Тёмный

Sanjay Raut | संजय राऊत यांचा महायुतीवर थेट हल्लाबोल MVA Vs Mahayuti | Vidhan Parishad Result 

News18 Lokmat
Подписаться 3,7 млн
Просмотров 120 тыс.
50% 1

Sanjay Raut | संजय राऊत यांचा महायुतीवर थेट हल्लाबोल MVA Vs Mahayuti | Vidhan Parishad Result
#sanjayraut #vidhanparishadelection #mva #mahayuti #thackeraycamp #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 255   
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 Месяц назад
संजय राऊत यांनी या वेळी जनतेमधून निवडणूक लढविली पाहिजे त्यामुळे नुसता बोलघेवडेपणा करण्यापेक्षा स्वतःची लायकी काय आहे हे सिद्ध केले पाहिजे.
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 29 дней назад
तु लढव शेमन्या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
कांग्रेसने त्या 7 आमदारांचे तिकिट कापावे.
@rajendraappa1679
@rajendraappa1679 Месяц назад
माकड म्हणत माझीच लाल😂😂
@prakashjathar2371
@prakashjathar2371 Месяц назад
तुमचे आमदार तुम्हाला सांभाळता येत नाही थू थू तुमची जिंदगी तुमची तुम्हाला सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याला का दोष देता तुम्हीच कुठेतरी कमी आहात हे शोधा
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
राऊत एका बापाचा असशील तर सिद्ध कर. मग जयंत पाटील यांना झक मारायला उभे केले?
@sandipnathe4322
@sandipnathe4322 Месяц назад
तुच तर शिवसेना सपवली सजय राऊत
@SanjaySapkal-ij8pg
@SanjaySapkal-ij8pg Месяц назад
बघा संजय राऊत आणि बाणी बदल शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची बंदणामी करत आहेत आजू कुठं घेऊन चालत महाराष्ट्र ला
@vinugamer2780
@vinugamer2780 Месяц назад
आपले लेकरू दुसऱ्याच ते कारट् आम्ही सत्य बाकी खोटे
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Месяц назад
मा राऊत साहेब हेंच रोखठोक बोलणारे बाळासाहेबांचे विचारांचे नेते म्हणून ओळखले जातात!!!!🐯🚩👍🙏
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff Месяц назад
😂😂😂
@rhitptil5237
@rhitptil5237 Месяц назад
अर्रर्रर्रर्र.... चुकीचं नाव...... कुठं हिंदुरदयसम्राट बाळासाहेब आणि कुठं कुठं हे महाशय
@krishnasalvi9782
@krishnasalvi9782 Месяц назад
😢😢😢
@ranjitwarang4557
@ranjitwarang4557 Месяц назад
Ma Raut mhnje😂
@suniljathar6521
@suniljathar6521 Месяц назад
हेच टेलर कडुन तोंड तेव्हड शिऊन घ्या .. नाही तर आघाडी त लवकरच बिघाडी
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 Месяц назад
आदरणीय, राऊतजीहेपैशानेविकल्लागेलेअसुशकतात्यानामाहिताआहेततीनमहिनेराहिलेघ्याधुऊननंतर😢😢😢😢😢😢😢लागेलच😅😢
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Месяц назад
मुळात ज्यांच्या घराखाली ठेवतात बॉम्बचे जिलेटीन, त्यांच्या घरात जाऊन नाचतात टीनटीन❗
@VitthalTormal-xh6kl
@VitthalTormal-xh6kl Месяц назад
गिर गया तो टांग उपर
@bharatdound-7185
@bharatdound-7185 Месяц назад
राष्ट्रवादी चे 12 मतं जयंत पाटील यांना पडली मग पाटील यांच मत कूनाला झाले रा...ऊ...थ साहेब
@quickservices6247
@quickservices6247 Месяц назад
Jayant Patil matadar navate
@kishornaik623
@kishornaik623 Месяц назад
राजपाल नियुक्त बारा आमदार फडणवीसानी होऊ दिले नाहीत, हे महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही.
@MAU9820.
