अखेर १ वर्षाच्या मेहनती नंतर आणि २ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर, Rap song च्या माध्यमातून छत्रपति संभाजी महाराजांचा सम्पूर्ण जीवनपट आजच्या तरुण पिढीसमोर मांडण्याचा माझा स्वप्न आज पूर्ण होतोय ! चांगला-वाईट तुम्ही ठरवा ! 🙏 जय शिवराय🚩 जय शंभुराय 🚩
मृत्यूला मारण्याचा होता त्यांचा कावा.... हे धाडस बाळगणारा फक्त तोच एक होता शिवबाचा छावा...🐯 नतमस्तक आम्ही, तुमच्या चरणी..! 👏👏 ⛳️ छत्रपती संभाजी महाराज⛳️
सर खूप सुंदर छत्रपती संभाजी महाराजांचा जीवंनपट सोंग च्या निमित्ताने खूप खूप मोठ्या सुंदर प्रकारे दाख्वला सांगितले आहे व तूम्हच छत्रपती संभाजी महाराजांच जीवंनपट संपूर्ण जगासमोर महाराष्ट्रासमोर दाखवायच तूम्हच स्वप्न आज खर्यात ऊतरल आहे तुम्ही प्रत्येक वेळी खूप सुंदर प्रकारे जिजाऊमासाहेब आणि छत्रपतींच्या स्वराज्य स्वप्न व संकल्पन खर्यात ऊतरवनारे छत्रपतींच्या स्वराज्यातली प्रतेक वेळी महत्त्वाची प्रेरणादायी माहिती सांगता दाखवता सर सर तुम्हच खूप मोठ स्वप्न आज खर्यात ऊतरल खूप मोठ अभिनंदन सर जय जिजाऊमासाहेब, जय शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज
जबरदस्त झालंय हे पण व्हिडीओ सॉंग सर्व टेक्निकल टीम व सौंदर्य निर्मिती टीम व ऍक्टर्स चे खूप खूप अभिनंदन विशेषतः राम वाणी भाई तुस्सी ग्रेट हो काय मेहनत घेतलीस भावा ।जय शंभू 🚩🚩🚩🚩🚩
Hey tya lokana jaun sangaa jeyy atachaya bf chya natyaalaa chava boltatat heee shembdi poraa kasli chavaa chava ekacchh chhatrapati shambu Raje 🙏🙏🙏🙏 i need a promise from people ki koni hee chava haa shabda kontya hee ashya shemdya pora chya nava mage lagu Denaar nahi Karan haa apaman rajan cha sahan nahi karnar konta he maratha kivah konta he marathi manus kontya he jati cha jai shivrai Jai bhavani 🙏🙏🙏🙏🙏