Тёмный

Shodhisi Manwa with lyrics | शोधिशी मानवा | Mohammed Rafi | Gajleli Bhakti Geeten 

Saregama Marathi
Подписаться 3,2 млн
Просмотров 5 млн
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 858   
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-37y6GMkFPJM.html. #RistaRista out now! #StebinBen
@NitinJamdade-ce3wd
@NitinJamdade-ce3wd Год назад
L
@varshagore8716
@varshagore8716 Год назад
❤❤❤❤❤❤
@sushilshinde9434
@sushilshinde9434 Год назад
​@@varshagore8716qq11QQq1q11q❤qq❤❤❤❤qqq❤❤1W❤WWwqqQqw1
@raviotari5819
@raviotari5819 Год назад
णठंम❤ अट टकटक
@ravichandanshive6331
@ravichandanshive6331 Год назад
​@@NitinJamdade-ce3wd😊
@qureshi1964
@qureshi1964 4 месяца назад
रफी साहेब यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे माझ्या ह्या मताशी किती लोक सहमत आहेत.
@rohitsakpal6193
@rohitsakpal6193 3 месяца назад
.
@ManoharBansode-wk7bx
@ManoharBansode-wk7bx 3 месяца назад
💯
@shivajibhanudastavo9134
@shivajibhanudastavo9134 2 месяца назад
अगदी बरोबर.
@amitdixit702
@amitdixit702 Месяц назад
110%
@mukundgaikwad6237
@mukundgaikwad6237 Месяц назад
भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही तरी भारताच रत्न आहेत रफी साहेब...❤
@meb833_dwarkeshwaradkar4
@meb833_dwarkeshwaradkar4 2 года назад
असे म्हटले जाते की हे गाणे गाण्याबद्दल रफी साहेबांनी फक्त एक गुलाब घेतले होते.
@vishvnathu.4086
@vishvnathu.4086 3 месяца назад
🌹ha toh Gulaab.😅
@tejasnatu90
@tejasnatu90 2 месяца назад
Kaata aala angavar he vachun.
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 28 дней назад
शतशः प्रणाम ❤
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 28 дней назад
रफी साहेबांना
@sachinjaiswal5170
@sachinjaiswal5170 8 часов назад
​@@vishvnathu.4086😂😂😂😂
@pramodkamble3858
@pramodkamble3858 2 года назад
मला नाही वाटत कि हा आवाज पुन्हा ह्या भूतलावर येईल रफी साहेब मी आपणास शब्दात बांधू शकत नाही. माय मराठीच्या ह्या गीताला इतकं सुरेख शब्दबद्ध केलंत रफी साहेब... आणि काव्य रचना फारच सुंदर वंदना ताई ... ठाकरे साहेबांच संगीत खुप छान......
@rohinipardhe3832
@rohinipardhe3832 2 года назад
Khara ahe saheb
@sp-tj9ye
@sp-tj9ye 2 года назад
गीताला*
@anandkadam4162
@anandkadam4162 2 года назад
Khop khop chan
@pramodkamble3858
@pramodkamble3858 2 года назад
@@sp-tj9ye चुक झाली
@sp-tj9ye
@sp-tj9ye 2 года назад
@@pramodkamble3858 pramod ji apan edit karawe aani yogya shabda lihawa yasathi durusti suchawali. Gairsamaj nasawa 🙏
@udaykatre3083
@udaykatre3083 3 года назад
अप्रतिम रफी साहेब। संगीताचे खरे देव तर तुम्हीच आहात। कोटि कोटि नमन।
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
Are tumchya sarkhya mule desh pudhe jat nahi muslamanala dev mhantat ata avdech aikayche rahile tula sudha hyanchya sobat kapla pahije
@koustubhbhoir8420
@koustubhbhoir8420 Год назад
@jaibharat तुमच्या प्रवृत्ती मुळे देश मागे राहतोय हे तुम्हाला कळाले पाहिजे. मोहम्मद रफी साहेब एक सम्माननीय व्यक्ति आहेत, त्यांच्या आवाजाची तुलना स्वर्गीय आवाजात केली जाते तेव्हा तुमची ही मुसलमानांना कापण्याची भाषा चुकतेय. ते मुस्लिम असले तरिही त्यांनी पुर्ण मनापासुन भारतीय भक्तिगीते गायली आहेत. त्यांचा आदर करायला शिका, तेव्हाच देश पुढे जाईल.
@swinil1103
@swinil1103 Год назад
​@@jaibharat3723Have you lost it, you idiot??? 😡😡😤😤 मूर्ख माणूस कुठला तू... जसं APJ Abdul Kalam sir ह्यांना मान सन्मान मिळतो ना जगात, तसाच मोहम्मद रफी साहेब ह्यांना पण मिळतो... सगळेच मुस्लिम वाईट नसतात...
