मी तुमच्या सर्वाचा फॅन झालो आहे. मी Bollywood ची गाणी ऐकन सोडून दिल. मी boAt या कंपनीत Quality technical supervisor या पदावर कामाला आहे. मला टेस्टिंग साठी नवीन गाणी लावत असतो. जेव्हा तुमच्या सर्वांची गाणी ऐकली तेव्हा पासून. मी तुमची सर्वांना ची गाणी ऐकत असतो. 🙏तुमच्या सर्वांना असेच यश लाभत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