Тёмный

Sharad Pawar Powada : अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार, पवारांवरील पोवाडा ऐका 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 526 тыс.
50% 1

#sharadpawar #powada #ncp #shahir #abpमाझा
Sharad Pawar Powada : अनाजी पंत झाले गपगार, वादळाचं नाव शरद पवार, पवारांवरील पोवाडा ऐका
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Опубликовано:

 

30 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 680   
@yogeshrokade5645
@yogeshrokade5645 Год назад
खुप खुप छान आवाज शाहीर पवार साहेबांची स्तुती करावी तेवढी थोडीच. दिल्ली चे तखत पालथ्ण्याची ताकत फक्त आणि फक्त एकमेव मराठी मानुस आदरणीय श्री शरद चंद्र गोविंद राव पवार साहेब.
@makarand7925
@makarand7925 Год назад
शरद पवार,यांना कुणाच भल करता येत नसल तरी खेळ बिघडण्याच कसब चांगल आहे.म्हणून तर जनता विश्वास ठेवत नाही.आज पर्यंत साठ वर्ष राजकारणात घालवून त्यांना एकदाही स्वबळावर सरकार आणता आलेल नाही राज्यात.तीकडे ममतांपासून दक्षीणेकडे स्टॅलिन पर्यंत अनेक अनुभवाने वयाने लहान असणार्या नेत्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केलेली आहे.😅शरद पवार म्हणजे माध्यमांनी आणलेली सुज आहे.
@KK-vs2ho
@KK-vs2ho Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 Год назад
​@@makarand7925अन म्हणूनच मोदीजी यांना गुरू म्हणतात का, जरा मोदीला विचारा अन जनतेलाही सांगा
@deepakb.277
@deepakb.277 Год назад
😂😂😂 char khasdar ani delhichi swapn baghanar 😂😂
@deepakb.277
@deepakb.277 Год назад
​@@vijayjadhav1444ह्या शरदराव सारख्या लोकांना कसं हरबऱ्याच्या झाडावर चढवायच हे मोंदीकडुन शिकायच 😂
@bhanudasdeshmukh2963
@bhanudasdeshmukh2963 Год назад
ऐंशी वर्षानंतरही अनेक वादळं छातीवर झेलणारा योध्दा
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Год назад
@arvindchavan-pt3kiतू कधी शाळेत् वर्ग तरी सांभाळला का पांड्या
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
@arvindchavan-pt3ki या वयात सुद्धा केंद्रीय भाजप सरकार पवारांना दचकून असते ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे..!! 🔥🔥
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
@arvindchavan-pt3ki तुझा गैरसमज हाच सर्वात मोठा प्रश्न आहे..!!
@jaiho550
@jaiho550 Год назад
Bapre ho ka asa kuthala vadal hota te. ???? ?? 😂😂😂😂
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
@@jaiho550 तुमच्या सारख्या तीन पिढ्यांनी केलेल्या राजकीय बदनामीची वादळं..... अशी अनेक वादळं छातीवर झेलुन अजुनही थाटात उभे आहेत पवार साहेब..!! 🔥🔥🔥💪💪💪
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
अनाजी पंत झाले गपगार,वादळाचं नाव शरद पवार..! वा शाहीर काय जबरदस्त पोवाडा आहे... ❤️❤️👍👍
@sunillondhe8621
@sunillondhe8621 Год назад
आनाजिपंत, बीजेपी हटाव मोहीम हाती घालून, जय, भीम, जय, बारामती
@SayNoToCorruption420
@SayNoToCorruption420 Год назад
😂😂😂
@mangeshdeo2399
@mangeshdeo2399 Год назад
🚩🚩🚩
@sasnehkulkarni1869
@sasnehkulkarni1869 Год назад
जातीय विद्ववेश
@deepakb.277
@deepakb.277 Год назад
भ्रष्टाचाराच वादळ 😂😂😂
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 3 месяца назад
अप्रतिम पोवाडा व्हिडीओ आहे धन्यवाद
@rameshwarmate4749
@rameshwarmate4749 Год назад
महाराष्ट्रला कळूदया असली माणूस हा फक्त्त पवार साहेब
@AKASH.RODEKAR.012
@AKASH.RODEKAR.012 Год назад
हे मात्र मस्त जुळूले अनाजी पंत झालं गपगार 😅😅
@SantoshLimgire-lg5li
@SantoshLimgire-lg5li 3 месяца назад
खरच कांबळे सर अतिशय सुंदर शब्दात गायला पोवाडा
@bapuraundal3305
@bapuraundal3305 Год назад
Very good शरद पवार आणि महाराष्ट्र अतूट नातं कोणालाही नाकारता येणार नाही
@makarand7925
@makarand7925 Год назад
शरद पवार आणी भ्रष्टाचार याच अतूट नात आहे, शरद पवार आणी जातीयता या अतूट नात आहै.शाहु फुले आंबेडकर यांच नुसत नाव घेतल्याने त्यांचे विचार आत्मसात होत नाहीत.