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 11 месяцев назад
Rafi sahebana he geet Urdu madhye lihun dile hote. Tyana Devnagri Lipi samjat navhati.
@Skhatik2001
@Skhatik2001 11 месяцев назад
​@@jaibharat3723tujhya aai cha dana❤
@ludhianvi9334
@ludhianvi9334 2 года назад
I am from Punjab, but i can feel the divine blessings through Marathi bhajan,, love you rafi sahab
@saya.shinde4729
@saya.shinde4729 Год назад
मराठी येते तुम्हाला
@SanikaMohodMohod-ss3un
@SanikaMohodMohod-ss3un 2 месяца назад
मो.रफी साहेबांच्या प्रत्येकगीतातील हरकती फार वेगळ्याच आहेत.या गीताचे रफी साहेबांनी गायनाचे पैसे सुद्धा घेतले नाही यावरून त्यांची किती महानता आहे,हे आपल्याला कळते 🙏
@vasantdabhade5279
@vasantdabhade5279 3 года назад
रफी म्हणजे देवांचाच आवाज मी हे गीत 35 वर्षापासुन ऐकतो आहे पण याची गोडी जराही कमी झालेली नाही. देन न माननारा ही ईश्वर चरणी लिन होईल एवढ़ी ताकद या गितात आहे
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Год назад
मनातले भाव बोललात
@Ayubkhan-qc5rf
@Ayubkhan-qc5rf Год назад
Incaredibal
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
Kay Rao dabhade saheb thoditari laj balga muslamanach avda kautuk kas bar tumhala pakistanat ja na mag tithech raha
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
@@shripaddhokte6150 ha re kutrya ja pakistanat
@swinil1103
@swinil1103 Год назад
​@@jaibharat3723 Tu jaaun mar tikde
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 2 года назад
धन्य ते रफी साहेब. काय उच्चार आहेत, व्वा! जणू काही मराठी ही त्यांची मातृभाषाच आहे असे ऐकणार्‍यास वाटावे. वंदना विटणकरांचे शब्द अवीट गोडीने ओथंबलेले आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी दिलेली चाल अमर आहे. राज ठाकरे हे त्यांचेच चिरंजीव आहेत हे राज चे भाग्यच होय. रफी साहेबांनी या गाण्याचे शब्द, आशय आणि चाल यांचे सोने केले आहे. या त्रिमूर्तीला माझे त्रिवार वंदन असो.
@shashikantjagtap5836
@shashikantjagtap5836 6 месяцев назад
रफी साहेब तुम्ही परत या असा आवाज परत होणे नाही. न भुतो न भविष्यती.. या महान गायकास विनम्र अभिवादन.
@amitpise9636
@amitpise9636 2 года назад
माझे देव रफी साहेब या परत तूमच्या शिवाय या सात सूरात एक सूर कमी आहे तूमची जागा आजही तशीच आहे रफी साहेब
@Ayubkhan-qc5rf
@Ayubkhan-qc5rf Год назад
Good
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
Are pisya laj nahi kare watat musalmanala dev mhanto ja pakistanat khup dev padlet ja choko ghya tithe jaun tyanchya
@swinil1103
@swinil1103 Год назад
​@@jaibharat3723 Go to hell 🤬
@Skhatik2001
@Skhatik2001 11 месяцев назад
​@@jaibharat3723tujhya aai chya puchit bulla adkvun gele ka re lok yevdh chidtoy😂
@TheAudienceDemand
@TheAudienceDemand 8 месяцев назад
tujhi aaila musalman zavla hota vatta@@jaibharat3723
@dilipparab7810
@dilipparab7810 6 месяцев назад
मन अगदी प्रसन्न झाल रफी साहेबांचा आवाज म्हणजे आहाहा😊😊
@kamalakardhamba
@kamalakardhamba Год назад
रफी साहेब जेवढे गायक म्हणून महान होते त्याहून एक सहृदयी व्यक्ती म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध होते. त्यांच्या दैवी आवाजावर रसिकांनी जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम त्यांच्या आवाजावर फिदा होवून स्वर्गात आता देव-देवता करत असावेत. कदाचित देवांनाही हे अनमोल रत्न काही वर्षांपूर्वी आपल्या हातून घडल्याचे आश्चर्य आणि त्याहूनही अधिक अभिमान वाटत असेल.
@shamsatam1210
@shamsatam1210 3 месяца назад
अरे मानवा, देवाला वरवरच्या पूजाअर्चा, दानधर्मातून शोधण्यापेक्षा आपल्याच जीवनातील दिव्यतेला सामोरा जा. श्रद्धेचा आंधळा खेळ खेळू नको. त्यापेक्षा डोळसपणे जीवनाकडे बघ… असा संदेश या कडव्यातून मिळतो. जीवनाविषयीचा इतका महत्त्वाचा संदेश देणारं हे गाणं म्हणूनच माझ्या खूप आवडीचं आहे.
