
Shinde bhik magat hota
@manohardesale3257
@manohardesale3257 2 месяца назад
एक एक रुपयांसाठी रिक्षा चालवत होता
@avinashpatil9426
@avinashpatil9426 2 месяца назад
tu kuth hotas sanjya te sang... chaddit hagat hota na tevha khar bol😂😂😂
@gd-dc5ob
@gd-dc5ob 2 месяца назад
त्या वेळी रिक्षा चालवत होते
@suhaswankhade8730
@suhaswankhade8730 2 месяца назад
Auto cha...pamchar jodat hote
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
@user-mb2zt7rv7i
@user-mb2zt7rv7i 2 месяца назад
Flour
Далее
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 745 тыс.
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 12 млн
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Просмотров 745 тыс.