Тёмный

Sant Tukaram 1936 | Classic Marathi Full Movie With Subtitles 

Nupur Movies
Подписаться 1,1 млн
Просмотров 2,9 млн
50% 1

Sant Tukaram, also known as Saint Tukaram, is a 1936 Marathi film, produced by Prabhat Film Company and based on the life of Tukaram (1608-50), a prominent Varkari saint and spiritual poet of the Bhakti movement in India. The film was directed by Vishnupant Govind Damle and Sheikh Fattelal and featured Vishnupant Pagnis in the lead role of the saint.
Subscribe to our Movies Heritage:
goo.gl/0Ygl1z

Кино

Опубликовано:

 

11 янв 2016

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@laptop_1
@laptop_1 4 месяца назад
कोण कोण हा चित्रपट 2024 मध्ये पाहत आहे?
@DnyaneshwarDingore
@DnyaneshwarDingore Месяц назад
ज्ञानेश्वर विठ्ठल डिंगोरे खुपचं छान हुबेहूब तुकोबाराय साकारले आहे.जयजय विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम!!
@ganeshsalunke2368
@ganeshsalunke2368 Месяц назад
तुकाराम महाराज म्हणजे साक्षात विठ्ठल 🙏🏻
@ganeshsalunke2368
@ganeshsalunke2368 Месяц назад
@@DnyaneshwarDingore त्यांचे नाव विष्णुपंत पागनीस होते .
@travelwithakshayshinde
@travelwithakshayshinde Месяц назад
मीं
@shivajigaikwad6027
@shivajigaikwad6027 Месяц назад
❤❤❤
@jagadishmundhe3496
@jagadishmundhe3496 5 месяцев назад
तुकोबसारखा होणे नाही म्हणून 2024 मध्ये मी हा चित्रपट बघत आहे..🙏🚩
@sandeepkambale6392
@sandeepkambale6392 4 месяца назад
आज मी सुद्धा राम कृष्ण हरी 🙏
@VishalPatil-wf2qs
@VishalPatil-wf2qs 2 месяца назад
Ram krushna hari
@DnyaneshwarDingore
@DnyaneshwarDingore Месяц назад
असा चित्रपट पुन्हा साकारला जाणार नाही,जसे आपले दैवत छ.शिवराय होणे नाही!!
@RajkumarSuryavanshi-gv8dj
@RajkumarSuryavanshi-gv8dj Месяц назад
Mi pan pahat ahe
@UtkarshKakade-sd7ex
@UtkarshKakade-sd7ex 12 дней назад
Lll of CT CT bun ते😢😊😮😊​@@VishalPatil-wf2qs😅
@shahajilende1296
@shahajilende1296 4 года назад
अभिनेता कसा असावा...एक आदर्श... इ.स. १९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे.. या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती विष्णुपंत पागनीस यांनी, ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकारानचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांचं मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं, इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन !', चित्रपटातिल तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.' ... निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !". विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही !. आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'. या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामाच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही ! " निर्मात्यांनी हि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले ! आज खऱ्या तुकारामहाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, हि त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामाचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले ! पागनीस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता... 🌹 राम कृष्ण हरी🌹 साभार : आंतरजाल
@parmeshwaredake916
@parmeshwaredake916 4 года назад
Really nice...Sant Tukaram maharaj is great devotee...m
@mangeshbalsaraf9335
@mangeshbalsaraf9335 4 года назад
🚩 असे संत पुन्हा होणे नाही
@user-mn5lx5ef3z
@user-mn5lx5ef3z 4 года назад
वाह! तुम्ही लिहीलेल्या टिपण्णीतुन अप्रतिम माहिती मिळाली!🙏
@anitathakur5660
@anitathakur5660 4 года назад
Khup chan mahiti dili tumhi. Ta pn tya velela man dhan kuti asayache mala far avd ahe junya kalachi. Junya kalat lok kashi rahayche he Eiknyat far utustukta aste
@laxmanjadhav2084
@laxmanjadhav2084 4 года назад
The way that you have written about vushnupant pagnis is really indomitable.... Salute Sir.. 🌹 🌹
@manojgamingmanojgaming7232
@manojgamingmanojgaming7232 Год назад
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा चित्रपट चालणार आणि तुकाराम महाराजांचं नाव अमर राहणार.............
@kanchannene2355
@kanchannene2355 9 месяцев назад
True...... masterpiece.. everyone should WATCH
@manjulatrivedi8857
@manjulatrivedi8857 3 года назад
बहुत अभिनन्दन आभार में मराठी भाषा समझ सकती हूं पर बोल नही सकती ,में हिंदी भाषी हु ये फिल्म में कई बार देखि बहुत ही जीवन्त अभिनय ,पांडुरंग बिठला में ग़हरी आस्था है जय पांडुरंग
@sandeepkambale6392
@sandeepkambale6392 4 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏
@rajeshkumbhar6794
@rajeshkumbhar6794 Год назад
काय बोलणार ह्या चित्रपटावर निशब्द आहे मी चित्रपट खूप वेळा पाहिला , अस वाटतं मी त्या काळात असायला पाहिजे होतो तुकाराम महाराजांचा चाकर म्हणून राहायचं सौभाग्य जरी मिळालं असतं तरी जीवन धन्य झालं असतं
@KartikeyaBanKar
@KartikeyaBanKar 11 месяцев назад
खरच ! मी पण परत पुन्हा बघतोय
@vilasraje7418
@vilasraje7418 4 месяца назад
बरोबर आहे
@amitgusain243
@amitgusain243 2 месяца назад
Mein bhi yhi sochta hu...unke sewa se se hari ❤mil jate 😭
@BG-mi6gq
@BG-mi6gq 3 года назад
एकही गैरमाराठी शब्द नाही ह्या चित्रपटात. 100 वर्षात किती बदलली मराठी.😭😭
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
माय (आई )मराठी 💝💝💝💝
@shaikhshaukat7163
@shaikhshaukat7163 2 года назад
विष्णूपंत पागनीस एवढे तुकाराम महाराज मय झाले होते जेव्हा जेव्हा ते लक्ष्मी रोड पुणे येथून जात तेव्हा लोक त्यांच्या पाया पडत , आसा संत तुकाराम महाराज सिनेमा कधीच होणार नाही
@ravindrakamble8898
@ravindrakamble8898 4 года назад
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व सर्व वारकरी संत हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहेत.माणसाला जीवन जगण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा.