@bhaskarwaghchaure8466
@bhaskarwaghchaure8466 3 года назад
रफीजीनी ज्या क्वालीटीची मराठी गाणी गायलेत त्या दर्जाची गाणी कोणत्याही मराठी गायकाला देखील जमलेली नाहित महान गायक रफी साहब
@kuldeepnagi9182
@kuldeepnagi9182 3 года назад
👍👍🙏🙏
@pravinmhaske
@pravinmhaske 2 месяца назад
With due respect to Suresh Wadkar
@vijaypalaspagar331
@vijaypalaspagar331 4 года назад
रफीसाहब आपने मराठी गीत गाकर हमे बहोत बढीया तोहफा दीया
@arifkazi7939
@arifkazi7939 3 года назад
kharach ahe
@ashokmahire6541
@ashokmahire6541 3 года назад
Pharach arthpurn geet aahe he,mala manapasun aavdle tehi great singer rafi chya aavajat
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का उत्तर द्या
@shaikhjawed-cd2xb
@shaikhjawed-cd2xb 7 месяцев назад
फक्त एक मराठी गज़ल गाण्या साठी देव आवतार रफी साहेब आला होता अस वाटतोय
@vijaypalaspagar331
@vijaypalaspagar331 4 года назад
रफी साहेबानी मराठी गीत शोधीशी मानवा गाऊन मनुष्याला जीवनाचा सार सांगीतला रफी साहेबांचा गोड आवाज संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे कर्णप्रिय संगीत आणी वंदना ताई विटणकर यांनी गीते लिहून अजरामर केले
@medhadikshit8766
@medhadikshit8766 3 года назад
Wa wa Late RAFI SAHEB U have sing this song so sweetly that it is 'AMAR' song ! Tears ran down from my eyes ! 🙏🏽
@chandrakant123mengane5
@chandrakant123mengane5 3 года назад
EXLLENT
@chandrakant123mengane5
@chandrakant123mengane5 3 года назад
GREAT
@amarwankhade1243
@amarwankhade1243 3 года назад
Wq 🚖 as qqa1 🚖
@rajeshhujare2784
@rajeshhujare2784 3 года назад
Ddddssd
@pralhadwadhave
@pralhadwadhave Год назад
लई भारी आवाज गोड आहे कितीही वेळा ekale तरी ekave वाटते
@anu.tadwal_3590
@anu.tadwal_3590 4 года назад
माझ्या दिवसाची सुरूवात या गोड,मधुर गाण्याने झाली...King Of Voice #Mohmad Rafi Sir...
@dharampalbansod3129
@dharampalbansod3129 4 года назад
😀
@mujahidshaikh3831
@mujahidshaikh3831 4 года назад
👌
@sonykhan5225
@sonykhan5225 3 года назад
Yess ahhhh .👍👍👍 The great hastti .. .. I'm very proud of you sir 🙏☺️🌹 ..
@spc9531
@spc9531 2 года назад
Kishor Kumar is best
@satishkothekar-goldenera6688
रफी साहेब म्हणजे परमेश्वराची स्पेशल कलाकुसर.आणि त्यांचा आवाज म्हणजे ईश्वराची अनुभूती.चमत्कार,
@mr.v.n.jawareacademy5901
@mr.v.n.jawareacademy5901 3 года назад
शब्द, ताल, सुर, लय, सारेच कसे अप्रतिम आहे...! रफी साहेबांच्या आवाजातील गोडवा, गीतकाराचे शब्द, संगीतकाराची धुन...वाह ! सारेच कसे अवर्णनीय आहे ! ही लोकं खरोखरच मानवातील हिरे मोती आहेत ! ... मागील बरेच दिवस ओठांवर ह्या गाण्यातील काही शब्द एकसारखे गुणगुणत होतो... आत्मिक समाधानासाठी आता पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते... ह्या गाण्यातून देव, धर्म, मानवता ह्याविषयी अनमोल संदेश मिळतो. किती कमी शब्दात गीतकाराने किती मौलिक संदेश दिलेला आहे...! शतशः धन्यवाद !🙏
@tukaramkamble5693
@tukaramkamble5693 3 года назад
Very nice and beautiful song m. Raffi always great.
@kalandarbhaipathan1240
@kalandarbhaipathan1240 3 года назад
अल्ला मोहम्मद रफिक सहावीच्या आत्म्यास शांती देवो आमीन
@vishnubharati7190
@vishnubharati7190 3 года назад
गीत रचना, गायकी आवाज, भक्तिमय संगीत..... नेहमीच चैतन्य निर्माण करीत राहिल ..... अप्रतिम....
