Тёмный

Sant Tukaram classic marathi devotional movie Part 2 

alibaba
Подписаться 10 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 385   
@hemantdeshpande6201
@hemantdeshpande6201 Год назад
असा चित्रपट पुन्हा होणे नाही. 🙏🌹
@100sp8
@100sp8 Год назад
2023 वर्ष सुरु झालेले असताना देखील हा चित्रपट(movie) आज देखील सुपर हिट आहे.... 👌📽
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 2 года назад
जुने सिनेमा म्हणजे अनमोल ठेवा भक्त पुंडलिक संत ज्ञानेश्वर जगतगुरु तुकाराम महाराज असे सिनेमे
@AnkushFugate
@AnkushFugate Год назад
श्री संत ज्ञानेश्वर श्री संत पुंडलिक
@AnkushFugate
@AnkushFugate Год назад
श्री संत गोरोबा काका श्री संत नामदेव
@Amoldhotre-he4pn
@Amoldhotre-he4pn 4 года назад
संत तुकाराम ला चित्रपट आ ने न्याय मिळवून दिला. सर्व टीम चे अभिनंदन. जगतगुरु तुकाराम धन्य आहे. ब्राह्मण नि व्यवस्था कशी शेवट पर्यंत बहुजन स्वीकार त नाही. आणि जर स्वीकार केला तर त्याचा देव बनवते. सामान्य माणूस तसाच राहतो. म्हणून दुसरा तुका पै दा होत नाही. दुसरा शिवाजी महाराज. दुसरा महात्मा गांधी. दुसरा dr. बाबासाहेब आंबेडकर. दै व वाद कायम.
@ramchandramunde2919
@ramchandramunde2919 3 года назад
👍दुर्दैवाने अगदी खरे आहे, शक्यता आहे की तुकारामांना मारून वैकुंठाला गेले असे लिहून ठेवले असेल, कारण इतिहास लिहिणारे कोण होते हे आपल्याला माहीत आहे...
@engineerthis6126
@engineerthis6126 3 года назад
मला हा चित्रपट खूप आवडला चक्क मी तुकाराम महारांजाचा भक्त झालो
@dhanrajadamane7334
@dhanrajadamane7334 Год назад
आज तुकारामाचा फिल्म पिक्चर पाहिल्यामुळे आज मनापासून मला आनंद झाला पांडुरंग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय❤⛳⛳⛳
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 3 года назад
तो अनमोल ठेवा बुडवताना पहावेसे वाटत नाही धन्य ते तुकाराम साष्टांग दंडवत
@shripadkulkarni377
@shripadkulkarni377 3 года назад
असे संत फक्त भारत या देशातच घडू शकतात.
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
Sairam
@omkarhirve6456
@omkarhirve6456 Год назад
विष्णुपंत पागनीस म्हणजे खरोखरच तुकोबाराय 🙏 प्रभात ची कालातीत कलाकृती
@akashborkar9933
@akashborkar9933 3 года назад
।। धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ।।
@rakeshlondhe667
@rakeshlondhe667 4 года назад
हा चित्रपट पाहायला मिळणे आणि भक्ति मार्गाचा मतितार्थ कळणे म्हणजेच ईश्वर कृपा झाली असे समजावे 🙏
@dattagodbole198
@dattagodbole198 3 года назад
🚩शिवाजी महाराज सारखे राजे संत तुकाराम महाराजा सारखे संत होने नाही🚩
@user-vt8zc7qg4r
@user-vt8zc7qg4r 3 года назад
किती गोड,,, हुबेहूब, अस्सल, भावविभोर जीवनचरित्र साकारले आहे,,,जय श्रीकृष्ण भगवान
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 3 года назад
तुका म्हणे सोपी केली पायवाट..उतरावया भवसागर रे ...🙏🙏
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 Год назад
Ypyyyyy bu
@arvindraje4194
@arvindraje4194 5 лет назад
संतांचे शब्द हेच अंतिम सत्य म्हणुनच कधीही भंग न पावणारे अभंग संतांच्या मुखातून तयार होतात . जय हरी
@shripadmoghe2233
@shripadmoghe2233 3 года назад
Sairam
@rajmak1881
@rajmak1881 3 года назад
पांडुरंग हरि पांडुरंग हरि पांडुरंग हरि
@user-zl1eb5lo7h
@user-zl1eb5lo7h 3 года назад
Plase वानू दिदलो सदया विठूराया दिन वहछला गाणी पाठवा खूपच छान आवाज आहे सारखे ऐकावेसे वाटते गोड चाल आहे सारखे ऐकावेसे वाटते गोड चाल आहे
@user-zl1eb5lo7h
@user-zl1eb5lo7h 3 года назад
लवकर पाठवा
@balramkhatri5564
@balramkhatri5564 2 года назад
@@rajmak1881 ,
@vamanravrane8906
@vamanravrane8906 5 лет назад
श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांची महती व्यक्त करणे अशक्य. "तुका आकाशा एव्हढा !! " श्री महाराजानाऊ कोटी कोटी दंडवत !!