@MAU9820. Месяц назад
Pal😅
@ASGXYZ
@ASGXYZ 28 дней назад
महाराष्ट्र कलंक अनाजीपंत पक्षफोडणवीस.... वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करणार अशी शपथ घेणारा... पहाटे च्या शपथविधी करुन लगेचच ४०हजार कोटी दिल्लीला देणारा.... मोदी शहा हुजरेगिरी करून महाराष्ट्राची वाट लावणारा... महाराष्ट्राचं कधीच भलं करणार नाही.😢
@arundhande7281
@arundhande7281 Месяц назад
संजय राजाराम राऊत चा चेहरा पाहला की दिवस बरा जात नाही. बोवारा, मणहुस माणूस
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Месяц назад
अरे संजूबाबा 22 आणि02मीळुन 24झाली कुठून काँग्रेसचे एकमत पडलं तर 23 च होणार एका रात्रीत पंकजाताई चे उपकार विसरलास का
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, तुमची सोनिया गांधी सेना आहे
@user-xp1fc5ib4d
@user-xp1fc5ib4d Месяц назад
जनतेचे मत जनतेने लोकसभेला दाखवून दिले आहे
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
😂😂😂😂😂
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Месяц назад
काँगेस चया पायापडून निवडूण आला ना उबाठा
@Babasaheb_vhanale
@Babasaheb_vhanale Месяц назад
राऊत जी आपल्या आघाडी ची मतदारांना सांभाळून ठेवणे आप ल कर्तव्य असताना दुसऱ्याला नावं ठेवणहा शुद्ध मुर्खपणा आहे.
@vilasnaik5356
@vilasnaik5356 Месяц назад
सर्वांना शहाणपणा शिकवण्यात संजय राऊत आघाडी वर असतो
@yogeshshaiwale2312
@yogeshshaiwale2312 Месяц назад
खोटं बोलतो
@rajkumar-007
@rajkumar-007 Месяц назад
राउत साहेब आपण योग्यच बोललात.
@sadashivmagadum9734
@sadashivmagadum9734 Месяц назад
शरद पवारांचा चमचा आहे
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 Месяц назад
आता विधान सभेला 288 उभे करा आणि स्वतःच्या पक्षाची सत्ता आणा.
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t Месяц назад
संजय राऊत सोनीया सेना केली
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 29 дней назад
सौ दाऊद एक राऊत
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Месяц назад
ह्या नाला,---यक माणूस आहे त्याची मुलाखत घेऊ नका
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar Месяц назад
अबे पण तू म्हणाला होताना mva चे तिन्ही निवडून येणार मग काय झाले
@deepakrekhi7020
@deepakrekhi7020 Месяц назад
तुम्ही किती पैसे वाटलं ते सांगा
@pravinkajale3890
@pravinkajale3890 Месяц назад
एक राऊत सौ दाऊद.
@dineshgole2691
@dineshgole2691 Месяц назад
झाकणझुल्या😂
@nareshgaikwad7672
@nareshgaikwad7672 Месяц назад
उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब सारखे रोख ठोक बोल्ला तेव्हाच सुधारणारं सगळे
@nilkanthjawale5997
@nilkanthjawale5997 Месяц назад
तुझा. भाव. काय
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Месяц назад
संविधान नसतं तर राऊतला बोलता आलं असतं ❓❗❓
@kedar.jalkote
@kedar.jalkote Месяц назад
संविधानाने कुत्र्यांना पण भुकण्याची मुभा दिलीय 😂
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Месяц назад
दस साल अगर वाजपेयी रहते तो जरुर मनाते ❗
@vilasnaik5356
@vilasnaik5356 Месяц назад
शरद पवार यांच्या पक्षाकडे १२ मत होती , उमेदवार जिंकून यायला २३ मत होती मग हा आंधळा गेम का खेळला ,? जयंत पाटील यांना डावावर लावले मविआ ने
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 Месяц назад
हा माणूस मेरी मुर्गीकी एकही टांग. उभे रहा विधान सभेला,
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 Месяц назад
पुन्हा निवडणूकीसाठी तिकीट देऊ नये
@yashwantghaywat8966
@yashwantghaywat8966 Месяц назад
वर्षानुवर्ष निवडणुकीचीचर्चा असते. रोजगार.. अरोग्य...शिक्षण... सुरक्षा... तरुणा करीता नवनवीन उदयोगयांच्या बद्दल चर्चासत्र... होणार नाहीत. फुटले...परतले...बेईमान...गद्दार...हे ऐकून जनेतेला ऊबक येत आहे.
@ravilingayat6627
@ravilingayat6627 Месяц назад
पैसे घेऊन मतदान करणारे ....... फुटले बाकी काही नाही
@hemantmore1343
@hemantmore1343 Месяц назад
फाटलयं ते शिवतयं भोकाचं
@santoshmasankar-fz1nu
@santoshmasankar-fz1nu Месяц назад
जनतेने निवडणून दिलेले आमदारच जर पैसे घेऊन मतदान करत असतील तर सर्व साधारण जनतेने यांना दिवसभर उन्हातान्हात उभे राहून निस्वार्थ मनाने का मतदान करायचं।
@chandrakanthire218
@chandrakanthire218 Месяц назад
मुळात काॅंग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायला नको होते, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे ते झाले नसते,ही जबाबदारी मात्र कोणी घेत नाही.....