@sandeshkamble5699
@sandeshkamble5699 2 года назад
True 🙏
@naturallyjoon
@naturallyjoon 3 года назад
When blood is one, religion's are far away. This is what world should understand.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 3 года назад
Very best thinking मामला धर्म जोडता hai तोडत नाही l majahab नाही sikhata apas me वैर karana l nirankari बाबाजी
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 года назад
He vishwachi माझे घर l nyaneshwar माऊली
@Vijay-cx1un
@Vijay-cx1un 2 года назад
Perfectly said
@amitjadhav6847
@amitjadhav6847 2 года назад
Shabash Priyankaa!!
@sumitlakade7728
@sumitlakade7728 2 года назад
English ny yet mla jast pn bhari..h.... 🎉
@shivajichavan2172
@shivajichavan2172 3 года назад
महम्मद रफी सर खूपच छान लहान पणा पासून हे ऐकतो आहे। शब्द आणी शब्द मोती सारखे उमटतात,
@sarangshah8420
@sarangshah8420 2 года назад
हे गीत ऐकून स्वर्गीय आनंद मिळतो हे फक्त भारतवर्षातच शक्य आहे.धन्यवाद रफी साहेब, श्रीकांत ठाकरे साहेब, वंदना ताई अशी दुर्मिळ चीज दिल्याबद्दल. कितीही मुड खराब असल्यावर हे गीत ऐकून मन प्रसन्न होतं.
@arvinddeotale6561
@arvinddeotale6561 4 года назад
What a voice, असा रफी परत होणार नाही
@ujwal10patil287
@ujwal10patil287 3 года назад
💯
@bhalchandradalvi1469
@bhalchandradalvi1469 3 года назад
@Satesh Manepl
@jyotsnanirbhavane9857
@jyotsnanirbhavane9857 2 года назад
Thanks to thakrey ji jyani Rafi sahebacha madhur aawaz Marathi madhe aanla Ani sonyala zalali dili.
@abhilashchoudhary4016
@abhilashchoudhary4016 2 года назад
माझं दैवत आदरणीय रफी साहेब ✨❤️🙏🏼🏳️‍🌈 डोळे भरून येतात अल्लाह ईश्वर परमेश्वर हे भेद मिटून मन तल्लीन होऊन जातं असा महान गायक शब्द नाहीत खरंतर तुमच्या साठी 😭
@mandasuryawanshi4073
@mandasuryawanshi4073 Год назад
Ho.khre...ahe.
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
Gaddar ahes tu hindu navala kalank ahes tu ja pakistanat purna family gheun gaddar kunikadla
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
@@mandasuryawanshi4073 ja mag Pakistan la tithe ahet khup lande gane mhantat
@107vikrantdeshmukh4
@107vikrantdeshmukh4 Год назад
@@jaibharat3723 tula eikayche nsel tr eiku nkos. Pn ugich kalecha ani kalakaracha apman kru nkos
@jaibharat3723
@jaibharat3723 Год назад
@@107vikrantdeshmukh4 deshat savarna lokani dalit,obc,muslim, yana modi alyapasun nalyat takle ahe bolav tar lagel aikayla god watata saman haq ala ki kadu watata modi adipurush watato mag hai na
@shivamaher9101
@shivamaher9101 Год назад
छान रफी साहेब
@prajaktadeshpande156
@prajaktadeshpande156 3 года назад
ह्या जगात रफी साहेबांसारखे गायक होणे नाही, हिंदी गाणी तर गाजवलीच पण मराठीतले हे इतके सुंदर आवाजातले गाणे गाऊन त्यांनी त्यांच्या आवाजाची एक वेगळीच छाप सोडली. श्रवणीय
@sanjaykatey7785
@sanjaykatey7785 3 года назад
4
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 2 года назад
@@sanjaykatey7785 खरे
@vaibhavshelke8480
@vaibhavshelke8480 2 года назад
👍👍👌👌
@chhayamunshi8355
@chhayamunshi8355 2 года назад
लिरिक्स
@artclassesvyawahare8700
@artclassesvyawahare8700 2 года назад
100%बरोबर
@aniketnikode9692
@aniketnikode9692 2 года назад
किती स्पष्ट शब्द आणि गोड आवाज..♥️♥️♥️
@rohitshaha108
@rohitshaha108 3 года назад
कर्मयोग चा उल्लेख आहे ते पण इतक्या सुंदर शब्दात , रफी आवाज।म्हणजे देवच
@vijaypalaspagar331
@vijaypalaspagar331 4 года назад
धन्यवाद महंमद रफी साहेब आणि श्रीकांत ठाकरे जी
@mohanthube8189
@mohanthube8189 3 года назад
@nitindcosta6606
@nitindcosta6606 3 года назад
@@mohanthube8189 vg5
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 3 года назад
Hindu बुवांच्या भजनात मुस्लिम गाणे कोणी म्हणु शकत nahi
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का उत्तर द्या
@sankkarshetty1158
@sankkarshetty1158 4 года назад
Thanks Mohd Rafi Sahab for beautiful song ,great lyrics and classic music made this song in Marathi music history of all time to be remembered.