@Soham216
@Soham216 7 месяцев назад
🙏🙏
@dipayanmukherjee5265
@dipayanmukherjee5265 4 месяца назад
Sant gyaneswar n sant tukaram are the shining light of whole world not only maharashtra 😊
@user-py3iu7jw1l
@user-py3iu7jw1l 4 года назад
प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कलिच्या काळामाजीं अदभुत वर्तविले । मानवदेह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥
@webguy53
@webguy53 2 года назад
Jay Hari Maharaj 🙏
@onkarjawale4448
@onkarjawale4448 2 года назад
🙏🙏
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 3 года назад
मी मोजले नाही लहानपणी पासून मी जवळ जवळ दर वर्षी संत तुकाराम पाहत आले, आजही आता पाहून झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप रडू पण येते खुप खुप आवडतो मला 🙏🏻कधी comments nasel keli. Mostly I was watching on TV from my childhood Today on RU-vid on my cellphone 🙏🏻😊
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 Год назад
लग्न झालं का तुमचं माझ्या बरोबर लग्न करा
@sachingade7709
@sachingade7709 5 месяцев назад
कोणी तरी भेटलं धार्मिक
@BhalchandraGholkar
@BhalchandraGholkar 4 месяца назад
💯
@bhimashankarbadakh1147
@bhimashankarbadakh1147 Год назад
आमचे अहोभाग्य आम्हाला 2023 मध्ये असा चित्रपट पाहायला मिळतो.. पांडुरंग, पांडुरंग,
@MsSandeepChavan
@MsSandeepChavan 5 лет назад
संत तुकाराम महाराजांच्या चरणी आणि पांडुरंगा चरणी माझे कोटी कोटी वंदन 🙏
@ganeshkharat5165
@ganeshkharat5165 4 года назад
masta
@ganeshmuley9982
@ganeshmuley9982 3 года назад
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा. #श्रीहरीदर्शन
@dineshpingale1095
@dineshpingale1095 3 года назад
राम कृष्ण हरी
@webguy53
@webguy53 2 года назад
Ram Krishna Hari
@kabir951
@kabir951 Год назад
Yad dila raha hu ek bar phir dekh lo
@sudamkakade8257
@sudamkakade8257 3 года назад
खुपच सुंदर ... ज्याला तुकोबाराय समजले त्याला खरा परमार्थ समजला ...
@lahubansode4992
@lahubansode4992 Год назад
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु माझे दैवत माझे सर्व श्री माझे संत तुकाराम महाराज की जय 🔥🔥👋🔥🔥🔥🔥🔥
@yadneshmarde3015
@yadneshmarde3015 4 года назад
अंतरीच्या आत्मारामाला साद घालणारे अभंग आणि अभंग ऐकताना डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू । खऱ्या देवाला माणसात पाहणाऱ्या आपल्या संतांच्या शिकवणीला आपण अचरणारत आणून आपण आपले जीवन सार्थक करूया।
@ganeshmuley9982
@ganeshmuley9982 3 года назад
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा. #श्रीहरीदर्शन
@ganeshjondhale844
@ganeshjondhale844 4 года назад
जसे खरे तुकोबा महाराज पाहिले,हया काळात .जय हरी पाडुरंग हरी.जेdislike केले ते हिंदु नसतील
@subhashwadge5705
@subhashwadge5705 3 месяца назад
तुकाराम महाराजांनी कधीच हिंदू हा शब्द वापरला नाही . काहीही उगाच बरळू नये महाराज .
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 4 года назад
ह्या उत्तम कलाकाराने शेवटच्या नाटकात प्रयोग करताना वैकुंठ गमन करताना आपला देह ठेवला..🙏🙏
@sureshannair8312
@sureshannair8312 4 года назад
After watching this movie, I decided to learn Marathi. Such a beautiful film in 1936. It's unbelievable. Lead actor Vishnupant Pagnis and all other artists performed well. They were not acting, they were living as the respective characters. I may watch this movie almost daily.
@dhirenghatge
@dhirenghatge 4 года назад
Thank you nair sir
@sarthakfreefire774
@sarthakfreefire774 Год назад
🙏🏻
@meenakshireher8998
@meenakshireher8998 Год назад
How did you learn Marathi? I've been trying to, but would love tips.
@atullahane3636
@atullahane3636 Год назад
​@@meenakshireher8998 Marathi is easy to learn. It is somewhat similar to hindi but some of the pronunciations are different. Start reading marathi first since it has devnagri script like hindi, it wouldn't be hard for you to read. Reading will automatically enable you to understand the language.
@ajayjadhav5128
@ajayjadhav5128 Год назад
​@@atullahane3636 ✌️✌️
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 3 года назад
एवढया भक्ताच्या प्रतिक्रिया एकल्या नंतर मला शब्द सुचत नाही पण जिवनाच सार्थक झाले धन्य झालो कमीत कमी तुमच्या माध्यामातुन महाराज अनुभवले याच्या पलीकडे जिवन सुख नाही मानसाचा जन्म याच साठी कधी कळेल समाजाला आज जी परस्थिती देशावर आली यातुन सावरन्याची शक्ती दे पांडुरंगा चरनी प्रार्थना तुका झालासे कळस जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@ashoktalawdekar2729
@ashoktalawdekar2729 4 года назад
मला जुने मराठी संताचे चित्रपट बघायला आवडतात .
