Тёмный

Sharad Pawar on Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर शरद पवार का संतापले? नेमकं घडलं काय?LetsUpp Marathi 

LetsUpp Marathi
Подписаться 272 тыс.
Просмотров 232 тыс.
50% 1

बारामतीमध्ये जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यानंतर शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच ते चिडल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार नेमकं का चिडले? त्याची नेमकी कारणं काय आहेत? यावर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांंनी विस्तृत विश्लेषण केले आहे, जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...
-
#sharadpawar #dhananjaymunde #baramatiloksabha #beedloksabha #loksabhaelection2024 #ncpcrisis #ncpmaharashtra #loksabhaelection #maharashtrapolitics #maharashtranews #politicalnews #maharashtra #letsuppmarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Опубликовано:

 

30 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 470   
@jarevishnu6077
@jarevishnu6077 2 месяца назад
धनंजय मुंडे खरच ना लायक आहे पवार साहेब योग्यच बोलले
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
असेल ही पण सत्तेत सोबत होता तेव्हा चालला का. आज साथ सोडली तर नालायक झाला का‌ हे कामा पुरते मामा आहेत
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 2 месяца назад
नालायक माणसाला सोबत घेणारा महा नालायक असतो असे ऐकले आहे मी 😂
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 2 месяца назад
डी, एम,ची लाईट डीम झाली आहे च आहे
@Indian-l3y
@Indian-l3y 2 месяца назад
Mhnun DM la atta paryant dokyavr ghevun nachat hota kon nalayak n kon changl jyala ata kalat nahi tyanni retirement ghyavi Ajit dada boltet te ky khot ny ata ky kamache nahi rahile saheb...
@Marath_008
@Marath_008 2 месяца назад
धन्या हा नालाय* आहेच यात दुमत नाही पण इतक्या दिवस हा नटरंग कोणी पोसला? त्या धन्याला इतक्या दिवस पाठी घालणारे आणि आता त्याला सोबत घेणारे अजितदादा दोन्ही पण नालाय*च म्हणायचे का साहेब?
@vilaswaghmare3709
@vilaswaghmare3709 2 месяца назад
साहेब जे बोलले ते बरोबरच बोलले.
@navalkendre1612
@navalkendre1612 2 месяца назад
Saheb nahi gandpusne ahe
@SurajShinde-lt6lt
@SurajShinde-lt6lt 2 месяца назад
धनंजय मुंडेनी पवार साहेबांवर वैयक्तिक टीका केली होती म्हणून शरद पवार साहेबांना राग आला धनंजय लायकीत राहाव
@rohitdeore7028
@rohitdeore7028 2 месяца назад
मी कुणाचाच समर्थक नाहित.पण पवार साहेब योग्य बोलले
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 месяца назад
पवार साहेबांनी करुणा मुंडे प्रकरणात एका महिलेवर अन्याय केला आणि धनंजय मुंडे la वाचवला ही शरद पवार ची चुक आहे ....चुकीच्या माणसाला वाचवणारा पण दोषी असतो
@tushar921
@tushar921 2 месяца назад
मग पवार साहेबांनी कोणाला च काही बोलायचे नाही का... धनंजय मुंडे यांनी पण मर्यादा ओलांडली आहे
@dadasahebmanal1597
@dadasahebmanal1597 2 месяца назад
Pavar saheb barabr bolale
@jagannathwagh7108
@jagannathwagh7108 2 месяца назад
आपल विश्लेषण Best अप्रतिम निस्पक्ष
@ankushdhaware279
@ankushdhaware279 2 месяца назад
पवार साहेबांशी वाकडे घेणे हे धनंजय मुंडे यांना कधीच पुरणार नाही एक दिवस असा येईल की धनंजय मुंडे यांना पळता भुई थोडी होईल हे ठरलेलं आहे म्हणजे ठरलेला आहे
@shreepatil25197
@shreepatil25197 2 месяца назад
हाच रंडी बाज धन्या म्हणत होता "साहेबांचा नाद करायचा नाही"""पण आज तीच वेळ आता त्याच्यावर आली.संपला धन्या तू.फक्त बायकांचे अड्डे काढ.आणि धंदा करीत बस आता.
