Тёмный

sarasgad fort trek एक दिवस संवर्धन मोहीम sarasgad killa , 

Make Voyages
Подписаться 446
Просмотров 386
50% 1

सरसगड संवर्धन मोहीम
नमस्कार मित्रांनो मी राजेश विलास पारकर राहायला जरी ठाणे मध्ये असलो तरी मी माझ्या मित्रांसोबत गड भ्रमंती करतो गडाचा इतिहास जाणून घेण्यात आणि आपल्या परिवारासोबत गड explore करण्यात जास्त आनंद वाटतो गड भ्रमंती बरोबर गड संवर्धन करणेच तेवढेच आवश्यक आहे म्हणुन मी आणि माझा मित्र एका संवर्धन मोहीमेचे भाग झालो
दुर्गवेध युवा मराठा फाउंडेशन ही महाराष्ट्रातील बरेचशे किल्ले संवर्धन संदर्भात दत्तक घेते या टीम सोबत अजून बऱ्याच संस्था काम करतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या संस्था गड स्वच्छ्ता, रानटी झाडे तोडणे बुरुजवरील वाढलेले गवत आणि झाडे तोडून त्याला मोकळा श्वास देणे, गडावरील पाण्याच्या टाक्या ची साफ सफाई करणे, गडावरील दरवाजे,तटबंदी,बुरुज,देवड्या, यांचे पावित्र्य राखून स्वच्छ्ता करणे असे खुप सारे उपक्रम करतात
ही त्यांची ५१वी मोहिम होती, या मोहिमेचा भाग होता आले त्यासाठी त्या टीम चे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हाला जर या टीमचा भाग व्हायचा असेल तर लगेच फॉलो करा.
दूर्गवेध युवा मराठा फाउंडेशन
yuva_marath...
sarsgad fort trek एक दिवस संवर्धन मोहीम sarsgad killa ,#sarsgad #gadkille #mohim #raigad
My Vlog channel :- / @makevoyages
Hello Viewver my name is Rajesh Vilas Parkar and welcome to my channel
About this video:-
My social Media account link:-
Instagram:- raja.parkar?igs...
Facebook:- rajesh.parka...
My Support Member :-
shubham Deshmukh :- shubhaam_d31?ig...
vighnesh Parkar :- its_vigh_01?igs...
Rahul Patil :- the__rahul_pati...
Vishal Mahale:- vishalmahale090...

Опубликовано:

 

12 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@sanketzanjad8144
@sanketzanjad8144 Месяц назад
🚩🚩🚩
@sourabhphatkare2997
@sourabhphatkare2997 Месяц назад
🚩
@rohitpendhari8750
@rohitpendhari8750 Месяц назад
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
@ishwarsalunkhe9878
@ishwarsalunkhe9878 Месяц назад
खरोखर खूप छान उपक्रम
@GaneshShinde-kq4ud
@GaneshShinde-kq4ud Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩❤️
@rupeshsalunkhe6068
@rupeshsalunkhe6068 Месяц назад
जय जय शिवराय 🚩🙌
@prashantgaonkar5526
@prashantgaonkar5526 Месяц назад
अशीच सोबत राहूद्या 🚩💐
@makevoyages
@makevoyages Месяц назад
Nakkich
@vighparkar
@vighparkar Месяц назад
जय शिवराय 🙏
@pradipzore1754
@pradipzore1754 Месяц назад
जय शिवराय.. जय शंभुराजे 🚩
@makevoyages
@makevoyages Месяц назад
Jay shivray
@shubhamdeshmukh3881
@shubhamdeshmukh3881 Месяц назад
अप्रतिम🙏🏼🫱🏼‍🫲🏽
@makevoyages
@makevoyages Месяц назад
😍👍
Далее
1972 Andes Plane Crash Survivor
31:17
Просмотров 2,1 млн
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
Просмотров 188 млн