@Sushiels
@Sushiels 5 лет назад
साक्षात तुकारामांच्या काळात जाऊन आलो! संत तुकारामांचे दर्शन झाले .
@deepakpunjabi8398
@deepakpunjabi8398 3 года назад
Divine
@nathajihajare479
@nathajihajare479 3 года назад
तुकाराम महाराजांचे दर्शन झाल्यासारखं वाटतं
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
Wah !!
@shrikantpatil6684
@shrikantpatil6684 3 года назад
खरोखर संत तुकाराम यांचे दर्शन झाले
@ganeshshinde9569
@ganeshshinde9569 2 года назад
Khup chan
@prashantshinde7897
@prashantshinde7897 2 года назад
जिजाबाई आईंची माया पण विसरता कामा नये महाराज जेवण केल्या शिवाय माऊली एक पण घास खात नव्हत्या ... धन्य तुकोबा समर्थ ... धन्य जिजाबाई आई...🙇🙇🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@deepagawde4903
@deepagawde4903 Год назад
हा सिनेमा मी लहानपणी पाहिलेला...त्यानंतर संत तुकाराम यांच्यावर बरेच serial, सिनेमा आले पण हा चित्रपट आजही जसाच्या तसा आठवतो आणि हेच तुकाराम त्यांचे अभंग वाचताना डोळ्यासमोर येतात. अप्रतिम सिनेमा!
@vijaygangwar1238
@vijaygangwar1238 3 года назад
I'm a ISKCON Devotee, and this movie recommend by my Counceller to increase devotion or attraction towards Krishna. Believe me after watching whole movie, I have no words, Maharaj Tukaram is a great devotee of Supreme Lord. Philosophy of devotion so clear, many things I learn from this real movie and also how lord protect his devotee. Ecstasy 🙏🏻 Obeisance to Saint Tukaram 🙏🏻🙌
@ganeshmuley9982
@ganeshmuley9982 3 года назад
Hare Krishna #सदेहवैकुंठगमन
@alexbakale2553
@alexbakale2553 3 года назад
ISKCON is a cult.
@harekrishnatutorial7275
@harekrishnatutorial7275 3 года назад
हरेकृष्ण प्रभुजी 🙏🙏
@vijaygangwar1238
@vijaygangwar1238 3 года назад
@@harekrishnatutorial7275 Hare Kṛṣṇa Prabhuji Obeisance 🙌🥰
@vijaygangwar1238
@vijaygangwar1238 3 года назад
@@ganeshmuley9982 Hare Kṛṣṇa
@rohidaslonkar8113
@rohidaslonkar8113 4 года назад
मी 10वेळा पाहिला आहे तरी पाहू वाटतो जय हारी महाराज
@DattatrayaBhamburdekar
@DattatrayaBhamburdekar Год назад
जगा तील सर्वात उत्तम चित्रपट। हा अभिनय नाही तर प्रत्य श तुकाराम महाराज पहातो आपन
@ganeshkarande6237
@ganeshkarande6237 4 года назад
अपना सर्वांचे म्हणने ऐकल्यानंतर मला बोलन्यासारख काहीच राहिले नाही पण ... त्या संत तुकारामांची भुमिका करणाऱ्या कलाकारास कोटी कोटी प्रणाम ......ज्यान विठ्ठलाचा भक्त तुकारामची आठवन करुन दिली आणि वैराग्यची जानिव करुन दिली
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
Vishnupant pagnis , kalakar , gayak pn ! Khup chan
@MrVikramkhilare
@MrVikramkhilare 4 года назад
संत तुकाराम हे श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते, घरात दारिद्र्य दाखवले गेले हे चूक आहे. त्यामुळे तुकारामांची जनमानसातील सामाजिक प्रतिमा सुधारण्यास अनेक वर्ष लागले. नवीन पिढी खरा इतिहास समोर आणत आहे.
@pravindabade
@pravindabade 2 года назад
Ho te shrimant kutumat janmala aale hote dehu madhe jeva dushkal padla Teva tyani jevdha khi hot te lokana dan karun takle
@namdevmore1957
@namdevmore1957 5 лет назад
जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज कीं जय ! अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे ....!
@ramdasphalke897
@ramdasphalke897 5 лет назад
Ram krusn hari
@ganeshbhujva4058
@ganeshbhujva4058 4 года назад
Good job tukaram
@ganeshmuley9982
@ganeshmuley9982 3 года назад
कृपया संत तुकाराम संपूर्ण जीवनचरित्र पहा. #श्रीहरीदर्शन
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 года назад
@@ganeshbhujva4058 Tukaram maharaj म्हणायला जीभ झडते का तुझी.