@kushrajgavhane7513
@kushrajgavhane7513 5 лет назад
अगदी जुन्या काळात गेलेसारखे होऊन भाव भक्ति दाटुन आली धन्य ते पिक्चर निर्माता ज्यांनी नविन पिढीसाठी अनोल ठेवा बनवुनठेवला
@dnyaneshwarbadarge4800
@dnyaneshwarbadarge4800 3 года назад
Pitchar 1937 cha aah
@narayanbavche3495
@narayanbavche3495 3 года назад
Xxx just
@ramjikijayho2489
@ramjikijayho2489 3 года назад
Dhanya aahe te gyan ya jaga je nam gheti Deva
@vijayshinde1412
@vijayshinde1412 3 года назад
ल.,य बेस हा शब्द वापरला, जेव्हा शालोमालो अभंगाच्या वहया मागावयास येतात, मला नाही वाटत त्याकाळी हा शब्द प्रयोग होत असेल
@catsworld7242
@catsworld7242 2 года назад
Right 😊
@vinayakpatil4888
@vinayakpatil4888 2 года назад
जुन्या काळातले पिक्चर चांगले अर्थपूर्ण सद्गुरु तुकाराम महाराज की जय
@mimalti3980
@mimalti3980 3 года назад
खुप छान चित्रपट. असे चित्रपट आज च्या पिढीने बघावे. हा अनमोल ठेवा आहे. जय शिवराय, जय तुकाराम महाराज 🙏🙏🙏
@gauravpathak4163
@gauravpathak4163 2 года назад
खरे आहे...
@vikramshivprabha164
@vikramshivprabha164 5 лет назад
तुकाराम तुकाराम। नाम घेता कापे यम।। धन्य तुकोबा समर्थ। जेने केला हा पुरूषार्थ।।
@adityabhavsar2765
@adityabhavsar2765 3 года назад
कंठी प्रेम दाटे। नयनी नीर लोटे। हा सिनेमा मी कीती वेळा पाहिला माहिती नाही पण दरवेळी वेगळी अनुभूती आणी आपुलकी वाटते
@sambhajisapkal6355
@sambhajisapkal6355 3 года назад
विठ्ठल चरनी नमन आहे 🙏💤💤💤🙏
@maheshs6238
@maheshs6238 Год назад
तुकाराम महाराज नक्की असेच दिसत असावेत.
@shradhadeshmukh1134
@shradhadeshmukh1134 Год назад
प्रत्यक्ष जगदगुरु तुकाराम महाराजांना पाहात आहो, असे वाटते.अजोड,अप्रतीम चित्रपट.टीव्हीवर नेहमीं दाखवला पाहीजे.
@pramodpatilkadam950
@pramodpatilkadam950 Год назад
असा अनमोल चित्रपट धार्मिक आणि शूरवीराच मिलन घडवून आणली,असा चित्रपट पुढे कधीही होणार नाही...🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 года назад
माय माऊली ज्ञान माऊली तुकाराम हरी विष्णू माऊली रामकृष्ण हरी माऊली
@sandeepshinde8906
@sandeepshinde8906 4 года назад
अप्रतिम असा picture सर्वांची कामे उत्तम झाली राम कृष्ण हरी
@kiranwaghere1052
@kiranwaghere1052 3 года назад
संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी भक्ति दाखवली आहे खरे समाधान त्यातच आहे
@sanjayrahate6121
@sanjayrahate6121 2 года назад
जगतगुरु श्रीश्रीसंत तुकाराम महाराज यांना वंदन जगात फक्त एकच जगतगुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज फक्त
@VandanaYadav-de2ct
@VandanaYadav-de2ct 3 года назад
Kiti wela baghitala asel ha movie lahanpani.... Nostalgia.. Aaji chi aathwan yete... Bed war TV jawal wakun baghyachi...
