Тёмный

#shivshakti 

Shivshakti Social Foundation
Подписаться 384
Просмотров 232
50% 1

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा माहितीपट
समाजसेवा हाच धर्म, माणुसकी हेच कर्म : आम्ही शिवशक्ती
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि । ।
तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फळाची अपेक्षा करू नको. उचित क्षणी तुला नक्कीच फळ मिळेल या भगवत गीतेच्या उक्तीप्रमाणे शिवशक्ती सोशल फौंडेशन शिवाजीनगर ता. कडेगांव हि सामाजिक संस्था कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गेली ६ वर्षे निस्वार्थी, समाजिक कार्य करीत आहे. माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देणे हाच आहे. जो समाजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. अशी समाजशील विचारसरणी असणारा युवक प्रमोद मांडवे यांनी सन २०१३ साली शिवशक्ती सोशल फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करून समाजसेवेची चळवळ सुरु केली. समाजसेवा हाच धर्म आणि माणुसकी हेच कर्म हे ब्रीद अंगीकारून युवक कल्याण, क्रीडा, शिक्षण, शेती व ग्रामविकास, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कला आणि संस्कृती आणि इतर अनेक क्षेत्रांत उलेखनीय असे सामाजिक कार्य चालू आहे. शिवशक्तीचा २०००० पेक्षा जास्त लोकांशी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून थेट संपर्क आहे. तसेच १२०० पेक्षा जास्त लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अनमोल कार्य शिवशक्तीच्या माध्यामतून झाले आहे. कृषी आणि ग्रामविकास क्षेत्रात संस्था महत्वपूर्ण कार्य करीत असून संस्थेच्या माध्यामतून विविध शासकीय आणि खाजगी विभागांच्या सहकार्याने रु. २५ लक्ष पेक्षा जास्त किंमतीची खते शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आली आहे. शेतकरी सक्षमीकरणासाठी शिवशक्ती फौंडेशनने शेतकऱ्यांना एकत्र करून शिवशक्ती शेतकरी गट स्थापन केला या गटाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार-प्रचार आणि अंमलबजावणी केली जात आहे. शिवशक्ती कृषी औजारे बँक या सवलतीत भाडेतत्वावर शेती औजारे सुविधा पुरविण्याचा प्रकल्प संस्थेने यशस्वीरित्या राबविला आहे. शेतकऱ्यांना जे जे पाहिजे ते सर्व पुरविण्याचे कार्य शिवशक्तीच्या माध्यामतून होत आहे. शिवशक्तीने कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा माहिती सदर व्हिडिओ मधून देण्यात आली आहे.
🌍Meet our ventures
instamojo.com/...
photopiccaptio...
www.a2znews.live
Fb.com/kadegao...
Fb.com/shivsha...
Fb.com/shivsha...
📚Download Editable Project Reports for Ngo
imojo.in/ngopr...
📊Join with Kadegaon Farmers Producer Company Ltd.
imojo.in/iposh...
🌍ShivShakti On Web
g.page/shivsha...
/ shivshaktisocialfounda...
/ @shivshaktisocialfound...
/ shivshaktisf
/ shivshaktisocialfounda...
sharechat.com/...
🌍Connect To Pramod Mandave
g.page/PramodM...
Fb.com/PramodM...
/ pramodmandave11
/ pramodmandave11
/ pramodmandave11
Sharechat.com/...
/ pramodmandave
pramodmandave1...
📢Create Free Advertise On
www.shetisalla...
💰 Donate and get Tax Exemption Too.
imojo.in/taxex...
www.givingway....
Thank you for watching our videos.🙏

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
Далее
ХИТРАЯ БАБУЛЯ #shorts
00:20
Просмотров 678 тыс.
This Interview will change your life
29:44
Просмотров 551
Electrical Activity In Brain - 2
29:44
Просмотров 2 тыс.
Cognition and Emotions 3
29:01
Просмотров 1,7 тыс.