शिरपूर गांव (जि. बुलढाणा) येथील सत्यघटना
अडीच ते तीन कोटी लोकांना दारु सोडायला लावणाऱ्या शेषराव महाराज यांचा पोवाडा
सादरकर्ते : अहिराणी लोकशाहीर बारकू पिराजी जोगी (पाळधीकर)
शेषराव महाराज रा. शिरपूर, जि. बुलढाणा यांच्या जीवनावर आधारीत सत्यघटना. व्यसनमुक्ती हा त्यांचा आशीर्वाद. साक्षात् शिव-पार्वतीने साधूचे रुप धारण करुन त्यांना दर्शन कसे दिले. याला दैवी चमत्कार म्हणावा लागेल. पण ही अंधश्रद्धा नाही असे महाराज भाषणात सांगतात व ते खरे आहे. ते म्हणतात परमेश्वरावर विश्वास ठेवून, तुम्ही स्वतः शरीरावर आत्मविश्वासाने नियंत्रण ठेवा. अशा या शेषराव महाराजांचा पोवाडा सादर करीत आहेत...
सहकार्य : सुरेश शंकर चव्हाण, राजू बारकू जोगी,संजू बारकू जोगी, हुसेन तडवी,जानकीराम कोळी.
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RU-vid, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
21 окт 2024