@ramakantmamidwar5291
@ramakantmamidwar5291 2 года назад
जगत गुरू संत तुकाराम महाराज बहुजन समाजासाठी पंचम वेद गाथा दिली कुळवाडी भुषन छत्रपती शिवाजी महाराज भेट झाली तर छत्रपती महाराज कसे सापडतील जय हरी माऊली
@elahimujawar1724
@elahimujawar1724 3 года назад
श्री संत तुकाराम महाराजांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@dipaklokhande655
@dipaklokhande655 Год назад
भक्ती चे भंडार होते तुकोबाराय.. धन्य त्यांची भक्ती धन्य धन्य तुकोबाराय त्यांच्या चरणी शत शत प्रणाम....
@shrikantpalande8434
@shrikantpalande8434 5 лет назад
श्री विठ्ठल चरणी नतमस्तक तुकाराम महाराज चरणी साष्टांग दंडवत
@prabhakarkapse8538
@prabhakarkapse8538 3 года назад
Venkatesh kapse 3rd
@prabhakarkapse8538
@prabhakarkapse8538 3 года назад
Venkatesh kapse 3rd
@prabhakarkapse8538
@prabhakarkapse8538 3 года назад
M
@parthkale5583
@parthkale5583 Год назад
❤राम कृष्ण हरि ..असेच जूने सिनेमे दाखवत जा ..धन्य वाद❤❤❤❤
@parthkale5583
@parthkale5583 Год назад
Thanks......
@govindtapase8822
@govindtapase8822 Год назад
अतिसुंदर अतिसुंदर उभा विटेवरी राम कृष्ण हरी हर हर महादेव जय श्रीराम हर हर महादेव जय श्रीराम
@bhagvanpatil3421
@bhagvanpatil3421 3 года назад
खतरनाक काव्य शब्द रचना आवाज आणि वगैरे अस पुन्हा होणे शक्य नाही कितीही आ प ta आप ट केली तरी ही
@rajmak1881
@rajmak1881 3 года назад
ज्ञानोबा तुकाराम , ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरि पांडुरंग हरि पांडुरंग हरि
@nillugaykwadyekdhurpatmaic9190
आसे चिञपट नंतर नाही होणार साक्षात भाव भक्तीचा संगम
@rameshbarde5325
@rameshbarde5325 5 лет назад
सुंदर चित्रपट आहे संत तुकाराम महाराज
@prashantchikane1430
@prashantchikane1430 3 года назад
संत तुकाराम मोरे महाराज महाराष्ट्राला लाभले हे दैवत.