@anilkalne7373
@anilkalne7373 Год назад
दगा बाज
@deepakb.277
@deepakb.277 Год назад
😂😂😂 भ्रष्टाचाराच अतुट नातं 😂
@Eknathpund290
@Eknathpund290 Год назад
म्हणून भावी pm
@sawantsawant3545
@sawantsawant3545 Год назад
Only Sharad Pawar saheb
@adv.swapnilshinde2979
@adv.swapnilshinde2979 Год назад
शाहीर राजेंद्र कांबळे महाराष्ट्राचा आवाज👍🚩
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
आदरणीय शरद चंद्र पवार साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌈🎖
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Год назад
वाह वाह शाहीर वाह वादळाचे नाव शरद पवार❤️🔥
@kordaent8322
@kordaent8322 Год назад
शाहीर राजेंद्र कांबळे. जबरदस्त आवाज. मी शालेय जीवनात अकलूजला १९८९ ला पहिल्यांदा ऐकला.
@vitthaldhandar9171
@vitthaldhandar9171 11 месяцев назад
मराठी मराठी आरती
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 8 месяцев назад
Nice. Yar
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Год назад
आम्ही फक्त शिवाजी महाराज बद्दल प्रेम ठेवतो आणि त्यांचेच पोवाडे ऐकतो जय शिवराय जय भवानी❤❤
@sandeshkale1954
@sandeshkale1954 4 месяца назад
Mag ithe kashala comment kartoy, shivaji maharaj aache adarsh aahe panamhi sharad paar sahebanche fan aaho
@Raj03581
@Raj03581 Год назад
आनाजी पंत... 😂😂😂😂
@aarunsolake
@aarunsolake Год назад
खंडोजी खोपडे शरद पवार
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Год назад
​@@aarunsolakeअगदी बरोबर सर्वात ना सापडलेला माणूस
@madhavtange751
@madhavtange751 Год назад
@@aarunsolake baji ghorpade mambaji khandoji he pawarche gun
@Ani-ee7ye
@Ani-ee7ye Год назад
बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश
@NS-ey8xh
@NS-ey8xh Год назад
​@@Ani-ee7yeलोकांचे पोरं चोरणारा दरोडे खोर आहे फड 20😂😂
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 Год назад
❤👌👌 वर्तमान काळातील पोवाडा.. छान ❤
@gajananbhoite444
@gajananbhoite444 Год назад
अनाजी पंत झाले गपगार वादळाचे नांव शरद पवार 👌
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i Год назад
साहेब आणि शाहीराना मानाचा मुजरा
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 Год назад
खुप प्रेरणादायी राजू भाऊ शरद पवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Год назад
मराठा पवाडा आता आठवला का पवार साहेब. इतके दिवस कधी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव नही घेतला. हिंदु विषय विटंबना केली. भोग पापाची फळे ती पण या जन्मी हितच.
@panduranghadavale9879
@panduranghadavale9879 Год назад
पक्ष आहे राष्ट्रवादी पक्षाचा नेता आहे शरद पवार पोटी जन्मले एक कन्यारत्न तिचं नाव आहे सुप्रिया सुळे राजकारणातली पाळे मुळे राजकारणात शरद पवार खूपच दक्ष वाढवला राष्ट्रवादी आपला पक्ष राजकारणामध्ये खूप हुशार पकड मजबूत केली सहकार क्षेत्रावर यातून करोडोंचा झालाय भ्रष्टाचार हो जी जी 2024 ला सगळे बाहेर येणार हो जी जी जी जी करोडोंचा भ्रष्टाचार त्यांचं नाव आहे शरद पवार गीतकाराला म्हणाव हे पण सांग महाराष्ट्राला
@ravikam11
@ravikam11 Год назад
छान पोवाडा...