@suryapradeepsinghhada4742
@suryapradeepsinghhada4742 Год назад
Sant tukaram ko pura pura parde pe utar diya Jai ho pandurang
@abasahebkatare5556
@abasahebkatare5556 4 года назад
संत तुकाराम हा चित्रपट आम्ही लहानपणी ८-१० वर्षाचे असताना जवळपास ४० वर्षांपूर्वी सिनेमा हाॅलमध्ये बघीतला होता . आणि आज सहज यू-ट्यूब वर सर्च केला आणि म्हटलं चला ४-५ मिनिटे बघू पण एकदा चित्रपट सुरू झाला तर सोडावाच वाटला नाही . सर्वप्रथम मी चित्रपट निर्माते यांना श्रेय देतो . कारण त्यांची कथेची मांडणी, अभिनेत्यांची निवड फारच योग्य आणि उत्कृष्ट होती . संत तुकाराम, सालूमालू आणि शिवाजी महाराज यांच्या भूमिका अगदी हुबेहूब वाटतात . खूप मोठमोठे किर्तनकार आणि प्रवचनकार यांची प्रवचने आणि किर्तने ऐकून माणसाला संसाराचा मोह सूटत नाही आणि खरा परमार्थ ही कळत नाही पण हा चित्रपट बघितला की माणसाला लगेच हा संसार,प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात येते . आपला धर्म आणि आपले कर्तव्य लक्षात येते आणि जीवन जगताना माणूसकी,प्रेम आणि ईश्वर भक्ती याने जन्म सार्थक करायचा असतो हे लक्षात येते ... ।। जय जय रामकृष्ण हरी ।।🌺🌹💐🙏🙏🙏
@72001
@72001 3 года назад
85 years passed , yet no movie made in these 85 years has the ability to outrun this masterpiece.....!
@balasahebgaikwad111
@balasahebgaikwad111 Год назад
😊
@balasahebgaikwad111
@balasahebgaikwad111 Год назад
1:29:38 1:29:39 1:29:40
@preetibadve5366
@preetibadve5366 4 года назад
संत तुकाराम महाराज तर ग्रेट आहेतच हे निर्विवाद सत्य आहे पण त्यांच्या बायकोचा रोल केलेल्या आवडी बाई तितक्याच ग्रेट आहेत 🙏🙏🙏 तुकोबांनी पांडुरंगाची भक्ती कशी करावी हे शिकवलं तर आवडी मातेने संसार म्हणजेच देव ह्याच दर्शन घडविलेला अतिउत्कृष्ठ चित्रपट आहे हा
@arjunkale7995
@arjunkale7995 5 лет назад
काय भाग्य माझे थोर महाराष्ट्रा सारख्या शुरांच्या आणि संतांच्या भुमीत जन्माला आलो तेही तुकाराम महाराजांच्या देहू गावी एक बाजूला आळंदी देवाची आणि श्री क्षेत्र देहू, 🚩🚩💐💐 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩
@chandrakantbagul272
@chandrakantbagul272 5 лет назад
Navnath Shivekar wa
@rushikeshdarade8540
@rushikeshdarade8540 4 года назад
Ram कृष्ण हरी
@ashokbirare1520
@ashokbirare1520 5 лет назад
अशी जुनी फिल्म दाखवून तूम्ही मला आंनद दिला.धन्यवाद
@radhabai5284
@radhabai5284 5 лет назад
Oneness on 93 mugle Tukaram Maharaj Marathi film
@snehalrathod4057
@snehalrathod4057 5 лет назад
खरच जुनं ते सोनं असतं ते आज अनुभवलं.खूप छान वाटल movie पाहिल्यानंतर 😊
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Sant Tukaram Maurya manjae Buddha Chya kalchae Buddha Hotae Samraat Ashok Maurya Karla Caves Ata Naveen discover Zaalae Vaee Chae Buddhist Caves javaleechae Chandrrao Maurya All Buddhist Tukaramanchya Gaatha The Word Gaatha is a Pali Word 👍
@janakvikramchhantyal6273
@janakvikramchhantyal6273 4 года назад
Saint tukaram wife acting is outstanding .
@V-2512
@V-2512 3 года назад
Everybody's acting is so perfect. Can't get over this movie.
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
Yes , so sweet this
@sudarshanjuyal
@sudarshanjuyal 3 года назад
She was a cleaning woman in the prabhat studio, when damle and fattelal (the directors) were unable to find the right actress for the role, damle cast her. She was an accidental discovery...
@onkarborhade5685
@onkarborhade5685 Год назад
Yeah the leady name is gauri
@salilphansekar9557
@salilphansekar9557 8 месяцев назад
​@@sudarshanjuyalnice info
@bhagvnsinggaherwargaherwar7907
@bhagvnsinggaherwargaherwar7907 4 года назад
हे चित्रपट पाहून असं वाटतंय की आम्हीही तुकाराम महाराजा सोबतच त्यावेळेस होतो का खरंच खूप आनंद झाला चित्रपट पाहून
@mohammadfarooque9214
@mohammadfarooque9214 2 года назад
My fav actress is tukaram wife so simple,so much devation towards husband n children.so sweet.
@abhijeetmali352
@abhijeetmali352 Год назад
आज २०२३ ला ही आवडीने पहावा वाटणारी व्यक्तिरेषा आणी तो गोड शांत आवाज
@ravikantsuryawanshi6952
@ravikantsuryawanshi6952 2 года назад
संत तुकाराम महाराजाना जिवंत पणी .लोकांनी खूप त्रास दिला. ते मृत्यू.नंतर त्यां चि किंमत समजली.लोकांना........
@dhirenghatge
@dhirenghatge 4 года назад
संत तुकाराम यांची भूमिका विष्णुपंत पागनिस यांनी उत्तमरित्या साकारली आहे. संत तुकाराम यांना पाहताना डोळ्यात पाणी येतें.. त्यांच्या पत्नीची आवली यांची भूमिका पण खरोखरच तशीच साकारली आहे..माऊली कोटी कोटी प्रणाम!
@onkarborhade5685
@onkarborhade5685 2 года назад
त्या अभिनेत्री चे नाव गौरी आहे .
@sbm2050
@sbm2050 3 года назад
लहानपणी वडिलांनी हा चित्रपट दाखवला होता ! आणि प्रत्येक सीन संवाद खुलासा करून सांगितलं होता , संस्कार चे प्रचंड potential असलेला हा चित्रपट ! तुकाराम महाराज म्हणजे खरा अध्यात्म सांगितलं .. कुलधर्म म्हणजे कर्तव्य निष्ठेने पार पाडा तो मोक्षप्रति घेऊन जाईल..
