Тёмный

Sharad Pawar यांच्या टीकेला Ajit Pawar यांचं जोरदार उत्तर, म्हणाले...| Baramati Lok Sabha 2024 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 213 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#AjitPawar #SupriyaSule #SharadPawar #BaramatiLokSabha2024
राष्ट्रवादी दादा गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बारामतीतील मेळाव्यात बोलताना अजितदादांनी बारामती लोकसभेवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@abtadavi8298
@abtadavi8298 5 месяцев назад
आम्ही शेतकरी म्हाताऱ्या बैलाला बाजारात विकत नाही त्याला आम्ही घर च्या अंगणात मोकळ सोडतात आणि मरे पर्यन्त त्याची सेवा करतात जय किसान जय महाराष्ट्र
@STM96557
@STM96557 5 месяцев назад
वा एक नं
@NirmalaGhumatkar
@NirmalaGhumatkar 4 месяца назад
Driver to h ni hu se nhi. Hu ll😊​@@STM96557
@pradipwaghmare771
@pradipwaghmare771 5 месяцев назад
जनता सुप्रिया सुळे बरोबर आहे.
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 5 месяцев назад
खालच्या पातळीवर राजकारण तुम्ही नेला आहे सुप्रियाताई चा 100% विजय निश्चित
@YogeshPatil-jk6jm
@YogeshPatil-jk6jm 5 месяцев назад
जो माणूस आपल्या बापाचा भाऊ चा होऊ शकत नाही, तो काय जनतेचा होणार. समर्थन केले होते दादा तुमचे नेहमी पण आता नाही.
@kiranmeshram423
@kiranmeshram423 5 месяцев назад
सुप्रिया ताई निवडून येणार 100%
@vishalghuge2279
@vishalghuge2279 5 месяцев назад
नाही येत
@kiranmeshram423
@kiranmeshram423 5 месяцев назад
@@vishalghuge2279 100%येते
@dhananjayraut7445
@dhananjayraut7445 4 месяца назад
Ghanta nay yet
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 4 месяца назад
@@vishalghuge2279 101% yenar 350000 vote ni
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv 4 месяца назад
shettt
@ravindrashirapur4541
@ravindrashirapur4541 5 месяцев назад
बैलावर एवढी मजा केली तेव्हा भरंमसाठ पैसे कमावले तेव्हा म्हातारा चांगला होता का
@user-lv1if9cz6q
@user-lv1if9cz6q 4 месяца назад
Are kay bolale te nit bagh..purn video nit baghat nahi ani kahi pan comment kartat..
@samikshakale2901
@samikshakale2901 4 месяца назад
काय नाही हे सगळे एकचं आहेत 👏👏👏😂
@santoshkirdat5026
@santoshkirdat5026 5 месяцев назад
दादा ज्यांची नाव घेतली ती तीच तुम्हाला पडणार अन तुमचा हिशोब चुकता करणार हे ध्यानात घ्या गोष्ट
@sachintambade2831
@sachintambade2831 5 месяцев назад
वेळ आलीय यांची यांना जागा दाखवायची... फक्त सुप्रिया ताई
@SHT672
@SHT672 5 месяцев назад
किती दिवस बहिणीच्या जीवावर खाणार माहेरी माहेरी पाठवा ताई ल
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 5 месяцев назад
वडिलधार्या व्यक्ती ला म्हातारा बैल म्हणणे म्हणजे, आपन बुध्दी ने बैल अस्लेचे सिद्ध झाले. जो माणूस आपल्या वडिलाना बैल म्हनतो त्याला महाराष्ट्राची लोक मत देनार की लाथा ❓
@positivekumar3546
@positivekumar3546 5 месяцев назад
तुमच्या शरद पवार नी दादा jadhav यांना उद्देश करून kadhlele udgar ahet. Vachta ka bhurtyano
@nitinkurhade3409
@nitinkurhade3409 5 месяцев назад
लक्षात ठेवा हा माणूस आपल्याला पण असंच बोलणार
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
😂😂😂😂
@SP-kk7hv
@SP-kk7hv 5 месяцев назад
Mhatarya bailalal bazar dakhava as pawar saheb eka virodhi umedwarala bollele. Tech sangtoy ajitdada. Te pawar sahebana tas nai bolle😂😂.
