Тёмный

Shivaji Maharaj Statue Update : पुतळा कोसळण्याचं कारण स्पष्ट, वकिलांची मोठी अपडेट | Malvan Fort 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 5 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#ShivajiMaharajStatueCollapse #MalvanFort #ShivajiMaharaj
निकृष्ट दर्जाचं स्टील वापरण्यात आल.खरतर स्टेनलेस स्टील वापरायला हव होत. ते वापरलं गेलं नाही आणी लोखंड वापरण्यात आल.हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे हा जामिन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला आहे.अशी प्रतिकीया सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी दिली आहे....ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात आज चेतन पाटील याच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली.यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने चेतन पाटील याचा जामिन अर्ज फेटाळला.यानंतर सरकारी वकील गजानन तोडकरी बोलत होते.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 6 часов назад
आरोपीला थर्ड डिग्री द्या मग कळेल भ्रष्टाचार कोणी केला आणि ह्याच्या मागे कोण आहेत पण हे होणार का?
@kishornaik623
@kishornaik623 5 часов назад
स्टील कोठून खरेदी केले याची सखोल चौकशी केली तर सर्व भ्रष्टाचार उघड होईल......जय महाराष्ट्र!!!
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 3 часа назад
pwd इंजिनियर काम चालू असताना झोपा काढत होते का
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 5 часов назад
ज्याला कोणत्या वातावरणांत कोणते मटेरियल वापरुन पुतळा बांधायचा हेच ज्याला माहिती नाही अशा शिलपकाराला काम दिले कारणं तो श्रीकांत शिंदेंचा मीत्र होता म्हणून त्याला काम दिले मग घोटाळा कोणी केला यांची चौकशी झाली पाहिजे
@welthforhelath2416
@welthforhelath2416 5 часов назад
Comition kiti dilay yachi chowkshi kra
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 6 часов назад
भाजप बरोबर म्यानेज करणार.
@gurav3280
@gurav3280 5 часов назад
याचा माघे कोण आहे हे शोदून काढा
@anilmathure8676
@anilmathure8676 Час назад
मग आपटेनी कोणाला पैसे दिले.
@nareshkhedekar5698
@nareshkhedekar5698 6 часов назад
ऐकनाथ शींदे ह्याचे मूलगा श्रींकात शींदे ह्याचा मीत्र आपटे हयाला काम दीले शींदे नी दीले त्याना वीचारा भ्रष्टाचार कोणी केला
@rashmivartak-zt1mk
@rashmivartak-zt1mk 6 часов назад
Govt hospital no machinery no medicine shinde why not use public money there?
@XYXZ123
@XYXZ123 6 часов назад
Garaj nhoti ,😂 pan hoti ,😂 mva supporter, kaala coat😂
@firojshah1151
@firojshah1151 6 часов назад
Yaa madhe Chetan patil laa doshi dhartha yenar nahi....Karan Chetan patil ne khalil foundation chu desine dilu hothu va khalil foundesion purn pane shabuth aahe....yaa madhe doshi aaheth ....aapte....pwd che engineers....va...jyanni aapte laa kaam denyasathhi pudhakar ghethla the Mahayuthi madhil uchchpadasth nethe va comision khanare palak manthri .....
@rashmivartak-zt1mk
@rashmivartak-zt1mk 6 часов назад
Why wasting public money?
@XYXZ123
@XYXZ123 6 часов назад
They have load of money 🤑 rashmika😂 ignore
@firojshah1151
@firojshah1151 6 часов назад
Yaa madhe Chetan patil laa doshi dhartha yenar nahi....Karan Chetan patil ne khalil foundation chu desine dilu hothu va khalil foundesion purn pane shabuth aahe....yaa madhe doshi aaheth ....aapte....pwd che engineers....va...jyanni aapte laa kaam denyasathhi pudhakar ghethla the Mahayuthi madhil uchchpadasth nethe va comision khanare palak manthri .....
Далее
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12