@jayshreeradhefilms9729
@jayshreeradhefilms9729 4 года назад
माय बाप श्री तुकोबाराय ,अगणित उपकार आहेत या जडजीवा वर🙏🌼
@kamleshjijadhav796
@kamleshjijadhav796 4 года назад
त्यातल्या त्यात ह.भ.प वर जास्त उपकार आहेत.
@anangatripathy4961
@anangatripathy4961 5 месяцев назад
Devotee like Tukaram is most honourable 🙏 He had the close affection with lord Krishna or Panduranga. I Salute🙏 him again and again ., because every situation was against him throughout his life . Even his own wife was scolding him frequently. In such a situation he never give up his love and devotion towards Lord.😪.🙏🙏🙏 Jai Tukaram Maharaj 🙏🙏
@julichoubey4738
@julichoubey4738 3 года назад
Pandurang hari...Kya khubsurti k sath sant tukarmji ki movie ko filmaya gya..Kya real acting ki hai mano tukaramji Maharaj swayam hi acting Kar rahe ho har actor ko pranam hai Mera jivant kirdar nibhakar hame tukarmji Maharaj ka jivani dikhane k liye.....Jai Shri Ram 💐💐🙏💐 5time movie dekha par phir bhi Dil nahi bhara
@vikrant5599
@vikrant5599 4 года назад
आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा........हा प्रसंग कितीही वेळा पाहिला तरी डोळ्यात पाणी येते.....अप्रतिम सिनेमा जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कि जय🙏🙏🙏
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 6 месяцев назад
संत तुकाराम, सत्यशोधक, डॉ बाबासाहेब आंबेडकर असे पुरोगामी विचारांचे विज्ञानवादी चित्रपट देशाती बहुजनांना मार्गदर्शक ठरतील जय विज्ञान जय संविधान
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 5 лет назад
आजच्या या धकाधकीच्या जीवनात नवनवीन चित्रपट येतात , आपली युवा पिढी ते चित्रपट पाहण्यात धन्यता मानते . पण अशा अप्रतिम चित्रपट पाहण्याचा जो अनुभव असतो तो आजच्या नवीन चित्रपटात शून्य असतो . जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.....
@shirkantdeodhar1505
@shirkantdeodhar1505 4 года назад
संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली आणि समर्थ रामदास स्वामी भागवत धर्म वाढवला त्याना शतशः प्रणाम.
@tanmayhase561
@tanmayhase561 4 года назад
खरंय
@preetibadve5366
@preetibadve5366 4 года назад
एकदम बरोबर
@abhaypatil9130
@abhaypatil9130 3 года назад
Ho kharach dada
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 3 года назад
पप्रतेकाने समजुन घेतले तर चांगले दीवस येतील
@rupeshthakur7988
@rupeshthakur7988 3 года назад
आज 30.03.2021 रोजी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निम्मित मि हा चित्रपट पहिला अक्षरशः 17 व्या शतकात जाऊन आलो आणि तुकारामानां अनुभवलो.. शेवटचा क्षण खुप भावुक आहे 😘
@deepakpunjabi8398
@deepakpunjabi8398 3 года назад
My day is not complete without watching this movie every day divine
@nishantghodke3227
@nishantghodke3227 2 года назад
Mine too
@udayshirsekar1492
@udayshirsekar1492 2 года назад
same here
@YogeshsinhDnyaneshwarKhebde
🥰🙏❤️
@salilphansekar9557
@salilphansekar9557 8 месяцев назад
Fantastic movie
@sutejchaughule1964
@sutejchaughule1964 Год назад
मी अद्याप 1990 किंवा ब्लॅक अँड व्हाइट स्क्रीन वाले चित्रपट पाहिला नव्हता पण हा पहिला चित्रपट पूर्ण पाहिला आणि हा माझ्या मनाला खूप भावला आहे. मी गणेशोत्सवामध्ये देखावा सजावट करणार आहे, त्यासाठी मला तुकारामांची गाथा हा विषय घ्यायचा होता. तर याबाबत मला या चित्रपटातून खूप चांगलं मार्गदर्शन व खूप चांगले माहिती मिळाली. त्यासाठी या चित्रपटाची मला खूप मोलाची मदत मिळाली. या चित्रपट दिग्दर्शक व चित्रपटाचे नायक यांचे खूप खूप आभार व्यक्त करीत आहे. संत तुकारामांची भूमिका सादर करणारे श्री विष्णुपंत पागनीस यांनी खूपच अद्वितीय अशी भूमिका सादरली आहे. खरोखर त्या काळातील जीवन जगल्यासारखे वाटते. पूर्ण टीम ने देखील खूप छान अभिनय केला आहे.♥️👏
@rushikeshdesai2873
@rushikeshdesai2873 4 года назад
आवली ची अॅक्टींग आज कोणालाच जमणार नाही
@dineshchawade4822
@dineshchawade4822 4 года назад
वृक्ष वल्ली आह्मा सोयरी वनचरी सांगणारे तुकाराम अतिशय डोळस संत होते, आजही झाडे लावा झाडे जगवा सांगावेच लागते, 400 वर्षा मधे प्रगति झालिच नाही, 50000 हजार चा मोबाइल घेतिल पण 4 झाडे लावनार नाही, 🙏
@user-wb8gp7mt4d
@user-wb8gp7mt4d 3 года назад
फक्त देशी झाड़े लाववित धन्यवाद जगतगुरु तुकाराम महाराज की जय
@socialawareness3997
@socialawareness3997 3 года назад
आसा पिक्चर आता होने नाही..किती शांत वाटतं हे पाहुण
@ashutoshchavan3756
@ashutoshchavan3756 5 лет назад
अत्यंत सुंदर अभिनय देहबोलीतुन अभिनय व्यक्त होतोच तसेच चेहर्यावरचे हावभाव तर आजच्या घडीच्या कुठल्याच कलाकाराकडे नाही. संगीत तर प्रत्येक प्रसंगानुरुप योग्य.पागणिसांची भुमिका तर अप्रतिम.