@bravebirdchannel8015
@bravebirdchannel8015 Год назад
गेल्या 10 वर्षात अनाजी पंतांनी लोककलावंताचा यथोचित सन्मान केला आहे का?
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Год назад
पोवाडा सुंदर ... गायक जबरदस्त ... वादन उत्तम ... ढोलकीची थाप जबरा .... पण विषय फालतू ... फारच गौण ....सगळं आठवलं ... गरीब एस टी कामगार , मावळ चे बिचारे शेतकरी , तुटपुंज्या पगारात काम करणारे साखर कामगार , दैन्य अवस्था ऊसतोड कामगार , सत्ता मिळूनही आशाळभूत राहून निराश शेतकरी , मराठा आरक्षणात गांजलेले तरुण , गाजर दाखवून येडा केलेला धनगर , मरणासन्न सहकारी साखर कारखाने , व्यथित झालेले वसंतदादा पाटील , शालिनीताई पाटील , हजारो कोटी खर्चून एक एकर नवीन ओलीत न झालेलं माळरान , अपेक्षेने वाट पाहत राहिलेले मराठा विधार्थी ... अरेरे... आणि हे खर्च करून स्वतःचे पोवाडे गातात .. कार्तुत्ववान अजित दादांना नाकारताना धृतराष्ट्र बनतात ... शीरखुर्मा चवीने चाखणारे निवडणूक आली म्हणून तुकाराम महाराज आठवतात ....
@milindwaikar28
@milindwaikar28 Год назад
एकदम झकास
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 Год назад
अनादी पंत फडणवीस साहेब ला‌,नाव बाकी महाराष्ट्रातील जनतेने एकदम करेक्ट दिलं आहे.
@Ani-ee7ye
@Ani-ee7ye Год назад
बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Год назад
​@@Ani-ee7yeटरबूज हवालदार...😂
@lalasahebadsul1462
@lalasahebadsul1462 Год назад
खूप खूप छान धन्यवाद
@ProfMMMore
@ProfMMMore Год назад
अप्रतीम शब्द रचना व सदरीकरण
@HV-ng1ei
@HV-ng1ei Год назад
पूर्ण पोवाडा ऐकवीला आसता तर आधीक मजा आली आसती अतीशय पहाडी आवाज . शाहीराला मानाचा मुजरा . पन एकदा पूर्न पोवाडा दाखवा
@pramoddandale5089
@pramoddandale5089 Год назад
खुपच छान शाहीर साहेब आवाज सुंदर आहे. तुमच्या सारखे हुशार शाहीर आमच्या छत्रपती च्या महाराष्ट्र त आहे. 🚩🚩
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Год назад
खूप छान सुंदर शाहिरांनी गायला, शरद पवार साहेब यांच्यावर धन्यवाद,जय महाराष्ट्र 🔥
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 месяца назад
धनेवाद
@govindsathe8325
@govindsathe8325 Год назад
जय महाराष्ट्र 🚩💪
@swapniljadhaw6077
@swapniljadhaw6077 Год назад
कोणाची लायकी नाही की त्याच्यावर पोवाडा करावा पोवाडा फक्त महाराजांचा एकावा भमट्याचाचा नाहीं आमच्यासाठी फक्त महाराज ओन्ली छत्रपती
@ansarshaikh4503
@ansarshaikh4503 Год назад
शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणारा शेतकऱ्याला सुखी आनंदाचे दिवस आणणारा सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारा एकमेव नेता शरद चंद्र पवार साहेब
@userxyz321
@userxyz321 Год назад
Ganja fukun alay ka 😂😂😂 Kahihi boltoy
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
@@userxyz321 तुझ्या सारखं सगळ्यांना समजतो का... रिप्लाय तू गांजा फुकुन दिला वाटतं..!! 🤣😅
@deepakb.277
@deepakb.277 Год назад
😂😂😂 भ्रष्टाचार करून सगळं लुटुन खाणारा सगळ्यात मोठा नेता 😂
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Год назад
भले ही कोणी अण्णाजी पंत असतील पण पवार साहेब कधीही राजा किंवा छत्रपती च्या बरोबर किंवा मराठी माणसाचे राजे होऊच शकणार नाहीत.... त्यासाठी अशा शाहिरांनी पोटासाठी कुणाचीही तुलना कुणासोबत ही करू नये
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Год назад
खरं वदला तू पण विरोधकांच्या बुडाखाली आग लागली रे बाबा शाहिर तू....