@user-lv1if9cz6q
@user-lv1if9cz6q 4 месяца назад
Are nit purn video baghat ja..kahi pan comment karatat lok fakt headline baghun..
@user-pp9wh9jy1b
@user-pp9wh9jy1b 5 месяцев назад
सुप्रियाताई 100% निवडून येणार
@umpatil007
@umpatil007 5 месяцев назад
Janta tai sobat🎉🎉🎉😂
@UttamNehul
@UttamNehul 5 месяцев назад
एकही खासदार निवडून येत नाही काळजी करू नका तुमची अवस्था म्हातार्या बैलावानी होणार
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 5 месяцев назад
अजित किती उर्मट बोलतो म्हणूनच जनता मत देणार नाही
@user-io7gr5wx5o
@user-io7gr5wx5o 5 месяцев назад
दुसऱ्याला म्हातारा बैल म्हणणारा स्वतः कधि म्हातारा होणार नाही का? हा काय स्वर्गातुन् अमृत पिऊन आलाय का तरुण च राहण्यासाठीचा
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Tyana duyyam vaagnuk hoti
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 5 месяцев назад
शरद पवार असेच म्हातारा बैल झाला की त्याला बाजार दाखवायला पाहिजे असे कोल्हापूर मध्ये बोलले होते
@user-rl6kz6qs1l
@user-rl6kz6qs1l 4 месяца назад
तुमची पातळी काय?
@user-uk9fh4eg5s
@user-uk9fh4eg5s 4 месяца назад
तुझी म्हातारी गाय संभाळ बाबा तो शरद पवारचा म्हातारा बैल उडल तिच्यावर
@balasahebshelke71
@balasahebshelke71 5 месяцев назад
दादा सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत थापा मारणे बंद करा दादा पवार साहेब नसते तर अजित पवार कोण आहे हे जनतेला माहीत झाले नसते खाल्या मिठाला जागा पवार साहेबांवर बोलणे बंद करा जनता वेडी नाही आपली जागा जनता दाखवून देईल
@ramdasmane7502
@ramdasmane7502 5 месяцев назад
हर्षवर्धन,दशरथ ,भरणे तुमच्याबरोबर फिरतील पण त्यांचे कार्यकर्ते ताईंना मत टाकतील
@STM96557
@STM96557 5 месяцев назад
हे खरंय अगदी
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 5 месяцев назад
He kharay
@sarangkulkarni2871
@sarangkulkarni2871 4 месяца назад
😂
@drh.gsonawane6593
@drh.gsonawane6593 5 месяцев назад
दादा ज्या बापाने 40 वर्ष पदे दिले त्याचे आभार मानणे सोडून त्यांना उतार वयात फडणवीस च्यां नदी लागून चांगले पांग फेडले
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Mast paang fedle😂😂😂😂
@sks1464
@sks1464 5 месяцев назад
​@@MithilaKulkarniअनाजी पंत 😡😡😡
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Junech dalan dalat basa,, suryaji pisaal,😅😅😅😅😅😅😅😅😅😅🙆
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
@@sks1464 junech dalan dalat basa suryaji pisaal 😅😅😅😅😅
@sks1464
@sks1464 5 месяцев назад
@@MithilaKulkarni तो सत्तासंघर्ष होता बाळा सत्तासंघर्ष हा स्वजातीय असतो समजलं
@prashantlole3541
@prashantlole3541 5 месяцев назад
पातळीची भाषा तुम्ही करूच नका दादा कारण महाराष्ट्राच्या जनतेने तुमची पातळी बघितली आहे
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 5 месяцев назад
कृतघ्न आणि गद्दारांना माफी नाही, नाही बिलकुल नाही!
