मी खूप वर्षांनी शंकरपाळी ट्राय केली आहे. ह्या अगोदर प्रयत्न केले ते फसले . पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे बनवली, खरंच खूपच खुसखुशीत आणि छान झाल्या. आणि संपल्या ही. आणि तुमचे बोलणे ऐकायला छान वाटते. धन्यवाद दीपाली ताई. दिवाळीच्या शुभेच्छा. 👍👍
मॅडम तुम्ही मोहनसाठी तूप वापरले ते ३/४ म्हणजेच पाऊण लिहीले आहे पण बोलताना तुम्ही पाव वाटी बोलत आहात. प्लीज नीट सांगाल का? खरचं खुप सुंदर रेसिपी तुम्ही दाखवलीय 👌