वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आचार,विचार जनमानसात प्रसारित करणारे खरे समाज प्रबोधनकार आज जर कुणी असेल तर ते आहेत सत्यपाल महाराज !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
राष्ट्रसंत तुकडोजी महराज संत गाडगे बाबा महात्मा जोतिबा सावित्री बाई फुले ड़ॉ बाबा साहेब शिवाजी महाराज शाहू महाराज माँ जिजाऊ यांचे खरे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून मंडतात फ़क्त सत्यपाल महाराज