@tejsawinijadhav9414
@tejsawinijadhav9414 3 года назад
खूप छान चित्रपट आहे
@babasaste
@babasaste Год назад
देहू आळंदी पंचक्रोशीतील मोशी येथील जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक म्हणून मी वारकरी दीढीसोहळा पायी वारी येणार्या महाराष्ट्रातील कोकण,रायगड,मावळ,तसेच नेहमी वारी करणारे आपले दैवत वारकरी यांची सेवा अन्न दान सेवा माझ्या कित्येक पिढ्या करत आल्या त्यांचा वारसा आम्ही देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी सेवा करत आलो आहे,हीच खरी ईश्वर सेवा आहे , जे का रजले गांजले,,, तयाची करावी सेवा,,, देव येथेच जानाव,,,, मूखे सदा हरीचे नाम घ्यावे ,,, तयाशी भेटेल पांडुरंगाचा साक्षात्कार,,,, मनि होता भक्तीचा भाव म्हणोनी ,,, पांडुरंगा गेले सावता भेटीशी,, सावता माळी माझा म्हणे,,, कांदा ,मुळा,भाजी ,,, हीच माझी अवचित विठाई सावता म्हणे पांडुरंगा,,, थकलाशी चालूनि पाय वाटा ,,, विसराती घ्यावी आता,,, पांडुरंगा म्हणे दाखवि जागा,,, सावता ने फाडीली छाती ,,, पांडुरंग दिली जागा,,, ऐसाची आहे कामाचा संतांचे विचार,,, महीमा गातौ आम्ही वैणव वारकरी भक्त,,,,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक,,,,,
@babasaste
@babasaste Год назад
धन्यवाद ज्यांना हे विचारांचे , संतांचे विचार मनापासुन प्रेम,आवड आहे त्यांना मी जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक म्हणून अनेक आशिर्वाद,,,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा,,,,,
@manchakjodh772
@manchakjodh772 3 года назад
धन्य म्हणवीन इहलोकी लोका / भाग्य आम्ही तुका देखीयेला //
@user-xl6ij8of4l
@user-xl6ij8of4l 6 лет назад
धन्य धन्य तुकाराम महाराज । मस्त केलि कामगिरी।
@nageshhajgude645
@nageshhajgude645 3 года назад
Khup chhan ahe yamdhun khup kahi shiknyasarkh ahe very nice
@bharatighewari1759
@bharatighewari1759 Год назад
मुकूट मणी संतांचा |शिव शिव तुकया म्हणो नये वाणी| नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल | म्हणोनी ये वाणी| संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
@ushashinde115
@ushashinde115 2 года назад
तुकाराम महाराज यांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविली तरी त्यांचे विचार बुडाले नाहीत आजही तुकाराम महाराजांच्या अभंगाशिवाय एकही कीर्तन पूर्ण होत नाही जोपर्यंत पृथिवी वर चंद्र सूर्य तोपर्यंत त्यांचे विचार अजरामर राहतील त्यांचेवर टीका करणारे यांनी त्याची काळजी करू नये
@haribhaudagadegoatfarmpimp3122
@haribhaudagadegoatfarmpimp3122 3 года назад
असं वाटलं जग हे नाशवंत आहे कशाचेही मोहमाया नको पांडुरंग हरी पांडुरंग हरी
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Год назад
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩
@MKM-iy1xv
@MKM-iy1xv 3 года назад
ग्रेट तुकाराम महाराज
@aapakale6243
@aapakale6243 3 года назад
....जय जय राम कृष्ण हरी
@shankarshelke473
@shankarshelke473 5 лет назад
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम !!
@sanjeevbongale5279
@sanjeevbongale5279 4 года назад
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय🙏🙏✍🚩🚩🚩👍👍
@balasokhapale8473
@balasokhapale8473 Год назад
🙏संत तुकाराम महाराज यांना माझा मानाचा मुजरा खूप छान चित्रपट जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩
@shradhadeshmukh1134
@shradhadeshmukh1134 Год назад
ओम राम कृष्ण हरी
@sambhajikale8972
@sambhajikale8972 Год назад
नमो सद्गुरू तुकया ज्ञानदिपा!! नमो सद्गुरू सच्चिदानंदरुपा!! नमो सद्गुरू भक्त कल्याणमुर्ती,, नमो सद्गुरू भास्करापुर्ण किर्ती !! संत तुकोबाराय 🙏🌹
@vedpan3360
@vedpan3360 4 года назад
More than tukaram his wife was his great support to him. She worked so hard to take care of him and never ever said bad word to him though she use to curse panduranga for her husband being engulfed with him. But intresting part is that Vitthal never met him but use to help his wife in person for caring his devotee so great was his Lila... And I bow to tukobas wife for all the sacrifice she had done..
@apoorv7289
@apoorv7289 3 года назад
Exactly! Well said !
@Somesh5594
@Somesh5594 2 года назад
Super Comment....👍😊
@vikasdhawale4013
@vikasdhawale4013 3 года назад
संतश्रेष्ठ
@user-mu1ul4eh1m
@user-mu1ul4eh1m 3 года назад
१६५२ मध्ये शिवाजी महाराज केवळ २५ वर्षांचे होते आणि त्यांचे राज्याभिषेक १६७४ ला झाला होता.