@santoshkhode4731
@santoshkhode4731 Месяц назад
खर गटार मनजे संजय राऊत यांच थोबाड आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Месяц назад
तो पत्रकार पण चालु आहे आणि त्याला किती खोके दिले
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Месяц назад
U r right Raut sir 👌 congratulations 💐🎉 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad zindabad 🚩✌️
@sp4787
@sp4787 Месяц назад
न्यूज चॅनल टाईम पास जोकर राऊत
@AmitDemapure
@AmitDemapure Месяц назад
Aab ki bar maharashtra se 2 number ki party aur gaddar gang saff
@dudevoshwanathvithaldude7004
@dudevoshwanathvithaldude7004 Месяц назад
कांग्रेस ची मत फुटणार माहिती होती मग का ताणून घेतली होती
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar Месяц назад
तू फक्त जळत रहा हाच तुला आमचा शाप आहे
@yogeshshaiwale2312
@yogeshshaiwale2312 Месяц назад
आता कित्ती खोटं बोलतो
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 Месяц назад
काँग्रेस पक्षातील काही आमदार हे बीजेपी पक्षाला छुपा पाठिंबा हे देत आहेत.
@rajujahagerdar5198
@rajujahagerdar5198 Месяц назад
अपक्ष आमदार सगळे विकले गेले
@apadevshelke5487
@apadevshelke5487 Месяц назад
अपक्ष आमदार कोणत्याही पक्षाची जहागिर नाही त्यामुळे विकले गेले म्हणणे चुकीचे आहे
@bapusopatil6324
@bapusopatil6324 Месяц назад
चोरांनी चोरांना मदत केली जनता तयार आहे या मैदानात जनता सुपडा साफ करून टाकेल
@sunilkshirsager1710
@sunilkshirsager1710 Месяц назад
नाही तर यांना जनता धडा शिकवेल
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Месяц назад
हे सात जन जनतेने पक्षासाठी निवडून दिले आहेत, आता नोव्हेंबर २०२४ नंतर आमदार नसनार हे नक्की, ज्या ताटात खायचं त्याच ताटात हागायच तेच परत खायाचं हेच ७ जनांच काम
@vilasnaik5356
@vilasnaik5356 Месяц назад
तू कोणाच्या जीवावर तीनही उमेदवार निवडून येतील हे कोणाच्या आधारे बोंबलत होता ???
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le Месяц назад
राऊता साहेब विनती करतोय की हे उभे राहिले तर यांच्या समोर शिवसेनेला उमेदवार द्यावे नमस्ते नमस्ते ही जनतेच्या मनातील नमस्ते
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 Месяц назад
हे आमदार फुटणार आहेत हे आगोदर कळले नाही का 😂😂😂 आता पोपट पंची नको करू 😂😂
@rameshchoudhary8537
@rameshchoudhary8537 Месяц назад
संजय राऊत हा चीत भी मेरी पट भी मेरी असा माणुस
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Месяц назад
अकलेचे तारे तोडायला तयार😅😅😅
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 Месяц назад
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩😂😂😂😂
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Месяц назад
दोनो डाग उपर
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 Месяц назад
👍👍👍
@padmakarkini7981
@padmakarkini7981 Месяц назад
अती शहाणा त्याचा बैल रिकामा
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
राऊत ची तडफड होत आहे...जाम मजा आली
@subhashchandrasawant95
@subhashchandrasawant95 Месяц назад
Makad mhanata majhi laal hech sanjya kutra sangatoy
@ganeshkedar3466
@ganeshkedar3466 Месяц назад
Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay Sanjay kare Sanjay
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Месяц назад
रत्नागिरी बाबतीत खोटं बोलू नये खोटारडेपणा करु नये ❗
@user-zu6yd1tn6h
@user-zu6yd1tn6h Месяц назад
कार रेसिंग जर असे वागत असेन तर पुढचे भविष्य अधारात आहे हे चित्र आजच समजुन गेले
@sunitashere7184
@sunitashere7184 Месяц назад
माननीय उद्धव साहेब
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Месяц назад
संजय राऊत काही पण बोलतो
@apadevshelke5487
@apadevshelke5487 Месяц назад
नाक कटवा नकठा
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Месяц назад
राऊत साहेब बीजेपीची बी टिम कोण आहे ते सांगावे नाना पटोले‌‌ की अन्य कोन उगीच दूसर्याला नावे ठेवू नये
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 Месяц назад
शिंदे गट म्हणु नका राऊत शिवसेना पक्ष म्हणा तुम्ही ज्या पक्षात तो ठाकरे कंपनी गट आहे टॉमी
@jagdishghodeswar7544
@jagdishghodeswar7544 Месяц назад
Shiv sena mulat konachi aahe thakarechi aahe tumhi chor aahe
@nivasgavali7095
@nivasgavali7095 Месяц назад
Tujyaa..