@govindwade9711
@govindwade9711 2 месяца назад
😂😂😂
@govindwade9711
@govindwade9711 2 месяца назад
किती ती पवार भक्ती
@shreepatil25197
@shreepatil25197 2 месяца назад
@@Indian-l3y ek din tumara bhi bap mhatara hoilach na...manje sagle h mhatare honar..modi tr zalach ahe
@shreepatil25197
@shreepatil25197 2 месяца назад
@@Indian-l3y संपलेल्या माणसाला पून्हा कसं ऊठायच किंवा हार न मानता कसं जगायचं यश कसे मिळवावे हे पवार साहेब यांच्या कडून शिकावे.....
@kantakachare8769
@kantakachare8769 2 месяца назад
बरोबर बोलले पवार साहेब 👌🏽👌🏽👌🏽
@AbdulhamidKureshi-gd5hl
@AbdulhamidKureshi-gd5hl 2 месяца назад
धनंजय मुंडे चा ही विधानसभा मध्ये गेम होणार.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 месяца назад
हे फार पूर्वीपासून ठरले आहेच जास्तीजास्त मतांनी पराभूत करणे महत्त्वाचे आहे
@Indian-l3y
@Indian-l3y 2 месяца назад
Tumcha bapala je jaml ny te shet uptyano tumhala ky jamnar re,, tumcha aai cha navra ahe DM..
@SURESHBABUYELE
@SURESHBABUYELE 2 месяца назад
धनंजय मुंडेंना पवार साहेब राजकारणात हद्दपार करणार
@navalkendre1612
@navalkendre1612 2 месяца назад
Dhananjay baap ahe sharad pawarcha
@Indian-l3y
@Indian-l3y 2 месяца назад
Are bho Swargiye Munde sahebancha talmitla pahilvan ahe DM, DM haddpar karyla tuza sahebala dusra janm ghyava lagel...tuza sahebala DM chich bhiti ahe mhnun kahi pn boltoy tuza saheb...😂
@daradevaijanath560
@daradevaijanath560 2 месяца назад
सुप्रिया ताई पडत आहे मित्रा
@govindwade9711
@govindwade9711 2 месяца назад
😂😂
@Surajxhkl
@Surajxhkl 2 месяца назад
तो पर्यंत जगता का साहेब😅
@anillambe2426
@anillambe2426 2 месяца назад
धनंजय मुंडे यांना अनेक वेळा कोरोना का झाला यांचा विचार केलातर तो निसर्गाने दिलेली शिक्षा होती
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
मुंडेंना जर निसर्गाने शिक्षा दिली असेल तर तर मग यांना पण शिक्षा दिली नाही का. जे ते लपवू पण शकत नाहीत.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 месяца назад
करोना मुंडे नी दिलेला शाप
@babanraoingle9769
@babanraoingle9769 2 месяца назад
पवार साहेब धनुला आपण पाठीशी घातले ही मोठी चुक झाली आहे.आता दुरुस्त करणे आवश्यक आहे.
@trds9
@trds9 2 месяца назад
धनंजय मुंडे अजित पवार चा खालचा केस आहे
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 месяца назад
अतीशय सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केली धन्यवाद साहेब
@balajijagdale200
@balajijagdale200 2 месяца назад
Ok
@navalkendre1612
@navalkendre1612 2 месяца назад
Saglaya pawarancha baap ahe dm
@amolrajmane2754
@amolrajmane2754 2 месяца назад
दादाचे खालचे केस बघून आलेले दिसताय
@Indian-l3y
@Indian-l3y 2 месяца назад
Hyach ch tr kaam hot dada n bhavuche khalche kes kadhych 😂😂zatuptya kutcha 😂😂😂😂
@vicharnama
@vicharnama 2 месяца назад
नालायकाला नालायक म्हणाले.. पंकजा मुंडे एक वेळ निवडून आल्या असत्या पण धनंजय मुंडे सगळा खेळ करणार आहेत!
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 2 месяца назад
बीड मघुन पडणार
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 2 месяца назад
धनजय मुंडे हे फक्त श्री शरद पवार यांच्या मुळेच आंमदार झाले,
@manojshinde1735
@manojshinde1735 2 месяца назад
पवार साहेब त्यावेळेस तर मुलगा असल्यासारखे धनंजय मुंडे यांना वाचवले आणि आता कशाला कुतायच ं
@shrikantbhagat3857
@shrikantbhagat3857 2 месяца назад
साहेब बरोबर बोलले
@user-bo5mb5sf2k
@user-bo5mb5sf2k 2 месяца назад
मला वाटते धनंजय मुंडे यांनी आपली मर्यादा, आपली उंची आणि वया नुसार मा शरद पवार साहेब यांच्या बद्दल बोलावं.