@tarabaipagare401
@tarabaipagare401 2 года назад
Pronounce of ळ just fabulous rafi sahab... 👌👌👌👌❤❤❤
@NarenJagtap-du1un
@NarenJagtap-du1un Год назад
Class RASIK.
@narasimhaapsingekar7955
@narasimhaapsingekar7955 4 года назад
Great ,Md,Saab,a great doot from ,God on this earth !! I salute him !! What a nice ,simple ,person ,winning ,cores of ,public ! No ,hindu ,no muslman ,and. so on .. My greatest ,feeling ,about him !!!
@sujatakadam9612
@sujatakadam9612 3 года назад
Atma parmatmaaaaaaaa Saaaaaaa Reese Bak. Reeeeeeee wallah Indrayni
@sachinjayanna5272
@sachinjayanna5272 4 года назад
मला तर वाटतंय की देव रफी साहेबांच्या आवाजातच आहे
@lavindragaikwad8371
@lavindragaikwad8371 3 года назад
Thod jaast hotay
@sachinjayanna5272
@sachinjayanna5272 3 года назад
@@lavindragaikwad8371 he gaane aamhi devlat kayam eikto mhanun mhatl . He gaane kadhihi devlat dole mitun shantpane eikle tarch tya aawajatla dev kalel .
@leenaidekar1358
@leenaidekar1358 3 года назад
You are right cricket चा देव सचिन असू शकतो तर संगीताचा देव मुहम्मद rafi साहब का होऊ शकत नाहीत
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का उत्तर द्या
@pravinmhaske
@pravinmhaske 2 месяца назад
​@@lavindragaikwad8371ajjibat nahi
@aartimishra9721
@aartimishra9721 3 месяца назад
लहानपणा पासून हा भजन सतत ऐकत आली आणि आज ही तीच मधुरता, तोच भाव, तीच गूढता जी बालपणी मनात घर करून गेली. एक एक शब्द तीर्थ, एक एक भाव शोध, एक एक सूर खोल मनातले दर्शन। हा भजन सर्व काळ सिध्द आहे आणि राहणार, सत्य सनातन धारणा❤️🙏
@sandeepkamble8771
@sandeepkamble8771 Год назад
किती छान आहे हे गीत रफी साहेब 👌💐💐💐💐💐💐💐💐 असा आवाज पुन्हा मिळणे कठीण आहे
@Ayubkhan-qc5rf
@Ayubkhan-qc5rf Год назад
Nice
@vaibhavmane7955
@vaibhavmane7955 4 года назад
श्रीकांत ठाकरे यांचे अजरामर संगीत आणि मोहम्मद रफी यांचा स्वर्गीय आवाज यांनी या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 2 года назад
❤❤Vandana Vitankar Geet Lekhana Sthi Yana Devi Saraswati Nakki Prassna Astil Yat Tilmatra Shanka Nahi, Shrikant Thakare Yanche Ajramar,Apratim Sangeet an Mohamad Rafi Yancha Swargiya Awaz Ya Mule He geet Shatakanushate Chirantan Assal marathi Shrotyan Sthi Kayam chi Parvani Ahe, Asel 🙏🙏Asa Ya Geet Lekhana Sthi Vandana Vitankar Sangeet kar Shrikant Thakare An Gayak Mohammed Rafi Sahabana Trivaar Naman Abhivadan🙏🙏🙏Marathicha Ajramar Theva🌹🌹
@sudeshganjare4k4t78
@sudeshganjare4k4t78 3 месяца назад
भेटतो देव का पुजनी अर्चनी ।पुण्य का लाभते दानं धर्मा तुनी रफी साहेब
@sudhirbandgar1504
@sudhirbandgar1504 9 месяцев назад
शोध रे दिव्यता आपल्या जीवनी ❤❤
@arvindmohod4837
@arvindmohod4837 Год назад
रफी साहेब तुमच्या सारखा अद्वितीय गायक या भूतलावर होणे शक्यच नाही एवढा गोड आवाज मराठीतल्या गाण्यांना सुद्धा ऐकला नाही सुरेख श्रीकांत ठाकरे जी आणि वंदनाताई. मी लहानपणापासून हे गीत ऐकत आहे परंतु आजही ते ताजेच वाटते.