@mahadevmane9333
@mahadevmane9333 5 месяцев назад
ज्या कैलास पर्वताने गंगेचा उगम केला त्या कैलास पर्वताला बाजारात विक्रत कोणी ही घेवू शकत नाही.😊😊😊
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 5 месяцев назад
बारामतीच्या जनतेच्या हातात आहे की 70000कोटीची कर्जमाफी करणार्‍याच्या बरोबर जायचे का 70000कोटीचा भ्रष्टाचार करणार्‍या बरोबर
@deepakphadtare1116
@deepakphadtare1116 5 месяцев назад
फक्त भाषण ऐकू नका फक्त तुतारी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीमागे राहण्याची हीच वेळ आहे
@user-mm4qy3fq1o
@user-mm4qy3fq1o 5 месяцев назад
सुप्रिया सुळे ला वंचितांचा पाठींबा आहे
@dipakkanase9475
@dipakkanase9475 5 месяцев назад
तुम्ही काय दिवे लावले ते बघायचे अगोदर मग असे बोलायच. आपले संस्कार दिसले आता.
@user-io7gr5wx5o
@user-io7gr5wx5o 5 месяцев назад
70 हजार करोड चा बैल
@BhagwantChordri-yx8mn
@BhagwantChordri-yx8mn 5 месяцев назад
अअ😊 नवं​@@user-io7gr5wx5o
@SambhajiMohite-nw9gx
@SambhajiMohite-nw9gx 5 месяцев назад
औ❤​@@user-io7gr5wx5o
@prof.a.p.kankale3164
@prof.a.p.kankale3164 5 месяцев назад
"ज्याचं खावं मिठ, त्याच्यासाठी जागावं नीट" अशी म्हण आहे, बाकी मतदार-जनता समजदार आहे.
@AbasoShevale-sm1kt
@AbasoShevale-sm1kt 5 месяцев назад
दादा ज्याचं साठि खड्डा खोदला त्याच खड्ड्यात मतदार गार्डनर आहे
@jayrampatole7828
@jayrampatole7828 5 месяцев назад
सुप्रिया ताईला शिवतारे बापूच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे सुप्रिया ताई एक लाख दहा मतांनी निवडून येनार ✌✌
@STM96557
@STM96557 5 месяцев назад
Yes 100%
@chandrakanthirve6184
@chandrakanthirve6184 5 месяцев назад
ओन्ली सुप्रीया सुळे शरद पवार साहेब गंद्मरांना क्षमा नाही ईस बार भाजप तडीपार मिंदे तडीपार 70 हजार कोटी रुपये तडीपार
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 5 месяцев назад
तुम्हाला भलेही वाटते.. तडीपार.. पण जनता अशा लोकांना निवडून देते
@user-vl6rf8eo6x
@user-vl6rf8eo6x 5 месяцев назад
विनाशकाले विपरीत बुद्धी
@prakashpatil1702
@prakashpatil1702 5 месяцев назад
तुम्ही चांगले बोलता धरणात काय करू म्हणता भाजप वाल्यांना असली माणसं चालतात
@SBDOKHALE
@SBDOKHALE 5 месяцев назад
फार्म मागे घेऊ नको हे सांगणे म्हणजे राजकारण खालच्या पातळीवर कसं गेले ?
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 5 месяцев назад
आहो दादा फक्त नेते तुमच्याकडे जणता साहेबांकडे
@bharatpatil3194
@bharatpatil3194 5 месяцев назад
वारे कसाई बापला कत्तल खान्यात हि संस्कृती
@kavitakadam432
@kavitakadam432 5 месяцев назад
आमच्या नेत्या सुप्रिया सुळे 🎉🎉
@firojshaikh2136
@firojshaikh2136 5 месяцев назад
फक्त शरद पवार साहेब ❤
@user-fo7hh6jo8x
@user-fo7hh6jo8x 5 месяцев назад
दादा तुमच्या मागे नेते.. मात्र पवार साहेब च्या मागे जनता...