@n.n.jadhavpatil8279
@n.n.jadhavpatil8279 4 года назад
अप्रतिम अभिनय.. दुर्लभ ठेवा संचीत ठेवल्या बदल खुप खुप धन्यवाद..
@KundanRajput77
@KundanRajput77 2 года назад
Ye koi Movie nahi...koi Actors nahi!!! Ye Sakshaat Tukaram Maharaj hai jinhe Hamari Aatma dekh sun rahe hai. ♥️🙏
@shlokasandim6664
@shlokasandim6664 4 года назад
This movies animations were way ahead of its time. Absolute masterpiece.
@kabir951
@kabir951 Год назад
Yad dila raha hu ek bar phir dekh lo
@parmeshwaredake916
@parmeshwaredake916 4 года назад
फारच छान चित्रपट आहे...संत तुकाराम महाराज यांचं वैराग्य खरंच महान आहे.....हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा...
@ankushpawar7095
@ankushpawar7095 Год назад
अगदी साधी सोपी बोलीभाषा अशा भाषेतला अशा वेश्या मधील पिक्चर झाले पाहिजेत व बऱ्याच मराठी चॅनल्स मी वरचेवर अशा प्रकारचे पिक्चर दाखवले पाहिजे
@sujitmarkad7696
@sujitmarkad7696 5 лет назад
खूप छान अगदी लहानपणीचे दिवस आठवले आजोबांसोबत भजनाला जात होतो तेवाचे
@chakradharsonawane7573
@chakradharsonawane7573 5 лет назад
सुंदर चित्रपट आहे मी बघीतला मनाला अतिशय आनंद झाला मन सात्विक झाले चित्रपट बघुन
@shridharnagarse9269
@shridharnagarse9269 2 года назад
आमचं घरं असचआहे... चूल, मडक्याची लागोर.. लई छान वाटताय
@ranianku2
@ranianku2 4 года назад
we need to spread such movies Saint Tukaram, Saint gyaneshwara...classical, just awesome
@inspirefromuniversbyrajpaw2964
@inspirefromuniversbyrajpaw2964 3 года назад
Yes...Rohini...
@kartikkotian683
@kartikkotian683 3 года назад
Agadi bhakti maya jeevala avadala
@vmmadge
@vmmadge 4 года назад
Thanks for uploading this video. I remember as a child in the 50s I watched this film for a complete week two shows daily! And even now in my 70s I watch and learn something new from this film. And that's exactly what a classic is. Everytime you return to it you notice something not noticed before. A genuine classic!👍
@eternalfearless4532
@eternalfearless4532 2 года назад
How blessed you are big brother. Love from Ireland.
@vmmadge
@vmmadge 2 года назад
@@eternalfearless4532 Thank you my friend from Ireland -a land of my favourite writers like Goldsmith, Oscar Wilde, George Bernard Shaw and James Joyce. We mark 100th year of Ulysses's publication this year.
@eternalfearless4532
@eternalfearless4532 2 года назад
@@vmmadge Ah yes, so many literary giants ARE indeed from Ireland. Also did you know that many, MANY years ago, Ireland used to be called the Land of Saints & Scholars, on account of the many saintly Christian monks & ascetics (tyagis) who lived there in many ashrams all over the country. That reputation started over 1500 years ago.
@vmmadge
@vmmadge 2 года назад
@@eternalfearless4532 Oh no. That's news to me! Land of saints?!!! Wow, that's gr8
@geetanjlijadhav1038
@geetanjlijadhav1038 Месяц назад
संत तुकाराम हा मराठी चित्रपट जुना मला मनापासून आवडतो मी नेहमी दर दोन महिन्यांनी हा पिक्चर बघतच असते निसर्ग ते सौंदर्य त्यावेळचा काळ मला खूप आवडला खूप खूप आवडतो हा पिक्चर मला
@aparnamohanogale2124
@aparnamohanogale2124 4 года назад
अप्रतिम चित्रपट आहे,दिगदर्शन उत्तम . तुकाराम पती पत्नी चे काम खूपच सुंदर झाले आहे.एक एक अभंग रचलेले ऐकताना आणि त्यामागची परिस्तिथी पाहताना डोळ्यातून अश्रू येत होते। संत तुकाराम आणि पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.असेच चित्रपट आताही निर्माण व्हावेत।
@MiWasim
@MiWasim 2 года назад
Watching in 2022 really great power of faith on our guru ….no ego seen in entire movie
@prashantsonkamble3354
@prashantsonkamble3354 Год назад
You are pure soul man 😢god bless you 😊
@MiWasim
@MiWasim Год назад
@@prashantsonkamble3354 thank you Prashant bhau this movie changed my life i watch it every week and try to implement in all situations really i used to get angry always but now I have changed completely..all negative and bad things are getting minus from me .