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 2 года назад
भेटतो देव का पुजनी अर्चनी ?? पुण्य का लाभते दानधर्मातुनी ??? शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी 🌺 शोधीसी मानवा , राऊळी मंदीरी!! नांदतो देव हा आपुल्या अंतरी 🌺
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Год назад
@@slfudct अ रे छोट्या दादड्या माझे नाव राजेश नाही रे, माझे नाव राजश्री आहे . लोक एकमेकांचा सन्मान करावीत, एकमेकांबरोबर वाईट करू नये म्हणुन आमच्या संतानी ही शिकवण दिली असावी की देव तुझ्यात आणि देव माझ्यातही आणि तो चराचरातही . पन ना देव माझ्यात आहे न तो तुझ्यात आहे न तो चराचरात आहे आणि लोकं देखिल हेच मानतात म्हणुन लोकांनी पाप करायचे , वाईट करायचे काही सोडलं नाही . अ रे भाऊ लोकं तर देवाचे नाव घेऊन घेऊन वाईट करतात . पाप कमी नाही झालं उलट ते आणखीनच वाढलं आहे.
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Год назад
@@slfudct हो जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय . कितीही उपास तापास केले , दान धर्म केले , पूजा अर्चना केली आणि मग जाऊन बलात्कार, खुन , लबाडी, चोरी , भ्रष्टाचार , जाती वाद वगैरे वगैरे वगैरे पापं केली तर देव मुलीच खुश होत नाही कारण जशी आपन देवाचे लेकरू आहोत अगदी तसेच आपन ज्याला त्रास देतो तो ही लेकरूच आहे की देवाचा. आणि देव जो पिता आहे तो त्रास देणारया मुला बरोबर कधीच उभा राहत नाही उलट जो त्रास सहन करतो त्याच्या बाजूने मदतीला उभा राहतो कारण परमेश्वर न्यायाधीश ही आहे.
@swapnilbhagat3527
@swapnilbhagat3527 11 месяцев назад
Kay bol ahet yaaar seriously... Really nice
@ashutoshmakhare4741
@ashutoshmakhare4741 4 года назад
Thank you Rafi Sahab ji. Marathi madhi aplya sunder utkrishta awaz denya sathi 🙏🙏🙏🙏🙏
@prakashpertanaautobiograph4205
@prakashpertanaautobiograph4205 4 года назад
Very good thoughts-proviking song!! Mohd.Rafi Saheb was blessed with incredible voice quality. Rarely he has given his voice for Marathi songs and this is the best song.!!!
@omkarunde2040
@omkarunde2040 4 года назад
Truely a versatile singer....Rafi sir👏🏻 Just fabulous.
@rabbelstar8870
@rabbelstar8870 8 месяцев назад
अप्रतिम शब्द आहे आणि त्यात प्रचंड संवेदनशील आवाजाची भर म्हणूनच या गाण्याला मंत्रामुग्ध करण्याचे सामर्थ्य आले आहे ❤️🙏
@Raj_Nighul_77
@Raj_Nighul_77 7 месяцев назад
आवाजाचे जादूगार रफी साहेब ❤😢
@mayaghaiwate5074
@mayaghaiwate5074 2 года назад
रफी साहेब पुन्हा होणे नाही मराठी गीताला न्याय दिल्या बद्दल शतशः आभार.
@govindraut1211
@govindraut1211 3 года назад
मन आनंदी झाले, धन्यवाद रफी साहेबांचे🙏🙏
@baburaotayade4380
@baburaotayade4380 3 месяца назад
महम्मद रफी एक उत्कृष्ट गायक. त्यांनी मराठी गाणे गाऊन मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे.धन्य हो रफिजी.
@dikupiku2331
@dikupiku2331 4 года назад
स्व.मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजातील भावगीत ऐकायला मिळते आहे हे आमचे नशीब आम्ही समजतो खरचं खूप खूप छान शब्दाचा अर्थ कसा आहे आणि सुंदर रचनेत एक एक शब्द गुफला आहे फुलांचा हार जसा आपण गुफतो तसा प्रत्येक शब्दात वर्णन केले आहे मन प्रसन्न होऊन जाते हे भावगीत ऐकून ३१-०८-२०२०!
