D-Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा tinyurl.com/yq... DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा • share मार्केट मध्ये पै... mutual fund karale sir best video : • शेअर मार्केट मध्ये सर्...
सर मी तुमच्या शेयर मार्केट सीरीज पाहून शेयर आणि mutual फंड मध्ये इनवेस्ट केले आहे. सहा महिने पूर्वी तर मला अता शेयर मध्ये 16% प्रॉफिट झाला. Mutual फंड मध्ये सध्या 22% प्रॉफिट मध्ये आहे व 400 रुपये बोनस मिळाले आहे.तुमचा खूप खूप आभार.
आदरणीय.सर,,, अतिशय उपूयक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद,,,,, आपले सेशन बघत&ऐकत। मी मार्केट शिकलेय आणी आता माझा portfolio। काही लाखांच्या आसपास आहे। रोज मी 3तास् त्याचा अभ्यास करते,,,म्हटल तर फार सोप ही नाही&म्हटलं तर फार अवघड ही नाही 1 मात्र नक्की यामुळे। शिक्षण। आणी व्यवहार। याची सांगड घालता आली। &once agen thanku sir
सर ..मला बजाज होउसिंग फाइनस चे ipo 3 lot मिडाले होते.. आणि 4 दिवसा मध्ये 70हजार प्रॉफिट झालं सर.. 🙏🏼 होत असलं तर ipo मध्ये पैसे लावत चला मित्रोनो 4दिवसा मध्ये तुमचे पैसे डबल होते
Navin sang n be kahi ekch ek sensex nifty sangte zla te juna ata. options, future, swing, commodities, debt, future oriented sector ya baddal kahi bol (jamat asn t).