@salilphansekar9557
@salilphansekar9557 8 месяцев назад
​@@MiWasimgood
@shankargunjal4110
@shankargunjal4110 2 года назад
धन्य ते तुकाराम बाबा ज्यांनी आपल्या सारख्या जड जिवाच्या उद्धारासाठी गाथा निर्माण केली तिचं अपना साठी मोठी पर्वणी ठरणार जय हरी
@sureshbeloshe4679
@sureshbeloshe4679 9 дней назад
धन्य ती माय मराठी आणि महाराष्ट्र भूमी आणि संत परंपरा जिथे आपला जन्म झाला भाग्यवान आपण 🙏🙏❤❤
@shinderamdas5714
@shinderamdas5714 2 года назад
🚩🚩एकदम भारी। 🚩खुप चांगला मनाला भिडणारा चित्रपट तयार केला असून यामध्ये श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका खरोखरच भारी केली आहे सर्व कलाकारांचे मनापासून आभार धन्यवाद। 🚩🚩
@sandipkoli2018
@sandipkoli2018 5 лет назад
ज्यांनी dislike केले ....ते या मातीची औलाद नाही....
@ss-yl5px
@ss-yl5px 4 года назад
१नंबर बोललात
@sandeshkalbhor3647
@sandeshkalbhor3647 4 года назад
एकदम बरोबर
@tanajikharsane9216
@tanajikharsane9216 4 года назад
Sandip Koli मी हेच म्हणणार होतो
@preetibadve5366
@preetibadve5366 4 года назад
अगदी खरं
@vitthalkodag8598
@vitthalkodag8598 4 года назад
काय माय गेली होती भुतापशी l हरी न ये मुखाशी अरे मुढा l l अशातली गत dislike करणाऱ्या लोकांची
@Krishnaconsciousnesss
@Krishnaconsciousnesss Год назад
We cannot do acting of humbleness..It is something inherent..vishnupant sir Hats off to your acting..your are a great soul..Sant tukaram maharaj ki jay..
@rajeshsonar2306
@rajeshsonar2306 Год назад
खरंच सुंदर अमूल्य ठेवा,असा चित्रपट आता होणे अशक्य,पांडुरंग हरी,छान
@laxmanmali1082
@laxmanmali1082 Год назад
ऐसे संत झाले या कली। तोंडी तंबाकुची नळी।। ज्ञानसंध्या बुडवली । पुढे भांग भुरका उडवली।। भांग भुरका हे साधन । पची पडे मद्यपान ।। तुका म्हणे हे सोंग । तेथे कैसा पांडुरंग ।। रामकृष्ण हरी ।।
@ashokupadhyay2653
@ashokupadhyay2653 4 года назад
उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्तम डाय लॉग, सर्वाचा अप्रतिम अभिनय, 1932 च्या काळातील चित्रपट नव्हे तर हे तुकाराम महाराजाचे जीवन चरित्र,आज ही शिकवण आपल्या जुन्या पीडीना प्रेरणादायी आहे
@diving_deep.8887
@diving_deep.8887 4 года назад
शब्दातीत अनुभव. प्रेम, भक्ती, समर्पण कशाला म्हणतात ते कळलं. चित्रपट पाहताना सतत डॊळे पाणावलेत.
@jivanlokhande8979
@jivanlokhande8979 2 года назад
अप्रतिम चित्रपट.....राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ.....
@SagarBagal-vj5pk
@SagarBagal-vj5pk Год назад
संतांच्या भूमीत जन्माला आलो.महाराष्ट्रात. आजगाथा350वर्ष.झालीआज.सतंज्ञानेश्वर माऊली.सतंश्रीमतंएकनाथ.म.जगतगूरु.तूकाराम.म.सतंनामदेव.म.चोखोबाराय.डोळेभरूणी पाहे.पठ्ठरी.पाडूरगं.राम.कृष्णं.हरी.राजे.शीवाजी महाराज.
@btsbesttrendingstatus1482
@btsbesttrendingstatus1482 5 лет назад
अप्रतिम चित्रपट आहे, विष्णुपंत पागनिसांची भुमिका खरच जगतगुरू तुकोबा माऊली सारखीच आहे. 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🕉🕉
@antalnekosa7134
@antalnekosa7134 4 года назад
I love this movie! My favourite one is wife of Saint Tukaram. She is real woman with real feelings, and so simple. I have seen many times and always I feel entusiastic after I watch . Thank you so much!!!!!!
@sunilveer2772
@sunilveer2772 4 года назад
Madam u from. I mean to say which is ur country .
@antalnekosa7134
@antalnekosa7134 4 года назад
@@sunilveer2772 Hungary :-) (europe)
@sunilveer2772
@sunilveer2772 4 года назад
@@antalnekosa7134 oh great You know Marathi language.
@antalnekosa7134
@antalnekosa7134 4 года назад
@@sunilveer2772 Sorry I don t speak Marathi. There is English subtitle available. :-) . Glories to Vedic culture ! Glories to spiritual life and devotees of the Lord !
@sunilveer2772
@sunilveer2772 4 года назад
@@antalnekosa7134 Oh really great please come india once visit Villegas Dehu saint Tukaram temple.