@namdeonarhire8012
@namdeonarhire8012 3 года назад
गेले ते मोहमद रफी साहेब धन्य ते देव रूपी
@sangrampaygude7873
@sangrampaygude7873 2 месяца назад
गायन खरंच खूप सुंदर आहे. पण शब्दरचना किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. खरंच खूप छान गीतकार, गायक,खूप मस्त 🤟🤟
@ashokshinde7075
@ashokshinde7075 3 года назад
Rafi sir legend aahat tumhi 🕉️ 🙏 aamhi khup nashib wan aahot tumcha sarkha gayak aani dev manus koni nhi hou shakat❤️
@sunilauti9371
@sunilauti9371 Год назад
रफी साहेब भारताला मिळालेला एक कोहीनुर होते रफी साहेब आपल्याला मानाचा मुजरा
@sureshbhosale7013
@sureshbhosale7013 2 года назад
भेटतो देव का पुजनी अर्चनी.... पण आम्हा भेटतो देव हा गीतांतुनी.. मोहम्मद रफी यांच्या स्वरांमधुनी
@chintamanidharmadhikari8258
खरचं रफी यांनी शोधिसी मानवा राउळी मंदिरी गाणे सुंदरच गायले आहे.
@deepakshewale2263
@deepakshewale2263 2 года назад
अतिशय हृदयाला स्पर्श करून जाणारे हे भावगीत रफी साहेबांनी अंतकरण पूर्वक गायले श्रद्धापूर्वक भावना पूर्वक गायले आहे
@roshanhajare3428
@roshanhajare3428 7 дней назад
❤❤❤lay bhari
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 3 года назад
माझे सर्वात आवडते गाणे आहे किती अर्थपूर्ण आणि माधुर्य यात ठासून भरलेले आहे धन्यवाद अशी रचना केली श्रीकांत ठाकरे आणि माधुर्य ज्या आवाजाचे ते रफी या दोहांचे
@tatyasahebchimanepatil1073
@tatyasahebchimanepatil1073 8 месяцев назад
मनाला स्पर्श करणार भजन.. गीत ❤❤
@Ved_1891
@Ved_1891 2 года назад
हे गाणे ऐकताना मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते.. 😭😭😭
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 2 года назад
मला आजी ची येते
@chetanawade9113
@chetanawade9113 4 года назад
या देशाच्या माती मधे फक्त दोनच स्वर सम्राट होऊन गेले एक म्हणजे जनाब मोहमद रफी आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके गायक स्वर सम्राट प्रल्हाद जी शिंदे बस त्याच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीला दुसरा आवाज कोणीही देऊ शकल नाही
@ganeshbadale389
@ganeshbadale389 4 года назад
Sudhir phadake, pandit bhimsen joshi.
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
Sudhir phadke Karan Radke awaj hyancha pan hota
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का उत्तर द्या
@bhagwathiwale9951
@bhagwathiwale9951 4 года назад
Rafi sahab ji to baht acche insan the
@sangeetajadhav7698
@sangeetajadhav7698 7 месяцев назад
छान आहे मन शांत होते
@vishnudevarkar7081
@vishnudevarkar7081 2 года назад
Gret ,अशी गायकी होणे नाही , भेटतो देव का ? पूजनी अर्चनी लाभते पुण्य का दानधर्मा तुनी शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी ,....किती अर्थपूर्ण आहे व वंदना ताई जीवनाचे वास्तव्य आहे
@lalitabobade7466
@lalitabobade7466 2 года назад
Rafi saheb tumchya awajatl he gan mala khup khup awdt .me lahan hote Teva he gan sakali sakali amchya gharat redio war lagaych .ata me he gan roj sakali lawte .mazya lahanpanichya saglya atwani tajya hotat.thank you Rafi sar
@rajeshmore2573
@rajeshmore2573 2 года назад
मुहम्मद रफि आणि श्रीकांत ठाकरे हे कॉम्बिनेशन जबरदस्त होते.. अप्रतिम 🙏
@sadanandsalvi619
@sadanandsalvi619 Год назад
शोधीसी मानवा गीत प्रमाणेच असा गायक झाला नाही आणि होणार पण नाही.
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 2 года назад
रफिदा आपन फारच मोठे गायक होता.
@sarojarhawale9598
@sarojarhawale9598 4 года назад
Very Sweet voice of Mohammadrafiji ki.
@darshankworld
@darshankworld 4 года назад
The words of this song were written in Urdu for Legendery Rafisir by Versatile multitalented Late Shreekanji Thackeray .
@bharatjagtap49
@bharatjagtap49 3 года назад
Marathimadhe Rafisahab wah kya bat hay Dugdhasharkara yog.
@sunitajogdand2467
@sunitajogdand2467 2 года назад
रफीसाहेबांचे हिंदी गाणे छान आहेतच पण मराठीतील हे गीत अप्रतिम खुपच सुंदर.
@darkasap1061
@darkasap1061 Год назад
I love the era which great M.Rafi lived because in that era every one was great great spiritualist .....i deeply love our Indian Film industry of that era of every Indian language.....
@suhasbhalerao800
@suhasbhalerao800 3 года назад
धन्यावाद रफी साहेब व श्रीकांत ठाकरे साहेब.
