उद्या परत भेटू रे...
बोलून गेलास तु...
आंधार्या या वाटेवर सोडून गेलास तू...
आयुष्याच्या या प्रवासात दूर निघून गेलास तू...
पाडलस आम्हाला एकटं
आता कधीच येणार नाहीस तू.......
स्व. शिवभक्त तुषार तुकाराम सावणेकर यास जय हनुमान मित्र मंडळ, वडवलीच्या वतीने संगीतमय स्वरांजली... भावपूर्ण श्रद्धांजली...
27 авг 2024