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t Месяц назад
संजय राऊत किती खोटा प्रचार करतो
@adhikraochavan223
@adhikraochavan223 Месяц назад
याच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. याने पुरी शिवसेनेची वाट लावली. शरद पवारांचा चमचा.
@manoharthakur244
@manoharthakur244 Месяц назад
परवा पर्यंत बोलत होते की मविआ जिंकणार,आता कोण फुटले ते कळले असेल यांना
@shanteshwarkote3556
@shanteshwarkote3556 Месяц назад
अति हुशार माणुस जे काय बोलत ते थोतड बोलायच आणि झाल गेल ते बोलत जायच
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Месяц назад
संजय राऊत साहेब ❤
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
घे चढवून
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Месяц назад
​@@milindkulkarni3198😅😂
@shankargogawale9127
@shankargogawale9127 Месяц назад
Very nice
@NehaJain-q4k
@NehaJain-q4k Месяц назад
Bol ghevada
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Месяц назад
1 no Raut
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc Месяц назад
अरे बाबा मग राजकारण कशाला म्हणतात हे आधी कळून घ्या
@bipinsurati2361
@bipinsurati2361 Месяц назад
Logo ke ghar me mat dekh, khud ka ghar dekh, lena bank ke sadasay gaddar hai
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Месяц назад
तुमची तुम्हाला सांभाळून ठेवू‌ शकत नाही आणि दुसर्याच्या नावाने आओरडतोय
@RajendraPVyas
@RajendraPVyas Месяц назад
ही मनुस शेखचिल्ली आहे
@yogeshshaiwale2312
@yogeshshaiwale2312 Месяц назад
R s s कधीच emergency मागे नव्हते
@Gtyjj
@Gtyjj Месяц назад
Sanjay RajaramRaut yala bilkul Akkal Tuand TuzaMalak Maharashtra NichadAhe
@shashankkakade7705
@shashankkakade7705 Месяц назад
Jar MVA che aamdar paise deun futat aastil tar ha MVA cha parabhav aahe he manya karava jya pakkshyanna aaple aamdar sambhalta yet nahi te rajya sambhalnyachya goshti boltayat. Mulat Narvekaranna milalelya matan madhe kiti Uddav Sahebanchya gatache hote aani kiti Shinde sahibanchya he jevha kalel tenvha sagala kalel jantela.
@NehaJain-q4k
@NehaJain-q4k Месяц назад
Vishawa pravakate
@yogeshshaiwale2312
@yogeshshaiwale2312 Месяц назад
कोणी बॉम्ब फोटले emergency अगोदर उगाच खोटं बोलतो
@bansilalpawar8258
@bansilalpawar8258 Месяц назад
आरे संजय राऊत वाट लावली ubt ची
@AmitDemapure
@AmitDemapure Месяц назад
Dokhywar padleli manse hi tumchyasakrkw uttam udharan thumi parun amdbhakt hai ani andbuddhchey mansa hai thmi purn maharashtra droh ahet
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
​@@AmitDemapureMAHAGADDAR MAMU UTCHI KHANDANIKHOR MA VA LI AAGHADI LA ASACH DHADA SHIKAWLA PAHIJE. TUMHA BINDOK GULAMANA KASHALA PAHIJE LUTARU MULLVOTEBANK LOBHI MVA LI AAGHADI ?
@user-nl5qz6cw9o
@user-nl5qz6cw9o Месяц назад
Barobar bolat ahet
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Месяц назад
Thi loksabhechya veli konnta unmad kela .
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 Месяц назад
Vidhansabha sabela ubhe raha
@sureshpawar7022
@sureshpawar7022 Месяц назад
खर आहे राऊत साहेब
@yogeshghodsad7021
@yogeshghodsad7021 Месяц назад
Je sang khalche lok hote phile tyani tya vedes mt kele hot e aata tyanach sanjay padnar
@krishnashahane6889
@krishnashahane6889 Месяц назад
संजू भाऊ जरा झोपघेत जा ? याला बराळणे म्हणतात
@nikhilshende8784
@nikhilshende8784 Месяц назад
Sharad pawaranchi pn mat futaliy
@Milind1979
@Milind1979 Месяц назад
Mag tumchyakade satta asthana pan tumche aamdaar ka futle hote 2022 la?
Далее
Будзек и рецепт🐝
00:25
Просмотров 136 тыс.
Insane Coffee trick EXPOSED 😱☕️ #shorts
00:20
Будзек и рецепт🐝
00:25
Просмотров 136 тыс.