@onlineindia2659
@onlineindia2659 Год назад
अनाजी पंत हाहाहाहा 😮😮😮😮😊
@makarand7925
@makarand7925 Год назад
अनाजी पंत समजण्तासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच कुटूंब समजून घ्यायला पाहीछे.छत्रपती शिवाजी याच्या राण्यापैकी सोयराबाई समजून घ्यायला पाहीजेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्ता मृत्युनंतर सर्व सामान्य घरात जसा गृह कलह संपतीच्या वाटणीवरून होतो तसा सुरू झाला. सोयराबाई यांना त्याच्या मुलाला गादिवर बसवायचे होतै.त्यासाठी त्यांनी सावत्र मुलगा संभाजी महाराज याच्या विरूधद कट रचला.तो पुर्ण करण्यासाठी अनेक जण सभभागी होते त्यापैकी एक अनाजीपंत होता.आजच्या सो काॅल्ड पुरोगाम्यानी अनाजी पंताची ब्राम्हण जात विचारात घेउन त्याला टारगेट करण्याचा प्रयत्न केला.पण या सर्व कटात ज्या लाभार्थी होत्या व कटाच्या सुत्रधार होत्या त्या सोयराबाई,त्थांचा मुलगा यांच्यावर फारस लिहील बोलल जात नाही कारण त्यांची जात आहे मराठा.कट यशस्वी झाला असता तर अनाजीपंत किंवा त्याचे वारस गादिवर बसणार नव्हते.छत्रपती शिवाछी महाराज यांचे वारस व सोयराबाई यांचा मुलगा गादिवर बसणार होते.पण अनाजीपंताची ब्राम्हण जात असल्याने त्याला बदनाम केल जात ठरवून आणी सोयराबाई यांना त्यांची जात मराठा असल्याने कूणी काही बोलत नाही.इतीहास सांगायचा तर पुर्ण सांगावाना.
@sachinlavatepatil0909
@sachinlavatepatil0909 Год назад
मस्त 🎉❤
@vijaydhumal160
@vijaydhumal160 Год назад
मस्त पोवाडा 👌👌 शाहीर राजेंद्र कांबळे 👌👌👌
@rajendrawaykar3843
@rajendrawaykar3843 Год назад
पण महाराष्ट्र सुधरला नाही, फक्त बारामती
@vms737
@vms737 Год назад
भन्नाट पवाडा आणि correct timing
@d.s.thorat9423
@d.s.thorat9423 Год назад
वा.. वा.. वा शाहीर 🚩🚩
@sambhajipatil3568
@sambhajipatil3568 Год назад
वा शाहीर
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
वा शाहीर शाबास 🎉🌈🎖📢
@sanketshirsat8864
@sanketshirsat8864 Месяц назад
आमच्या भारताला हिमालयाला हादरून टाकणारा महाराष्ट्राचा एकमेव सह्याद्री❤❤❤🎉🎉🎉 महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री शरदचंद्रजी पवार साहेब❤❤
@anandkendre3449
@anandkendre3449 Год назад
महाराष्ट्राचे खरे अनाजी पंत पेक्ष्या मोठी उपमेचे हक्कदार म्हणजे शरद पवार साहेब स्वतः आहेत ..जे मराठा आरक्षणाला विरोध करतात...छ.संभाजी नगर ल aurangabad च म्हणणं असं ,त्यांना शरद पवार साहेब म्हणतात
@sopanpatange7071
@sopanpatange7071 Год назад
योद्धा 🙏
@vikassathe296
@vikassathe296 Год назад
आदरणीय पवार साहेब ❤
@sanjaybadalkote2957
@sanjaybadalkote2957 2 месяца назад
भ्रष्टाचार भ्रष्टाचार....अन.. भ्रष्टाचार 😂😂 राजा फक्त शिवछत्रपती सारखा असावा उगीचच कोणाचीच तुलनाच करु नये.