@ixgaming4409
@ixgaming4409 2 месяца назад
धनंजय मुंडे हा लाचारी घेणारा माणूस स्वतः शहाणा समजतो. पवार साहेब बोलले ते बरोबर आहे करुणा मुंडे प्रकरण काय ते सांग
@pbmate1315
@pbmate1315 2 месяца назад
पंकजा याला शेम्बड म्हणायची ते खरं आहे त्याला आजपण काय बोलावे हे कळत नाही,आता हे दोघे पण पडणार, बरोबर बोलले पवार
@chandrakantmahandule7140
@chandrakantmahandule7140 2 месяца назад
धनंजय मुंढे ची औकात काय आहे
@pruthvirajnanavalkunde6146
@pruthvirajnanavalkunde6146 Месяц назад
घर फोडल्या विषयी पवार साहेबांना जर कोणी दोष देत असेल तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे पवार साहेबांनी त्यांना एक वर्षे पक्षामध्ये घेतलं नव्हतं त्यानंतर त्यांनी मुंडे साहेबांना याची कल्पना दिली होती धनंजय तुम्हाला सोडत आहे त्याची समजूत काढा
@sunilpardeshi1447
@sunilpardeshi1447 2 месяца назад
धनंजय मुंडे स्वतःच्या काकांचा झाला नाही. तो दुसऱ्याचा काय होणार.पवारसाहेब बोलले ते एकदम योग्य आहे.
@Swamikrupa68
@Swamikrupa68 2 месяца назад
मुंडे थोड्या दिवस राजकारणात राहणार आहेत
@BhairavnathFadatre
@BhairavnathFadatre Месяц назад
धनंजय मुंडे यानी पवार साहेबाची राजकिय वजण व तजुर्बा बघता आपली पायरी ओळखुन बोलायला हाव हा राजकिय डावपेच आहे ऊद्दा समजा आजित पवारांनी घर वापशी केली तर मुन्डे ची जागा कुठे आसेल हे जर ओळखायचं आसेल तर त्यांनी सुरेश कलमाडी चा चेहरा आठवावा
@meenasuryatal2050
@meenasuryatal2050 2 месяца назад
नालायकाना नालायक मणने योग्य आहे. सुभाष सुर्यतळ नांदेड
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd 2 месяца назад
माकुड्या अंडंरपॅन्ट ला नाडा बांधला का ॽ
@sureshsuryawanshi9776
@sureshsuryawanshi9776 2 месяца назад
अजित पवार पण राजकीय अंधारात गेले आहेत थोड वाट बघा
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 месяца назад
शरद पवार करुणा मुंडे प्रकरणात चुक केली आहे ...चुकीच्या माणसाला साथ देवून...फळ मिळणार ना शरद पवार साहेबांना ...आता तरी सुधारणा करून चुका दुरुस्त कराव्या शरद पवार साहेबांनी
@mauligutte6317
@mauligutte6317 2 месяца назад
मुंडे यांचे घर फोडलं तेव्हा गोड वाटलं होतं का आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय
@businesstoday7558
@businesstoday7558 2 месяца назад
नेहमी वयाचा विचार करा धनु भाऊ राजकारण काय सत्ता काय सर्व येती जाती
@a.gbonde4293
@a.gbonde4293 2 месяца назад
पवार साहेब 100% बरोबर बोले हेच सत्य आहे
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 2 месяца назад
अतिशय चांगले बोलले साहेब
@sopandevade8086
@sopandevade8086 2 месяца назад
पवार साहेब बरोबर बोलले
@sagarrayate8472
@sagarrayate8472 2 месяца назад
पवार साहेब बरोबर बोलले आहे
@sharadpawar3391
@sharadpawar3391 2 месяца назад
साहेब बरोबर बोलले बघु आता विधानसभा निवडणुकीत
@user-ue7kf5bs4u
@user-ue7kf5bs4u 2 месяца назад
शरद पवारनी करुणा मुंडे वर अन्याय केला म्हणाना थेट
@pash27
@pash27 2 месяца назад
धनुभाऊ बद्दल पवारांना खूप प्रेम आणि करुणा होती
@vishwassanap1322
@vishwassanap1322 2 месяца назад
ज्या वेळेस गोपीनाथराव मुंढे साहेब यांचे घर फोडले त्या वेळेस पवार साहेब तुम्ही हसत होतात आज त्याच धनंजय मुंढे साहेब तुमच घर फोडल नियती खेळ करीत आहेत तुमचा जे पेरल तेच ऊगवल हो साहेब वंजारी धनगर समाज लहान आहेत पण आम्ही जातीयवाद करत नाहीत साहेब तुम्ही ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात कोणाचाच घरात तुमचा फोटो नाहीत पण मुंढे साहेब सत्तेत नव्हते तरी समाजाच्या घरात फोटो आहेत हाच फरक आहेत तुमच्यात आणि मुंढे साहेब मध्ये
@rameshgite8734
@rameshgite8734 2 месяца назад
बरोबर बोलले शरद पवार साहेब
@vijaykatkar1
@vijaykatkar1 2 месяца назад
पहिल्यांदा मुंडे खरे बोलले.... यशवंतराव चव्हाण देखील हेच म्हणाले असते पंवारा बद्दल...
