Тёмный

Sharad Pawar Baramati : शरद पवार मैदानात, बारामती पिंजून काढणार, विधानसभेआधी अजित पवारांना शह? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना धूळ चारल्यानंतर शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याचं ठरवलंय. त्यासाठी शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत.
निंबुत या गावापासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे.. त्यांच्या दौऱ्यात योगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत...३५ वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता असं जाणकार सांगतात. मात्र आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरलेत.. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात ४८ हजारांचे मताधिक्य मिळाल्यानं अजित पवारांच्या समोर विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे. आता खुद्द शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढणा आहेत.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 3 месяца назад
बारामती मतदारसंघात अजित पवार 15000मतानी,पराभव नक्कीच होणार मी लिहुन देतो
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 3 месяца назад
खासदार पत्नी पडली तर मी विधानसभा लढवणार नाही आसे अजित पवार म्हटले हे आता लोक बारामतीत सांगताय शरद पवार साहेब यांनी जो उमेदवार देतील तोच आमदार होणारं आहे
@dattapadwal3297
@dattapadwal3297 3 месяца назад
युगेंद्र दादा जिंदाबाद
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 3 месяца назад
बरोबर आहे असे बोलले होते सभेत
@kirtiind52846
@kirtiind52846 3 месяца назад
बादशहा अपनी रियासत में जब भी वापस पैर रखे... ताकदे अपने आप जुड जाती है... मांडलिक फिर भी राजा नहीं बना करते... साहेब.... जीव हाय ❤
@harshjadhav3069
@harshjadhav3069 3 месяца назад
अजित पवार यांचा पराभव १०० %
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 3 месяца назад
अजितराव आणि रूपालीचा संयुक्त दौरा कधी ...?? 😂😂😂
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 3 месяца назад
अजित पवारची मग्रुरी, मीपणा, घमेंड, जिरावयाची असेल तर युगेंद्र पवार यांना बारामतीतील सर्व सामान्य जनतेने विधानसभेला निवडूण दिलं पाहिजे.
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 месяца назад
वाघ एकला राजा..... बाकी खेळ माकडांचा, फकस्त शरद पवार साहेब✌🏻❤️
@aakashyewale4909
@aakashyewale4909 3 месяца назад
King of politics
@pankajbobade80
@pankajbobade80 3 месяца назад
शरद पवार साहेब स्वतः उभे राहिले तर अजित पवार पराभूत होतील
@aakashyewale4909
@aakashyewale4909 3 месяца назад
Pavar is pawar
@samirshinde5187
@samirshinde5187 3 месяца назад
आम्ही बारामतीकर अजित पवार ला नक्की पाडणार
@akashpatil962
@akashpatil962 3 месяца назад
संपला की विषय
@rsgharge338
@rsgharge338 2 месяца назад
आगीशी कधीही खेळू नये..... हि साधी गोष्ट अजितदादाना का कळली नाही..
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 3 месяца назад
साहेब नाद सोडून द्या.बारामतीत दादा.शिवाय पर्याय.नाही.भावनिक केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
@rahuljagadale4074
@rahuljagadale4074 3 месяца назад
अहो साहेब अजित दादांनी भावनिक केले उगीच खोट नका बोलू...
@atuljain8243
@atuljain8243 3 месяца назад
Only Tutari ❤
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 3 месяца назад
एकच वार शरदचंद्र पवार
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 3 месяца назад
करेक्ट कार्यक्रम होणार 😂
@shishupalbhandare7132
@shishupalbhandare7132 2 месяца назад
Sarad pawar
@dushyantjagtap4002
@dushyantjagtap4002 3 месяца назад
कायम दादा❤
@RajeshDivte
@RajeshDivte 3 месяца назад
NO USE SHARAD PAWAR IS FAILURE. 👎👎👎👎👎👎👎👎
@cbda231
@cbda231 3 месяца назад
No use divte Baman
@cd71
@cd71 3 месяца назад
ही बातमी पाहून अजित पवांरच्या ढुंगणात कळ आली असनार
@shishupalbhandare7132
@shishupalbhandare7132 2 месяца назад
Pavar is pawar
Далее
Ice Bear would appreciate some cheese 🧀
00:18
Просмотров 11 млн
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ #cat
00:38
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 1,1 млн