@gorakhnathahire6668
@gorakhnathahire6668 5 месяцев назад
अजित पवार आपण घटनात्मक पदावर कार्यरत असूनसुद्धा आपण अतिशय उर्मट भाषेत बोलतात हे अशोभनीय आहे
@dhoni__cha__diwana7606
@dhoni__cha__diwana7606 5 месяцев назад
सुप्रिया सुळे 100% निवडुंन येणार.
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 5 месяцев назад
बैल विकलेले परवडले पण मुतू नको 😂😂
@AmirMulla-tu1jh
@AmirMulla-tu1jh 5 месяцев назад
अजित पवार 65वर्ष चे अहाहात आपण ही वय जहाल
@STM96557
@STM96557 5 месяцев назад
नाही अजून तो तरुण च आहे. अर्ध तिकीट नाही मिळालं ना अजून त्याला.
@hanumantbankar327
@hanumantbankar327 5 месяцев назад
दादा पेरले तेच उगवेल तुम्ही पातळी सोडून बोलत आहेत दादा हेच तुम्ही बोलत आहेत
@kavitakadam432
@kavitakadam432 5 месяцев назад
आमच्या नेत्या सुप्रिया सुळे
@akshaypatil2192
@akshaypatil2192 5 месяцев назад
फक्त सुप्रिया ताई
@vinayakshelke4536
@vinayakshelke4536 5 месяцев назад
दादा, कालपर्यंत शिव्या देणारे आज तुमचे मित्र झाले. आणी तुम्हाला ज्यांनी इथ पर्यंत आणले त्यांना तुम्ही बाजारात बसवायला तयार झाल ? वा वा वा !
@DanajiLokhande-fz7xi
@DanajiLokhande-fz7xi 5 месяцев назад
तुम्हाला मोठे केले त्यांनी
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 5 месяцев назад
माजलेल्या बैलाला पण बाजार जनता दाखवणार
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 5 месяцев назад
मोदींचे वय काय मग त्यांना पण सल्ला द्या की हिम्मत असेल तर..
@ramdasmane7502
@ramdasmane7502 5 месяцев назад
दादा तुम्ही नगरच्या 70 वयाच्या गायकरांचे धोतर फेडतो म्हणाला होतात ती कसली भाषा
@swamismarth433
@swamismarth433 5 месяцев назад
उधळलेल्या वळूला वेसण घाला
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 5 месяцев назад
म्हातारा बैल एकदा कामाला लागल्यावर गोऱ्याला गाडीला शिवाय राहत नाही एवढं ध्यानात ठेवा दादा
@jedhekaka4061
@jedhekaka4061 5 месяцев назад
महायुती जेवढी भाषन करतील … तेवढ माग जातिल
@BhausahebSonawane-id1zt
@BhausahebSonawane-id1zt 5 месяцев назад
तुमच्याबरोबर फक्त नेते आहेत सामान्य माणुस.नाही
@Kurulkar1
@Kurulkar1 5 месяцев назад
अजित पवार कितीही माजला तरी यंदा तुझा माज मोडणार इतकं नक्की.
@rushikeshshinde8192
@rushikeshshinde8192 5 месяцев назад
तु त्यांचा विचार करतो.तु सोडून गेल्यावर पवार साहेबांना काय वाटलं असेल.काय कमी केले होते तुला असाही पक्ष तुच चालवत होता.आता म्हटलास की नाही कि मी उमेदवारी दिली.जनतेला मुर्ख समजू नका.ईडी सीबीआय मुळे विचारधारा सोडून पळालेले तुम्ही तत्वज्ञान सांगत आहेत.
@aditibeta5287
@aditibeta5287 5 месяцев назад
दादा इतक्या खालच्या पातळीवर बोलतं आहे लोक हाकलून लावतील.