@aarunsolake
@aarunsolake Год назад
वाट लावली वाट लावली शेतकऱ्यांची शरद पवार संधीसाधू
@user-le8tg3ds3x
@user-le8tg3ds3x Год назад
पोवाडा बंद कर, एखाद्या भामट्याने दिले असतील हजार 2000 ला ग ला पोवाडा गाय ला शरद पवारचा. शरद पवारांनी शेतकऱ्यांची कोणत च भले केले ले नाही
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 3 месяца назад
शरद पवारांच्या काळात सत्तर हजार कोटी शेतकरी कर्ज माफी झाली होती. ? फेकूने दहा वर्षात फक्त फेका फेकीच केली. आणि शेतकरी , कामगार देशोधडीला लावले . मित्रांची घरे भरली.
@sudhiralgoudar8712
@sudhiralgoudar8712 Год назад
शाहीर राजेंद्र जी 👌👌👍👍 🙏🏾🙏🏾🙏🏾
@patil615
@patil615 Год назад
अनांजी पंत😂😂😂😂😂😂😂😂😂
@Ani-ee7ye
@Ani-ee7ye Год назад
बाप आहे देवेंद्र फडणवीस...... Latest news बघा 😅😅😂😂..... अजित दादा पवार यांचा भाजप प्रवेश
@sawantsawant3545
@sawantsawant3545 Год назад
@@Ani-ee7ye ya anaji correct game honar ....we don't want Brahmins in Maharashtra politics.....
@Ani-ee7ye
@Ani-ee7ye Год назад
@@sawantsawant3545 politics काय मक्तेदारी आहे का कोणाची
@erashkhandagle1538
@erashkhandagle1538 Год назад
Nice
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
शब्द रचना छान.
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 Год назад
Jay Maharashtra
@mvk884
@mvk884 Год назад
भ्रष्टाचार आला बहरुन, साहेबांनी भ्रष्टाचाराची गंगा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत आणली.
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh Год назад
ग्रेट 👌
@akashpawar8612
@akashpawar8612 Год назад
😍😍😍😍
@rahulpatil1953
@rahulpatil1953 Год назад
बळीराजा अंगणी नाही... बारामती अंगणी...
@balasahebsarawade9805
@balasahebsarawade9805 Год назад
मर्दाचा पोवाडा गावा सुध्दा मर्दाणीच ... शाहीर राजेंद्र कांबळे शाहीरीचा ज्वलंत अंगार
@bhanudasdeshmukh2963
@bhanudasdeshmukh2963 Год назад
खरं आहे,पण पवार साहेबांनी विदर्भाकडे कायम दुर्लक्ष केलं,
@user-en6uk6tt5t
@user-en6uk6tt5t Год назад
एवढा मोठ्ठा आहे तर मग दोन तीन खाजदारच कसे काय 😂
@Jaimaharashtra1
@Jaimaharashtra1 Год назад
Zop tu pithmangya
@suhask.b.5201
@suhask.b.5201 Год назад
😂😂😂😂😂
@Vijay-G.
@Vijay-G. Год назад
खाजदार ?? तो तर तू च आहेस 😂😂😂
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 Год назад
तुम्ही मशिनिग मध्ये झोल करा की
@MJ_07070
@MJ_07070 Год назад
9 jaga thodyaa matani padlyat ncp chy
@sandipsonawane4540
@sandipsonawane4540 4 месяца назад
महाराष्ट्राचा स्वाभिमान, बहुजनांना आधार.. छत्रपती शिवाजी महाराज,शाहू, फुले आंबेडकर यांच्या आदर्श घेऊन.. लोक कल्याण करणारे..अनाजी पंताच्या अवलंदिना गप करणारे..जाणते राजे फक्त पवार साहेब...