@chunnunishad2739
@chunnunishad2739 Год назад
धन्य हुआ में जीवन सफल हो गया आज संत तुकाराम जी की जीवनी देखकर धन्य हो धन्य हो परमात्मा
@ganeshlahare3183
@ganeshlahare3183 4 года назад
Jai jagadguru tukaram Maharaj!
@spatil-zj4di
@spatil-zj4di 5 лет назад
Paraiya Nari...Mauli saman!! Kiti thor aadrsh..... Dhanya Tukobaa Samarth....🙏🙏
@tukaramlotake9948
@tukaramlotake9948 3 года назад
।। जय तुकाराम ।।
@-hndrkn6104
@-hndrkn6104 2 года назад
ज्ञानोबा तुकाराम......
@anuragkamble5516
@anuragkamble5516 4 года назад
Very nice movie. Shown everything very perfectly. No show off. Otherwise new tukaram movie shows character of tukaram maharaj very aggressive and arrogant.Tukaram maharaj was the embodiment of humility, tolerance. Without these qualities u cannot get the mercy of Lord.
@Somesh5594
@Somesh5594 2 года назад
True...👍
@sagarsonawale1141
@sagarsonawale1141 Год назад
@@Somesh5594 h
@sanjayswami6335
@sanjayswami6335 Год назад
Lo9
@sagarghatge6704
@sagarghatge6704 Год назад
Sant Tukoba says in one of his abhangs, "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी". Shows he was far from being tolerant or a mere onlooker. तुकोबा विद्रोही होते. जेवढे शिवराय अन्यायाविरोधात आक्रमक होते तेवढेच तुकोबाही होते. दर्जा पाहता जुना चित्रपट नव्या चित्रपटापेक्षा अधिकच चांगला होता व कलाकार ही कसलेले होते यात शंकाच नाही पण जुन्या चित्रपटातले तुकोबा जसे मऊ दाखवले गेले ते नक्कीच न पटण्यासारखे आहे. आणि टिप्पणी इंग्रजी ऐवजी मराठीत लिहली असती तर बिघडले असते का?
@shridharkale467
@shridharkale467 Год назад
​@@Somesh5594 f mi TV,doorh
@kishorajbaile3958
@kishorajbaile3958 3 года назад
Jai hari vitthal...ll
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 3 года назад
Real guru of chatrpati shivaji maharaj...Sant tukrram Shakti and bhakati movement what epic meeting Hari vithal
@Ramkrishnahare
@Ramkrishnahare Год назад
काय ते किर्ती महान असे संत आपले या महारष्ट्र भूमी ला लाभले हे आपले भाग्यच आहे
@dineshkot8529
@dineshkot8529 7 лет назад
अलौकिक आनंद ।। श्रीराम ।।
@ganeshtarte8472
@ganeshtarte8472 6 лет назад
Dinesh Kot
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 года назад
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@rameshbarde5325
@rameshbarde5325 5 лет назад
माझा आवडता चित्रपट ..
@uttamsuryavanshi7651
@uttamsuryavanshi7651 3 года назад
अति उत्कृष्ट असे चित्रपट पुन्हा होणे नाही कोणताही डायरेक्टर आला तरी त्यालाही पिक्चर काढणे जमणार नाही.
@DP-fd4id
@DP-fd4id 5 лет назад
The movie is made so beautifully, at the time when there was no graphics or other technologies, I don't know Marathi but still loved to watch it, thanks for the subtitles. Everything is perfect, the devotion, acting and script , so beautifully made. The voice of the singers are so beautiful, thanks so much. Best movie of my life. Thanking you. Tukaram, Jai Vittala.........
@shailajanayak2091
@shailajanayak2091 4 года назад
Nice scene. Beautiful film great Saint tukaram.
@apoorv7289
@apoorv7289 3 года назад
Thanks a lot for your beautiful and precious comment !
@apoorv7289
@apoorv7289 3 года назад
संपूर्ण जगातील चित्रपट सृष्टी च्या इतिहासातील सर्वोत्तम चित्रपट.हा मराठी चित्रपट सृष्टीचा अनमोल ठेवा आहे.अनंत काळ पर्यंत त्याची थोरवी अबाधित राहील.
