शंभो शिवशंकर
A Devine Musical Tribute
श्रावण महिन्यात भगवान शंकरांची साधना आणि त्यांची उपासना याला एक वेगळं महत्व आहे. यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारी होते आहे आणि सांगताही सोमवारी होणार आहे. तब्बल ७२ वर्षांनी हा अनोखा योग्य जुळून आला आहे. यानिमित्ताने एका भक्तिरसपूर्ण गाण्यातून ही शंभो शिवशंकराची आराधना...!!
Presented by - Miti Group
Concept and Lyricist - Vinay Shirke
Singer - Hrishikesh Ranade
Music composer and arranger - Prashant Lalit
Percussion Instrument : Anil Karanjavkar
Sitar : Umashankar Shukla
Violin : Mahesh Khanolkar
Studio : Vidhi Voice
Recordist : Shrikrishna Sawant
Editor - Keeda Mania Agency
9 окт 2024