@RameshKakde-bk6mk
@RameshKakde-bk6mk Год назад
Ati uttam bhau
@ajitumbrajkar6424
@ajitumbrajkar6424 Год назад
डबल गेम केली हे कबूल करायला लावले काकांना
@rohitgade9256
@rohitgade9256 Год назад
एकदम भारी पावडा दुश्मन गाराच 🔥🔥🔥🔥
@rushikeshgaikwad445
@rushikeshgaikwad445 Год назад
औरंगजेब खुष हुवा
@amolsondkar6823
@amolsondkar6823 Год назад
ही आपली लायकी गावठी कलाकारांकडून स्व: स्तुती करून घेणे न पंतप्रधान बनण्याची स्वप्न बगणे 😂😂😂😁
@kailaskhandabahale8808
@kailaskhandabahale8808 Год назад
मामी ला गायला लावायचा का मग म्हस अमा आमा मामी
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 Год назад
Are supari tr fadan20 mamilac dedeli lavni + ganyachi pn ti mooodi chya karykrmat vast aahe .
@akshu1594
@akshu1594 Год назад
मराठी भैयया, लाज आहे उपरया? ही आमची लोक परम्परा आहे. तुझ्या उत्तर प्रदेशात काय आहे?
@NS-ey8xh
@NS-ey8xh Год назад
गुजरात वल्याचाच गु खा भिकारी भक्तांनो😂😂😂
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
कलाकार हा कलाकार असतो त्याला प्रांताची मर्यादा नसते. गावठी कलाकाराला सुद्धा त्यांनी मान दिला हे त्यांचे थोरपण. कलाकाराने स्वत हून स्तुती केली आहे त्याच्या भावना समजावून घेण्याइतपत तळागाळातील लोकांची जाण असणारे नेते आहेत हे यावरून स्पष्ट होते.
@rahulgaikwad8922
@rahulgaikwad8922 Год назад
जबरदस्त पोवाड झाला आहे
@user-fi4yy6gl9f
@user-fi4yy6gl9f Год назад
अनाजी पंथानी साहेबाची झोप उडावली
@user-qb8wj1en1g
@user-qb8wj1en1g 3 месяца назад
वाह आवाज खूप छान आणि शेतकरी कैवारी जनतेचा विकास करण्यार्या लाकनेते असलेल्या माणसाचे कौतुक झाले च पाहिजे आणि दहा वर्षांत केलेल्या फडणवीस आणि मोदी यांच्या कपटी कारस्थानी लोकांची खालून वरून ठासली पाहिजे
@saurbhkulkarni5181
@saurbhkulkarni5181 Год назад
Abp माझा तुम्ही तर उघड उघड बदनामी चालु केली आता कळले की इंदिराजींनी आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या मुसक्या का आवळल्या होत्या ते ,तुम्ही त्याच लायकीचे होता म्हणून
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy Год назад
Kunachi badnami? Annaji pantachi badnami hon waeet ahe ka
@pramodshelake-kn2xe
@pramodshelake-kn2xe Год назад
खूप छान
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 11 месяцев назад
आता मात्र हद्दच झाली चाटुगिरीची. पोवाडा फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांवर होऊ शकतो. इतर कोणावर नाही.
@mahadukankose306
@mahadukankose306 Год назад
'सांगा हे घडले कुणामुळे, असे असते तर शेतकरी आत्महत्या नाही करते, आवाज चांगला आहे पोवाडे गा *हुजरेगीरी* करू नका. लाचार
@rajunawghare1077
@rajunawghare1077 Год назад
Barobar😅ya agodar khup changle powade manle ata hujregiri chalu keli Anand shinde karun ghetil swatacha
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Год назад
2024 ला 😂अनाजी पंत होतील गपगार जीरजी 😂
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 3 месяца назад
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@Om-qy9mr
@Om-qy9mr Год назад
ह पोवाडा नव्हे स्वतःची पैसे देऊन आरती ओवाळून घेणे आहे🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@shyamgholap1826
@shyamgholap1826 11 месяцев назад
झोंबला वाटत लययय...
@vimalpadwal9902
@vimalpadwal9902 Год назад
औरंग्याच्या नातु
@sureshbokil4303
@sureshbokil4303 Год назад
आयुष्यात फक्त जातीचेच राजकारण करणारा.
@anilkalne7373
@anilkalne7373 Год назад
लाचार बुध्दीहीन लोकं आहेत. अरे बाबा किती शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत ते तर सांग.