@aarsirsath
@aarsirsath 5 месяцев назад
शरद पवार is ग्रेट !
@vnishigandha13
@vnishigandha13 5 месяцев назад
....... याला....अजुन खूप बघायचे आहे..... सत्यानाश होणार.... याचा
@user-yo6ge8vv6x
@user-yo6ge8vv6x 5 месяцев назад
मोदी च वय पण विचारा
@STM96557
@STM96557 5 месяцев назад
मस्त
@matoshritransport4189
@matoshritransport4189 5 месяцев назад
जे सख्या काकाचे नाही भावाचे नाहीत ते लोकांचे काय होणार ज्यांनी 70000 cr ghotala kela त्याची sattalment करण्यासाठी हे सर्व चालू आहे... लोकांनी अशा नेत्यांना चांगलीच जागा दाखवली पाहिजेल जेणे करून आपल्या महाराष्ट्रत पूना अशी गद्धरी करणार नाहीत...
@sachinpatane-nh2gu
@sachinpatane-nh2gu 5 месяцев назад
Only पवार साहेब शरद पवार फक्त
@vnishigandha13
@vnishigandha13 5 месяцев назад
अजित पवार...तुम्ही स्वतः जरी उभे राहिले तरी पडणार
@aarsirsath
@aarsirsath 5 месяцев назад
यांचा उर्मटपणा गेलाच नाही
@user-gk9cv4nn9i
@user-gk9cv4nn9i 5 месяцев назад
Only sharad pawar saheb
@rajeshshirke7901
@rajeshshirke7901 5 месяцев назад
आपण जी नावे घेत आहे त्याना मोठे करण्यासाठी शरद पवार यांनी खूप मेहेनत घेतली आहे. त्या मध्ये तुमचा काहीही हातभार नाही आहे
@user-ig2fp7ct7m
@user-ig2fp7ct7m 5 месяцев назад
नाव घेवू नका साहेब त्याना फोडतील 😂
@gauravpalav250
@gauravpalav250 5 месяцев назад
राजकारणात सत्य पुढे येऊदे दुध का दुध पाणी का पाणी
@SandeepDhumal-wb7pl
@SandeepDhumal-wb7pl 5 месяцев назад
दादा तुम्ही याच्या आधी पण धरणात ........
@santoshlagad3283
@santoshlagad3283 5 месяцев назад
ज्या माणसाने मोठं केलं त्याच्यावरच मुतला वर तंगडी करून
@user-hr9hx2hb7r
@user-hr9hx2hb7r 5 месяцев назад
आम्हाला म्हातारा बैल परवडला पण तुझ्यासारखा रोग झालेला बैल परवडत नाही त्यामुळे रोग लागलेला बैल विकणार आम्ही
@rajarampatil2208
@rajarampatil2208 5 месяцев назад
बंकस माणूस आहे
@F-PRVINMUNDE
@F-PRVINMUNDE 5 месяцев назад
दादा पडणार सुप्रियाताई निवडुन येनार महाविकास आघाडीच्या 80% जागा निवडुन येनार
@santoshbomble3615
@santoshbomble3615 5 месяцев назад
आरं तुझं राजकारण कसं अजूदादा ते सांग
@nitinshirode1572
@nitinshirode1572 5 месяцев назад
मग तुम्ही पण शिवतारे ला बोलेल होतें शेवट काय झाल 😊
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 5 месяцев назад
तुम्ही सगळे जमा केले तरीही मोदीची सभा घेण्याची वेळ का आली?