@pruthvirajnanavalkunde6146
@pruthvirajnanavalkunde6146 Месяц назад
धनंजय मुंडे साहेब आमदारकीच्या सुद्धा लायकीचे नाहीत कारण त् त्यांनी पंकजा ताईंना सुद्धा त्रास दिलेला आहे आता त्यांच्या तालुक्यातील लोक विसरले असतील परंतु महाराष्ट्रातील जनता विसरले नाही कारण आम्ही गोपीनाथ मुंडे साहेब यांचे समर्थक आहोत
@user-qt6nr3gg5l
@user-qt6nr3gg5l 2 месяца назад
धनंजय मुंडेंनी खूप मोठी चूक केली आहे पवार साहेब काही बोलले असतील तर ते त्यांचं योग्य आहे
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 2 месяца назад
पवार साहेब अगदी बरोबर बोललेत १००%, धन्याची लायकी नाही
@Muskanryzvi987
@Muskanryzvi987 2 месяца назад
माफ करा पण माझ थोड वेगळा दृषटीकोन मधून पाहतो धनंजय मुंडे हे अस बोलायला नको होत पण , गोपीनाथ मुंडे वेळी शरद पवार नी त्याचं वर काय व्यक्त केलं होतं ते कोणीचां लक्ष्यात नसाव कदचित, तुम्ही लोक एक साईड न विचार करून कधीच त्या गोष्टी कसं काय बोलता , जुने गोष्टी कोणी लक्ष्यात ठेवत नाही पण साहेबबदल लेटेस्ट गोष्टी मात्र लगेच लक्ष्यात राहतात , हा दुट्पीपणा नाही का ....? किती घराणे फोडले , कीती तो जाती वाद निर्माण झाला आहे महारष्ट्र मध्ये , माझी सर्वांना विनंती आहे fhkt एक बाजू धरून निर्णय नका घेऊ ,
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 месяца назад
Aaka Haatane Tali Wajat Nahee.
@azizshaikh2458
@azizshaikh2458 2 месяца назад
खरं तेच बोलले पवार साहेब.
@MadukarPawase
@MadukarPawase 2 месяца назад
पवार साहेब अगदी बरोबर बोललात
@nitintambe7034
@nitintambe7034 2 месяца назад
पवार साहेब बरोबर बोलले कारण धन्या आणि अजित दादा फक्त बायकांच्या मागे फिरत असतात एक दोन नव्हे तर कित्येक
@user-iy7id4fc9h
@user-iy7id4fc9h 2 месяца назад
Pawar saheb
@sadashivavatade5757
@sadashivavatade5757 Месяц назад
पवार साहेब - धनंजय मुंडे याना मदत करताना आपण एका दोन मुलं असणारया बाईवर अन्याय केला असं आपणासस वाटत नाही का ?
@amolrajmane2754
@amolrajmane2754 2 месяца назад
फक्त नालायक शब्द वापरायला नको होता बाकी कशीही टीका केली तरी हरकत नव्हती
@prasadlakade8558
@prasadlakade8558 2 месяца назад
पवार साहेब
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 2 месяца назад
शरद पवार साहेब dashing आहे
@gajanankadam1632
@gajanankadam1632 2 месяца назад
पवार साहेब खरे बोलले आहेत.