@adityakakade3890
@adityakakade3890 Год назад
Aanaji pnath tarbuj Gujarati feku chutya tadipar bhagav
@navnath2663
@navnath2663 Год назад
भिकारचोट अंधभकत 😂
@mamankar2964
@mamankar2964 Год назад
अण्णा पंत
@user-rp19rp08rp
@user-rp19rp08rp Год назад
स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि अन्न धान्याच्या बाबतीत स्वयं पूर्ण हे साहेब केंद्रात कृषी मंत्री असताना झालं.. आत्ताच्या कृषी मंत्री च नाव माहित आहे का
@Berar24365
@Berar24365 Год назад
पंतांनी केले गप गार त्याचे नाव शरद पवार
@Junnnar
@Junnnar Год назад
Saheb is incredible leader of Maharashtra a great source of enthusiasm
@lalasomore9297
@lalasomore9297 2 месяца назад
खुप छान माऊली अभिनंदन
@pawar8683
@pawar8683 Год назад
या कलाकारा मराठी चिञपटातील काही लोकांनी जाणुन मागटेवल अाहे खुप च्छान अावाज अाहे यांचा हे पवार साहेबांचे चाहाते असल्याने यांना मुदाम माग ठेवल जातय
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 Год назад
खूप छान शायरी खूप
@jalindarsalunke5298
@jalindarsalunke5298 10 месяцев назад
जबरदस्त शाहिर मी किल्ले पुरंदरला ऐकलं होतं महाराजांच्या जयंतीला
@ashokambekar1271
@ashokambekar1271 2 месяца назад
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद.
@nickpop23
@nickpop23 Год назад
waah! Sundar😀👌
@ravimate8106
@ravimate8106 Год назад
Kay powada gayala rao.... Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arjunvakil3287
@arjunvakil3287 Год назад
जोपर्यंत व्यक्ती भक्ती थांबत नाही तोपर्यंत प्रगल्भ लोकशाही येणे या देशात खूप अवघड आहे
@abhiiiii262
@abhiiiii262 Год назад
Tyasathi Ky kraych mg
@arjunvakil3287
@arjunvakil3287 Год назад
@@abhiiiii262 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि तर्क आधारित समाजाची रचना करणे हाच एकमेव उपाय आहे
@GK-lo1du
@GK-lo1du Год назад
Modibhakti थांबायला सुरू झाली की बाकीचे पण आपोआप बंद होईल
@arjunvakil3287
@arjunvakil3287 Год назад
@@GK-lo1du हेच तर सांगत आहे एक तर अंधभक्ती नाहीतर आंधळा विरोध हेच येतं तुम्हाला
@pramodjagtap-ur7rz
@pramodjagtap-ur7rz Год назад
हे आपलं चांगलं आहे... आवडत्या व्यक्तीची भक्ती केली की चांगली आणि नावडत्या व्यक्तीची भक्ती केली की... प्रगल्भ लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन,तर्क आधारित समाज वगैरे वगैरे सर्व आठवते..!!
@sambhajipatil3568
@sambhajipatil3568 Год назад
एकच साहेब , पवार साहेब
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 Год назад
Bhari 👌👌👌👌
@reshmapatel5481
@reshmapatel5481 Год назад
Jabardast powada, Iam fan Rahendra ji, and meet at Pune
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
ते अनाजी तर छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध करणारे तुम्ही गणोजी शिर्के 🤣🤣🤣🤣
@villan788
@villan788 Год назад
पोवाडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे त्या पोवाड्याची तुलना ह्या वाकड्याशी करून महाराजांचा आणि पोवाड्याचा अपमान करू नका 🙏🏻💯
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 Год назад
सुळे ताई, फडणविस च नाव घेतल्याशिवाय, पवार चे राजकारण सुरू होतच नाही, आता रोज फडणविस च, एकनाथ शिंदे च नाव घेतल्याशिवाय पवार प्रसिद्ध होऊच शकत नाहीत
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 4 месяца назад
आदरणीय श्री. शरद पवार साहेब किंगमेकर ❤
@prasadlakade8558
@prasadlakade8558 11 месяцев назад
पुन्हा एकदा नाद खुळा
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Год назад
आमचा विदर्भ कोरडा ठेवला हो
Далее