@namdeoshinde8958
@namdeoshinde8958 5 месяцев назад
Maharashtra cha buland awaj sharad pawar sharad pawar
@hanmantmane706
@hanmantmane706 5 месяцев назад
धरण कोणत रिकामे झालेय पहा
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 5 месяцев назад
कृपया, जरा प्रतिक्रीया पण पाहाव्यात. आणि आता भाषेत आणि वर्तनात काय बदल अपेक्षित🙏🙏
@mahadeoshinde4182
@mahadeoshinde4182 5 месяцев назад
आज्या
@sj90538
@sj90538 5 месяцев назад
😅😅😅
@krf1508
@krf1508 5 месяцев назад
आपली पातळी समजली महाराष्ट्राला
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 5 месяцев назад
Only tai
@aarsirsath
@aarsirsath 5 месяцев назад
ओन्ली सुप्रिया सुळे
@vilaskad6850
@vilaskad6850 5 месяцев назад
बैल जर माजावर आला ना तर मग काय घडल याचा विचारही कोणी करू शकत नाही.
@ChandrabhanKandekar-nk2iv
@ChandrabhanKandekar-nk2iv 5 месяцев назад
दादा तुम्ही जे बोलत आहात ते खरं जरी असलं तरी कोणाला कोणाच्या मोबाईल नंबर कोण कोणाचे फोन तुम्ही पण त्याला किती त्रास दिला आणि किती फोन केले काय केले
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 5 месяцев назад
तरीही सुप्रिया ताईच
@pbk9950
@pbk9950 5 месяцев назад
याचा अहंकार उतरवलाच पाहिजे
@nitinkurhade3409
@nitinkurhade3409 5 месяцев назад
तुमचा काय आदर्श घ्यावा...????
@fearlessvedant7377
@fearlessvedant7377 5 месяцев назад
सुप्रियाताई विजयीी भव❤❤
@dhoni__cha__diwana7606
@dhoni__cha__diwana7606 5 месяцев назад
अजित पवार पुरै गप्पा आता लोकं शहाणी आहेत
@BabuNagavakar
@BabuNagavakar 5 месяцев назад
साहेब तुम्ही सुद्धा तसेच वागलात तुम्हाला एवढी उभारी दिली तुमच्या काकांनी तरी तुम्ही ही तसेच वागलात
@mahadeomore9854
@mahadeomore9854 5 месяцев назад
अजित पवार साहेब तुम्ही विकासा वर बोला काय करणार आहेस ते सांगा फालतू ईतिहास सांगू नका
@prem-9637
@prem-9637 5 месяцев назад
जय हो दादा❤❤ माज मतदान दादा ल
@akshaypatil2192
@akshaypatil2192 5 месяцев назад
तु पडला स
@user-zn8en7rd6g
@user-zn8en7rd6g 5 месяцев назад
सुप्रिया सुळे निवडून येणार
@sunilbhangare4100
@sunilbhangare4100 5 месяцев назад
Tula dakhvu thamb Tuza correct karyakram hoil Only pawar saheb
@mahendraatalepop1422
@mahendraatalepop1422 5 месяцев назад
आम्ही फक्त साहेबांबरोबरच आहोत.
@chandrakanthirve6184
@chandrakanthirve6184 5 месяцев назад
70 हजार कोटी रुपये तडीपार Ed CBI वा
@sumitgaikwad2767
@sumitgaikwad2767 5 месяцев назад
100% तुतारी वाजणार आहे...
@vikarmjadhav1742
@vikarmjadhav1742 5 месяцев назад
लचार धरणविर
@englishwithmugalesir1851
@englishwithmugalesir1851 5 месяцев назад
फक्त सुप्रिया सुळेच निवडून येणार!✌️✌️
@balajishinde8204
@balajishinde8204 5 месяцев назад
आहो दादा शिवतार्‍या """लाचार।।आहे तुम्हाला ब्लॅकमैल करायलाय शिवतार्‍या कुठ बि गेला तर का ""तुमच झाटा""वाकड होत नाही
@collegebotanybyajaypatil
@collegebotanybyajaypatil 5 месяцев назад
दादा तुमचा स्तर इतका नीचांक पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं.
Далее
Мама знает где все документы
00:21
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 14 млн
Мама знает где все документы
00:21