@pruthvirajnanavalkunde6146
@pruthvirajnanavalkunde6146 Месяц назад
आम्हाला जनतेला असा संशय आहे की धनंजय मुंडे मुळेच पंकजाताई पडली
@sudheerparte4532
@sudheerparte4532 2 месяца назад
धनंजय मुंडे ला हात जोडून विनंती आहे पंकजा ताई साठी प्रामाणिक काम करा उगाच आढाथळे आणायचं काम करू नका
@kailashyalijpatil3542
@kailashyalijpatil3542 2 месяца назад
श्री शरद पवार साहेब अगदी बरोबर बोले आहेत
@shubhangisuryawanshi865
@shubhangisuryawanshi865 2 месяца назад
बीडच्या मराठा समाजाने या मुंढे भाऊ बहिणीला घरची वाट दाखवावी
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 2 месяца назад
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯✅✅✅💯🙏🙏🙏💪💪💪💯
@laxmanyardi9980
@laxmanyardi9980 2 месяца назад
हकालपट्टी का केली नाही. सोयीस्कर रित्या राजकारण
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 2 месяца назад
योग्यच बोलले पवार साहेब
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 2 месяца назад
Dhanjay Munde is charectorless leader
@nandkumardoke6702
@nandkumardoke6702 2 месяца назад
शरद पवार साहेब बरोबर बोललात
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 2 месяца назад
जे वक्ती त्यांचे विरोधात जातो ते नालायक असतो व सोबत जे असतात त्यांना पाठीशी का घालतात
@pravinkedar7804
@pravinkedar7804 2 месяца назад
दुसऱ्याच घर फोडल्यावर मजा वाटते स्वःत च फुटल तर गाडीला मीरची लागते हा च तो राग
@decidueye2247
@decidueye2247 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 2 месяца назад
शरद पवार धनंजय मुंडे यांना खुप मोठ केले . स्वतःचा पुतण्या अजित याच्यापेक्षा धनंजय मुंडे ला खूप
@a.gbonde4293
@a.gbonde4293 2 месяца назад
बीडमध्ये येणार नाही हे सत्य आहे
@kailasthorat2080
@kailasthorat2080 2 месяца назад
धनंजय मुंढे यांनीच अजित पवार यांना दोनदा bjp जावे यासाठी पर्यन्त केलेले आहेत अजित पवार सडेतोड आहे. मात्र धनंजय मुंडे हा कपाटा नीती वापरणारा माणूस आहे
@Gmgm189
@Gmgm189 2 месяца назад
धन्या शरद पवार चे केसायेवध ही नाही
@anantasatav819
@anantasatav819 2 месяца назад
धन्या मुंडे नी किती लग्न केली , हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे....!
@decidueye2247
@decidueye2247 2 месяца назад
तू पण कर बबा लग्न तुझ्या मधये दम असेल तर
@decidueye2247
@decidueye2247 Месяц назад
तुला काय करायचं तू पण कर
@VasantPohare-ld3wt
@VasantPohare-ld3wt 2 месяца назад
धनंजय आमदार होणार नाही बबन गिते आमदार होतील
@sandippise3984
@sandippise3984 2 месяца назад
सर्व obc sc st nt समाजाने एकञ यावे आणी ताकद दाखवून द्यावी.
@vikashmane8226
@vikashmane8226 2 месяца назад
पवार साहेब योग्य आहेत
@sandeepmutkule5428
@sandeepmutkule5428 2 месяца назад
आगदी बरोबर बोले साहेब.
@bhagwat7863
@bhagwat7863 2 месяца назад
शरद पवार यांचा राजकारणाचा प्रवास पहाता भटकंती आत्मा हे नाव योग्य मिळाले आहे😂😂😂😂😂😂
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 месяца назад
Nayi Sansadke Bhahershe Fere Lagayenge,Ratke ,2 Baje Badh.