@deepalijamkhandi1101
@deepalijamkhandi1101 4 года назад
Shree hari vitthal 🌻🙏
@sanjayrahate6121
@sanjayrahate6121 2 года назад
संत तुकाराम महाराज
@rajmak1881
@rajmak1881 3 года назад
महाराज आपणास त्रिवार मुजरा
@shradhalondhe1599
@shradhalondhe1599 Год назад
🙏🙏❤️❤️ श्री संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏
@santoshgaikwad1247
@santoshgaikwad1247 4 года назад
मी संतोष बळीराम गायकवाड छान विचार करून पहा तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवता हाच एक मार्ग बाकी आपली वाणी घडवते वाणी रडवते
@nandathakur440
@nandathakur440 Год назад
खूप वर्षांनी हा चित्रपट पाहायला मिळाला खूप खूप धन्यवाद! 🙏
@satishmore9384
@satishmore9384 4 года назад
सर्वात सुंदर फिल्म
@udayshirsekar1492
@udayshirsekar1492 3 года назад
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
@pradeepudiawer8945
@pradeepudiawer8945 3 года назад
Tears roll down watching this film very emotional film...🙏🙏🙏
@vaibhavlad4277
@vaibhavlad4277 Год назад
🙏धन्य तुकोबा समर्थ🙏
@gajanangiri8219
@gajanangiri8219 5 лет назад
तुकाराम तुकाराम तुकाराम
@govindtapase8822
@govindtapase8822 Год назад
अतिसुंदर सुंदरते ध्यान उभा विटेवरी राम कृष्ण हरी
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 Год назад
माझा सर्वात आवडता चित्रपट 🚩 " संत तुकाराम "🚩
@oosharamachandran3748
@oosharamachandran3748 4 года назад
Enjoyed watching movie of Sant Tukaram🙏🙏
@shivdassalunke5147
@shivdassalunke5147 6 лет назад
June prabhat film che pictures black and white aahe...gaurav nirman karnare aani reality dakhavnare hote ...very nice
@pradeepudiawer8945
@pradeepudiawer8945 3 года назад
Tears roll down profusely listening to this Abhang..🙏🙏🙏
@bha95
@bha95 3 года назад
Tukaram maharajyana sastang namaskar
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 года назад
रामकृष्ण हरी विठ्ठल
@vitthalingle7267
@vitthalingle7267 3 года назад
Ramkrishna Hari🙏🙏
@glibra1
@glibra1 6 лет назад
Masterpiece perfect
@funnyvideosyash8748
@funnyvideosyash8748 5 лет назад
जगात कुठला पिच्चर असेल हा एकच आवडतो खुप
@dramayane
@dramayane 5 лет назад
Seema Pawar ..ho kharach mala pan hech watale
@dramayane
@dramayane 5 лет назад
Khup apratim ahe ...Pandurang🙏
@funnyvideosyash8748
@funnyvideosyash8748 5 лет назад
Deepak Ramayane आपण काय करतात कुठे राहतात
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 5 лет назад
Tukram maharajncha shikwan kiti changla
@arunshinde3088
@arunshinde3088 4 года назад
Farach sundar chitrapat. Sarva kalakaranna saprem Jay Hari. Tukaram maharaj ki jay. Chhatrapati shivaji maharaj ki jay. Kalyan, thane.
@shubhamdagade5185
@shubhamdagade5185 4 года назад
राम कृष्ण हरी
@ramwadkar3737
@ramwadkar3737 3 года назад
प्रणाम महाराजांना
@rakeshghavali7305
@rakeshghavali7305 6 лет назад
the great tukaram Maharaj
@tejasagarkar7655
@tejasagarkar7655 Год назад
Sant tukaram and Mahatma Phule ❤️❤️
@shalieshkanekar1811
@shalieshkanekar1811 4 года назад
Kaup chan gan
@MEANDMUSIC
@MEANDMUSIC 5 лет назад
nice movie ||Jai Jai Pandurang Hari||😊🙏💐
Далее
Friends
00:32
Просмотров 824 тыс.
"Janatecha Raja Shivaji" - talk by Comrade Govind Pansare
1:27:03
Sant Tukaram classic marathi devotional movie   Part 1
52:33
Sant Chokhamela - Marathi Movie - Sumeet Music
1:00:50
Просмотров 3,7 млн