@prabhakarburghate2908
@prabhakarburghate2908 Год назад
इतका उत्कृष्ट चित्रपट पुन्हा कदापीही होणे नाही.जगतगुरु श्री संत तुकोबारायांच्या भक्ती मार्गाचे एवढ्या कमी वेळात प्रभावीपणे व बोलके सादरीकरण करणा-या सर्व कलावतं व निर्माते,दिग्दर्शक या सर्वांना माझा साष्टांग दंडवत
@user-wt8xn1wl6u
@user-wt8xn1wl6u 3 месяца назад
मन भरून आले 50 वर्षांनी चित्रपट पाहत आहे धन्य ते संत तुकाराम धन्य ते कलाकार साष्टांग नमस्कार
@rahullekawale1107
@rahullekawale1107 4 года назад
॥ पांडुरंग हरी वासुदेव हरी ॥ हे आमच्या भाऊंचे श्रीमुखातील शब्दं खरंच मी मोठा भाग्यवंत आहे ,या महाराष्ट्राच्या मातीत माझां जन्म झाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prasannatupe9758
@prasannatupe9758 4 года назад
अद्वैत, जीवाशिवाच ऐक्य, आत्मानुभव, स्व चा शोध म्हणजे अणु रेणु थोकडा तुका आकाशाएवढा, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
@shankargunjal4110
@shankargunjal4110 2 года назад
अनुग्रहीत आहात काय कोणाकडून
@vijaykambale2355
@vijaykambale2355 Год назад
पांडुरंग हरी...विठ्ठल विठ्ठल ..जय हरी विठ्ठल ..माऊली.असा चित्रपट होणे नाही...धन्य ते विष्णुपंत पागनीस
@winteriscoming7493
@winteriscoming7493 3 года назад
This is unbelievable..thanks for putting subtitles..one must also watch Ramkrishna paramhans movie..in Bengali with english subtitles. Such devotion and surrender..God exists coz of such devotees..❤️❤️
@Shashi799
@Shashi799 3 года назад
संत तुकाराम जी के चरणों मे सादर प्रणाम। बहुत सुंदर कलाकृति।
@element6101
@element6101 3 года назад
The actor who plays role of sant tukaram acting skills are more than lot of nepo kids of bollywood❤️
@austin426512
@austin426512 2 года назад
Pls don’t such stupid comparisons. It’s like comparing Einstein with a 10 Ty grade failed loafer
@sharadaher8484
@sharadaher8484 Год назад
पांडूरंगा इतकेच श्रेष्ठ माझे संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज
@shivanshsudha9561
@shivanshsudha9561 Год назад
He actually took sanyas after doing this movie to live at hampi
@Soham216
@Soham216 7 месяцев назад
nakkich , maze dyanoba ❤@@sharadaher8484
@Soham216
@Soham216 7 месяцев назад
oh really , nice@@shivanshsudha9561
@leenabakre5838
@leenabakre5838 4 года назад
This movie is close 2 my heart..i watch it end no.of times..n hv followed his path of being nutured n care n love for others.. Stay blessed ,b kind 2 one n all..b happy 🙏💖💖
@SagarPatil-hv9mk
@SagarPatil-hv9mk 4 года назад
Sahi.kaha
@madhavip2936
@madhavip2936 4 года назад
Thanks
@inspirefromuniversbyrajpaw2964
@inspirefromuniversbyrajpaw2964 3 года назад
Yes...it so..nice..movies...
@justahumanbeing.709
@justahumanbeing.709 2 года назад
the film Saint Dnyaneshwar is good too, and quite similar.
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz 2 года назад
@@SagarPatil-hv9mk मराठीत बोल की बाबा... स्वता मराठी... चित्रपट सुद्धा माय मराठीतच... त्याचा अभिमान राहिला बाजूला.. ह्यांची इथेही गाय पट्ट्यातील दरिद्री पाणीपुरी विकणार्‍या डुकरांची भाषा chatayachi फालतू गिरी संपत नाही 😡
@user-lf1el7vr9z
@user-lf1el7vr9z 18 дней назад
उत्तर भारत राजस्थान से हूं मराठी का एक शब्द भी नहीं आता,,, लेकिन संत तुकाराम महाराज जी को प्रणाम करता हूं और इस फिल्म को कम से कम सौ बार देख चुका हूं फिर भी मन नहीं भरता,,, पांडुरंग के चरणकमलों में भक्ति भावना दिनोंदिन बढ़ती ही जाती है
@dnyaneshwarnalawade2623
@dnyaneshwarnalawade2623 2 года назад
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम!! 🙏श्री विठ्ठल🙏
@yashodipwagh5788
@yashodipwagh5788 2 года назад
Really this is great masterpieces by vishnupant pagnis he was also great devotee of supream almighty lord vitthala!!!!! Pandurang hari vasudev hari🙏
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Год назад
This movie deserve Millions of views,likes & comments....!!! अप्रतिम चित्रपट....!!!
@sumit_surya_
@sumit_surya_ 3 года назад
1:51:15 खुप सुंदर आहे हा अभंग 🙏 Duty is knowledge... Duty is the way 😍
@madhavikavishwar1932
@madhavikavishwar1932 5 лет назад
Most tranquilising movie. Vishnupant Pagnis is rebirth of Saint Tukaaram
@madhurinaik4732
@madhurinaik4732 4 года назад
विष्णू पंत पागनीस छान अभिनय केला. संत तुकाराम महाराज याचं .महान कलाकार विष्णू पंत पागनीस.
@ketanpradeeplalan7026
@ketanpradeeplalan7026 4 года назад
ऐसा चित्रपट परत होणे नाही...पांडूरंग हरी... संत तुकाराम महाराज की जय 🙏
@satlajpawar8496
@satlajpawar8496 2 года назад
Ho khar aahe
@RahulJadhav-mq7ng
@RahulJadhav-mq7ng 2 года назад
खरे आहे !!!💐
@nileshlad7221
@nileshlad7221 2 года назад
Hoy satya aahe
@vaibhavkakade848
@vaibhavkakade848 2 года назад
@@satlajpawar8496 bbye
@akkimhatre2
@akkimhatre2 2 года назад
Jai jai pandhurang hari
@manojgaming3723
@manojgaming3723 2 года назад
चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुकारामांची किर्ती राहणार
@priyankachaudhari2681
@priyankachaudhari2681 3 года назад
I cried alot wen I saw this movie...
Далее
Базовый iPhone 16
00:38
Просмотров 377 тыс.
Sant Tukaram Proceeding to Vaikunta
4:35
Просмотров 1,9 млн
Sant Gora Kumbhar - Old Classic Marathi Movie
2:03:16
Просмотров 1,2 млн