@gauravpatil5084
@gauravpatil5084 2 месяца назад
Munde cha karykarm hoyel next election
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад
पक्षात होता तेव्हा चालला का. जसा गुरु तसा चेला ढवळ्या शेजारी बांधला पोवळा वाण नाही पण गुण लागला
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 месяца назад
Well Said Sirjee
@decidueye2247
@decidueye2247 2 месяца назад
बरोबर बरोबर
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z Месяц назад
गुन्हेगार लोकांना जवळ करायला नाही पाहिजे,, गुन्हेगार, जातिवादी,, नेता होतो,, तेव्हा संपूर्ण समाजाला,, नाहक त्रास होतो ,,, शरदचंद्र पवार साहेब,,, यांच्या गोष्ट,, लक्षात यायला वेळ लागली,,, चाणाक्ष माणसाने,, का वेळ लावला,,, समाजातून पूर्वी माहिती गेली नव्हती का त्यांच्याकडे
@tukarammane1858
@tukarammane1858 2 месяца назад
त्याला शरद पवार सरळ करतील
@vilasgandhi8428
@vilasgandhi8428 2 месяца назад
श्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या चुकीच्या कृत्यांना पवारांनी साथ दिली हे योग्य आहे का?
@somnathwakchaure1772
@somnathwakchaure1772 2 месяца назад
धनू चुकले आहेत 100 टक्के
@vitthaldangode2743
@vitthaldangode2743 2 месяца назад
सुप्रिया आणि रोहित चांगले आहे का
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 2 месяца назад
धनंजय मुंडे कृतघ्न आहे. मा. पवार साहेब खरे तेच बोलले.
@studywithgarkal2191
@studywithgarkal2191 2 месяца назад
आजपरेंत का नाही बोलले साहेब
@decidueye2247
@decidueye2247 2 месяца назад
सगळे सारखे आहेत ओ फकत आपलं मध्ये फूट पाडततता
@yashwantludbe7
@yashwantludbe7 2 месяца назад
शरद पवार कोणा कोणाला नालायक, लायक म्हणतात. शरद पवार स्वता किती योग्य राजकरणी, किती महाराष्ट्रातील जनता शरद पवार ना लायक राजकरणी समजतात. हे महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध करून दाखवले आहे.
@RamBirangal-ek1yx
@RamBirangal-ek1yx 2 месяца назад
S Pawar Saheb Correct
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z Месяц назад
साहेबांची उशिरा ट्यूब पेटली,,, अगदी 30 वर्षानंतर,,, दुर्दैव समाजाचे,, साहेबांनी माहिती घ्यायला पाहिजे होती समाजाकडून,,, फार मोठं करायला नव्हतं पाहिजे होतं,,,
@anildongliker2624
@anildongliker2624 2 месяца назад
धनंजय मुंडे स्थिती काय होती आज त्यांचा बंगला रिसॉर्ट असे माणसांना पवार साहेबामुळे मोठे झाले अन्यथा पंकजा मुंडे ह्याला दिवसा चांदणे दाखवली असती आणि ती वेळ ह्या धनु वर yenar
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 месяца назад
साहेब धनूला नालायक नाही mahanalayk म्हणा
@eshwarjadhav7200
@eshwarjadhav7200 2 месяца назад
पुर्विचे दिवस गेले शरद पवार कोणालाही ठरवून पाडायचे आता स्वःताची मुलगी निवडून येईल का नाही याची त्यांना शास्वती नाही
@BabasahebMane-ed2qv
@BabasahebMane-ed2qv 2 месяца назад
Aagdhi barobar aahe ❤❤❤❤❤
@anujitdiwate4148
@anujitdiwate4148 2 месяца назад
Nice
@manikhake1132
@manikhake1132 2 месяца назад
मग काय जातिवादी शरद पवार लायक आहे. हसू येतं राव या गोष्टीचं.
@laxmikantchavhan1106
@laxmikantchavhan1106 2 месяца назад
नालायकाला अजून काय म्हणतात
@parikshitjagtap3987
@parikshitjagtap3987 2 месяца назад
Hoy kharkharch nalaykch aahet munde aani metkari💯✅
@user-cm8el6uy4i
@user-cm8el6uy4i 2 месяца назад
Sharad Pawar saheb. Correct.
@vijayrajedhamal3209
@vijayrajedhamal3209 2 месяца назад
Barobar
@SushilDhawle
@SushilDhawle 2 месяца назад
म्हणून मी म्हणालो होतो की पंकजा मुंडे ना धनंजय मुंडे च पाडतील
@sambhajithorat7312
@sambhajithorat7312 2 месяца назад
Only Sharad Pawar
@DilipBharade-ob9pl
@DilipBharade-ob9pl 2 месяца назад
PVar barobar bollt
Далее