Bro ......muje lagta Hai pure Maharashtra Mai aapke Kolhapur Mai jyada majja Aata Hai Hindu festival Mai kyonki Mai pura Maharashtra ghum Chuka Hu Kolhapur Jaise vibe Nahi Hai....jay shivray ❤😊
भावा, मी पुण्याचा आहे.. कोल्हापूरच्या मिरावणुकांचा मोठा फॅन आहे.. पण भावा कोल्हापूरला शिवजयंती नक्की कधी असते ?? आमच्याकडं 19फेब्रुवारी आणि तिथीनुसार जी तारीख येते तेव्हा असते.. माझी कोल्हापूरची शिवजयंती मागच्या वर्षी आणि यावर्षी पण miss झाली राव.. यायचे होते मला..