@Jaybhagawanmandali
🙏मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेगाव गावातील पाच धामबद्दल माहिती देण्यात आलेली आहे शेगावातील पाच ⛳️धाम मध्ये कृष्णाजीचा मळा
⛳️प्राचीन शिव मंदिर
⛳️गजानन महाराज प्रगट स्थळ
⛳️बंकट सदन
⛳️शीतला माता मंदिर
या सर्व ठिकाणांचा समावेश होतो या सर्व ठिकाणी गजानन महाराजांचे काही काळ वास्तव्य होते या ठिकाणी गजानन महाराजांनी काही चमत्कार दाखवले होते त्यामुळे हे पाचही धाम खूप महत्त्वाचे
शेगाव पाच धर्माचे दर्शन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करा किशोर कुसुंबे auto wale
+918805955909
#shegaon5dham #gajanan_maharaj_shegaon #shegaondarshan
9 окт 2024