@kishorbhandare2520
@kishorbhandare2520 4 года назад
महंमद रफी साहेब .खूप सुंदर अवज
@alkaambawade3453
@alkaambawade3453 3 года назад
Ho khare aahe, rafi sahebanchya aawajatach dev aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@ParineetaJaganade
@ParineetaJaganade Месяц назад
❤❤ very nice songs ❤❤❤
@pritichavan7260
@pritichavan7260 2 года назад
🙏❤️👌रफी साहेब फारच सुंदर आवाज -- गोड आवाज👌❤️🙏
@deepakshindesir3062
@deepakshindesir3062 3 года назад
Only Mohammad Rafi sahab can sing such type of song.
@rajendrakatilkar5277
@rajendrakatilkar5277 3 года назад
हे काम भक्ती मार्गाने चालण्याच रफिदा करू शकतात कारण त्यांना सुफी संत परंपरेचा वारसा आहे ।।
@sumitsawant6378
@sumitsawant6378 2 года назад
भजन ऐकल्याने सर्व कार्ये यशस्वी होतात आणि मन प्रसन्न होते....खुपच सुंदर आहे....
@fareedaparveen8023
@fareedaparveen8023 4 года назад
Rafi saheb jayana Mana pasun pasand ahe tayani like karaw
@ishwarlalsolanki9192
@ishwarlalsolanki9192 3 года назад
ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@shubhangiargade6977
@shubhangiargade6977 3 года назад
No
@durgeshsingh7735
@durgeshsingh7735 3 года назад
Aapan gaav aapan desh
@gardenjunction1835
@gardenjunction1835 3 года назад
Evdha niragas aawaj ahe rafi sahebaancha❤️ khrch bharat khup lucky ahe ki te bhartala labhle😎
@kuldeepnagi9182
@kuldeepnagi9182 3 года назад
👍👍🙏🙏
@dikupiku2331
@dikupiku2331 4 года назад
स्व.मोहम्मद रफी साहेबांना विनम्र अभिवादन९-०९-२०२०!
@devendraacharya5610
@devendraacharya5610 2 года назад
भगवंताची अमूल्य देन जगासाठी, स्वर्गीय महमद रफी साहेब
@RenukaNarayankar-m8p
@RenukaNarayankar-m8p 4 месяца назад
GREAT Rafi sir❤ voice amazing 🤩
@mangalgarde1323
@mangalgarde1323 2 года назад
रफी विश्र्वा तले 1 नंबर काय. मराठीतले उच्चार इतके सुंदर, notation urdut lihun ghet rafi. अप्रतिम हा शब्द फार छोटा आहे रफी साठी.
@anilkamble8963
@anilkamble8963 3 года назад
रफी सरांची गाण्याची जादू माझे आवडते गाणे आहे हे
@baburaotayade4380
@baburaotayade4380 3 месяца назад
महमद रफी यांचा आवाजात मराठी गाणे खूपच छान वाटते.देवाला आपल्या आतच शोधा.असा
@govindmarde3606
@govindmarde3606 4 года назад
Mohammad rafi evergreen hits
@sanjaybarai2585
@sanjaybarai2585 Год назад
Rafi Sahab tumhich maze daivat aahat. Maze guru aahat. Mazyawar tumchya aashirwaddancha asava hich prarthana
@smitarajadhyaksha8656
@smitarajadhyaksha8656 4 года назад
खुप सुंदर गाणं आहे हे . सुर खुप छान आहे 👌
@jadhav3192
@jadhav3192 4 года назад
He gane nahi,bhavgit aahe.
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 года назад
रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का उत्तर द्या
@kailashbaheti4753
@kailashbaheti4753 4 года назад
Ravi saab mein satvikta aawaaj mein, purity Hai, swacch soor, very serene , shabd kum padteh hai , itna Godwa male voice mein ne abhi tak suna nahi.
@gopalbole4642
@gopalbole4642 3 года назад
रफीसाहेब या परंतुनी
@sunilkamble7238
@sunilkamble7238 4 года назад
रफि साहेंबांचे एकमेव भक्तिगित
@AA-jx1nz
@AA-jx1nz 4 года назад
प्रभू तू दयाळू ,
@rexpascal2027
@rexpascal2027 3 года назад
Bharpur aahet
@beshinde7718
@beshinde7718 17 дней назад
हे गीत म्हणजे सोन्याचं कोंदण आणि बाबूजींचा आवाज म्हणजे जनूं हिराच....
Далее
iPhone Flip станет ХИТОМ!
00:40
Просмотров 233 тыс.
Китайка и Пчелке Холодно😂😆
00:21
Never skip this muscle !! 😱😱
00:13
Просмотров 1,4 млн