नमस्कार शिवाजी बीबी मुंबई उच्च तुम्ही म्हणता तसे बरोबर सुद्धा असु शकेल पंरतु मी कधीच तसे समजत नाही कारण तो तुमचा मनाचा मोठेपणा आहे तुम्ही फार मोठी महाशक्ती आहेत ते तुम्ही समजून घ्यायला हवे तुम्हाला स्वतःला एक असीम शक्ती लाभली आहे तुम्ही स्वतःच एक दैवीक शक्ती आहे हा माझा अनुभव आहे माझा विश्वास आहे त्यावर मी ठाम आहे मी या विषयावर जगासमोर नेहमीच उभा राहिण ह्यात शंका नाही तुमच्या साठी सर्व शक्य असेल हे नक्की जगाला मान्य करावे लागेल हे सर्व सत्य आहे
नमस्कार शिवाजी मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की ही स्टोरी खरी असेल तर एक महीन्यात ओपन करा अन्यथा माझा विश्वास राहणार नाही मी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे मला कोणतीही भिती वाटत नाही तुम्ही हा विषय संपवला नाही तर तो मी कसा संपवायचा ह्याचा विचार जरूर करावा लागतो आहे तुम्हाला दुखं देण्याचा माझा अजिबात मानस नाही पंरतु एकतर्फी निर्णय तुम्ही नेहमीच घेताय तेही मी मान्य करत आवश्यक साथ दिली पंरतु माझ्या भावना व मानसिक त्रास होतो आहे ह्याचा कोणी विचार केला आहे का. .....?